कर्नाटकनं कोल्हापूर, सांगलीला बुडवलं? पाहा टीव्ही 9चा खास रिपोर्ट-TV9

  Рет қаралды 459,709

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

कर्नाटकनं कोल्हापूर, सांगलीला बुडवलं? पाहा टीव्ही 9चा खास रिपोर्ट-TV9
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या KZbin चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.co...
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.co...

Пікірлер: 447
@sunilchavan411
@sunilchavan411 5 жыл бұрын
आज महाराष्ट्र मध्ये संकट आले आहे , पण आज ऐक पण राज्य पुढाकार घेताना दिसत नाही, पण जेव्हा इतर राज्यवर संकट येते ,तेंव्हा महाराष्ट्र सर्वात पुढे आसतो , हे लक्षात ठेवा
@savitakhade4713
@savitakhade4713 5 жыл бұрын
right
@akashchavan5889
@akashchavan5889 5 жыл бұрын
बरोबर आहे
@yourajkurade8634
@yourajkurade8634 5 жыл бұрын
ज्याच जळतं त्यालाच कळत या राजकारणी लोकांना त्या पूरग्रस्त लोकांचे हाल काय कळणार यांच्या बुडाखाली लागेल तेव्हा कळेल
@prateekbhore2264
@prateekbhore2264 5 жыл бұрын
लुबाडलेले परत दिलेत, 😂
@kalpeshbotre8191
@kalpeshbotre8191 5 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व पुढारी लोकांना त्या पुरामध्ये ढकलून दिले पाहिजे
@mandarjoshi7377
@mandarjoshi7377 5 жыл бұрын
रेलवे नी पानी नेल तस कालवा बनवा,पुढ तरी अशी परिस्थिति निर्माण होणार नाही सोलापुर मराठवाड़ा कोरडे आहेत
@surajkaamble2103
@surajkaamble2103 5 жыл бұрын
कशाला मुख्यमंत्री झालात फडणवीस साहेब तुम्ही??? विनंती करतोय हा माणूस एवढ्या प्रलयानंतर सुद्धा, धमकी देयाला काय तोंडात दात नाही उरले का???
@abhijitshedage539
@abhijitshedage539 5 жыл бұрын
मुख्यमंत्रीसाहेबांच्या भोंगळ कारभाराचा परिणाम
@akshaybhosale6310
@akshaybhosale6310 5 жыл бұрын
मुख्यमंत्री आर आबा पाहिजे होते आज , 2005 साली कर्नाटक ला कशी धमकी दिली होती
@yogeshchaudhari2158
@yogeshchaudhari2158 5 жыл бұрын
Maze samrthan Congress la nahi pan AABA PATIL chi bat nirali ahe. Maharashtrache uttam gruhmantri hovun gele.
@kalyanpadole4833
@kalyanpadole4833 5 жыл бұрын
Barobar ahe
@chetanramgude4088
@chetanramgude4088 5 жыл бұрын
अगदी बरोबर
@sagarroman6280
@sagarroman6280 5 жыл бұрын
Pan paus 2005 chya tulnet double triple ahe
@umeshpawar9521
@umeshpawar9521 5 жыл бұрын
💪💪💪
@gajanankadam9296
@gajanankadam9296 5 жыл бұрын
मुर्ख सरकार कर्नाटक पण आणी फडणवीस सरकार पण
@nitinpannuri1348
@nitinpannuri1348 5 жыл бұрын
Murkha Tara Maharashtra sarkar aahe
@amithmat198
@amithmat198 5 жыл бұрын
Gajanan kutrya salaya titha pan khup pur ala ahe hey media wale chutiya na nust aag lavun aai ghaltet aple
@gajanankadam9296
@gajanankadam9296 5 жыл бұрын
@@amithmat198 तुला घंटा माहिती आहे का फडणवीस सरकार ची चाटु गिरी करायची सवय आहे का तुला
@amithmat198
@amithmat198 5 жыл бұрын
@villain koni kuth pan rahu shakto shivya givya shobat. Nahe konala pan
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 5 жыл бұрын
राज ठाकरे साहेब बरोबर बोलतात... बसवलेला माणूस काय करणार...
@ameypabale125
@ameypabale125 5 жыл бұрын
अवधुत वेळ गेली सारवासारव करण्याची गरज नाही तुमचं सरकार कसाई पेक्षा वाईट आहे
@amrutkarake1266
@amrutkarake1266 5 жыл бұрын
पूरग्रस्तांना बोट पलटी झाली, तरी सुद्धा प्रशासन अजून झोपलं आहे,
@yuvrajpatil7233
@yuvrajpatil7233 5 жыл бұрын
Zople nahi selfie kadhatay
@nileshwanjale4375
@nileshwanjale4375 5 жыл бұрын
अजित दादा तुम्ही 100 %खरं बोललात....
@sagarroman6280
@sagarroman6280 5 жыл бұрын
Helicopter madhun khali padla tar bar hoil
@rahulkothavade7799
@rahulkothavade7799 5 жыл бұрын
To mela tar mi devala naral phodel bhava
@dhananjaykhandare4605
@dhananjaykhandare4605 5 жыл бұрын
मुख्यमंत्री यांच्या विनंतीला काहीच मान नाही देत हे योडिरप्पा। द्या न आमदारांना हॉटेल
@user-fb2dq4us1h
@user-fb2dq4us1h 5 жыл бұрын
येडा अप्पा...!!!
@vloggerfan1060
@vloggerfan1060 5 жыл бұрын
Doghe pan BJP che ahet
@sappyk9422
@sappyk9422 5 жыл бұрын
Ka detil tyanchech sarkar aahe atta tithey
@meghrajkamat5777
@meghrajkamat5777 5 жыл бұрын
जाणीवपूर्वक जनतेला वेठीस धरतात हे महाराष्ट्रातील मंत्री .चार दिवस आधीच या उपाय योजना करायला हव्या होत्या पण आपले गुटगुटीत मुख्यमंत्री मंत्री इतर पक्शातील आमदार खासदार आणि मंत्री यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाच गुंतले आहेत
@rahulmestri1503
@rahulmestri1503 5 жыл бұрын
5लाख क्युसेक्य पेक्षा अधिक पाणी जर सोडले तर कर्णाटकातील शेकडो गाव पाण्याखाली जातात.या आधी2005ला देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
@dhananjaykhandare4605
@dhananjaykhandare4605 5 жыл бұрын
Rahul Mestri अगोदर च सोडायचं असत ना . आता आपले 2 जिल्हे पाण्याखाली आहेत
@user-ts3gx2pz6w
@user-ts3gx2pz6w 5 жыл бұрын
दिलदार शरद पवार साहेब अवघ्या अर्ध्या तासात एक कोटी पाच लाख निधी सरकारला जमा( पूरग्रस्तांसाठी)
@user-ts3gx2pz6w
@user-ts3gx2pz6w 5 жыл бұрын
@S C पन कधी आम्हा सांगली करतांना निराधार ही सोडले नाही रे बाळा
@dadakondke5657
@dadakondke5657 5 жыл бұрын
Sharad pawar not dildar public satant ahe ha 9503627153
@ashwadhama6858
@ashwadhama6858 5 жыл бұрын
Gand pusayla 1cr vaprto to hi tar lokanchi madat tyani keli tar garaj pn ny padnar konachi
@samratkore5877
@samratkore5877 5 жыл бұрын
माहिती अधिकार या कायद्याअंतर्गत नेमके पुराचे कारण समजले पाहिजे आणि जर कर्नाटक सरकार दोषी असेल तर आम्ही सर्व महाराष्ट्रातील पूरग्रस्त लोकांनी कर्नाटक शासनाविरुद्ध कोर्टामध्ये नुकसान भरपाई व आपला झालेला वेळेचा अपव्यय याबद्दल दाद मागितली पाहिजे तीदेखील व्याजासहित
@sumedhg2100
@sumedhg2100 5 жыл бұрын
मित्रा, ते होणे ही आता अवघड आहे. कारण recent RTI amendment नुसार RTI देखील केंद्र सरकार च्या हातातील खेळणे झाले आहे.
@rahulpatil7082
@rahulpatil7082 5 жыл бұрын
दादा उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी दिला का धरण भरून तसच ढेवला आता का रडता?
@sirajbro1304
@sirajbro1304 5 жыл бұрын
सरकार पाडन आनी बनवन याचया शीवाय बीजेपी ने लोकाचे जीव वाचवता येत नांहि
@kishorkbandgar9209
@kishorkbandgar9209 5 жыл бұрын
कष्णा नदिच पाणी हेच माझ्या मराठवाडा त पाणी वळवा
@pradipkumbhar3579
@pradipkumbhar3579 5 жыл бұрын
सांगली व कोल्हापूरला पुर आल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंञ्यांना जाग आली आणि ते विनंती करत होते...त्या पण राज्यात भाजपचच सरकार असतांना किती लाजीरवानी बाब आहे.....
@gopalargade8466
@gopalargade8466 5 жыл бұрын
मग मोदी झोपले होते का निष्पाप लोकांचा जिव गेला
@purushottamgaikwad9571
@purushottamgaikwad9571 5 жыл бұрын
Yeda yourappa he is responsiable for flood
@amithmat198
@amithmat198 5 жыл бұрын
Purshottam jhaun ghetla hota ka tyjyakadun jhavadya kutrya 🖕🏻
@jagadishkottarga3406
@jagadishkottarga3406 5 жыл бұрын
Tv9 misleading people,alamatti dam se kollahpur 250 km away,what joke by tv9.
@gajanankadam9296
@gajanankadam9296 5 жыл бұрын
2005 पाणी सोडून देण्यात होत कारण तेव्हा आर आर आबा नी धमकी दिली होती कर्नाटक सरकार ला
@khanderavpawar.5614
@khanderavpawar.5614 Ай бұрын
तुम्ही लोक म्हणता अलमट्टी वाले पाणी सोडत नाही पण त्याने जर जास्त प्रमाणात पाणी सोडले तर आंध्र प्रदेश मध्ये महापूराने तीकडे जीवीत हानी वित्तहानी होईल व आपन उन्हाळ्यात कर्नाटकात किती पाणी सोडता कर्नाटकात नद्या कोरड्या पडतात आणि आता पाण्याचा साठा करताना तुम्ही म्हणता कारंडी वा मेडीया
@shridevisatish8149
@shridevisatish8149 5 жыл бұрын
Pls dont spread misunderstanding between these two states...already whole karnataka in flood....pls show whole n clear news😡😡😡
@user-ts3gx2pz6w
@user-ts3gx2pz6w 5 жыл бұрын
मनीषा कायंदे सारवा सारव करु नका तुम्ही
@PrashantJadhav-lv1ns
@PrashantJadhav-lv1ns 5 жыл бұрын
Bjp and shivsena Kiti nalyk ahe Te kulal.
@ishwarihomerecipes108
@ishwarihomerecipes108 5 жыл бұрын
काड्या टाकायची बंद करा , उत्तर कर्नाटकातील पण गावं पाण्याखाली आहेत सगळीकडं तीच परिस्थिती आहे. कोयना राधानगरी तीच परिस्थिती
@vijayjamodkar851
@vijayjamodkar851 5 жыл бұрын
लोकांचा जीव गेला तरी हया सरकार ला काही घेनदेंन नाही. बनवा त्याला परत मुख्यमंत्री
@akshaybhosale6310
@akshaybhosale6310 5 жыл бұрын
अप्पा सोड लका पाणी
@sanjaylohar8366
@sanjaylohar8366 5 жыл бұрын
बॅकवाटर लाइन कोनत्या इंजिननियरने आखली त्पांच्पावर केस ठोका
@sourabhchougule6544
@sourabhchougule6544 5 жыл бұрын
आलमट्टी धरण आणि सांगली कोल्हापूर महापूर याचा संबंध खरंच आहे का?? आलमट्टी धरण हे विजापुर जिल्ह्यात येत जे कृष्णा नदीवर बांधलं गेलंय. याची एकुण उंची समुद्र सपाटी पासुन 519.60 मीटर (MSL) इतकी आहे. आलमट्टी आणि सांगली कोल्हापूर यांच्या मधात अजुन एक छोट धरण येतं ते म्हणजे हिप्परगी ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 531.40 मीटर (MSL) इतकी आहे. याप्रमाणे सांगली 549 मीटर (MSL) तसेच कोल्हापूर 546 मीटर (MSL) इतकी आहे. अहो आम्हाला जे विज्ञान शिकवलं गेलंय किंवा जे वैज्ञानिकरित्या योग्य आहे ते म्हणजे वाहणार पाणी हे चढ भागाकडून उतार भागाकडे जातं. त्याप्रमाणे हे पुराचं पाणी आलमट्टी धरणापर्यंत पोहचत..! त्या आलमट्टी धरणानी पूर्ण क्षमतेने जरी पाणी अडवलं तरी सांगली आणि कोल्हापूर हे जवळ जवळ 27 ते 30 मीटर (MSL) उंचीवर म्हणजे जवळपास 90 ते 100 फूट उंचीवर राहतं. आता मला सांगा आलमट्टी धरणाचे पाणी हे आपोआप 100 फूट उंचीवर कसं पोहचेल..??? "आलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर भागात महापूर...!" काही बिनडोक राजकारणी अन मराठी प्रसारमाध्यमे लोकांना अश्याप्रकारच्या बातम्या सांगुन दिशाभुल करीत आहेत. तेव्हा त्यांना एक नम्र विनंती ही की आधी पुर्ण अभ्यास करा आणि मग प्रसारमाध्यमावर बोला उगा बिनबुडाचे आरोप नका करू..! कर्नाटकच्या जनतेचं काही वैर नाही आहे महाराष्ट्र सोबत..! आणि तुम्हाला पाण्यात ठेवायला आम्हाला स्वतःला ही पाण्यात राहावं लागेल ना भाऊ..! उन्हाळयात जे घडलं ते दोन्ही राज्यातील घाणेरडं राजकारण होतं हो..! आता सध्या जितके पाणी धरणात येतंय तितकं किंवा त्याहून अधिक पाणी आलमट्टी धरणातून बाहेर सोडलं जातं आहे. हा महापूर आलमट्टी धरणाचा प्रसाद नसून तुमच्या भागातील नेत्यांनी केलेल्या बिनडोक विकासाचा परिणाम आहे तेव्हा जागे व्हा आणि पुर ओसरल्यावर त्यांना जाब नक्कीच विचारा...! सध्या स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या..! 😊😊😊😊😊
@abhiieetpatil9587
@abhiieetpatil9587 5 жыл бұрын
कोण सांगितले होते की नदी कडे रायाला होते आमचा कोणाला विचार आला का आम्हांला पाणी प्यायला दिले नव्हते
@akshatajadhav15
@akshatajadhav15 5 жыл бұрын
महापुरान थैमान झालं आता कर्नाटक महाराष्ट्र वादा च थैमान पेटवा म्हणजे आम्ही निवडून दिल्याची पावती मिळेल । स्वताच्या ना करते पणा चा दोष दुसऱ्याला द्याचा
@saip6903
@saip6903 5 жыл бұрын
वेळ गेल्यावर काय फायदा जिवीत हानीची गबाबदरी कोण घेईल कर्नाटचे मुख्यमंत्री की महाराष्ट्रा चे या मुर्खना तसेच त्याच्या कुटूंबियांना नेऊन सोडा त्या पुराच्या पाण्यात मनझे योग्य कर्तवयाची जाणीव होईल या मुर्खना
@eshwarsalunke7341
@eshwarsalunke7341 5 жыл бұрын
आधी जनतेला मदत करा नंतरचा विचार नंतरच करा
@amrutambore6752
@amrutambore6752 5 жыл бұрын
महाराष्ट्र दाखवून देईन
@nivaspawar2776
@nivaspawar2776 5 жыл бұрын
'2 दिवस गाव पाण्यात असेल तरच मोफत अन्नधान्य मिळणार'- राज्य सरकारचा संतापजनक Gr
@RakeshDPatil
@RakeshDPatil 5 жыл бұрын
दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र झवेल का मुख्यमंत्रीच्या बायकोला...👙
@jayshreesandavekar9896
@jayshreesandavekar9896 2 жыл бұрын
महाराष्ट्र. आणि कर्नाटक सिमेवर बांध घालून पाणी अडवून दूसरीकडे वळवा.
@vishnuchaudhari3313
@vishnuchaudhari3313 5 жыл бұрын
विनंती कसली करता दम द्या लोकांच्या जीवाची काळजी नाही तुम्हाला
@sanchitjadhav6355
@sanchitjadhav6355 5 жыл бұрын
Dada ekdam perfect fasvnis LA ghalva
@shaikhshabbir53
@shaikhshabbir53 5 жыл бұрын
नाद नाय करायचा दादाचा, रोखठोक कारभार
@mukeshchougule494
@mukeshchougule494 5 жыл бұрын
Ajit Dada ch barobar ahe
@uta2862
@uta2862 5 жыл бұрын
are bhava Karnataka panyat chalay kunachich chuk nahi nisarga ahe haa saglyat khatarnak
@ameypabale125
@ameypabale125 5 жыл бұрын
शिवसेना ला घंटा वाजवायची सवय आहे
@dnyaneshwrachaulwad5253
@dnyaneshwrachaulwad5253 5 жыл бұрын
अ पवार साहेब तुम्ही उग गप्प बसा किती अन काय काय केलं ते सगळं जनतेला माहीत आहे
@user-ts3gx2pz6w
@user-ts3gx2pz6w 5 жыл бұрын
अरे ही काय राजकारणावर बोलण्याची वेळ आहे का
@jaihind7761
@jaihind7761 5 жыл бұрын
अगदी अन्त कर्नातल बोल्लात साहेब
@sagarnalawade7157
@sagarnalawade7157 5 жыл бұрын
Barobar
@amrutkarake1266
@amrutkarake1266 5 жыл бұрын
महाराष्ट्र कधी कर्नाटक च्या मदतीला धावून आलंय, दुष्काळात तुम्हाला पान्हा फुटला नाही,आता कुठून कर्नाटकात फुटावा
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 5 жыл бұрын
कानडीला काय बोलतात फडनवीसच अडानी आहे. 2014 पासुन त्याचे महाराष्ट्र च्या जनते शी असेच चालले. कालचेच बघताना महाजन काय काय करत होता दू:खाचे वेळी कसे वागावे याचे भान नाही हे जनतेने चांगले लक्षात घ्यावे.
@kshitijshinde7563
@kshitijshinde7563 5 жыл бұрын
मुख्यमंत्र्यांचा पारदर्शी कारभार बीसी.
@mohanbadagu7407
@mohanbadagu7407 5 жыл бұрын
Plz resolve the Kolhapur Highway..we are stucked here from last 3days
@akshayhujare3389
@akshayhujare3389 5 жыл бұрын
bhau purn kolapur panyat ahe tula highway ch padlay.....swarthpanach pan limit ast
@mohanbadagu7407
@mohanbadagu7407 5 жыл бұрын
@@akshayhujare3389 Bhau i'mean all city yar..dnt get missunderstand
@mosinshaikh1960
@mosinshaikh1960 5 жыл бұрын
नीच राजकारन सत्तेचा दुरुपयोग एवढच जमत या सरकार ला
@ertzxvb9371
@ertzxvb9371 5 жыл бұрын
All over India made bjp ahe na ???trihi asa karbhar
@lion1111
@lion1111 5 жыл бұрын
hech ache din ahet.
@nikitapayamalle8048
@nikitapayamalle8048 5 жыл бұрын
दुष्काळ पडतो तेव्हा कुठे जाता तुम्ही महाराष्ट्र वाले.. तेव्हा पाणी सोडावं असं नाही का वाटत..
@jitendrachawhan8619
@jitendrachawhan8619 5 жыл бұрын
Sarkar bjp ch zople hote ka? Mahajanadesh madhe busy Prachar
@kapuresanjay9606
@kapuresanjay9606 5 жыл бұрын
15 आमदार विकत घेण्यात व्यस्त होते
@omnipotent5050
@omnipotent5050 5 жыл бұрын
khar bolle dada ....
@abhiieetpatil9587
@abhiieetpatil9587 5 жыл бұрын
आम्ही म्हणतो की तुमच्या सांगली जिल्ह्यात धरणं बादा की
@sangappamashale8389
@sangappamashale8389 5 жыл бұрын
हे उशिरा सुचलेलं शहाणपण..... मुखमंत्री साहेबांना
@abhijitshedage539
@abhijitshedage539 5 жыл бұрын
वाघ तू अजून राजकारण च कर दिशाभूल म्हणे
@hitech8156
@hitech8156 5 жыл бұрын
Still Central Government not taking any action No central minister visited in flood affected region. After mumbai ,pune largest gst collection from kolhapur and sangli but Central Government not look into the matter
@adityarajput-dr2sw
@adityarajput-dr2sw 5 жыл бұрын
Amit shah
@yuvrajpatil7233
@yuvrajpatil7233 5 жыл бұрын
Central government is busy with bear grills discovery channel show because central government is begger of publicity only
@adityarajput-dr2sw
@adityarajput-dr2sw 5 жыл бұрын
@@yuvrajpatil7233 370 ha nirnay ghetla asha veli tari govt. cha support kra. Nusata politics karta crisis mdhe. Govt. Jitka Karu shakate te karat ahe. Army kaam karat ahe. 370 ha khup motha nirnay ya govt. Ni ghetla . Pakistan war chi preparation karat ahe. Tumhala Kay ekhadya Paksha kadun paise ghayche ani comment karaych ghari basun.ani te Corbet ch shuting aadhi zalay ani te pn tevda have mahatvache hote.
@yuvrajpatil7233
@yuvrajpatil7233 5 жыл бұрын
@@adityarajput-dr2sw ata ethe Maharashtra cha vishay chalu ahe Ani 370 cha Kay sambhandha ethe
@yuvrajpatil7233
@yuvrajpatil7233 5 жыл бұрын
@@adityarajput-dr2sw bolayala vishay nahi manhun Kahi pn Anbar ka ethe
@ashwatkumartalawar5860
@ashwatkumartalawar5860 5 жыл бұрын
Stop misleading the people, north Karnataka itself in high flood n Alamatti dam is so big that if suddenly water released whole Karnataka will wash out in flood. Flood is a natural disaster n don't politicize it for failure of preparedness, both state govts failed to handle it and MH is near to election every polictical party encashing the situation. Alamatti dam is almost 210km n 343km away from Sangli and Kolhapur respectively. Guys bcz of these politicians after this flood there r chances to grow regionalism
@everythingfree5471
@everythingfree5471 5 жыл бұрын
अशाच पूर परिस्थितीचा धोका सांगली - कोल्हापूरला कायम असणार आहे सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे
@jayraj_p
@jayraj_p 5 жыл бұрын
Hoy barobar ahe Mitra. Almatti dam var kahitari todga kadhayla pahije Kolhapur, Sangli, Belgaon district madhlya lokanni janandolan kele pahije BC jar Karnataka sarkar aikat nasel tar bomb takayla pahije
@sourabhchougule6544
@sourabhchougule6544 5 жыл бұрын
आलमट्टी धरण आणि सांगली कोल्हापूर महापूर याचा संबंध खरंच आहे का?? आलमट्टी धरण हे विजापुर जिल्ह्यात येत जे कृष्णा नदीवर बांधलं गेलंय. याची एकुण उंची समुद्र सपाटी पासुन 519.60 मीटर (MSL) इतकी आहे. आलमट्टी आणि सांगली कोल्हापूर यांच्या मधात अजुन एक छोट धरण येतं ते म्हणजे हिप्परगी ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 531.40 मीटर (MSL) इतकी आहे. याप्रमाणे सांगली 549 मीटर (MSL) तसेच कोल्हापूर 546 मीटर (MSL) इतकी आहे. अहो आम्हाला जे विज्ञान शिकवलं गेलंय किंवा जे वैज्ञानिकरित्या योग्य आहे ते म्हणजे वाहणार पाणी हे चढ भागाकडून उतार भागाकडे जातं. त्याप्रमाणे हे पुराचं पाणी आलमट्टी धरणापर्यंत पोहचत..! त्या आलमट्टी धरणानी पूर्ण क्षमतेने जरी पाणी अडवलं तरी सांगली आणि कोल्हापूर हे जवळ जवळ 27 ते 30 मीटर (MSL) उंचीवर म्हणजे जवळपास 90 ते 100 फूट उंचीवर राहतं. आता मला सांगा आलमट्टी धरणाचे पाणी हे आपोआप 100 फूट उंचीवर कसं पोहचेल..??? "आलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर भागात महापूर...!" काही बिनडोक राजकारणी अन मराठी प्रसारमाध्यमे लोकांना अश्याप्रकारच्या बातम्या सांगुन दिशाभुल करीत आहेत. तेव्हा त्यांना एक नम्र विनंती ही की आधी पुर्ण अभ्यास करा आणि मग प्रसारमाध्यमावर बोला उगा बिनबुडाचे आरोप नका करू..! कर्नाटकच्या जनतेचं काही वैर नाही आहे महाराष्ट्र सोबत..! आणि तुम्हाला पाण्यात ठेवायला आम्हाला स्वतःला ही पाण्यात राहावं लागेल ना भाऊ..! उन्हाळयात जे घडलं ते दोन्ही राज्यातील घाणेरडं राजकारण होतं हो..! आता सध्या जितके पाणी धरणात येतंय तितकं किंवा त्याहून अधिक पाणी आलमट्टी धरणातून बाहेर सोडलं जातं आहे. हा महापूर आलमट्टी धरणाचा प्रसाद नसून तुमच्या भागातील नेत्यांनी केलेल्या बिनडोक विकासाचा परिणाम आहे तेव्हा जागे व्हा आणि पुर ओसरल्यावर त्यांना जाब नक्कीच विचारा...! सध्या स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या..! 😊😊😊😊😊
@everythingfree5471
@everythingfree5471 5 жыл бұрын
सन 2005 मध्ये सांगलीत जेव्हा महापूर आला होता तेव्हा आमचाही असाच समज होता
@stinggaming2211
@stinggaming2211 5 жыл бұрын
विनंती काय करायची नडा आता आपला पाणी पण सोडा
@mandarjoshi7377
@mandarjoshi7377 5 жыл бұрын
मीडिया फक्त bjp विरोधी न्यूज़ दखवतात, कर्नाटक मधे जाउंन बघा तिथ अपल्यापेक्षा जास्त नुकसान झाले almatti तुन पाणी सोडल्यावर
@rajshindethink6401
@rajshindethink6401 5 жыл бұрын
महायुती tumhi ghari basa... ya मत मागायला
@samirtamboli9899
@samirtamboli9899 5 жыл бұрын
Evm
@sachinnarwade1001
@sachinnarwade1001 5 жыл бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि सांगली, कोल्हापूर, पाण्याखाली आल्यावर, सुचलेलं शहाणपण आहे हे
@nileshshirke9106
@nileshshirke9106 5 жыл бұрын
अभ्यास चालू आहे साहेबांचा
@suniljoshi7014
@suniljoshi7014 5 жыл бұрын
आधी कर्नाटक मधील परिस्थिती बघा मग बोला कळेल काय ते.
@vmb8490
@vmb8490 5 жыл бұрын
Stop spreading these kind of news. Whole Karnataka is in flood.
@greenliving365
@greenliving365 5 жыл бұрын
You are right
@babasahebingale2737
@babasahebingale2737 5 жыл бұрын
मुख्यमंत्री झोपलं
@anupkhamkar
@anupkhamkar 5 жыл бұрын
Sharam Kara... Ya paristhit tar lokansathi kaam Kara .. Karnataka Maharashtra naka karu... Paus ch jast aahe ya veles ... Nalayak Media
@vaibhavdevkate8355
@vaibhavdevkate8355 5 жыл бұрын
Ata yekach upay Pani marathwadyat valava...
@ganeshkamble7311
@ganeshkamble7311 5 жыл бұрын
Ani pur Karnataka madhe suddha ala ahe
@badboysonya4573
@badboysonya4573 5 жыл бұрын
Bhavu tv9 la te disat nahi re
@akashtambe9267
@akashtambe9267 5 жыл бұрын
एडु रप्पाला आक्कलच नाही
@mandarjoshi7377
@mandarjoshi7377 5 жыл бұрын
Trp साथी वाटेल ते गैरसमज निर्माण करतात
@user-ts3gx2pz6w
@user-ts3gx2pz6w 5 жыл бұрын
अरे अवधूत वाघ राजकारण करायची ही वेळ नाही
@jitendramohite5769
@jitendramohite5769 5 жыл бұрын
Technically it is not right that backwater will reach to sangli. Almatti is 200 km away from sangli. And having lot of level difference in between them.
@aukanade2010
@aukanade2010 5 жыл бұрын
Right
@koumei1709
@koumei1709 5 жыл бұрын
Almatty is huge dam
@aukanade2010
@aukanade2010 5 жыл бұрын
आलमट्टी धरण आणि सांगली कोल्हापूर महापूर याचा संबंध खरंच आहे का?? आलमट्टी धरण हे विजापुर जिल्ह्यात येत जे कृष्णा नदीवर बांधलं गेलंय. याची एकुण उंची समुद्र सपाटी पासुन 519.60 मीटर (MSL) इतकी आहे. आलमट्टी आणि सांगली कोल्हापूर यांच्या मधात अजुन एक छोट धरण येतं ते म्हणजे हिप्परगी ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 531.40 मीटर (MSL) इतकी आहे. याप्रमाणे सांगली 549 मीटर (MSL) तसेच कोल्हापूर 546 मीटर (MSL) इतकी आहे. अहो आम्हाला जे विज्ञान शिकवलं गेलंय किंवा जे वैज्ञानिकरित्या योग्य आहे ते म्हणजे वाहणार पाणी हे चढ भागाकडून उतार भागाकडे जातं. त्याप्रमाणे हे पुराचं पाणी आलमट्टी धरणापर्यंत पोहचत..! त्या आलमट्टी धरणानी पूर्ण क्षमतेने जरी पाणी अडवलं तरी सांगली आणि कोल्हापूर हे जवळ जवळ 27 ते 30 मीटर (MSL) उंचीवर म्हणजे जवळपास 90 ते 100 फूट उंचीवर राहतं. आता मला सांगा आलमट्टी धरणाचे पाणी हे आपोआप 100 फूट उंचीवर कसं पोहचेल..??? "आलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर भागात महापूर...!" काही बिनडोक राजकारणी अन मराठी प्रसारमाध्यमे लोकांना अश्याप्रकारच्या बातम्या सांगुन दिशाभुल करीत आहेत. तेव्हा त्यांना एक नम्र विनंती ही की आधी पुर्ण अभ्यास करा आणि मग प्रसारमाध्यमावर बोला उगा बिनबुडाचे आरोप नका करू..! कर्नाटकच्या जनतेचं काही वैर नाही आहे महाराष्ट्र सोबत..! आणि तुम्हाला पाण्यात ठेवायला आम्हाला स्वतःला ही पाण्यात राहावं लागेल ना भाऊ..! उन्हाळयात जे घडलं ते दोन्ही राज्यातील घाणेरडं राजकारण होतं हो..! आता सध्या जितके पाणी धरणात येतंय तितकं किंवा त्याहून अधिक पाणी आलमट्टी धरणातून बाहेर सोडलं जातं आहे. हा महापूर आलमट्टी धरणाचा प्रसाद नसून तुमच्या भागातील नेत्यांनी केलेल्या बिनडोक विकासाचा परिणाम आहे तेव्हा जागे व्हा आणि पुर ओसरल्यावर त्यांना जाब नक्कीच विचारा...! सध्या स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या..! 😊😊😊😊😊
@user-lh6xd6jm1d
@user-lh6xd6jm1d 5 жыл бұрын
ह्या विषयावर अजित पवार ने बोलू नये... स्वतः काय केले आहे तपासून पाहावे
@amrutkarake1266
@amrutkarake1266 5 жыл бұрын
तुम्हला कधी समजलं आमच्या बद्दल, दुष्काळात
@vbcdjvthjxr699
@vbcdjvthjxr699 5 жыл бұрын
सांगोला मदन वाट काड़
@kiranawale8713
@kiranawale8713 5 жыл бұрын
आधी राजकारण बंद करा,, या ब्यँकवाटर, कायम तोडगा काढा,,, दादा, नेहमी खरे बोलतात,आर. आर. आबा,,नी नक्कीच या वर मोठा निर्णय घेतला असता
@sureshfulare6606
@sureshfulare6606 5 жыл бұрын
Who know capacity of almpatti dam ?
@abhijitsutar9545
@abhijitsutar9545 5 жыл бұрын
240 TMC
@kiranddalvi3730
@kiranddalvi3730 5 жыл бұрын
Belagam madhe pan purr ala ahe
@aniketdabhade8462
@aniketdabhade8462 5 жыл бұрын
कानडी तर yz असतात पण आपलं सरकार काय झोपा काढत होतं काय?
@amithmat198
@amithmat198 5 жыл бұрын
Tumhe kiti yz ahet mahiti be loudya tuji aichi gaandit louda
@aniketdabhade8462
@aniketdabhade8462 5 жыл бұрын
@@amithmat198 Tula Ka mirchi zombtiye ,tu tar maharashtrian aahes na
@jyotisalve5728
@jyotisalve5728 5 жыл бұрын
Kharch hoil pan pachim maharadtrach pani valva n marathvadyakde
@vaibhavpatil4709
@vaibhavpatil4709 5 жыл бұрын
Why are we holding Karntaka CM Responsible for this. This is a complete end to end failure of Maharashtra Government. Were they sleeping previously. Maharashtra Government is reactive and not proactive on this.
@vaibhavpatil4709
@vaibhavpatil4709 5 жыл бұрын
Even the media reporting seems to be biased
@dainapereira5167
@dainapereira5167 5 жыл бұрын
This is the worst news you people are spreading because of your river water today Karnataka is full of flood .. specially belgaum people this politicians people just playing with poor people Our primenister is busy with Kashmir but he can't see the who staying is this country what problem they are facing.
@nitinpannuri1348
@nitinpannuri1348 5 жыл бұрын
Karanatak che aalamatti dam la aani kolhapur & sangali la kaahi sambhamdha nahi ,koyna dam chyaa pani na Karnataka budat aahe
@user-yo3ff1ij3t
@user-yo3ff1ij3t 5 жыл бұрын
बहिणचोद
@nitinpannuri1348
@nitinpannuri1348 5 жыл бұрын
Yam huk na dadd Ni yemman dengyaan hdsk
@user-yo3ff1ij3t
@user-yo3ff1ij3t 5 жыл бұрын
मादरचोद कुठला आहेस तु हरामखोर
@nitinpannuri1348
@nitinpannuri1348 5 жыл бұрын
Hite khup lok aahet mi pan Tula kahi pahije shivya divu shakato
@user-yo3ff1ij3t
@user-yo3ff1ij3t 5 жыл бұрын
मग तु कस काय म्हणतो कि कोयना धरणाने कनाटक बुडवले
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 5 жыл бұрын
खोटं बोलू नकोस अवधूत...
@vilaschavan8678
@vilaschavan8678 5 жыл бұрын
Karnataka also struggling from flood
@aniketdabhade8462
@aniketdabhade8462 5 жыл бұрын
Marude bhava tikde Kay Ka hoina Tula Kay pulka alay kandyncha
@amithmat198
@amithmat198 5 жыл бұрын
@@aniketdabhade8462 aai ghalaya tumhce pan melyavar asach mhantil ka sagle lavdya bulichya jhavdaya..
@aniketdabhade8462
@aniketdabhade8462 5 жыл бұрын
@@amithmat198 Jaude dost tuzi chuki nahi hyachyat ...
@sunilpatil5237
@sunilpatil5237 5 жыл бұрын
महाराष्ट्र आणि कर्नाटक चलेला वादचा बदला घेत आहे जर् कर्नाटक ने पानी घेतले असते तर ही परस्ती अली नस्ती मग कशाला पहिजे कर्नाट वाले हकला त्याना
@rajendranandgiri6897
@rajendranandgiri6897 5 жыл бұрын
Wrong ..chukich boltay
@prasadshelke2236
@prasadshelke2236 5 жыл бұрын
कर्नाटक मध्ये पण पाणी आहे..अहो त्यांच्या न्यूज चॅनल महाराष्ट्राला जबाबदार धरता आहे..
@marutibelgaonkar1540
@marutibelgaonkar1540 5 жыл бұрын
Tv9 वाले लोंकांची दिशाभूल करतात महाराष्ट्र मध्ये जी आता परिस्थिती आहे तीच परिस्थिती कर्नाटक मध्ये आहे tv9वाले कर्नाटक मधील पुराची परिस्थिती का नाही दाखवत
@user-ts3gx2pz6w
@user-ts3gx2pz6w 5 жыл бұрын
Tu video patv mg Tv 9 la
@sarangdhande9107
@sarangdhande9107 5 жыл бұрын
लाता घाला यांना
@sachin48858
@sachin48858 5 жыл бұрын
Sattadhari tumhi fhakt amdar fhodaycha Kamat biji aahe
@kailaswaghe1377
@kailaswaghe1377 5 жыл бұрын
Ajit pawar barobar boltat
@ertzxvb9371
@ertzxvb9371 5 жыл бұрын
Avdhut vagh zop ja purn don distct panyakhali ahe
@atulpatil1231
@atulpatil1231 5 жыл бұрын
Saraswati Vhavale 1 hatane tali vajat nahi sister
@dhanjaykadam706
@dhanjaykadam706 5 жыл бұрын
भा ज प सरकारला पुर्णपणे भऊ मत आहे ना भा ज प ने कृष्ण चे पाणी मराठ वाडा व विदर्भ कडे वळवा भा ज प ने पाकिस्तान चे पाणी पंजाब ला वळवा सीमेवरील सैनिकांना व पुरा मध्ये निष्पाप बळी गेलेल्याना हि खरी भावपूर्ण श्रद्धांजली आसेल या मध्ये राजकारण करू नका मंत्री साहेबांनी मता साठी
@nageshbabar5912
@nageshbabar5912 5 жыл бұрын
Tithe belgao la kolhapur peksha bhayanak paristithi ahe
@satishchede4096
@satishchede4096 5 жыл бұрын
o saheb barobar ahai tumche pan aata karnatakat pan budayla suru jala ahai
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,4 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1,8 МЛН