परक्या पुर्वाची आपलीशी करणारी छानशी गोष्ट. सुरेख अभिवाचन! धन्यवाद, सायली जोशी आणि मेनका क्लासिएक्स टीम!
@sulbhashingewar40662 жыл бұрын
छान आहे गोष्ट! त्या काळात सुनेकडे बघण्याचा दृष्टिकोन का कुणास ठाऊक असाच असायचा!अशा वातावरणातून आम्हीपण गेलो!आता मात्र काळ झपाट्याने बदलला!कालाय तस्मैय नमः!
@ashadeshpande20612 жыл бұрын
🕘
@shitaltakke3511 Жыл бұрын
Asa kahi nahi aajahi kahi loka tasech ahet,kalay nahi swabhavay tasmai namaha mhana!
@ashishdesai57902 жыл бұрын
ताई वाचन उत्तम कथा लवकर लवकर अपलोड कराव्यात ही अपेक्षा आहे👌👌👌👌👌