Karuna Sharma : उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीतून करुणा शर्मा यांची राजकीय एन्ट्रूी

  Рет қаралды 122,914

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 159
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
या बया पेक्षा अभीजीत बिचकुलेचा बरा। हिला महाराष्ट्रात कोन ओळखते।
@pavanpawar3482
@pavanpawar3482 2 жыл бұрын
याला विधानसभेत पाठवा अन दोघाच विधानसभेत तमाशा बघा
@jakirmujawar7190
@jakirmujawar7190 2 жыл бұрын
चांगली करमणुक होईल
@marutijadhav9673
@marutijadhav9673 2 жыл бұрын
अंग बाई तुझ्या धनूला साग महाराष्ट्राती जनता सुजान
@subhashdesale3303
@subhashdesale3303 2 жыл бұрын
बाई महाराष्ट्र तुझ्यासारखे किती आले आणि किती फक्त तुझ्याकडे धनंजय मुंडे चा पैसा 💸💰
@subhashdesale3303
@subhashdesale3303 2 жыл бұрын
निवडुन आल्यानंतर कोणता मुख्यमंत्री पहिले किंवा कोणतातरी मंत्री पाहिल आणि त्यालाही असेच पैशाला गंडवत राहील
@sunilborde9182
@sunilborde9182 2 жыл бұрын
हि बाई धनुभाऊ ची पुर्ण महाराष्ट्रात इज्जत घालायला निघालीय.
@avadhutjoshi4070
@avadhutjoshi4070 2 жыл бұрын
उमेदवार सभ्य , सुजाण, सुसंस्कृत, नैतिकता जपणारा असावा.
@yogesh151
@yogesh151 2 жыл бұрын
दोन बायका असल्याचे लपवून धनुभाऊची उमेदवारी रद्द का नाही केली गेली
@digvijaypatil8903
@digvijaypatil8903 2 жыл бұрын
Ha na rao
@BADASS_ANIME_EDITSS
@BADASS_ANIME_EDITSS 2 жыл бұрын
धनुची बायको म्हणु नको तुला माहित नव्हता का धनुला बायको आहे पहिली न्याय मिळवायला लागली मोठा वेडी आहे का जनता
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 2 жыл бұрын
करुणा धनंजय मुंडे हा हा हा 😂😍🤣 र खेल
@johnkeyer2454
@johnkeyer2454 2 жыл бұрын
🙉 अभिजित बिचुकले ,🙊 करुणा मुंडे , 🙈 संदिप देसाई यांचं डीपॊजिटं जप्त होऊ नये , हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना 😂😂
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
लेडी अभिजित बिचकुले😂
@aayeshadawrekitchenandroutine
@aayeshadawrekitchenandroutine 2 жыл бұрын
He khup aawadla raw aaplyala
@g__boss___127
@g__boss___127 2 жыл бұрын
🤣🤣😜😜
@mr.cool_ajaysardar
@mr.cool_ajaysardar 2 жыл бұрын
😛😂😂😂
@rohilshinde191
@rohilshinde191 2 жыл бұрын
कोणीपण उठत आणि राजकारणात येत
@shivajigarje6885
@shivajigarje6885 2 жыл бұрын
अभिनंदन करुणाताई
@riskylovers
@riskylovers 2 жыл бұрын
करुणा धनंजय मुंडे😂😂😂
@sumitshinde1494
@sumitshinde1494 2 жыл бұрын
आधी‌ हिला‌ मराठी शिकवा😂😂
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 жыл бұрын
कोल्हापूर ' मध्ये मराठी बोल इथसमोरची व्यक्ती मराठीत बोलतेतू हिन्दीतुन उतरदेती आमच्या कोलहा५रमध्ये पाय लीचे पन्नासहूषार लोक आहेतू तूझ घर मुल बाळपाहावे नाही तर पाच वर्ष कोल्हापूरची सेवा कर न तर निर्नच घे
@jaikisan6367
@jaikisan6367 2 жыл бұрын
तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे खरे आहे.प्रत्येकाने स्वतःचे चारित्र्य स्वच्छ ठेवले तर हनीट्रॅप मध्ये अडकणार नाहीत.
@bitcoincryptocurrency4600
@bitcoincryptocurrency4600 2 жыл бұрын
उद्या करुणास शर्मा चा भाऊ सुद्धा आणला जाईल चर्चा वाढली की राजकारणात येतात
@kailasmapari6007
@kailasmapari6007 2 жыл бұрын
Confidence तर बघा बाईचा 😛😛😛🤣🤣🤣😆🙏
@abc4467
@abc4467 2 жыл бұрын
धन्य झालो 🙏
@sudhirpatil3434
@sudhirpatil3434 2 жыл бұрын
आश्चर्यकारक.... केजरीवाल यांच्या पेक्षा ताई म्हणतात मी उजवी आहे!
@santoshrahate4619
@santoshrahate4619 2 жыл бұрын
लग्न झालेल्या बायकांचे नवरे कसे पटवायचे आणी पळवायचे हेच या बाईकडून शिकायला मिळेल. आणी वसुली कशी करायची हे पण. बेशरम बाई. सौ चूहे खाके बिली हज को चलि .
@pankajsonkamble5652
@pankajsonkamble5652 2 жыл бұрын
अरे लाज वाटली पाहिजे dm ला ,कश्याला अश्या बाईच्या मागे लागला , तो पण असाच असेल
@santoshrahate4619
@santoshrahate4619 2 жыл бұрын
@@pankajsonkamble5652 कशाची घंटाची लाज ?
@bharatkorde2212
@bharatkorde2212 2 жыл бұрын
तेव्हा गोड वाटलं आपलं काम होतं २५ वर्ष गप्प का बसला हा आवाज उशीर झाला
@pritamkulkarni4175
@pritamkulkarni4175 2 жыл бұрын
च्या मायला घर ,इंटिरिअर तर जोरातय राव !!भ्रष्टाचारा बरोबरच व्याभिचार हा शब्द वापरा बाई ! महाराष्ट्राला आता आणखीन कोणती दिशा ?दहा दिशा तर इतरांनी आटवल्या,मग कुणीकडं घेऊन जाशिला बये ! बिनविरोध की बिन*रोध?काय ,काय आमच्या बोकांडी बसलंय रं बाबोऽऽ
@madanpadwalkar-k8y
@madanpadwalkar-k8y Жыл бұрын
Great. Great Madem 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏👍👍👍💯
@manannandgaonkar3413
@manannandgaonkar3413 2 жыл бұрын
या मैडम ला मराठी नाही यत तर हे महाराष्ट्र मधि कशी क्रांति करतील...😠😓😢🤔
@arunsawant5602
@arunsawant5602 2 жыл бұрын
मला वाटतं की या बाकी सर्व पक्षांच्या डिपॉझिट जप्त करुन सर्वाधिक मतांनी निवडून येतील!😇😇🤣🤣
@somnathkamble8380
@somnathkamble8380 2 жыл бұрын
ताई हम आपके साथ है
@Ab-li5pd
@Ab-li5pd 2 жыл бұрын
वहिनी तुम्ही धनुभौकडे उमेदवारी घ्या
@sanjaymohite1763
@sanjaymohite1763 2 жыл бұрын
बाई मराठी मध्ये बोला नाहीतर तुम्हाला कोणी विचार नार नाही
@sairajbhopale3811
@sairajbhopale3811 2 жыл бұрын
हिचा आणि कोल्हापूर चा काय संबंध १ पण मत पडणार नाही 🙆🏻🙆🏻🙆🏻
@wvishal8510
@wvishal8510 2 жыл бұрын
Adventures of Dhannu Mundhe! LSDB...Love, Sex, Dhoka & Badlaa!
@tanmaydchavan1210
@tanmaydchavan1210 2 жыл бұрын
याच साठी केला होता, सर्व अट्ट-हास... Good
@masterxgamer9793
@masterxgamer9793 2 жыл бұрын
हया बाईचा बोलविता आणि राजकीय बाप कोण आहे हेसर्वाना माहीत आहे
@tanajibhandare3755
@tanajibhandare3755 2 жыл бұрын
मस्त ताई खुप छान... मला आपला अभिमान आहे एक... फैाजी 🙏
@masterxgamer9793
@masterxgamer9793 2 жыл бұрын
घरी घेऊन जा अणाजी पंताना आसे बदनामी करणारे लोक फार आवडतात
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 жыл бұрын
करुणा हा महाराष्ट्र आहे....एका रात्रीत जनता काय निर्णय घेईल ते सांगता येत नाही.....तू तुझा पैसा गरीब जनता ,मग शाळा,दवाखाने,मंदिर अशा जागी उपयोगी लाव.... राजकारण मधी पडू नकोस... आज तुझ्यामागे जे आहेत ते उद्या तुझ्या मागे असतील याची समज डोक्यातून काढून टाक
@rajendraborade7232
@rajendraborade7232 2 жыл бұрын
ही बाई वेडी आहे , हिच्या मुलाखती वरून तरी असाच वाटतेय पण जनता वेडी नाही बाई,,, जनतेला त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दयायचा आहे,, तुझ्यावर अन्याय झाला तो तुझा personal matter आहे,,,,तुझ्यावर 25 वर्षे जर अन्याय होत होता तर तू गप्प का होते??? तुमची हार निश्चितच आहे,,👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@amrutraobhosale5306
@amrutraobhosale5306 2 жыл бұрын
स्थानिक कुठे गेलेत यांना मत द्यायला त्यांना तिकडेच पाठवा
@mohantambitkar8597
@mohantambitkar8597 2 жыл бұрын
निवडूनक जिंकल्या नंतर पती बरोबर विलीन होणार नाही याची काय खात्री
@RajeshPatil-us8mu
@RajeshPatil-us8mu 2 жыл бұрын
ब्लॅक मेलिंग बाई घर खुर्ची बघा
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
करुना शर्माच्या विरोधात धनुभाऊ बिचुकले ला उभे करनार आहे।
@balasahebghumare5463
@balasahebghumare5463 2 жыл бұрын
या या निवडून एकाच घरातील भरपूर आमदार, खासदार होतील,
@vishalgodse2672
@vishalgodse2672 2 жыл бұрын
ज्या व्यक्ति ला नीट मराठी बोलता येत नाही त्या व्यक्ति ला आजिबात मतदान करूं नये।।🚩🚩🚩
@ganeshmagar744
@ganeshmagar744 2 жыл бұрын
गुरातमधील महिला पण महाराष्ट्राचे शोसन करणार वाटतं
@dhanrajmundhe9642
@dhanrajmundhe9642 2 жыл бұрын
बाई अभिजित बीचुकले ने पंढरपूर बघितले तुम्ही कोल्हापूरमधून बघा नशीब अजमावून
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 жыл бұрын
शर्मा वर्मा अन्ना खन्ना अरे काय चाललंय काय ? छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे कदापि सहन केले जाणार नाही
@madanpadwalkar-k8y
@madanpadwalkar-k8y Жыл бұрын
Karuna party' shive shakti
@amolgade9327
@amolgade9327 2 жыл бұрын
राज साहेब यांना मराठी का शिकवत होते हे आज कळलं 😜😜😜 मराठी शिक पहीले बाई मग ऊभी रहा इलेकशन ला
@Amarbalaji
@Amarbalaji 2 жыл бұрын
Future of India ❤️ Arvind Kejriwal ❤️❤️💐
@prakashjadhav1804
@prakashjadhav1804 2 жыл бұрын
इथे लय समाजसेवक आहेत त्यात एक भर
@balasahebpatil338
@balasahebpatil338 2 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील तुमच्या कार्यकर्तावर अन्याय करताय
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 жыл бұрын
का म्हणून मतदान करतील यांना मराठीत देखील व्यवस्थित बोलता येत नाहीत इतके दिवस कुठे होतात आपण तर परळी मतदार संघातून निवडणूकीतून उतरणार होतात ना मग परळी कुठे व कोल्हापूर कुठे काय पण बोलत आहेत ठिक आहेत लढूदेत यांना
@Pune01
@Pune01 2 жыл бұрын
Youth Icon DM...
@bnawale5229
@bnawale5229 2 жыл бұрын
इचा बोलविता धनी कोण, आणि अर्थ पुरवठा करणारा कोण.
@pankajsonkamble5652
@pankajsonkamble5652 2 жыл бұрын
ज्याच्यावर हात ठेवला तो जेल मध्ये जाणारा म्हणजे हात ठेवणारा 😂😂
@aniketshinde6098
@aniketshinde6098 2 жыл бұрын
बाई पश्चिम महाराष्ट्रातील लोक कोणालाही निवडून देत नाही .
@ganeshm.5177
@ganeshm.5177 2 жыл бұрын
मराठी बोला आधी
@sunil-rp5wf
@sunil-rp5wf 2 жыл бұрын
Suspense??
@shivanandjadhav9980
@shivanandjadhav9980 2 жыл бұрын
अन्याय च आणि आमदार होण्याच काही संबध नाही
@sudarshanpatil1642
@sudarshanpatil1642 2 жыл бұрын
Adhi Marathi bola tai
@rameshpatil4531
@rameshpatil4531 2 жыл бұрын
आता कोल्हापूरच्या संताजिचा हिसका बघ मग म्हणशील धनाजी माझा बरा
@anilkirdant7137
@anilkirdant7137 2 жыл бұрын
मला तर वाटायलय ह्या ताई एक लाख मतान निवडून येणार वाटत .
@Indian-g2j
@Indian-g2j 2 жыл бұрын
या मॅडमांचं कोल्हापुरात कोणत कर्तृत्व?
@riteshkanade7935
@riteshkanade7935 2 жыл бұрын
Tai.....naav ghya....adhi.... Lagnat...rahun.. gel..vicharayach,....naav ghya naav ghya... Bihar....madhun mumbai la ale hote firun ... Pn....mla... samajik...nyay....dila...dhanu.. bhau..ni...uthun.uthun...uthun..uthun😜😜
@ganeshgawali3753
@ganeshgawali3753 2 жыл бұрын
😂😂
@ownopinions8246
@ownopinions8246 2 жыл бұрын
जयललिता पार्ट 2 😊
@pratiknehere3333
@pratiknehere3333 2 жыл бұрын
ईला नीट मराठी बोलता येत नाही.आणि ही निवडणूक लढवणार. अशा बायांना up, bihar, la patava
@faktmaratha1195
@faktmaratha1195 2 жыл бұрын
Garib aahe bechari pls support karuna tai
@sureshbalip5916
@sureshbalip5916 2 жыл бұрын
अवघड आहे धुन भाव
@swamisamartha5097
@swamisamartha5097 2 жыл бұрын
करूणाजींनी बिचकुलेला स्टार प्रचारक कराव
@dipakalgat5431
@dipakalgat5431 2 жыл бұрын
विधान सभेला AAP या पक्षात समाविष्ट व्हा विजय नक्की ... .
@g__boss___127
@g__boss___127 2 жыл бұрын
दोघात तिसरा अन आता सगळं विसरा 🤣🤣🤣
@mahendrpatil1965
@mahendrpatil1965 2 жыл бұрын
धनंजय मुंडे ची खाते किती आहेत 🤣🤣🤣🤣🤣
@akshaysarode9152
@akshaysarode9152 2 жыл бұрын
बिचुकले ची बहिण तीचुकले ...
@vitthalkaulage138
@vitthalkaulage138 2 жыл бұрын
हालकट
@dipakpatil5717
@dipakpatil5717 2 жыл бұрын
Kiti varsh Maharashtra mdhe rahtiye hila marathi pn yet nhi ka. Aslya lokana entertain kart nka jau.
@vijaytayade1787
@vijaytayade1787 2 жыл бұрын
दोन मुलं होई पर्यंत समजलं नाही आता म्हणतायत बलात्कार झाला
@iampatil2254
@iampatil2254 2 жыл бұрын
मराठी बोल आदी उट सुट राजकारण
@vikrambabar2050
@vikrambabar2050 2 жыл бұрын
निवडून येणार 👍👍
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 2 жыл бұрын
महाराष्ट्र की राजनीति हिल ने वाली वाली है ? एक धंदा महाराष्ट्र बदनाम करा या या या
@only11591
@only11591 2 жыл бұрын
धनु ची सेवा झाली का
@rajdhani7400
@rajdhani7400 2 жыл бұрын
गप बसा
@mastervishalsir
@mastervishalsir 2 жыл бұрын
ताई म मराठी चा आहे माहित आहे ना..इथ मराठी पण शिवित बोलतात..तुम्ही तर हिंदीच चालू केला...😂
@AnilPatil-yv4rp
@AnilPatil-yv4rp 2 жыл бұрын
आता तुच राहीलीस समाज सुधारायल शिलक
@exwetaropretar
@exwetaropretar 2 жыл бұрын
मनसे झोपली आहे का ठोकून काडा की ..हीला.... ही महाराष्ट्रा त तमासा चालू केली आहे
@vitthalghule7196
@vitthalghule7196 2 жыл бұрын
No comment 👎
@arvindshinde2789
@arvindshinde2789 2 жыл бұрын
Parpranti tumhi marastrat tumhi Dhanady lokana fasun nanotechnology dhande kelet
@lalitakharde6227
@lalitakharde6227 2 жыл бұрын
Konata pakshat?
@satishlad8797
@satishlad8797 2 жыл бұрын
काहीही पार रिपोर्ट्स ला काम नाही का
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 жыл бұрын
तुम्ही निवडणुक लढा
@prakashnachanekar2018
@prakashnachanekar2018 2 жыл бұрын
तुझं बग आता पुढचं काय ते.....जनतेची काळजी करु नको......
@rahulmahadik3688
@rahulmahadik3688 2 жыл бұрын
Nko up chi tila Marathi bi yeaina
@sambhajisambarekar9994
@sambhajisambarekar9994 2 жыл бұрын
पहिला मराठी बोलायला शिक आणि हा मूर्ख तिची मुलाखत घेतोय लाज वाटली पाहिजे
@bapupatil7416
@bapupatil7416 2 жыл бұрын
100 Votes Aahet ka??
@avinashpatil6789
@avinashpatil6789 2 жыл бұрын
तिथं कमी आहेत तर तू आणि गेलीस काय बाई तुझं पण
@anmolnaynashankar5343
@anmolnaynashankar5343 2 жыл бұрын
ताई कुनाचा नवरा हिसकावून घेवून समाज कार्य करते😂
@sarthaknagavade3569
@sarthaknagavade3569 2 жыл бұрын
इतकी वर्षे सर्व केल . महाराष्ट्रात राहून पण तुला या मातीत मराठी भाषा का नाही बोलायच शिकली
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 2 жыл бұрын
बाई हे कोल्हापूर आहे आधी मराठी शिकुन या
@santoshdeshnukh6460
@santoshdeshnukh6460 2 жыл бұрын
अनामत रक्कम जप्त होणार
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 2 жыл бұрын
प्रसिद्धि साठी काय पण करतील ही बाई
@sachinmhaske7511
@sachinmhaske7511 2 жыл бұрын
तीन हजार मत तरी मिळेल का
@aayeshadawrekitchenandroutine
@aayeshadawrekitchenandroutine 2 жыл бұрын
Marathi bola pahile
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 7 МЛН
Vargamantri - Episode 1 | Bigul | Marathi Web Series | Khaas Re TV
13:48
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 7 МЛН