आता पर्यंत इतिहासात हे शिकवले नाही. श्री महात्मा फुले यांची ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@manishachoudhary2981 Жыл бұрын
Etihasat Aurngjeb shikvlaye aaplyala .. 🤮🤮
@pranavborkar6802 Жыл бұрын
बाबासाहेबांचे गुरू महात्मा फुले यांना कोटी कोटी नमन
@sangitabhujbal233 Жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती!!! बोल भीडू channel che खूप खूप आभार..ही मोलाची माहिती दिल्याबद्दल. ही माहीती ऐकून, ऊर अभिमानाने भरून आले. जोतिबा फुले यांचे एवढे महान कार्य मतलबी लोकांनीच सामन्यां पासून लपवून ठेवले. ते तर महात्मा आहेतच , जोतिबा ,सावित्री फुले यांच कार्य एवढे मोठे आहे की दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.. जय ज्योती जय क्रांती!!!
@Adv.VinodArjunHatkar Жыл бұрын
खूप छान माहिती, बोल भिडू... महाराष्ट्र शिक्षण मंडळ किती आळशी आणि कामचोर आहे, ज्यांनी पूर्ण इतिहास जनतेपुढे आणला नाही... आभार आपले, आपल्या कामाला अशीच गती मिळत राहो हिच सदिच्छा...🙏🙏🙏
@babapatil6120 Жыл бұрын
थोडाफार इतिहास आनला होता तो पण बहुतेक राजकीय नेत्यांनी स्व.ताच्या सोयीसाठी वापरायचे ठरवलेलं वाटत आहे अधेंरया नगरीत प्रजाही अंधळीच
@anusayapanchal8058 Жыл бұрын
महाराष्ट्र शिक्षण मंडळावर बसलेले लोक आळसी कामचुकार नाही, हे लोक बहुजनांचा इतिहास अडगळीत जाणीवपूर्वक टाकतात. बहुजन समाजाला अशाप्रकारे गुंडाळून स्वतःचा इतिहास विसरायला लावणे. हा हातखंडा आहे. म्हणून तर महाराजांच्या समाधीचे तसेच केले. महाराजांच्या समाधीस्थळाचा विसर पडला होता, त्या महाराजांच्या समाधीस्थळ शोधून महात्मा फुलेंनी महाराजांची जयंती साजरी केली.
@doctork54172 жыл бұрын
आम्हाला शिकवलेल्या इतिहासाची पुस्तकं जाळून टाकावी वाटत्यात आता!! छी!! काय आमचं शिक्षण मंडळ!! महात्मा फुले यांच्याबद्दल एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार भिडू 🙏 आम्हाला फक्त हिमनगाचं टोक शिकवलं गेलं पण किती थोर हे महापुरुष म्हणावे लागतील!! Social reformer, economist, businessman, farmer, civil servant and many more!!
महात्मा फुले यांचे पुस्तके वाचून घ्या.. नाहीतर हि मनुवादी लोक ते पण संपतील
@pralhadkadam9157 Жыл бұрын
आदरणीय महात्मा क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !!!🙏
@jayantpalange62502 жыл бұрын
क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नमन.
@anandwagh3269 Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती .ज्या मुळे सर्व महाराष्ट्र व महापुरुष कसे होते याची सत्य माहीत समजते.अशीच माहीत पुढे आणुन महाराष्ट्राची महती सांगावी.जय बोल भिडू.
@kunalpawar61432 жыл бұрын
महात्मा फुले यांच्या बदल खूप छान माहिती सांगितलं ही माहिती खूप जणांना माहिती ही नसेल आणि खूप जण तर पहिल्यांदा ऐकत असेल धन्यवाद . देणगी,वर्गणी आणि भीक या तीन ही शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहे.
@rohitgurav75722 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी आज पर्यंत समाज सुधारक लेखक, छत्रपाती शिवाजी महाराज समाधी स्थळ शोधक म्हणू ओळखत होतो . India's number one businessman होते हे आज तुमच्या मुळे कळले #Mahatma Phule is India's number one businessman
@krushnahonmane1998 Жыл бұрын
धन्य ते महात्मा फुले, धन्य ते शाहू महाराज ,धन्य ते बाबासाहेब...🙏🙏
@drx.laxmangajananandge442 жыл бұрын
सर्वप्रथम धन्यवाद #बोल भिडू एवढी महत्वाची आजवर झाकून ठेवण्यात आलेली माहिती खूप कमी लोकांकडे होती. ती आज आपण विस्लेशित केली 🙏🙏 चंद्रकांत पाटलांची तर चांगलीच फाटली असेल हा व्हिडिओ पाहून. पण कोणत्याही गोष्टींबद्दल पूर्ण ज्ञान नसताना त्यांच्या बद्दल फक्त राजकीय स्वार्थ साठी बोलण चुकीचं. मुळात ज्या महापुरुषांनी लोकांसाठी समाजा साठी चांगली कामे केलीत. त्यांच्या बद्दल काहीही बोलण्याचा अधिकार या राजकीय पक्षांना नाही. त्यांनी स्वतः आरशात पाहून आपण काय केलंय ते बोलून दाखवाव... 🙏🙏🙏
@dattatraytribhuvan2362 жыл бұрын
ही माहिती त्या मंत्र्यांला पाठवा ज्याने भंगार वक्तव्य केले आहे बघुन घ्या म्हणाव कीती श्रीमंत होते महात्मा फुले
@sandipkamble43992 жыл бұрын
🙏👌
@sys92082 жыл бұрын
@@beingindian1335 tu bamanachi aulad distos.tujya bapan fukt nhi dila Paisa ..Kam kelet...bamasarkhe shatruche dalle kon nahi ha itihas ahe.
@vaibhavband400mrunner8 Жыл бұрын
@@beingindian1335 Tuzya सारखे फेक अकाउंट्स वाले होतें का पाहायला.
@pks_90 Жыл бұрын
@@beingindian1335 डोक्यावर पडला होता का लहानपणी?? की शिक्षण शिकलाच नाही..??
@dattatraytribhuvan236 Жыл бұрын
@@beingindian1335 अरे भाऊ तु भारतातच राहतोय की दुसरीकडे अरे त्यांनी जे केले ना त्या वेळी भाजप आणि तू जन्मला पण आलेला नव्हता आणि तुला कस कळले की त्यांनी ब्रिटिशांनी हात मिळवनी केली निट इतीहास वाच की वाचाळ विरान वाणी कुठे पण बोलतोय
@umeshdagwal9906 Жыл бұрын
मी गुजरात चा आहे,मला या महापुरुषाबद्दल अभिमान वाटतो, कारण आजचा भारतीय स्त्रियांचे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे,आपले स्वप्न स्वातंत्र्यरित्या साकार करण्याचे कारण हेच आहे
@ajaysalve36672 жыл бұрын
खरच खूप मोठं कार्य आहे सर्व महामानवांच देशा च्या उद्धार करण्यात. हे असले दोन कवडीच्या नेत्याच्या बोलण्यामुळे कधीच सूर्याचा प्रकाश कमी होणार नाही.. आणि तसेच खूप धन्यवाद #बोल भिडू च्या टीम चे नेहमी सत्य समोर आणून व नवी नवी माहीत देऊन आपण काम करत आहात..🙏🏻🙏🏻
@shubhs78272 жыл бұрын
क्रांतिसूर्य महात्मा फुले आनी सावित्रीबाई च्या चरणी नमन.... 🙏🙏
@sunilkhadilkar71612 жыл бұрын
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@bali42 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 kiti ha dwesh
@MorningStarup2 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 किती नासक्के रक्त आहे रे तुझे सेम कॉमेंट केलीस तू सर्व जागी
@@sunilkhadilkar7161 लावारिस आहे तु काँडंम ची चुकी आहे तू
@sujit7292 Жыл бұрын
बापरे... एवढी सगळी माहिती मला ठाऊकच न्हवती. एवढा मोठा क्रांति सूर्य आपल्या मराठी मातीला, बहुजन समाजाला लाभला. ह्या गोष्टीचे प्रसार केले पाहिजे व महात्मा फुले ह्यांचा आदर्श घेऊन वारसा पुढे नेला पाहिजे. बहुजन समाजाने पण व्यापारा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 🙏जय फुले शाहू अम्बेडकर.
@amolsonawale25472 жыл бұрын
खूप मस्त माहिती..... 🙏 हेच सत्य लोकांना पर्यंत आपण पोचवत आहात खूप धन्यवाद... समाज कंटाकांचा शब्दांना आपल्या मद्यमातून उत्तर मिळाले 🙏🙏🙏🙏
@rajendrasuwarnkar35972 жыл бұрын
🙏💐💐🌺
@beingindian13352 жыл бұрын
ज्यानी ब्रिटिशांबरोबर भागीदारीत व्यवसाय केले त्यांचे ठेकेदार बनून राहिले ब्रिटिशचे अजेंडे राबवले ब्रिटिश सत्तेविरुद्ध कधीच उठाव केला नाही उलट त्यांचे agent बनून राहिले ते सगळे श्रीमंत झाले, गरीब लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यानी गरीबावर पैसे उधळले पण ठेके, अजेंडे, सुपार्या मात्र ब्रिटिशांचे व चर्चचे घेऊन फिरले असे बरेच ब्राउन साहेब होते ब्रिटिश काळत जे नन्तर काँग्रेस ने लोकांचे हिरो ठरवून पुढे आणले व खऱ्या राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्य प्रेमी हिरोंची निंदा नालस्ती करत राहिले
@ruturajpatil88322 жыл бұрын
Aai Shappath, He mahitich navhat! Government ne shaley pustakat Mahatma Phulencha dhada samavishta karava. 🙏🙏
@pawanukey26342 жыл бұрын
Same mala pan mahit navt.. Mhanun dr. B r ambedkar yanche te guru hote
@sunilkhadilkar71612 жыл бұрын
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@pawanukey26342 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 wah kya soch hai re teri...
@pawanukey26342 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 gandu brahman sc st obc la siku ka det navte..ani shriyanna ka siku det navte.. Every human is equal..brahman aur dalit sab equal hai.. Muze lagata hai brahman dalit se nich hai kyuki unki soch equality pe nahi hai...
@Gupta_Dynasty2 жыл бұрын
@@pawanukey2634 माहीत कसं होणार वरती सगळे तेच आहे ज्यांनी महात्मा फुले न विरोध केला...
@mayawankar9151 Жыл бұрын
सर्व प्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन आपण दिलिली माहिती अतिशय छान व सखोल अशी माहीती फुले विषयी कोणी दिली नाही तुम्हें खूप खूप आभार 👌🌹🌹
@user_yasho_00092 жыл бұрын
😳🙏🏻🙏🏻 हे सगळ शाळेत शिकवलं तर, चांगली प्रेरणा मिळाले.
@maheshbadale779 Жыл бұрын
Patil uncomplite information
@akankshawalde48052 жыл бұрын
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शत शत नमन
@anilsawant7415 Жыл бұрын
ओ माय गॉड.. ज्योतीराव फुले यांच्या या महानते बाबत मराठी जनतेला शालेय शिक्षणापासून माहिती द्यायलाच हवी .. दुर्दैव महाराष्ट्राचे..या महान समाज सुधारकां बाबत आम्हाला अत्यल्प माहिती आहे .
@prafullpawar59412 жыл бұрын
खुप छान विश्लेषण👌, चंपा ला सत्तेचा माज आला आहे🤬 पण त्याचा माज लवकरच उतरेल🤙...
@youthcircle7566 Жыл бұрын
👍👍
@bindaasmard6642 жыл бұрын
Fantastic reporting by "bol bhidu", I had absolutely no clue that Mahatma Phule was such giant personality in business world, I studied in Marathi medium school and still remember we had one chapter on Valchand Hirachand who happened to be a great business personality back in British era but they never mentioned this side of Mahatma Phule in our curricular which they should have. More n more Marathi people should get into business, there is definitely a struggle and huge learning curve but its worth giving a try when you still have a time. I have slogged my rear in corporate job for more than 10+ years and then got into business and though I learned so many things from corporate job I must say the whole business experience is million times better than my corporate job.
@FarmersSon Жыл бұрын
More n more Marathi people should get into business , Thanks bro
@presidentmspsanstha Жыл бұрын
मनुवादी लोकांना ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये असे पक्के वाटणार. टिळकांच्या जामिन भरणाऱ्या बहुजना चा मोठेपणा सिद्ध होताना यांचे खुजेपण उघडे पडेलना!
@bindaasmard664 Жыл бұрын
@@presidentmspsanstha could be true but I don't give f about manuvadi vs mul nivasi bs I am myself a hardcore atheist who don't believe all this god n religion/caste bs, it's all qutiyapa in today's world where only shand impotent Indian politicians make most out of it. Look at china, they are literally several light years ahead of us even though being communist state. Even countries like Vietnam which was neck deep in brutal wars until 1970s has taken over India when it comes to attracting more n more FDI in critical fields such as semiconductor, today they have hundreds of semiconductor manufacturing facilities next to china only.
@mahadevpatil3704 Жыл бұрын
बोल भिडू प्रशासनाचे आभार आणि अभिनंदन..💐💐💐💐💐 आपल्याकडून प्रसारित केले जाणारे प्रत्येक व्हिडिओ आमच्या ज्ञानात चांगल्या प्रकारे भर टाकत आहेत. खास करून आपण करंट विषयाला घेऊन व्हिडिओ बनवता हे अतिशय समर्पक आणि मार्गदर्शक ठरत आहेत. आपले व्हिडिओ सर्व स्तरांच्या करिता उपयोगी आहेत. विद्यार्थी, युवक, जेष्ठ आदी सर्वांच्या करिता ते उपयोगी ठरत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ निवेदनामध्ये इतकी स्पष्टता आहे की उच्चारातील स्पष्टवक्तेपणा सुरस आहे.बोलभिडू प्रशासनाकडून आमच्या ज्ञानात जी भर पडत आहे. त्याबद्दल आपले शतशः आभार...🙏
@ganeshpawar1966 Жыл бұрын
🙏 जय भीम 🙏 🚩 जय महाराष्ट्र 🚩 मी व्हिडीओ पाहिल्यानंतर, 👉 समाजाला एक प्रश्न विचारतो, जर त्या काळात जर, टाटा बिरला पेक्षा, 🙏 महात्मा ज्योतिबा फुलेंकडे, जास्त संपत्ति असेल. पण तरीसुध्दा त्यांनी कधी, अग्रेंजान सारख, सुटा-बुटात, आयटीत, किंवा गाडींचे व घोड्यांचे शौक नव्हते. ते फक्त सत्य शोधून काढणे, समाजाला मार्गदर्शन करणे व इतरांच्या आनंदात आनंद मिळवायचे. असे खरे समाजसेवक व महापुरुष होते. आणि आज आपण जे सुखाने राहतोय, मान-सम्मानाने जगतो, जगण्यासाठी श्वास घेतो. ते फक्त आणि फक्त 🙏 महात्मा ज्योतिबा फुले 🙏 या महापुरूषांच्या उपकारा मुळे, नाहीतर आजच्या तारखेस, कुत्रे-मांजरा संगत आपण ही जोडलो गेलो असतो. हा मॅसेज त्यांना दाखवा, " जे खरे चे खोटे " आणि " खोटे चे खरे " करतात. आणि तुम्ही, या बोल भिडू चॅनलच्या माध्यमातून, समाजाला मार्गदर्शन व माहिती देता. त्याबद्दल खुप खुप 🙏 धन्यवाद 🙏 आणि तुम्हचा चॅनल जगभरात प्रसिद्ध हो, हिच अपेक्षा ईश्वर चरणी राहिल. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@bharatpatil84932 жыл бұрын
महात्मा फुल्यांची अप्रकाशित महिती अचंबित करणारी आहे. पुण्यात असूनही हे आम्हाला आज पर्यंत माहिती नव्हते. धन्यवाद
@roaringindia1012 жыл бұрын
Mahatma Phule was a great entrepreneur and a visionary. He paved a path of new India! #नमन
@sunilkhadilkar71612 жыл бұрын
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 🤣🤣🤣🤣 mhanje mafi वीर sarkh bolaych ka tumhala. Je swatach swatala veer bolun ghetat tas kahi navht barka. As hi ब्राह्मण lokani kadhi javal kel ya अस्पृश्य lokanla. Ani britishanchi karkun chi list kadhli tr kon chatugiri karaych te samjun yeil. Mhane ब्राह्मण adathala hote. hach motha जोक ahe.
@sagaranand67242 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 are tuzay tilkala jail madhun baher kadnysathi 10000rs chi madat Keli hoti Mahatma Phule yani ty veli 10rs tole sone hote mag tychi kimat ky asel ty veli jara mahiti ghe balishbuddhi tumcha kasa zalay khota bola pan retun bola half madhun phul madhe aale tari aakal aali nahi 😂😂
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 tu brahmn दिसतोय त्यावेळी पर्थना समाज सत्यशोधक समाज होता
@akshaygaikwad960 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली याबद्दल खुप खुप धन्यवाद कारण ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर अभ्यास केला आहे यांनाच माहीत होते काय न कोण होते महात्मा फुले, आज तुम्ही माहिती तुमच्या माध्यमातुन publicly केली अन ज्यांना नव्हत माहीत महात्मा फुले कोण अन काय होते त्यांना पण माहिती दिलीयाबद्दल खुप खुप धन्यवाद .. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@kundankolte943 Жыл бұрын
सदर माहिती शाळेत शिकवली पाहिजे. कारण मराठी माणूस फक्त लोक आंदोलनच नाही तर उत्तम व्यवसायिक पण होऊ शकतो हा आपला इतिहास सांगतो,
@shubhamlondhe52012 жыл бұрын
माहिती खरंच खूप आदरणीय आणि. ग्रेट तर होतीच यात शंका नाही पण विचार करा प्रत्येक कमेंट ला लाईक आहेत असे कधीच कोणत्या व्हिडिओ ल पाहिले नाही शत शत नमन हया महामानवाना🙏🙏🙏🙏🙏
@ravipote1765 Жыл бұрын
🙏🙏कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन🙏🙏
@praneshpawar762 жыл бұрын
विश्वरत्न रत्न डॉ. बाबासाहेब अम्बेडकर यांनी महात्मा जोतिबा फुले यांना गुरु मानले आहे, काय रुबाब असेल त्यांचा. शत शत नमन तुम्हाला. 🙏
जयंतराव पाटील तुम्ही फक्त लोकांचे गरिबांचे पैसे चोरून बंगले बांधले बँका भरल्या नातेवाईकांची पण पोट भरली आणि किती नातेवाईक बाहेर आहे ते पण तुम्ही शोधताय त्यांची पण पण फोटो भरायची सोय करत आहे तसं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुले यांनी अशा चोऱ्या केल्या नाहीत तर त्यांच्या हिमती वरती स्वतःच्या संपत्ती वरती टाच आणून त्यांनी शाळा उभे केल्या शिक्षण संस्था उभ्या केल्या त्यांनी चोरून पैसा कुठून आणला नव्हता त्यांचा स्वतःचा कष्टाचा पैसा होता तुम्ही मात्र तुम्हाला कुठून पैसा चोरावा त्याचे रस्ते तुम्ही शोधताय आणि या दोघांनी जेवढ्या संस्था उघडलेले आहेत त्यांच्यामधील तुम्ही शिक्षण घेऊन तुम्ही नेते झालेल्या आहात हे विसरू नका भीक मागितली पण ती तुमच्यासाठी भीक मागितली होती त्यांनी त्याचे डोक्यात जरा भान ठेवा तुम्ही राजकीय नेते आहात विचारपूर्वक विधान करा शेवटी आंबेडकरांचा आणि ज्योतिबा फुले यांचा नाद करायचा नाही आणि कर्मवीरांचा पण नाद करायचा नाही कर्मवीरांची संस्था हिवाळाच्या पारंब्या सारखी प्रत्येक महाराष्ट्राच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये रुजलेली आहे
@manisherande4568 Жыл бұрын
Krishnaji Keshav Ambedkar yani Dr aba sheb amedkarna shivun naav dille murkha,,
@Machindra24caratgold2 жыл бұрын
तुमच्या या प्रयत्नांना सुद्धा एक सलाम.
@RajThorat21 Жыл бұрын
मनापासून आभार mam आपण अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती संगितली. चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आल आहे . फुले,शाहू, आंबेडकर यांच्या चरणाच्या धुळी ची पण बरोबरी करता येत नाही ,अश्या महापुरुषां बदल असे वक्तव्य खुप लाजिरवाणी गोष्ट आहे.
@TheSatyaShodhakVoice2 жыл бұрын
धन्यवाद ताई आपण व आपले चॅनेल खुप छान बहुजन समाजाला जागे करण्याचे काम करत आहात सलाम आपल्या कार्याला...#सत्यशोधक
@ashwathwaghmare90792 жыл бұрын
🙌 great reply by bol bhidu✌... पैसा असणे सर्व काही नसते. तुमच्याकडे असणारे ते धन तुम्ही कसे मार्गी लावता याला महत्व आहे जे दुसर्या गडगंज व्यक्तींकडे नाही 😇
@sumitasolat6448 Жыл бұрын
अशी माहिती बहुजन समाजाला प्रेरणा देईल.बहुजन समाजाने आपले स्वत्व जपण्याची गरज आहे .खूप छान माहिती.बहुजन समाजातील पाटीलबुवा माहिती करुन घ्या.चांगल्या विचारांची शिकवणी लावा.
@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम ज्यांनी शिक्षणाची सुरुवात केली आणि आम्ही महिला त्यांच्या मुळे मुक्तपणे जीन जगत आहोत🙏🙏🙏
@haribhaushinde47082 жыл бұрын
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील जय महाराष्ट्र
@bali42 жыл бұрын
Jai Maharashtra
@शिवबाआमचामल्हारी2 жыл бұрын
Pahile chhtrapati baki koni natsr
@haribhaushinde47082 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@Lone_Wolf24242 жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी Kel ghe
@sagaranand67242 жыл бұрын
Kiti dewesh aahy re 😂😂😂
@Sachin98098 Жыл бұрын
खरंच खूपच सुखद आनंद मिळाला महात्मा फुले यांच्या बद्दल अजून जाणून. शाहू फुले आंबेडकर या त्रिमूर्ती जणू बहुजनांचे भाग्यविधातेच आहेत
@vinodp7508 Жыл бұрын
बहुजन हिताय….बहुजन सुखाय जय शिवराय…जय ज्योती…जय भीम 🙏🏻🙏🏻
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Jai manu
@valorantgaming4016 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी Manu Chya Aaichi Dang
@millennialmind9507 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी aata ha manu kon
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@millennialmind9507 manu maharaj ki jai....🚩 Jai bhawani Jai shivray Jai shambhuraje
@rameshwarjoshi8632 Жыл бұрын
Jai shivaji maharaj.. Jai shree ram.. Ganpati bappa morya.
@softpro11772 жыл бұрын
अभिनेता हंसराज जगतापने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर, मला हा मौल्यवान video पहायला मिळाला.🚩🚩🚩 फुले यांच्या नावाने शिक्षक दिन सुरू करा 🚩
@LovePawarsaheb2 жыл бұрын
आपला शिक्षक दिन..क्रांती ज्योति महात्मा फुले जयंती..🇮🇳🇮🇳 झालाच पाहिजे🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@marathisuputra2 жыл бұрын
Hansraj nahi jat dharm mant He always supports positive things♥️ Jay Shahu Phule Ambedkar
@bharatpatil84932 жыл бұрын
महाराष्ट्र शासन करु शकते .
@softpro11772 жыл бұрын
@@bharatpatil8493 लोकांनी मुद्दा उचलून धरला तर सरकार ला मान्य करावच लागल
@IndianBoy77 Жыл бұрын
आपण सुरू केला तरच होईल फुले ह्यांचा नावाने शिक्षक दिन
@prembankar7302 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण......Hats off BolBhidu Team महात्मा फुलेना मनाचा मुजरा
@subhashahire53012 жыл бұрын
खुपच अभ्यासपूर्ण माहिती..उत्कृष्ट पत्रकारितेचा नमुना.. अभिनंदन टीम बोलभिडू.💐💐💐
@swapnilkamble7983 Жыл бұрын
खरंच, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी ऐकताना छाती गर्वाने फुलून आली आणि अंगावर काटेही आहे. धन्य ती लोक ज्यांनी त्यांना पाहिले
@jaymanchekar26782 жыл бұрын
वाचलं होत या बद्दल आणि तुम्ही या वर व्हिडिओ बनवून लोकांना माहिती देत आहात मनापासून धन्यवाद 🙏🏻
@tejravchaudhari70412 жыл бұрын
खूप जूनी व महतवाची माहिती दिली अभिनंदन
@sunilkhadilkar71612 жыл бұрын
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@sureshnaik61422 жыл бұрын
खरा इतिहास कळणार कधी
@sharadsalokhe90282 жыл бұрын
शब्द खेळी फक्त बदनाम करणे
@ashwinisane8950 Жыл бұрын
खूप सुंदर विश्र्लेषण आहे. फक्त ७ मिनिटांत छान माहीत सांगितलीत. धन्यवाद
@सुपरमॅन-ध3भ2 жыл бұрын
पुणे महापालिकेच्या समोरचा ब्रिज ही महात्मा फुले यांनी बांधला आहे. असं म्हणतात 🙏🙏
@samarthraut5052 жыл бұрын
Mahatma phule has a great personality
@buddhistshubham2747 Жыл бұрын
🙏❤️
@neelamkharat3125 Жыл бұрын
Khup sundar mahiti
@kishorjadhav7563 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि खरं आहे
@KrantiSury3943 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान प्रतिक्रिया दिल्याय ताई आपण 🙏🙏जय जोती जय भिम जय सविधान
@akshayahiwale2922 Жыл бұрын
अतिशय विश्लेषण पूर्ण माहिती...खतरनाक चपराक ...बोल भिडू टीमचे खूप खूप कौतुक.. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल सुद्धा आपल्या माध्यमातून न सांगितलेल्या गोष्टी चंद्रकांत पाटील यांना कळू द्या..
@prakashjunagade2598 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती, महात्मा जाेतीरावां बद्दल आदर द्विगुणित झाला
@prashantkorde2078 Жыл бұрын
Mahatma Phule is a legend. Most of his social work is not mentioned in history as compared to Bengali counterparts. History should be rewritten and his work along with Savitribai Phule should be highlighted elaborately.
@aarushphatak9684 Жыл бұрын
Phule was a traitor. He was a British agent. Shame on him.
@dineshraipure2 жыл бұрын
महात्मा जोतीराव फुलेंनी स्वबळावर शिक्षण संस्थान सुरू केल्या हे 100% सत्य आहे पण भारतात आत्ता च्या घडीला BJP सरकार स्वबळावर ह्याच शिक्षण संस्थान येत्या काही वर्षांत बंद करून टाकेल यात कुठलीच शंका नाही.
@sunilkhadilkar71612 жыл бұрын
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@gauravkamble22102 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 😂😂😂😂😆😆😆😆😆
@bali42 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 are manuwadya kiti hi thikani tu hi comment copy past kar. khare he kharech aste.
@sandeshpawar6732 жыл бұрын
खरं बोलला सर
@boycottbollywood9232 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 librandu लोकांना सगळी माहिती आहे जाती मध्ये भांडण लावणं बंद कर
@shantaramkamble4984 Жыл бұрын
ताई,,,आपण खुपच छान माहिती सांगत आहात,समता सैनिक दलाची ,आपण सांगितलेली अभ्यास पूर्ण माहिती, तर मला खुप खुप आवडली .आपण खरोखरच एक समाज सेवक आहात,आपण सांगत असलेली माहिती निश्चित सर्वांना आणि खरेतर युवा पिढीला दिशा देण्याचे महत,कार्य करीत आहे, आणि सर्व महापुरुषांचा आपल्या वाणीतुन होणारा उल्लेख कौतुकास पात्र आहे ,आणि आपली सांगण्याची भाषाशैली तर खुपच प्रोत्साहन देते,मी आपला आणि आपल्या टीमचा खुप खुप आभारी आहे,,जयभिम, ,,जय महाराष्ट्र, जय शिवराय,
@mahendrabhosale6531 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली माझ्या ज्ञानात खुप मोठी भर पडली आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विषई आजुन आदर द्विगुणित झाला आपले मनपूर्वक आभार.
@vilasborade9954 Жыл бұрын
ही माहिती आपल्याला कधीच नाही सांगितली ना कधी शाळेत शिकवले , शिकवले फक्त टिळक ,सावरकर, हे दोघे तर खूप छोटे होते महात्मा फुलेंपेक्षा 🙏🙏🙏
@mahendra.C.mormare6035 Жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या व्हिडिओ मार्फत प्रसारित केल्या बद्दल आपले व आपल्या चँनेल चे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏.जय आदिवासी 💪💪💪.
@rohanbhalerao2495 Жыл бұрын
Thank You. Was not aware of all this. Mahatma Phule could have been a giant businessman of all time but he and Savitri Mai Phule thought and fought for the betterment of the society. 🙏🙏🙏
खूप खूप आभार बोल भिडू 🙏 ही माहिती खरंच आम्हाला माहीत नव्हती🙏
@sahadupalve25822 жыл бұрын
Thor.samaj.sudharaka.badal Aadar.aasava.
@rajendrapatil1147 Жыл бұрын
Mahatma Phule a visionary, was born rich and an entrepreneur himself gave money for social cause. He's a known civil engineering contractor, owned 200 Acres of Land, what Champa said recently is altogether misleading the People, society. Thanks you have revealed very much important facts that people of this country came to know. Mahatma Jyotiba Fule you are awesome, immortal in our hearts for all this time.
@ParauseParause2 жыл бұрын
स्पष्ट भूमिकेबद्दल बोल भिडू चे खूप खूप आभार! अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!👍👍👍👍
@gokullavhale2806 Жыл бұрын
S 6
@harishwabale17762 жыл бұрын
Mahatma Phule is most underrated leader.
@presidentmspsanstha Жыл бұрын
धन्यवाद खूप छान अत्यावश्यक माहिती मिळाली. ऊच्च शिक्षण मंत्र्यांनी जाहीर माफी मागितली च पाहिजे .
@sushilbhimjiyani28072 жыл бұрын
🙏🏻जय ज्योती, जय क्रांती 🙏🏻 आमचे श्रद्धास्थान महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल ही महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल बोलभिडू चे खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@DhammaDeepam2 жыл бұрын
अगदी बरोबर 💯 मनाने पण आणि कर्माने पण🙏JAI BHIM💙
@gajanand.phadakale284 Жыл бұрын
खरेच चांगली आणि नवीन माहिती मिळाली. खुप खुप आभार. आता नव्याने सत्यशोधक चळवळीला बळ येईल. अधिक माहिती छत्रपती शिवाजी महाराज व गड किल्ले यांचा खरा इतिहास पहिल्यांदा जगासमोर आणणारे महात्मा ज्योतिबा फुले. हा इतिहास व दस्ताऐवज ब्रिटिशांनी लपवून ठेवला होता.
@ambadaskar2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती.....महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे खूप महान होते...दैववाद या पुढे अताची पिढी झुकलेली दिसते....महिला तर या दोघांवर बेमान झालेल्या दिसतात....स्वातंत्र्य मिळाले तर ते उपभोगून पुन्हा जुन्या गोष्टींकडे महिलांचा कल दिसतो.....माझ्या माहिती प्रमाणे सावित्रीमाई व ज्योतिबा यांची जयंती तर फक्त माळी व दलीत समाजात साजरी केली जाते...बाकीचे स्वतःला पिढ्यान् पिढ्या सवर्ण समजायला लागले.....राहील बेताल वक्तव्य मदत आणि भिक यात किती फरक आहे हे जो मराठी आहे त्याला नक्की कळेल....असो सध्या नवीन फॅशन सुरू आहे.
@ramchandrabhalekar731 Жыл бұрын
🚩देशाचे खरे राष्ट्रपिता 🚩🙏शतशः नमन आशा महात्माला🙏🚩🚩
@onkarmehetre9196 Жыл бұрын
@@Where_Is.H फुकट च ज्ञान नको पेलू शिवराय १० वर्ष झालेत तुमच्या लक्ष्यात आलेत आणि हे नसते तर ते पण नसते आले त्यांचा इतिहास ह्यांनीच सांभाळाय झाट्या
@ameyasangekar510111 ай бұрын
आणि आपण फक्त गांधीजीचे योगदान पाहिले
@siddharthgaikwad3295 Жыл бұрын
सातारा मध्ये एक बोगदा आहे सातारा शहर ते जकातवाडी, सज्जनगड, ठोसेघर यांना जोडणारा तो बोगदा महात्मा फुले यांनी बांधला आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकले आहे.
@hrutwikgdandge2 жыл бұрын
महापुरुष हे दिशा दर्शक आहेत महाराष्ट्राचे . जय महाराष्ट्र.🙏
@putin68932 жыл бұрын
ही माहिती एकता च सर्वच अवाक झाले .बोल भिडुचे खूप खूप आभार 🙏
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
खुप महत्त्वाची माहिती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल दिलीत, धन्यवाद.
@joyk62812 жыл бұрын
Thank you so much Bol Bhidu Team.... जी माहिती आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हती ती आज तुमच्या या छोट्याशा व्हिडिओ मधून मिळाली जी खरंच खूप खूप प्रेरणादायी आहे. धन्यवाद धन्यवाद
@राजमाताजिजाऊ-द1द2 жыл бұрын
भिडू ला ed लावतील 😜😜😜
@shahjiraobalwant75472 жыл бұрын
Fule was contractor and bissensman Dr Ambedkar denied the donation from bad character persons Anna too denied donation s from American doner and Indian shethaji
@swapnilmali58522 жыл бұрын
आम्ही छत्रपती,शाहू,फुले,आंबेडकरवादी♥️🌏👑 फक्त #महा-राष्ट्रवादी⏰🔥🚩...
@aarushphatak96842 жыл бұрын
bhimtya chup bhadvya 😂
@beingindian13352 жыл бұрын
जतीपायी माती खणरे सगळे आसच बोलतात
@aarushphatak96842 жыл бұрын
@@satyashodhak123 bhimtya.....tu Ambedkar cha goo khaa 😂😂
@aniket8480 Жыл бұрын
@@satyashodhak123 anna
@ganeshda9671 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@monsteraregion Жыл бұрын
खरेच खूप महान व्यक्तिमत्त्व आणि महान विचार होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे.
@amol6172 жыл бұрын
Salute to your reserch bol bhidu..this informational is not known to many..Mahtmaa is true wrd for him.
@suniladhagale34572 жыл бұрын
खूप छान माहिती दिली बोल भिडू ने धन्यवाद☝️☝️☝️☝️
@gautamwagh839 Жыл бұрын
खूपच छान व महत्वपूर्ण माहिती,,,,या महामानवास कोटी कोटी नमन
@anilbelose26792 жыл бұрын
खरंच ही तुमच्या मुळे महत्वाची माहिती मिळाली त्याबद्दल तुम्हांला धन्यवाद
@dnyaneshwarmahajan43652 жыл бұрын
बोल भिडु हा ह्रदयाला भिडणारी माहिती देणारा खरा जनतेचा भिडू ।
@vivekrane73282 жыл бұрын
We appreciate the content of "Bol Bhidu"...👍🏻👍🏻👍🏻
@dattasonawane8448 Жыл бұрын
किती छान माहिती दिली व आणि हे खरंच कळालं पाहिजे जनतेला
@rajeshbirhade6792 Жыл бұрын
शाई फेखनारा भीम सैनिक ला मनाचा सलाम फुले,आंबेडकर,साठे. याचा जय असो.
@rohansarje7279 Жыл бұрын
त्यांची श्रीमंती किती ही असली तरी आज त्यांच्याच मुळे आपण श्रीमंत झालोय हे सत्य आहे....👌👌
@adhira_madhurashorts7779 Жыл бұрын
महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सारख्या अनेक महान थोर पुरुष, संत यांना शतश: नमन...🙏 अमरावती जिल्ह्याच्या इतिहासातही अशी बरीच महान व्यक्ती आहेत. ज्यांनी शिक्षण क्षेत्रात महान कार्य केलं आहे...त्या पैकी एक शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख...🙏
@chetanpatil9862 жыл бұрын
Thank you Bolbhidu team for making this video. I really appreciate it. Truth always prevails. It's our duty to disseminate the great work and thoughts by our great leaders like Phule-Shahu-Ambedkar.
I never knew Mahatma Phule was so rich and kind of an entrepreneur. Thank you for enlighting us.
@ganeshmahajan4381 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती.. बेताल वक्त्यांना चपराक आहे..
@shriprasad12 жыл бұрын
जेंव्हा यांच्या बाप जाद्यांना साधं धोतर घालायची अक्कल नव्हती ना तेंव्हा आमचा बाप सुटा बुटात राहत होता 💙
@sumitborse2 жыл бұрын
Nemka konta baap?🤣
@tusharkirdat12122 жыл бұрын
@@sumitborse 🤣🤣🤣
@शिवबाआमचामल्हारी2 жыл бұрын
British ka
@Lone_Wolf24242 жыл бұрын
@@sumitborse ja tujhya bapala vichar kutrya
@Lone_Wolf24242 жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी nay tujhya bapacha bap
@sachinpathak49092 жыл бұрын
संजय राऊत यांचे शतशः आभार यांनी किमान ही माहिती पुरवली
@sunilnaraynsuryawanshisury50302 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भिडू आज महात्मा फुले बद्दल छान माहिती मिळाली 🙏🌹
@The__Outsider2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oJ2ThYdqhd6qm7s अधिक माहितीसाठी
@madhukarchaudhari24532 жыл бұрын
हे त्या चंदुला सांगा आणि कळू द्या त्याला .त्याची वाचनाची सवयच मोडली आहे .कोण किती महान होते हे प्रथमतः समजून घेणे गरजेचे होते ,पण समजुन न घेता काहीही एखाद्या दारुड्यासारखे बरडत राहणे ही त्यांची खासी सवयच असावी असे का समजू नये .अगोदर वाचा आणि विचारपुर्वक बोला .
@sunilkhadilkar71612 жыл бұрын
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@ashitoshkedari23242 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161 वाह काय अद्भुत माहिती सादर केली आपण ,,पण इथे हे उल्लेख केला नाही ब्रिटिश अधिकारी च्या नावाने फर्ग्युसन कॉलेज हे महात्मा फुले ह्यानी नाही तर बाळ गंगाधर टिळक नावाच्या ब्राम्हण पुढाऱ्याने काढले होते आणि कमीत कमी 7 वेळा माफीनामा सुद्धा दुसर्या एका ब्राम्हण पुढाऱ्याने ब्रिटिश सरकार ला दिला होता आणि पुढे उर्वरित आयुष्य ब्रिटिशांच्या पेन्श वर काढले होते ,, ज्यानी बहुजन समाजाला काही दिले त्यांना माणसात आणले असे आणि ज्यांच्यामुळे मुली शिकू लागल्या त्यांना नाव ठेवण म्हणजे सूर्याच्या दिशेने तोंड करून थुंकणे असा प्रकार आहे 🙏🙏 बाकी ब्राम्हण हे पुरोहित होते आणि जगात जिथे जिथे धर्म केंद्रस्थानी होता त्या प्रत्येक ठिकाणी पुरोहित वर्गाने सामान्य लोकांना लुबाडले आहे ह्यात ब्राम्हण पुरोहित देखील मागे नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणे म्हणजे काही पाप नाही हेच काम युरोप मध्ये मार्टिन ल्युथर किंग ने केले होते पुरोहित वर्गाला धारेवर धरून 🙏🙏
एवढी महत्वपूर्ण माहिती दिली ही माहिती आज पर्यंत वाचायला नाही भेटली....Weldon job bolbhidu....... You re great job... Tumi ashich mahiti det rha..... 🙏🙏🙏👌
@sanketgaikwad9796 Жыл бұрын
Thank you for providing so good information about Mahatma Phule. I am so impressed.
@preetiraskar4277 Жыл бұрын
Very nice information ma'am आम्हाला हे माहीती होती पण ur work is really great तुम्ही आमच्या आवडत्या महात्मा फुलें बद्दल जनजागृती करताय जय शाहू फुले आंबेडकर
@nitinathakre6190 Жыл бұрын
पाटील साहेबांचे खुप-खुप आभार यासाठी की, यांच्या मूर्खपणामूळे आमच्या जिवनाचं सोनं करणार्या महामानवांची गर्भश्रीमंती आणि आमच्या महामानवांचा मनुवाद्यांनी लपवलेला गौरवशाली इतिहास आमच्या लोकांसमोर येत आहे
@pgcool47512 жыл бұрын
Good information and Mahatma Phule should be taught in history as Nation Builder, Entrepreneur, Industrialist, Visionary, Economist, Philanthropist, Social Reformer, Educator, etc. Etc is because till now we only have this much information and more needs to be found out !!
@chetanjadhav75152 жыл бұрын
Mahatma jyotirao govindrao phule was a prominet social reformer and thinker of the nineteenth century india.🙏