जीवनयात्रा परसंगानुरूप मानव बनतो हेच जीवन आहे धन्यवाद
@mayursahityagaurav54264 жыл бұрын
गाजरे साहेब व कथेची दखल घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... उत्कृष्ट सादरीकरण....
@majhimarathi41234 жыл бұрын
थँक्स
@mayursahityagaurav54264 жыл бұрын
रसिक मायबाप हो....., ज्यावेळी आपल्या लेकरावर संकट येते.... त्यावेळी आईच्या जीवाची होणारी घालमेल व्यक्त करणारी भावस्पर्शी कथा प्रत्येकाने अवश्य ऐका....
@shobhadaware37112 жыл бұрын
Sa Aaaaaaqqq
@darshnadepolkar55144 жыл бұрын
सर खुप छान वर्णन केलंय बस आई बाळ खरंच अप्रतिम खरंच
@majhimarathi41234 жыл бұрын
Thanks
@anitaberule74954 жыл бұрын
कथा ऐकून खरचं खूप वाईट वाटलं आणि रडायला आले सादरीकरण उत्कृष्ट
@gouridhumal7364 жыл бұрын
अंकुश गाजरे सर तुम्ही खुप छान कथावाचन करता
@mayursahityagaurav54264 жыл бұрын
Thanks
@majhimarathi41234 жыл бұрын
थँक्स
@gouridhumal7364 жыл бұрын
धन्यवाद आणि तुमच्या कथा अश्याच ऐकवा आम्हाला
@anjalishirkar48774 жыл бұрын
हो सर खरच त्यावेळची दशा मी समजू शकते कारण माझ्या मूलीला 2 वरश्याची असताना तिला ही तापामुळे आकडी आली होती सेम असच घडलं होत तो प्रसंग जरी आठवला ना की डोळ्यात पाणी येत