Katha Kathan | Sharad Ponkshe | Zelya | Vyankatesh Madgulkar | शरद पोंक्षे | झेल्या | कथाकथन

  Рет қаралды 173,776

AVARTAN

AVARTAN

9 жыл бұрын

Support this channel by using this link when you order from Amazon:
Today's Deals amzn.to/3hUqhPq
Disclaimer: As an Amazon Associate we earn from qualifying purchases. There is no additional charge to you.
कथा: झेल्या
लेखक: व्यंकटेश माडगुळकर
व्हिडीओ दिग्दर्शन: अमित अभ्यंकर
कला: सिद्धार्थ कुलकर्णी
ध्वनी: प्रकाश परदेशी
कॅमेरा: धनेश पोतदार
रंगभूषा: महेश बराटे
संकलन: संतोष गोठोस्कर
निर्मिती व्यवस्था: आशुतोष हिंगे
विशेष आभार: संदीप बेलवलकर, ज्ञानदा नाईक
निर्माते: निरंजन जोशी, अमित अभ्यंकर
Actor Sharad Ponkshe narrates a short story "Zelya" from Vyankatesh Madgulkar's 'Maandeshi Manase'

Пікірлер: 327
@gkgrp6838
@gkgrp6838 5 жыл бұрын
मराठी माध्यमाच्या मुलांना मराठी विषयांमध्ये असे भावपूर्ण धडे अभ्यासाला मिळाले हे आमचे भाग्य यामुळे आमचे भावनिक विश्व तेव्हा ढवळून निघाले आमच्यावर चांगले संस्कार झाले ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांना या कथेतून घेण्यासारखं खूप काही आहे मारझोड करण्यापेक्षा मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवला असता तर पूर्वी ची मुले सातवीच्या पुढेसुद्धा शिकू शकले असते
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@udhavpatait674
@udhavpatait674 Ай бұрын
माडगूळकर यांच्या माणदेशी माणसं या पुस्तकात व्यक्ती चित्रण केलेल्या कथे पैकी एक.मी,ही कथा माझ्या गुरूंनी शिकविली आणि नंतर मी गुरूजी झाल्यावर माझ्या विध्यार्थ्यांना शिकवली.
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 सर अप्रतिम माझ्या आयुष्यभर झेल्या राहील आणि झाल्याच जीवन प्रवास सांगणारे तुम्ही 🙏🙏🙏🙏
@ganeshdatkhile3907
@ganeshdatkhile3907 3 жыл бұрын
🙏🌹 लक्षवेधी कथाकथन... खूप छान.. सुंदर.... खूप खूप धन्यवाद...🌹🙏
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@raviprakashpawar0606
@raviprakashpawar0606 8 ай бұрын
मी जेव्हा जेव्हा झेल्या वाचतो किंवा ऐकतो तेव्हा तेव्हा..😢
@py7316
@py7316 2 жыл бұрын
Brilliant performance by Sharad Ponkshe.
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@maheshmagdum6590
@maheshmagdum6590 11 ай бұрын
​@@AVARTAN.
@pakhwajsachin
@pakhwajsachin 6 жыл бұрын
अप्रतिम... व्यंकटेश माडगुळकरांचा झेल्या अनेक वेळा वाचला होता ...आज शरद सरांच्या नजरेतून पाहिला....खूपच छान ....भावूक....
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@kavisonawane271
@kavisonawane271 7 ай бұрын
अप्रतीम भावस्पर्शी कथा अप्रतीम अभिनयपुर्ण सादरीकरण ❤🎉
@pandurangkulkarni4861
@pandurangkulkarni4861 5 жыл бұрын
शाळेत आम्हाला हा धडा होता. माडगूळकर व शरद पोंक्षे यांना प्रणाम.
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@madhavileparle
@madhavileparle Жыл бұрын
अभिनय नाहीच कुठेही यात! हे नक्कीच सगळ्या झेल्यांबद्दल हळूवार झालेले हाडाचे मास्तर आहेत. शरद पोंक्षेंना साष्टांग दंडवत!
@usercap4061
@usercap4061 Жыл бұрын
कथेचा शेवट ऐकतांना गलबलून आले व नकळत डोळे पाणावले .
@madhavilapate1554
@madhavilapate1554 2 жыл бұрын
पोंक्षेजी,हेही तुम्हीच करनार,आमच्यासाठी ठेवा ना काहितरी,असो,छानच,चालू ठेवा.
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@vishaldeshmukh9819
@vishaldeshmukh9819 Жыл бұрын
व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा नी भारावून जाऊन माणदेश मधे असताना माडगूळ ला जाऊन आलो...तिथला निसर्ग ,तिथली जीवन पद्धती आणि खास करून गदिमांनी ज्या ठिकाणी गीत रामायण रचले तो बामनाचा पत्रा पाहून आलो...व्यंकटेश माडगूळकर त्यांच्या सगळ्या कथांमध्ये वर्णन करतात तसाच अगदी तसाच आहे आटपाडी, औंध, माण खटाव चा प्रदेश..i love माणदेश...आणि i love व्यंकटेश माडगूळकर too...त्यांच्या कथामुळे आमचे बालपण खूप सुंदर आणि छान झाले...आणि आम्ही सुद्धा संवेदनशील नागरिक झालो.....
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. kzbin.info
@jagannathindore6159
@jagannathindore6159 Жыл бұрын
अप्रतिम शब्दकान..शरद पोंक्षे सरांचे....
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@archananagawade9351
@archananagawade9351 2 жыл бұрын
कधीही विसरता न येणारा झेल्या..
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@ganeshmali2464
@ganeshmali2464 4 жыл бұрын
आठवणीतले धडे,,,खूप छान
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@manjujadhav2957
@manjujadhav2957 3 жыл бұрын
Khup chhan Sharad Sir 👌🙏 Tumhi bolat rahav aani aikat rahav 🙏🙏 Apratim wachan Sir👌👌 🙏
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@vijayalaxminikam5475
@vijayalaxminikam5475 22 күн бұрын
Khoop chhan
@ramdashorate8789
@ramdashorate8789 10 ай бұрын
हे सामाजिक विषमतेवर भाष्य आहे ही कथा आणि पोंक्षे सरांची तळमळ सुंदर मिलाफ
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 10 ай бұрын
झेल्या.... अतिशय सुंदर कथा. पोंक्षे सरांनी छानच कथन केली. खूप आवडली ही कथा. धन्यवाद!!
@prakashsutar89
@prakashsutar89 6 ай бұрын
Thank pokshe sir apratim kathavachan
@pranalishuklavlogs8670
@pranalishuklavlogs8670 5 жыл бұрын
खूप सुंदर झेल्या सारखे विद्यार्थी सगळ्या गुरूंना लाभोत
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@kailaskaranke5797
@kailaskaranke5797 3 жыл бұрын
अप्रतिम
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
धन्यवाद! व्हिडिओ आवडला असल्यास जरूर आपल्या सोशल मिडिया पेज वर शेअर करा.... आणि आवर्तन वरील इतर व्हिडीओज देखील जरूर पहा... आपल्याला आवडतील याची खात्री वाटते.
@sm5453
@sm5453 2 жыл бұрын
साहेब तुम्ही साक्षात झेल्या दाखवला अप्रतिम डायरेक्शन खूप सुंदर पद्धतीने प्रेझेन्टेशन संपूर्ण मेहनतीने व इमानदारीने मांडलेला प्रसंग
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आपल्या पसंती बद्दल धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला निश्चित आवडतील. कृपया हे channel subscribe करून बेल इकॉन दाबा जेणेकरून आगामी व्हिडीओज् बाबत माहिती मिळेल.
@sunharesongswithkamal2872
@sunharesongswithkamal2872 Жыл бұрын
Khupach Chan
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
ग दि मा ग्रेट व्यक्तिमत्त्व आणि शरद पोंक्षे आपणांस तोड नाही
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 жыл бұрын
शिक्षक हे वेगळं रसायन असतं .एवढं मात्र खरं आहे. किती कठीण काळ तो.प्रतिकुल परिस्थितीत राहून नेकीने काम करीत रहाने किती कठीण होतं. आज हे खरं कसं वाटणार?वर्णनातीत आहे सगळं !मूलांना ओळखण एकदम भारी काम. धन्य तो ज़्हेल्या.आणी गुरुजी ही! धन्यवाद.
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
धन्यवाद आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sambhajirupnwar9624
@sambhajirupnwar9624 2 жыл бұрын
कथा अप्रतिम आहे , कथाकथन शैलीही अत्यंत प्रवाहित ,स्वाभाविक आहे .
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@sangitakulkarni3425
@sangitakulkarni3425 3 жыл бұрын
Khup chan
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy.
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@nandkumarhalbe9192
@nandkumarhalbe9192 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम आणि साभिनय कथा कथन व चटका लावणारी कथा.
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@23-rohankharat6
@23-rohankharat6 3 жыл бұрын
Khup chan aahe
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@actorjayantghate
@actorjayantghate 6 жыл бұрын
"To Sir with love" च्या तोडीचं व्यंकटेश माडगूळकरांचं लेखन आणि शरद पोंक्षे यांचा दमदार अभिनय केवळ अप्रतिम! डोळ्यातून पाणी ओघळतच राहिलं बघतांना!
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@universalboss9216
@universalboss9216 Жыл бұрын
खूप छान पोंक्षे जी ❤❤❤
@user-qd8yy6pb9c
@user-qd8yy6pb9c Жыл бұрын
खूप छान
@rameshgandhare2505
@rameshgandhare2505 3 жыл бұрын
मस्त आठवणी
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@amolpatil3683
@amolpatil3683 6 жыл бұрын
अप्रतिम ! झेल्या youtube वर आहे का सहज म्हणून browse केलं आणि काय आश्चर्य... आहे ! आवर्तन चे खूप खूप आभार माझ्या 8 वर्षे वयाच्या मुलाला फार फार आवडले !
@rajanikantbaisane2860
@rajanikantbaisane2860 6 жыл бұрын
25 वर्षापूर्वी अभ्यासलेला झेल्या.... आजही मनात घर करुन बसला आहे. या झेल्याचे पुढे काय झाले असेल याची कमालीची उत्सुकता असून त्याचा थांगपत्ता लागलाच तर एकदा त्याची भेट घेण्याची इच्छा आहे....
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@kokilachangan1407
@kokilachangan1407 Жыл бұрын
अस्सल ग्रामीण वातावरण, ग्रामीण बोली तील संवाद, निवेदनातून पुढे सरकत जाणारे कथानक....जिवंतपणा.... कथाकथन कसे करावे समजले 👏👏👏👌👌👌👌👌
@user-gp4iv3tx7z
@user-gp4iv3tx7z 3 жыл бұрын
अप्रतिम झेल्या👌👌👌
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the video on your social media page
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@bhausahebkhairnar7737
@bhausahebkhairnar7737 4 жыл бұрын
खुप छान.
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 4 жыл бұрын
अत्यंत सुस्पष्ट भावपूर्ण अभिवाचन
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@manasivaidya8598
@manasivaidya8598 5 жыл бұрын
शरदजींच्या सहज सुंदर अभिनयाने ही मनाला चटका लावणारी कथा जिवंत उभी केली आहे. भावस्पर्शी कथाकथन आणि कथा सांगताना चेहऱ्यावरचे सूक्ष्म बदल आणि देहबोली अप्रतिम 🙏🙏
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@vinayakbhembre2573
@vinayakbhembre2573 2 жыл бұрын
अतीशय उतम कथा आपण नीवेदन केल आहे . धन्यवाद सर.
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@mahavirsakale5720
@mahavirsakale5720 2 жыл бұрын
अतुलनीय व बारकावे कसलेले लिखान आहे.
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@diptisalvi6431
@diptisalvi6431 5 жыл бұрын
खूपच छान! माडगूळकरांचे साधे पण प्रभावी लिखाण आणि पोंक्षेचं कथन! साहित्याची श्रीमंतीच!
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@bhaskarjawanjal
@bhaskarjawanjal 2 жыл бұрын
कथा पाठ्यपुस्तकात📖 वाचली होती हृदयस्पर्शी पण 'आवर्तन' ने दृकश्राव्य स्वरूपात विषेशतः शरद पोंक्षे च्या आवाजात सादर केलीए अद्वितीय❄ अनुभूती.💐
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
@jyotisamant5563
@jyotisamant5563 2 жыл бұрын
खूप छान , भावपूर्ण लेखन आणि कथन.
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@sujatayadav3803
@sujatayadav3803 5 жыл бұрын
खूपच सुंदर
@achutlate1574
@achutlate1574 Жыл бұрын
Khup chyan khup diwashi ichya hoti zelya yeknachi 1974 sali wargat eklali madulkar Yana salam
@jagannathindore6159
@jagannathindore6159 Жыл бұрын
आपण कथेला योग्य न्याय दिला आपण
@abhishekgadgil1146
@abhishekgadgil1146 5 жыл бұрын
अप्रतिम.. अकरावीला हा धडा होता आम्हाला
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@anilmore9231
@anilmore9231 Жыл бұрын
सर अप्रतिम सादरीकरण.डोळे भरून आले.🙏
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@ankushkale7341
@ankushkale7341 2 жыл бұрын
आजही अनेक झेल्या प्रत्येक गावात गुरुजींच्या शोधात आहेत
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@prashantgodhalkar5504
@prashantgodhalkar5504 6 жыл бұрын
खुप छान, माडगूळकराना त्रिवार नमन. शरदजी छान..💐
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@nikitawadikar6496
@nikitawadikar6496 2 жыл бұрын
Khup chan mla khup aawdli hi katha
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आपल्या पसंती बद्दल धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला निश्चित आवडतील. कृपया हे channel subscribe करून बेल इकॉन दाबा जेणेकरून आगामी व्हिडीओज् बाबत माहिती मिळेल.
@user-qd8yy6pb9c
@user-qd8yy6pb9c Жыл бұрын
खूप छान झेल्या हा धडा 20:32
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 Жыл бұрын
Very Amazing 👍🏻
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 4 жыл бұрын
खूपच छान . अप्रतिम .उत्तम लेखन आणि त्याला शरद पोंक्षे यांनी न्याय दिला .उत्तम सादरीकरण . धन्यवाद .
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@akashatadhabale7918
@akashatadhabale7918 Жыл бұрын
Khup sundar
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@dipakhumnabada7530
@dipakhumnabada7530 2 жыл бұрын
Sir very interesting and emotional video 🔥🔥🙏
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@krishnajadhav1257
@krishnajadhav1257 Жыл бұрын
झेल्या,-- मांडगुळकर यांची कथा,ही शरद पोंक्षे यांनी ज्या आतील मनापासून सादर केली,याला तोंड नाही.शिवाय असे कथाकथन सवयी मुळे पिढी सुसंस्कृत होणेस मदत होते.
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. kzbin.info
@harshalbahade2089
@harshalbahade2089 3 жыл бұрын
Nakaltch haath dolyavaril Pani pusnyas gele. Sharad sir, apratim...!!!!
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sandythosar4441
@sandythosar4441 10 ай бұрын
Khup sunder
@ameyajosh111
@ameyajosh111 9 жыл бұрын
sharad ponkshe yanche kathakathan ek vagalach anand deun gele; great pudhachi katha aikanyas atishay utsuk aahot;;;;;;
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@shamkolhe4475
@shamkolhe4475 4 жыл бұрын
Balpanche divas athvle... ek Zelya mazat pan hota...dolyat pani ale.. Superb..
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@milindbharankar1256
@milindbharankar1256 6 жыл бұрын
I really liked it and it made me emotional....
@AVARTAN
@AVARTAN 5 жыл бұрын
Thanks. Do share it with your friends.
@jyotiambetkar8
@jyotiambetkar8 4 жыл бұрын
अप्रतिम कथन....शरद पोंक्षे...👌🙏🙏👌
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@gauravmg
@gauravmg 9 жыл бұрын
kya baat hai yaar!!. what an actor and what a story. Sharad you were outstanding. hope to see you in some big venture soon.
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@user-eh4pm3by7w
@user-eh4pm3by7w 4 жыл бұрын
भावनिक कथन पोंक्षे सर !
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@vishalingle5559
@vishalingle5559 6 жыл бұрын
It was quite emotional..... Khopach Chan
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@ashoknaik6543
@ashoknaik6543 9 ай бұрын
साठ वर्षांपूर्वी तिसरी च्या मराठी पुस्तकात झेल्या धडा होता. अजून आठवतो.
@vishnudassurve6484
@vishnudassurve6484 2 жыл бұрын
Very nice
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@kumbharamitsuresh5029
@kumbharamitsuresh5029 6 жыл бұрын
khupach chyan
@AVARTAN
@AVARTAN 5 жыл бұрын
Thanks. Do share it with your friends
@vijayjaykar6961
@vijayjaykar6961 4 жыл бұрын
सर तुम्ही लघुपट चित्रात उतरवण्यासाठी खरच किती मेहनत घेतली हो
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@amitsuryawanshi7261
@amitsuryawanshi7261 3 жыл бұрын
Mr sharad sir very very nice story
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy.
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@siddheshpatil7596
@siddheshpatil7596 4 жыл бұрын
शाळेतला धडा आठवला👌
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@Dhtre1
@Dhtre1 26 күн бұрын
@sachinkamble227
@sachinkamble227 Жыл бұрын
This story use ful for me I am in graduation
@user-xi9rs9jc4x
@user-xi9rs9jc4x 5 жыл бұрын
Va काय कथाकथन....👌👌
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@manojmetkar1760
@manojmetkar1760 8 жыл бұрын
Khup Chan...mussing my those days...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@dipalinaitam3787
@dipalinaitam3787 3 жыл бұрын
Good sir
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sahadupalve2582
@sahadupalve2582 Жыл бұрын
Best.katha.kathan.
@AVARTAN
@AVARTAN Жыл бұрын
Thank you... do check our other content on kzbin.info
@sitaaiwale549
@sitaaiwale549 4 жыл бұрын
Thanks sir,for zelya khup khup Chan
@mangeshtupe7700
@mangeshtupe7700 4 жыл бұрын
सर तानबा धडा कोणत्याही साली होता
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@sachinjogdand5930
@sachinjogdand5930 6 жыл бұрын
asha gosti mala khup avadatat khupacha chan
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@madhavisurve6250
@madhavisurve6250 7 жыл бұрын
ankhi Katha aikayla milalya phijet great g Di madgulkar
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@anandraopadmar8442
@anandraopadmar8442 4 жыл бұрын
खूपच छान!👍💐
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@gouravdoijad9810
@gouravdoijad9810 4 жыл бұрын
शरद पोक्षे..साहेब🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@rahulshende7523
@rahulshende7523 5 жыл бұрын
शरद सर तुम्ही महान आहात nice sir
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@neetakale8017
@neetakale8017 3 жыл бұрын
Lovely.Too good.
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thanks a lot 😊 Do share on your social media...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@rahemtulla
@rahemtulla 4 жыл бұрын
Bahut khub
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@Mr.Mantraksh
@Mr.Mantraksh 3 жыл бұрын
I really like ❤. Mala manapasun aavdli hi story ❤
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@merikitchenkiduniya9113
@merikitchenkiduniya9113 4 жыл бұрын
Heart touching story
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sujitbhosale38
@sujitbhosale38 4 жыл бұрын
आमच्या आटपाडी च्या मान देशातील मातीतला zhely
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sudarshanvedpathak9190
@sudarshanvedpathak9190 6 жыл бұрын
i miss my teachers
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@wamanraorajuskar1260
@wamanraorajuskar1260 2 жыл бұрын
मला हा पाठ इयत्ता सहावीत होता. माझ्या शिक्षकी पैशात असाच एक झेल्या आला होता.त्याचे नाव वसंता.
@AVARTAN
@AVARTAN 2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या झेल्याची - वसंताची गोष्ट आम्हाला नक्की वाचायला आवडेल. amit@outreachmedias.com वर लिहून किंवा आपल्या आवाजात रेकॉर्ड करून नक्की पाठवा.
@khandushinde4114
@khandushinde4114 6 жыл бұрын
My favourite story
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@ravindra438
@ravindra438 4 жыл бұрын
खुप सुंदर
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sumeettawade9770
@sumeettawade9770 8 жыл бұрын
मला हा धडा चौथीला होता
@saurabhgaikwad5721
@saurabhgaikwad5721 7 жыл бұрын
बरोबर सुमित खरच आठवण आली एकदम ,चौथीच्या बाईंनी जसा धडा शिकवला तो प्रसंग अजून डोळ्यासमोर आहे
@khemchandsure7553
@khemchandsure7553 7 жыл бұрын
SUMEET TAWADE barobar....
@milinddhule2969
@milinddhule2969 5 жыл бұрын
Same Thank you Golden memories
@user-mf4ge2vp1k
@user-mf4ge2vp1k 5 жыл бұрын
सर्वांनाच 4 ला धडा होता.
@rrrsawant601
@rrrsawant601 4 жыл бұрын
@@user-mf4ge2vp1k ho mi sudha
@santoshghare9171
@santoshghare9171 5 жыл бұрын
Nice ....mast...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@deepalisontakke5079
@deepalisontakke5079 4 жыл бұрын
खुप छान झेल्या.आणि शरद पोंक्षे यांचे कथाकथन.
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN
@AVARTAN 3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@shashikantsartape1982
@shashikantsartape1982 11 ай бұрын
In 4th std I studied this chapter I remembered old memories of school time
खेळ | लेखक - ग दि माडगूळकर | g d Madgulkar | #gadima | deepak rege kathakathan |
35:06
sahitya pandhari / साहित्य पंढरी
Рет қаралды 14 М.
Meeting
26:46
Shankar Patil - Topic
Рет қаралды 65 М.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 16 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 35 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 17 МЛН
Zelya | झेल्या बालभारती धडा
10:31
FM Storyteller
Рет қаралды 116 М.
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,1 МЛН