Рет қаралды 369
Sushil manjrekar
मित्रहो, दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही मौजे कौंढर काळसूर सुंदरवाडी मध्ये आमची ग्रामदेवता आई वाघजाई देवी च्या पालखीचे आगमन गुरुवार दि. ०४ एप्रिल २०२४ रोजी झाले असता त्यावेळी काही टिपलेले छायाचित्र.