Рет қаралды 90,903
"कोल्हापूर" म्हणजेच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी|
श्रावण महिण्यात देवीच्या मुख्य वारी अर्थात शुक्रवार या देवशी भक्तांची प्रचंड गर्दी होते. नवरात्र हा प्रमुख उत्सव असला तरी श्रावण मासातही महाराष्ट्राबरोबर गोवा, कर्नाटक , आंध्रप्रदेश व इतर परराज्यातील अनेक भगतगण देवीची तवणा नारळाने ओटी भरण्यासाठी येत असतात.
हे माडपंथी बांधणीचा अदभूत् नमूना असलेल्या या श्रीयंत्राकृती, 96 काटकोनात बांधलेल्या जगतजननी अंबाबाई उभी आहे. मंदिराच्या बाह्यभागावर 64 योगिनींच्या नृत्यशैलीतील विविध मूर्त्या आहेत.
For More News Updates Log on to www.tarunbharat...
and Facebook / tarunbharatdaily