कसे आहेत सेंद्रिय शेतीचे चार प्रकार, काय होतात मानवी आरोग्यावर परिणाम, organic farming

  Рет қаралды 904

baliraja special

baliraja special

Күн бұрын

"रेसिड्यू फ्री & ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडेरेशन' (रोमीफ इंडिया) आणि "सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, मोहाडी नाशिक' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजि "राज्यस्तरीय सेंद्रिय शेती परिषद आणि परिसंवाद तसेच "झिरो रेसिड्यू, रासायनिक अवशेष मुक्त शेती तंत्रज्ञान' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा "सह्याद्री फार्म, मोहाडी, नाशिक' येथे अतिशय उत्साहाने पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. राजाराम देशमुख (मा. कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी), डॉ.व्येकंट मायंदे (मा. कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला), श्री. विलास शिंदे साहेब (चेअरमन, सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, मोहाडी, नाशिक), श्री. सारंगधर निर्मळ (संचालक, किसान कनेक्ट, श्रीरामपूर) श्री. प्रमोद प्रभुलकर (मराठी चित्रपट लेखक व दिग्दर्शक फेम गोड गुपित, मुख्यमंत्री ना. गण्या गावडे), श्री. आशुतोष रामगीर (सरव्यवस्थापक, सकाळ प्रकाशन, पुणे) उपस्थित होते. तसेच परिसंवाद कार्यक्रमासाठी "विपणन व्यवस्थेसाठी महत्वाची सेंद्रिय पीक उत्पादन पद्धती' या विषयाचे पॅनल तज्ञ म्हणुन डॉ. आनंद गोरे (प्रमुख अन्वेषक, व. ना. कृ. वि, परभणी), डॉ. प्रशांत बोडके (सहयोगी अधिष्ठाता, डॉ. बा. सा. कृ. वि, दापोली), डॉ. आदिनाथ पसलावार (प्रमुख शाश्रज्ञ, पं. दे. कृ. वि. अकोला) हे मान्यवर उपस्थित होते. "सेंद्रिय शेती प्रमाणीकरण' या विषयासाठीच्या परिसंवाद पॅनल मध्ये श्री. अनिल जाधव (प्रादेशिक संचालक, दक्षिण आशिया आणि मध्य पूर्व देश, इकोसर्ट प्रमाणीकरण संस्था, गुरगाव), श्री. सुजित कैसरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रीनसर्ट बायोसोल्यूशन प्रा. ली, पुणे), श्री. हर्षल जैन (फ्रीलान्स प्रामाणिकरण निरीक्षक, लॅकॉन क्वालिटी सर्टिफिकेशन प्रा. ली, केरळ), श्री. योगेश साहू (व्यवस्थापकीय संचालक, जी. कॉम इंडिया, इंदोर) हे मान्यवर उपस्थित होते. तसेच "सेंद्रिय उत्पादने विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन' या विषयासाठी परिसंवाद पॅनल मध्ये श्री. विलास शिंदे साहेब (सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, मोहाडी, नाशिक), श्री. शशीन शोभणे (वरिष्ठ अन्न सुरक्षा व्यवस्थापक, अमेझॉन, पुणे), श्री. मनिष मोरे (सौर्सिंग हेड, किसान कनेक्ट, मुंबई). दौलतगिरी गोसावी (सर व्यवस्थापक मार्केटिंग, के. बी बायोऑरगॅनिक्स प्रा. ली, ठाणे), श्री. आशिष लोणे (मुख्य कार्यकारी अधिकारी, खेती बाडी डॉट कॉम, मुंबई), शुभांगी देशमुख (संचालक, जीवनसत्व ऑरगॅनिक फार्म, नवी मुंबई) आदि मान्यवर उपस्थित होते. पॅनल मधील सर्व तज्ञांनी उपस्थित शेतकरी, विद्यार्थी, अभ्यासक तसेच विविध कंपन्याचे पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधात त्यांचे शंका समाधान केले तसेच सदर कार्यशाळेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रोमीफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...... डॉ. प्रशांत नाईकवाडी (अध्यक्ष, रोमीफ इंडिया).
#Farming
#Agriculture
#Globalagriculture
#Natural_farming
#organic
#baliraja_special
#sheti
#shetkari
#sheti_vishyak_mahiti
#Balirajaspecial
#Reels #Shorts
#शेती #शेतकरी #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZbin
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
www.instagram....
Twitter
Di...

Пікірлер
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Modern Slave 😁 | Bhayankar Bro | Politcial Meme | Congress
6:49
Bhayankar Bro
Рет қаралды 293 М.
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17