खूप खूप हसले 🤣🤣🤣🤣 शशांक की खूपच सुंदर दिसत होती 😅😅👌👌 अपूर्वा ने चांगली अदा करून घेतली Shshudya कडून 👍👍👍🔥🔥🔥🔥💋💋💋💋 म्हणून तर ही जोडी सर्वांना खूपच आवडते आहे Best परफॉर्मन्स आहे या दोघांचा 🎎🎎🎎 असे वाटते की हे दोघे कायम एकत्र राहू दे त्यांना बघून दिवसाची सुरवात चांगली होते God bless you shppu म्हणजे dayanada अणि chetan 🤚🤚🤚🤚🤚👌👌👌👌👌 🥰🥰🥰🤣🤣🤣🤣🤣 हा भाग खूपच छान झाला आता होऊ देत धिंगाणा मधला सर्वात मजेशीर भाग झाला 😆😆😆😆
@underworldgangster60932 жыл бұрын
काय छान दिसते आहे शशुडी ... 🥰🥰😘😘 हे तर नवीनच रूप आहे तुझं 💖💖 आणि लावणी मधले expression तर मस्त 💓💓