Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis) #analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar
Пікірлер: 40
@vidyakulkarni6899Ай бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏 खूप छान सांगत आहात. सोपं करून सांगणे सोपं नव्हे! कौशल्य लागतं!! जनमानसात असा समज करून देण्यात आला आहे की श्री भगवद्गीता समजायला खूप कठिण आहे. गीता समजायला सोपी आहे ,कठीण आहे आचरण्यात आणणे!🙏
@user-vq3tw4fv6lАй бұрын
मामासाहेब दांडेकर यांच्या आठवणींना उजाळा मिळाला ❤
@manjulashenoy2054Ай бұрын
कौशल्यावर प्रकाश उत्तम टाकला, सहज समजतील अशा उदाहरणाने. धन्यवाद 👏
@smitajoshi3930Ай бұрын
खूप छान समजावून सांगता सुशिल जी.तुमचे हे कौशल्य खरच खूप कौतुकास्पद आहे.
@yuvrajjadhav628Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ❤❤❤👏👏👏👏🌺🌺🌺🌺🌺 राम राम कुलकर्णी महाराज ❤❤❤
@swapnillashkare642Ай бұрын
@सुशील सर - आजच्या व्हिडिओ मुळे योग याबद्दल विशेष माहिती मिळाली. त्यासाठी तुमचे खुप खुप धन्यवाद.
@vrindabaride6686Ай бұрын
खूप उत्कृष्ट उदाहरणे देऊन सुंदर प्रवचन धन्यवाद व प्रणाम 🙏
@antypg5486Ай бұрын
खूप सुंदर विवेचन. जय श्रीकृष्ण 🙏
@suhassoman727025 күн бұрын
कौशल्य म्हणजे काय हे उत्तम सांगत आहात. साधं सोपं सर्वांना समजेल असं उदाहरण. बढिया.
@user-be1xj2zi6nАй бұрын
🎉🎉🎉योग फारच छान प्रकारे विषद केला आहे, धन्यवाद सुशील जी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
@user-dj1yu7fr6iАй бұрын
छान अभ्यासपुर्ण निवेदन चला हा ही योग घडवुन आणलात 🎉🎉👌👏👏👏👏👏
@MsAjkajkАй бұрын
योग: कर्मसु कौशलं,.! कर्मसु योग: इति कौशलं.. कोणतेही कर्म करताना योग साधण्याचे कौशल्य असले पाहिजे...
@subhashjadhav6276Ай бұрын
जय जय राम कृष्ण हारी. ❤🎉🌹🙏
@sulbhapujari8309Ай бұрын
राम कृष्ण हरी सुशीलजी 🙏🙏🙏
@balchandras5743Ай бұрын
सुप्रभात!! 🌷🌷 ।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹
@pradnyakulkarni7683Ай бұрын
सुरेख 👌ऐकतच रहावं असं विवेचन 🙏
@jayaparekh1270Ай бұрын
Uttam narration, simple things also had a important in life