नमस्कार जाधव सर आपली कथा फारच छान सादरीकरण केले आहे मादूला लाभाची मोठी अपेक्षा होती पण हाती काय आलं फारच सुंदर कथा ऐकून मन भाऊन टाकले धन्यवाद गाजरे सर अप्रतिम अभिवचन
@balugade46008 ай бұрын
Best story
@kamalagashe8 ай бұрын
माणसाने गरीबी चा मजाक उडवु नये कोण कधी कामी येईल सांगता येत नाही
@tulshidasmahipal93408 ай бұрын
कुपाटी ही खूप छान कथा आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात न संपणाऱ्या या कुपाट्या आहेत,। सामान्य शेतकऱ्याने सरकार दरबारी मारण्याचा जरी ठरवलं तरी रांगेतच जगना आणि रांगेतच मरण झाला आहे 👌👌👍👍 लेखक गणपत पाटील सर अंकुश गाजरे सर आपले मनःपूर्वक आभार