Koti koti pranam guruji. Mi he khup Vela anubhav kele. Kiti chan marathi boltayet.😊
@sangitaband7156Күн бұрын
मराठी मध्ये खूपच छान वाटले गुरुदेव😊
@bapusahebbhandare2 ай бұрын
जय गुरुदेव
@kundbalabirodkar55983 ай бұрын
जय गुरूदेव मराठी बोल ऐकून खूप खूप बर वाटल.
@chayagawade90033 ай бұрын
कीती छान वाटतं आपल्या मूखातून मराठी ऐकताना❤जय गूरूदेव
@sadhvinitybodha8338Ай бұрын
It's super bliss to listen Gurudev in Marathi so happy thank you to the team
@preetipotdar31832 ай бұрын
जय गुरदेव ❤
@bhartimali41874 ай бұрын
Kothi kothi pranam gurudev ❤🎉🎊💓🌈🌹💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@sushmachopade49744 ай бұрын
खूपच सुंदर , छान , आनंद होत आहे गुरुजी आपल्याला मराठी भाषेत बोलत असल्याचा ❤🎉😊🙏😇🌹🌺🪷💐🪔🎊
@dinkarjadhav38854 ай бұрын
॥ जय गुरूदेव नम : ॥ गुरूदेव मी आपला सात दिवसाचा कोर्स केला आहे . खूप खूप आनंद लुटला मजा आली . आनंद घेतला . पण सदर कोर्स हिंन्दीत होता .पण आज आपल्या मुखाने, मराठीत ऐकले . असे वाटले की गुरूशी स्वताःसवांद सादला. असे वाटले व आनंद लुटला .समाधान वाटले . ॥ जय गुरूदेव ॥ 🙏🙏🌹🌹💐💐🌺🌺🌻🌻🌼🌼🌸🌸🙏🙏
@mahadevwaghmode79524 ай бұрын
जय गुरूदेव
@ujwalakhodke89064 ай бұрын
गुरुजी किती छान गोड बोलता मराठी सेम हा व्हिडिओ मी हिंदीत ऐकला होता, गुरुजी ची निरागसता खुप लहान मुलासारखे वाटतात
@ojas25464 ай бұрын
Wow ❤ in Marathi it feels more close to us. ✨
@nehamalunde24944 ай бұрын
Actually 🥹🥰
@abhaykhade61934 ай бұрын
Pranam Guruji koti koti pranam Gurudev 🙏🙏🙏❤❤❤⚘⚘⚘
@rdg14094 ай бұрын
जय गुरुदेव तुमच्या तोंडून मराठीत बोलणे ऐकून अजूनच गुरुदेव आपलेसे वाटत आहे.❤
मराठीतून गुरुदेव बोलले की असं मनाला आनंद वाटतो..खूप छान video
@nrjadhav60283 ай бұрын
🎉 Jai Gurudeo
@raajlakshmitamhane4144 ай бұрын
जय गुरूदेव खूप छान नमस्कार ❤
@rupalibadawane86804 ай бұрын
🙏🏻🙏🏻💐💐💕💕🤗🤗🥳🥳🥳 जय गुरुदेव 🙏🏻🙏🏻 मराठीतून गुरुदेव तुम्ही बोलताना माझी इच्छा पूर्ण केली खूप आनंद झाला 🙏🏻🙏🏻💐💐
@navigathekar93484 ай бұрын
गुरुदेव मराठी मधे बोलल्यानंतर अजून आपलेसे वाटत आहेत. या गुरुपौर्णिमेला गुरुदेवांना माझे कोटी कोटी वंदन 🙏🏻♥️
@lakheravindra4 ай бұрын
गुरुदेवांनी साधनेचे महत्व खूप छान सांगितले .गुरुदेवांना कोटी प्रणाम.
@shardapaithankar33474 ай бұрын
❤.. जय गुरु देव.. खूपच मस्त.. किती गोड बोलता गुरुजी आपण.. आपली मराठी आपल्या तोंडून मराठी भाषेचा मान वाढलाय.. Love you गुरूदेव.. ❤
@kalpanagawande21464 ай бұрын
Guruji khup god vatale marathi aanun🙏🌹
@vinitaratnaparkhi62904 ай бұрын
Gurudev खूप खूप छान मराठी माझी ईच्छा पुर्ण केल्या बदल खूप खूप धन्यवाद
@rekhatadkase16944 ай бұрын
😊❤
@mahadevimirkale21573 ай бұрын
Jai gure deva pranm
@vivekpurnale64833 ай бұрын
Jai Gurudev 🙏 Pranam
@subhadhraborgavkar13353 ай бұрын
❤❤जय गुरुदेव🙏🙏🙏
@bhartimali41874 ай бұрын
khup khup khupch chan god❤
@varshadhagedhage33244 ай бұрын
जय गुरुदेव.💐🙂🙏🙏🙏
@damekarnandkishor98654 ай бұрын
❤ love you guruji
@healingwithkanchan4 ай бұрын
Khup chan. Thank you for Marathi translation
@prataprekhachavan824 ай бұрын
जय गुरूदेव खुप खुप चांगली मराठी 🌺🌺🙏🌺🌺❤️❤️
@mandakinishirsath29874 ай бұрын
जय गुरुदेव मराठीत बोलतांना खुप गोड वाटते. जय गुरुदेव 🎉🎉🎉🎉
@RasikaNatekar4 ай бұрын
Jai gurudev iam so v happy to listen to you in Marathi ❤
@sanjnamungale9544 ай бұрын
गुरुदेव, तुम्हाला मराठीतून बोलताना ऐकून डोळ्यात पाणी आले..
@suparnadeshmukh77604 ай бұрын
कर्माला समाप्त करा.... खुप खुप कृतज्ञता व्यक्त करते गुरुदेव तुमच्या प्रती मराठी भाषेतून गुरुदेव किती सुंदर आणि सहजपणे समजावले आहे गुरुदेव कोटी कोटी प्रणाम
@kalpanagat72093 ай бұрын
खुप छान वाटले गुरुजी आपल्याला मराठी मध्ये ऐकून 👌👌❤🙏🌷