🌺🌹आई ची गाणी आणि जगदीश दादांचा आवाज मनाला कुठल्या हि प्रसंगातून बाहेर काढतो ❤️🌺💐🌹🎆🎇❤️❤️❤️❤️❤️
@niturajpatil9787 Жыл бұрын
शिवा म्हात्रे आणी जगदीश दादा पाटील यांच्या आवाजाची जुगलबंदी म्हणजे संगीत क्षेत्राला लाभलेलं अनमोल संगीत रत्न आहे..!
@GaneshGhanekar-s9x12 күн бұрын
गणेश घाणेकर . कुर्ला . सगळयात ऐकायला सुंदर गाणं आहे आणि अक्षरशः नाचायला भाग पाडणार गाणं आहे . जगदीश पाटील आणि शिवा म्हात्रे दोघांचे खूप आभार . आई एकविरा माऊलीचा उदो उदो बोला . जय एकविरा आई . 🙏👌☝️🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️
@SAGARRANDHAVISRMUSIC2 жыл бұрын
Must shiva Bhai AND I AM BIG FAN OF JADISH DADA
@hindavi5287 Жыл бұрын
लहानपणापासुन आगरी कोळी आवडते गायक मंजे..आपले जगदीश भाऊ पाटील विरारकर..ज्यांनी आई जीवदानी माऊलीचे खूप छान प्रकारे वर्णन केले आहेत त्यांचा काही गीतांमधून 🔥🔥🎺🎺🐠🐠
@jayeshbhoir92262 жыл бұрын
Khup Chaan Shiva Dada & Jagdish Dada ❤️👌👌👌
@omkardait2423 Жыл бұрын
आई एकवीरा आई माझा जीव घे माझं 6 वर्षच प्रेम मला परत दे.बाकी काही नको मला आयुष्यात. जय एकवीरा देवी
@gayatrimehar2611 Жыл бұрын
❤️❤️तूमची गाणी ऐकली, की आईचं साक्षात दर्शन होउन जाते. धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
@ketanlokhande5980 Жыл бұрын
❤
@JagdishPatilOfficial2 жыл бұрын
Aai sarvana sukhi thevo....
@pritampatilpap3090 Жыл бұрын
कुठल्याहि प्रसंगातून बाहेर काढते 🚩♥️आई एकविरा❤️🚩माझी आपली सर्वांची 🚩माऊली🚩
@alpeshbhoir22052 жыл бұрын
मस्त शिवा दादा आणी जगदीश दादा कडक सॉंग आणी आवाज ही सुंदर
@namste_bro1216 Жыл бұрын
Mi tar aagri nahi pn mala tumchi gani khup aavadtat .nice song 🚩🚩👣🌸🌸
@shantaramadkhale89839 ай бұрын
जगदीश सर नक्की तुमच्या आवाजामुळे जादू आहे प्रल्हाद शिंदे ची आवाजातून मन शांत आणि एकदम निवांत वाटतं तस तुमच्या आवाजाने मन एकदम प्रफुल्लित आणि उत्साही होत खूप छान वाटतं
@sulbhapatil632611 ай бұрын
Nice song jai ekvira
@kalpitapatil20672 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवा भाऊ 🍡🍭🍫My Best singer 🍭🍫God Bless you Dada 🍭🍭🍫