खुप सुंदर आहे कथा कथन आसेच चागली कथा कथन चांगले विचार एैकत राहावे वाटते तुमाला व कथा कथन लेखक यांना सुधा खुुप खुप आभिनंदन
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@abasahebghawate3 жыл бұрын
आपले मनःपूर्वक आभार
@नथूशेळके Жыл бұрын
खूप छान खूप छान कथा आहे भाऊ तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@vidyadharapte92188 ай бұрын
खूप छान, अभिनंदन. वाचन स्वर उत्तम
@amrutallolakar693 жыл бұрын
खूप. छान.आहे.हर👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏✋
@abasahebghawate3 жыл бұрын
धन्यवाद
@bkagro92023 жыл бұрын
लय भारी
@abasahebghawate3 жыл бұрын
धन्यवाद
@sweetys27373 жыл бұрын
खूप छान कथा..कथेची मांडणी खूप छान केलीय..खरच व्यसनामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेत,किती जणांचे आयुष्य बरबाद झालेत,एक व्यक्ती व्यसन करते आणि त्याची झळ सर्व कुटुंबाला सोसावी लागते..समाजात बदल घडवणारी कथा आहे..कोंडीबा सारखं सर्वांनी निश्चय केला तर खूप लोकांची व्यसने सुटतील आणि खूप लोक सुखी होतील....व्यसन लागलेला व्यक्ती त्या गोष्टी साठी किती वेडा होतो आणि त्यामुळे त्याचे किती नुकसान होते हे या कथेत खूप छान वर्णन केलंय.. हेपण तितकंच खरं आहे की सर्व महिला सतत प्रयत्न करत असतात की घरातील पुरुषाचे व्यसन सुटावे..पण जोपर्यंत पुरुष स्वतः मनावर घेत नाहीत तोपर्यंत त्यांचे व्यसन सुटणे अशक्य असते..स्वतः च विचार केला आणि ठाम ठरवले तर ते व्यसन सहज सुटू शकते,जस की कोंडिंबाने सोडले...
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद खूप छान विश्लेषण... शुभ दिवस
@abasahebghawate3 жыл бұрын
ताई नमस्कार. आपली प्रतिक्रिया म्हणजे कथेचे सुंदर समीक्षण असते .प्रेरणा असते .आपले मनःपूर्वक आभार