कवी मंगेश पाडगावकर यांची कविता.

  Рет қаралды 291

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

4 ай бұрын

कवी मंगेश पाडगावकर यांची कविता. सादरीकरण - डॉ. प्रतिमा जगताप.

Пікірлер: 28
@nalinivarangaonkar2880
@nalinivarangaonkar2880 4 ай бұрын
खूप खूप सुंदर... कविता वाचन..तुझ्या कडून ऐकली की... ह्रदयात पोहचते..अतिशय भावपूर्ण ❤
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 4 ай бұрын
अप्रतिम कविता व वाचनही अर्थपूर्ण.👌👌👌👌🎉 वाचन
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 4 ай бұрын
सुंदर आठवण आहे कायम ह्रदयात जपून ठेवावी अशी 👌👌👌 आणि कविवर्यांची कविता फार छान निवडली आणि सादर केली आहे👌👌
@nitinsapre1921
@nitinsapre1921 4 ай бұрын
व्वा..आशयगर्भ कविता...सुरेख सादरीकरण
@vijayrandive2900
@vijayrandive2900 4 ай бұрын
🎉 वा ! हृद्य आठवण आयुष्यभरची साठवण। कविता वाचन सुरेख.
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 4 ай бұрын
किती सुंदर आठवण... भाग्यवान आहात.... कविता अप्रतिम... शेवटची ओळ ऐकून गलबलून आलं
@javedisviewing
@javedisviewing 4 ай бұрын
"आता काही नाही" अतिशय मार्मिक. छान आठवण सांगितली.
@madankumarbobade2837
@madankumarbobade2837 4 ай бұрын
भावपूर्ण कविता सुंदर सादरीकरण
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 4 ай бұрын
व्वा ताई तुमच्या पाचुचे माहेर या पुस्तका मागचा किस्सा किती गोड आहे ❤
@meerajoshi9557
@meerajoshi9557 4 ай бұрын
सुंदर कविता!भावस्पर्शी आठवण!
@rameshmahajan7017
@rameshmahajan7017 4 ай бұрын
आता काही नाही म्हणून तुम्ही ते विश्व समोर आणून दिल्याबद्दल धन्यवाद कविता संग्रहाच्या प्रकाशनाची आठवण अभिमानास्पद!
@deepakkulkarni1576
@deepakkulkarni1576 4 ай бұрын
प्रतिमाताई, खूप सुंदर, ते सगळं तुम्ही, तुमच्या बोलण्याने समोर जिवंत केले
@user-bl8wh3ho9b
@user-bl8wh3ho9b 4 ай бұрын
[14/03, 10:46] 🙏🙏💐💐🌙🌙: खरोखरच आपण खूप भाग्यशाली आहात, आपणास मंगेशकर पाडगावकर यांना भेटण्याचा आणि त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले आजही या आठवणीने आपणास मोहरुन येत असेल ना!!🙏👌🏻👌🏻 किती हृद्यस्पर्शी आठवण आम्हालाही आनंदाचे तुषार बरसून गेली. [14/03, 10:52] 🙏🙏💐💐🌙🌙: *आता काही नाही* ही कविता सुंदर रीतीने सादर केलीत. कवी आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतो आहे आणि काही नसल्याची खंत मनातून व्यक्त करतो, कविवर्य मंगेश पाडगावकर यांना शतशः प्रणाम!!🌹🌹🙏🙏👌🏻👌🏻 [14/03, 10:54] 🙏🙏💐💐🌙🌙: आपली कवितेची निवड ही खूप सुंदर आणि भावमधुर असते. काळजाला स्पर्शून जाते. खूप खूप आभार!! आनंद द्विगुणित झाला.🙏💐💐
@swatidadhe9026
@swatidadhe9026 4 ай бұрын
सुंदर अभिवाचन आणि आठवणी..
@ommjere5821
@ommjere5821 4 ай бұрын
व्वा.... पाचूचे माहेर ची अतिशय छान आठवण! काही भेटी आणि आठवणी हृदयातल्या कप्प्यात कायम राहतात!
@vishwasdeshpande1994
@vishwasdeshpande1994 4 ай бұрын
खूप छान आठवण !श्रावणात घननिळा हे माझे आवडते गाणे. कविता पण अतिशय सुंदर आणि भावपूर्ण. आपण खरोखरच भाग्यवान आहात की आपल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आदरणीय कवी मंगेश पाडगावकर यांच्या शुभहस्ते झाले.😊🙏🌹🤝
@milindshrikhande1364
@milindshrikhande1364 4 ай бұрын
खूप सुंदर!
@jyotitilekar6898
@jyotitilekar6898 4 ай бұрын
अरे खूप सुंदर अक्षरशः रडवलं तुम्ही... उत्कृष्ट सादरीकरण... पाडगावकर सरांच्या कवितेला तर काही तोडच नाही... फार माहीत नसलेली पण अतिशय सुंदर कविता तुम्ही ऐकवली त्याबद्दल धन्यवाद... पाचु चे माहेर बद्दलच्या तुमच्या आठवणी ऐकून तुमचा अभिमान वाटतो.. great
@nalinivarangaonkar2880
@nalinivarangaonkar2880 4 ай бұрын
खूपच संस्मरणीय आठवण
@priyaabelhekar7264
@priyaabelhekar7264 4 ай бұрын
खूप सुंदर मस्त
@asavarikakade684
@asavarikakade684 2 ай бұрын
वेगळी, अप्रतिम कविता. सादरीकरणही फारच छान, भावपूर्ण पाचूचे माहेर प्रकाशनाची आठवण हृद्य...
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽💐
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 4 ай бұрын
मनाला हुरहूर लावणारी मंगेश ाडगावकरांची कविता आपण हळव्या स्वरात सादर केलीत आणि ही कविता ऐकतांना असच कुठेतरी काहीतरी आठवत अन् मन हेलावत
@nitinchavare3927
@nitinchavare3927 4 ай бұрын
केवळ तुमच्या सारख्यांमुळे अजूनही बरच काही..अजूनही बरच काही🎉🎉
@bnc100100
@bnc100100 4 ай бұрын
ताई छान कविता आणि समर्पक अभिवाचन. आदरणीय पाडगावकरांच्या सोबतीचा हा क्षण चिरंजीव झाला आहे. मी त्यांच्या बोलगाणी कॅसेट प्रकाशनालाही उपस्थित होतो. त्यांनी स्वाक्षरी करुन भेट दिलेली कॅसेट माझ्या संग्रही आहे. 🌷🌷👍😀👍🌷🌷 देवरुप परिवार, धरणगाव.
@user-te9iq6ex4o
@user-te9iq6ex4o 4 ай бұрын
प्रतिमा ताई, तुम्ही भाग्यवान आहात, मंगेश पाडगांवकर यांच्या हस्ते तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, आणि त्याचं नांव ही पाडगांवकरच्या गीतातील भाग असावा. त्यांची असंख्य गाणी तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून आमच्या हृदयापर्यंत पोहचवली आहेतच, आज प्रतिविश्व द्वारे त्यांची हृदय स्पर्शी कविताही आमच्या पर्यंत पोहोचली. अशा विविध मार्गांनी तुम्ही आमचं कविता विश्व म्हणजे आमचं भाव विश्व समृद्ध करता. निखळ आनंद देता. संपूर्ण कविता तर सुंदर आहेच, पण तुमच्या मनात उमटलेल्या दोन ओळी सुध्दा हृद्य आहेत. "पुणे शहरात आकाशवाणी केंद्र आहे तिथं प्रतिमा ताईंचं आमचं मस्त चाललं होतं, त्या निवृत्त झाल्या आता काही नाही !" पण श्रोते हो निराश होऊ नका ताईंनी प्रतिविश्वाचं महाद्वार आपल्यासाठी उघडलं आहे तिथं सर्व काही आहे ऐकत रहा, लाईक ,शेअर करत रहा, सबस्क्राईब करत रहा कविता आणि गाण्यांची बरसात होते चिंब भिजत रहा माया कुलकर्णी, पुणे
@jyotitilekar6898
@jyotitilekar6898 4 ай бұрын
खूप छान😊
@rameshmahajan7017
@rameshmahajan7017 4 ай бұрын
आता काही नाही म्हणून तुम्ही ते विश्व समोर आणून दिल्याबद्दल धन्यवाद कविता संग्रहाच्या प्रकाशनाची आठवण अभिमानास्पद!
HOORAY! I BOUGHT A DREAM 😃
0:11
Smeyaka
Рет қаралды 350 М.
Зачем корейцы учат русский язык?
0:57
Александр Снитовский
Рет қаралды 312 М.
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Почему адаптеры Apple могут быть опасны?
0:51
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
0:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 2,5 МЛН
Что не так с воздухом в Корее?
0:45
Александр Снитовский
Рет қаралды 626 М.
Получилось у Миланы?😂
0:13
ХАБИБ
Рет қаралды 747 М.
Старый Дим Димыч вернулся😱
0:16
Улька Пулька
Рет қаралды 94 М.
Maybe a little TOO much gel 😂
0:12
Alyssa's Ways
Рет қаралды 6 МЛН
Ariana Maistrov & Ilinca Verbițchi - Bella Ceao
0:22
GurinelTV
Рет қаралды 66 МЛН
Caza de galletas 🍪 #español #shorts
0:16
Rosita Fresita - WildBrain
Рет қаралды 7 МЛН
Cena Familiar Zombie en España - Canciones Infantiles #shorts #cancionesinfantiles
0:37
A Bebés Contentos - Canciones Infantiles
Рет қаралды 28 МЛН