माऊली गायन खुप सुंदर आहे पुर्न गायन करा विनंती आभीनंदन तुमचे
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
जाहीर निळावंतीची कथा अपूर्ण का गाऊ लागलेत,,,, 🙏🏼 धनवंत पिता घरी सुखी,,, कन्या लाडकी,, कोक पुस्तकी, तर बेज झाली,,ही जनावर पक्षाची बोली शिकली,, ll ध्रुवपद ll किंवा,,,,,,,,,,,, बाळपणे होती माहेरा,,, नार सुंदरा कोकशास्त्राचा,,, निळावंतीचा,,, तीन अभ्यास केला पाठ पक्षी बोलीचा हो जी,, lll ध्रुवपद lll,,, 🙏🏼 धन्यवाद शाहीर 👏
@sudhakarbedke2351 Жыл бұрын
Bhari
@Aghav5 ай бұрын
अती, सुंदर गायन,केले
@HarikisanTupe4 ай бұрын
गायन खुप सुंदर आहे , परंतु अपूर्ण आहे पुर्ण करा . तुपे पाटील फरशीकर 😢😢 ( H. N. Tupe Patil Farshikar)