Inspection ही कविता मी नांदगाव येथे सादर झाली होती तेव्हा ऐकली होती प्रचंड भावली होती तेव्हा youtube वर खूप शोधली, आज 14वर्षांनी ती अचानक ऐकायला मिळाली खूप छान वाटले . Speech less 👍
@myvisiontolife232 жыл бұрын
खूप खूप मनमोहक असे कविसंमेलन 🙏❤️❤️
@fakiratadavi38002 жыл бұрын
मनाला हंबरडा फोडणारी अशी कविता ,खूपच सुंदर👌👌👌💐💐💐
@mohankoli119111 ай бұрын
कवी संमेलनाचा मनसोक्त आनंद लुटला. धन्यवाद.
@deoguruji22092 жыл бұрын
Wah Wah wah.👈👌✌
@rajurandhir382 жыл бұрын
आता एखादे गझल सन्मेलन किंवा मुशायरा सुद्धा ठेवायला हवा... आणि हे नियमित जर ठेवले तर आम्हा रसिकांना मेजवानी मिळत राहील