डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच शतकाशतकांतून कधीतरी काळाला पडणारं मानवतेचं भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तसेच बाबासाहेबांच्या स्पर्शाने अनेकांचे सोने झाले. अशा महामानवाबद्दल काहीही बोलणे म्हणजे सूर्याला प्रकाश दाखविण्यासारखे होईल.. ! अशा आपल्या भारत देशाचे ख-या अर्थाने कोहिनूर हिरा असणारे, स्वतंत्र भारत देशाच्या भारतीय संविधानाचे जनक, भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, संसदपटू, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! 🙏🙏🙏 या lockdwn च्या काळात गावी असल्याने काही च करता आले नाही... गाणं complete करण्याचा प्रयत्न केला पण शक्य नाही झाले.. पण तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी खूप प्रयत्न करुन फूल ना फुलाची पाकळी तरी अर्पण करते आहे.. माझ्या KZbin channel आणि insta वर अनेक चाहत्यांनी खूप Request n msgs केले त्यामुळे हे शक्य झाले... आवडल्यास आशिर्वाद म्हणून हे गाणं आपण जास्तीत जास्त Share करावे... आणि comment करून अवश्य कळवावे.. सोबत link share करत आहे... माझ्या संपूर्ण team चे मनापासून आभार मानते.. thank u mitranno... @prasad parasnaik @raj narayan... आणि हे गाणं mobile वर shoot करणारी माझी छोटी भाची दिक्षा..(वय वर्ष 12) आमची upcoming videografer.. thank u everyone..! jai bhim to all of you friends!
@amolwaghmare83024 жыл бұрын
*💥१४ एप्रिल भिम जयंती २०२०💥 *┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈* *💐विश्वरत्न महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त महामानवास शत शत नमन व आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!💐 💙...जय भीम...💙 જય ભીમ 💙 🔸🔹🔸🔹 *┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈ 🔸🔹🔸🔹🔸 💙शुभेच्छुक= अमोल वाघमारे💙 पंढरपूर सांगोला सोलापूर (महाराष्ट्र) 🙏 उंबरगाव {उमरगाम} वापी वलसाड (गुजरात)
@saveplanet71104 жыл бұрын
Nice Song
@rajanphadkale54604 жыл бұрын
Thanks for sharing Ma'am...!!!
@ironspidey4 жыл бұрын
Khup chhan tai
@adarshdamodar48184 жыл бұрын
jay bhim tai
@fact369274 жыл бұрын
मॅडम बाबासाहेबांचे स्मूथ गीत तुम्ही सतत बनवत चला.. love you .. keep doing ...
डॉ. बाबासाहेब होते म्हणून आज आपण आहोत.. सुटा बुटात... जय भिम all
@shubhthorat2494 жыл бұрын
*💙परमपूज्य बोधिसत्व क्रांतीसुर्य उच्च विद्या विभूषित कायदेपंडित महामानव💙 "डॉ.बाबासाहेब आंबेडकर*"👑✍️ *यांच्या १२९ व्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा* 🇪🇺🇪🇺💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *🙏🏻🙏🏻जय भीम🙏🏻🙏🏻
@sharadsuryavanshi93602 жыл бұрын
कविता मैम मी तुमचा फैन आहे आय लव्ह यू कविता मैम नाद खुळा नंबर वन आवाज कविता मैम मी तुमचि गाणी दीवसातुन चार वेळा ऐकतो लव्ह यू कविता मैम
@atulthorat20264 жыл бұрын
Tumhala kranikari jay bhim..........
@umakantkhopenic13124 жыл бұрын
ताई आवाज🔊 खुप छान आहे 🙏🙏🙏🙏डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा,,,,,,,,, Jay bhim
@vishaltayade92658 ай бұрын
डोळ्यात पानी येते बाबासाहेबांचे गाणी आकून तो वेळ प्रसग कस सहन केले असेल बाबासाहेबानी म्हणुन पाणी येते डोळ्यात
@ronalronal42244 жыл бұрын
Kiti upkar kele ho ya baba ne kitihi janm ghetle tari upakar fedta yenar nahi ....Jai bhim Jai shivray Jai shahu Jai fule Jai gadge baba Jai Bharat namo budhay.......
@PrashisShirsatVision4 жыл бұрын
मी या चॅनेल वर फक्त कविता ताई च्या गण्याचीच वाट पाहत असतो.....माझी सर्वच वेळेस आवडती गायिका......किती गोड आवाज आहे....💙💙💙💙
@ashishsonale97284 жыл бұрын
खूप छान ताई changala prayatn केलास छान 🤗 🤗 मी तुला धन्यवाद म्हनतो की तू मला तुझ्या आवाजात ऐकवले..... जय भीम 🙏 🇪🇺
@shilratnbhagat96934 жыл бұрын
👌👌👌ताईंचा आवाज अतिशय गोड आहे..ह्रूदयस्पर्शी🙏🙏 सप्रेम जयभीम 🙏🙏💐 💐💐
@santoshbhalerao90444 жыл бұрын
ताई, तुला खूप खूप धन्यवाद , फारच सुंदर, जयभीम.
@prashikbarsagade14044 жыл бұрын
Namo buddhay Jay bhim
@sanjaysuradkar80394 жыл бұрын
तुमच्या गान्याची वाट बघत होतो ,खुप छान धन्यवाद
@bajiraokamble64324 жыл бұрын
अप्रतिम सुंदर ताई
@milindgaikwad84274 жыл бұрын
जयभीम. खुपच छान गाणे.अप्रतिम. सर्वांना धन्यवाद. छोट्या दिक्षाला सलाम.किती सुंदर शुट केलंय. व्वा. मिलिंद गायकवाड
@amitbhosle69604 жыл бұрын
✍✍✍✍ प्रज्ञावंत प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य विश्वरत्न विश्वभुषण सामाजिक क्रांतीकारक आधुनिक बुद्ध डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 1 no song...💙💙♥️♥️
@santoshdandge70164 жыл бұрын
Great song great vice kavita mam jai bhim namo buddha. God fother of india Babasaheb .
@rahulingole7934 жыл бұрын
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरत्न , महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्माता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम...व हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏 🙏
@gauravpawar15494 жыл бұрын
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏
@pankajpandav39384 жыл бұрын
Jay bhim Tai Saheb....
@royelsaurabhwagh84614 жыл бұрын
🇪🇺🇪🇺 *भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा* 💙🇪🇺
@anandgaikwad4 жыл бұрын
विश्वरत्न, बोधिसत्व, क्रांतिसूर्य, थोर कायदे पंडित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२९ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
@vishalsoundmekrbansode4604 жыл бұрын
Khup chan aahe tai
@maniksawant63584 жыл бұрын
Ekach number
@musicallaroundpravinpm4624 жыл бұрын
Kya बात है
@maniksawant63584 жыл бұрын
Kadakkkkkkkk Jay bhim tai tumhala
@c.j.bansode4 жыл бұрын
Tumcha aawaj khup chaan ahe taai
@sumedshinde85354 жыл бұрын
Khupac sundar kavita tai..☺💓
@kiranthokal74634 жыл бұрын
जय भीम ताई खूप सुंदर आवाज आहे तुमचा. तुम्ही अजून अवनविन डॉ.बाबासाहेबांची गीत गावी अशी आम्ही अपेक्षा करतो🙏
@kiranwahul17674 жыл бұрын
मानाचा आदराचा स्वाभिमानाचा कडक जयभीम 🙏
@PRASHANT_P34 жыл бұрын
💐💐💐🙏🏻🙏🏻 *भारतीय_घटनेचे_शिल्पकार,महामानव* *विश्वरत्न_क्रांतीसुर्य_बोधीसत्व_परमपुज्य* *डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त* *कोटी_कोटी_प्रणाम* 🙏🙏
@dk99024 жыл бұрын
सप्रेम जय भिम कविता जी
@Sk106314 жыл бұрын
Jai Bhim.. tc more didi
@mahadevsonawane42824 жыл бұрын
Khup chan 👌👌👍
@akshaybhilare89744 жыл бұрын
Great tai proud to be patankar
@madhavposte71344 жыл бұрын
अप्रतिम आवाज
@purushottamagale4 жыл бұрын
Good... Jay Bhim Namo Buddhay
@neerajvir4 жыл бұрын
खूप छान आहे..
@rkumade19954 жыл бұрын
Mast song Jay bhim Namo buddhya
@nitinkalbande33504 жыл бұрын
जय भीम ताई..
@pallavisirpotdar51764 жыл бұрын
Khup chhan...gavala Astana pan khup mehnat gheun gane keles...sarv team che Abhinandan
@KavitaRaamOfficial4 жыл бұрын
thanks tai
@vijaysonone89534 жыл бұрын
Jay bhim tai
@vishalsoundmekrbansode4604 жыл бұрын
Khup chan aahe tai
@nishantmahure45624 жыл бұрын
Jay Bhim
@MAHI-mk5pf4 жыл бұрын
छान अवाज
@rahulgadkari98424 жыл бұрын
Jai bhim
@rajumule37704 жыл бұрын
Saprem jay bhim namo budhay tai👌😊
@surajingale87504 жыл бұрын
जय भीम नमोबुध्दाय 🙏🙏ताई खूप छान गीत गायले 🎤🎼🎼🎵🎵 आहे, तेही वेळात वेळ काढून, आपले मन पूर्वक आभार, You should take care of yourself and your family 🙏🙏
@avinashvinkar46384 жыл бұрын
Khup chhan tai.. Aani Aaj He Gan Manala Sparsh Krun Angavr Kata Aannar hot
@arunband20144 жыл бұрын
Apratim tai... Jay bhim
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi8 ай бұрын
❤ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
@shrikantkadamlightmandapsa11354 жыл бұрын
Very nice song tai ......I love you tai.....Jai bhim
@leenatalgaonkar63028 ай бұрын
मॅडम बाबासाहेबांच्या वर गाणी गाण्यासाठी भाग्य लागत ज आपल्याला लाभल आहे सलाम तुम्हाला 🙏
@Rao..4 жыл бұрын
ताई तुमचा आवाज खरच खूप छान आहे जय भीम ..
@narendrapatil91533 жыл бұрын
कविताताई, जयभीम,फारच सुंदर आणि गोड आवाज आहे तुझा,माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान हे live show मधील गीत ऐकलं,आणि मी फॅनच झालोय तुझा,अशीच बुद्ध,भीम आणि रमाईचे गीत गात रहा बाबासाहेबांची लेकरं तुला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही जयभीम.
@nishantgadpal4 жыл бұрын
Awesome... Khupach sundar...!!!👍
@snehadhotre65742 жыл бұрын
तुमचा आवाज फार गोड आहे अशीच गाणी गात रहा आणि बाबासाहेब आंबेडकर यांची गाणीही अशीच बनवत रहा. मी तुमचीच गाणी १४एप्रिल ला गात राहीन आणि वाजवत राहीन. संघटित व्हा शिकुनी सारे प्रगती स्तव संघर्ष करा रे . हे वाक्य नेहमी कानात नी डोक्यात राहू द्या. जय भीम.
@shubhamrote34754 жыл бұрын
You are fabulus singer my favourite one
@gaikwadharshdeep10094 жыл бұрын
🙏 Jai Bhim 🙏
@shaileshborde2844 жыл бұрын
खुप सुंदर,...हे गाणं तुमच्या आवाजात ऐकून फार आनंद झाला... जय भिम !
@shrikantmore70014 жыл бұрын
जय भिम ताई....😊
@mayurdefence8752 Жыл бұрын
याच पद्धतीच अनखी एक गानं व्हायल हवं कविता म्याम👌👌👌👌👌
@adittayade40024 жыл бұрын
खूप सुंदर ताई... 💙
@dk99024 жыл бұрын
Kavita ji tumchi sarv song aikto mi .. Thumhi khup Chan gata .. Mala tumchy new song chi Nehmi Wat aste
@reemakhare37564 жыл бұрын
🇪🇺 Jay Bhim 🇪🇺💅💅💅💅
@sandeepgaikwad64774 жыл бұрын
खुप छान....जय भिम ताई
@akshaywankhede60744 жыл бұрын
जय भीम
@sandipdongare5494 жыл бұрын
Khup chan git aahe tai,,,,,,,,,,,,. Jay bhim💐💐💐
@surendrakharat13034 жыл бұрын
जय भिम ताई
@pravinjadhav78754 жыл бұрын
Jay bhim 🙏
@Fun-Sk174 жыл бұрын
:क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏💙
@Vmk3324 жыл бұрын
Khup cchan song aahe tai 🙏🙏
@mayurgajbhiye55284 жыл бұрын
🙏नमो बुद्धाय 🙏जय भीम 🙏
@aniketmoon17934 жыл бұрын
Nice voice good job keep it up Keep doing Jay bhim 🙏
@prakashsardar91304 жыл бұрын
जय🙏भीम नमो बुद्धाय ताई आवाज खूपच छान आहे तुमचा नमस्कार घ्यावा आहो बुद्ध देवा है गाण तुमच्या आवाजात खुप छान वाटेल
@preetyshelar5884 жыл бұрын
Ur the best singer but more than that ur the best prfoemer,😘😘😘😘
@kapilsuryavanshi75854 жыл бұрын
Jai bhim.... Khup chhan
@siddhantpatthebahadur72424 жыл бұрын
Khup sundar song 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍😍💙💙💙🔥🔥🔥😘😘😘 singing,music ek dam perfect 🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙
@vishalgawai8894 жыл бұрын
आप्रितीम आवाज आणि व्हिडिओ पण छान सूट झाला 🙏
@suniilsd86284 жыл бұрын
khup chan geet
@siddhudhawle17294 жыл бұрын
*क्रांतिसूर्य👑, विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव, महानायक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, बोधिसत्व, परमपूज्य 👑 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा* *🙏जय भीम 🙏 *```ही जयंती मी माझ्या घरीच साजरी करणार तुम्ही पण तुमच्या घरीच साजरी करा```* *STAY HOME STAY SAFE* शुभेच्छुक :सिद्धार्थ ढवळे
@ashokpawar29874 жыл бұрын
सप्रेम जय भिमा ताई🙏❤️
@gautamwankhede62393 жыл бұрын
ताई खूप छान मी दिवसांतून रोज एकदा ऐकतो मनाला खूप बरं वाटतं ऐकल्यावर👌🙏👏
@sharadsuryavanshi93602 жыл бұрын
मी रोज ऐकतो आहे गित
@snakesangharsh4 жыл бұрын
Namo bhuddhay
@kirannagrale42124 жыл бұрын
Kavita tai kay awaaj ahe tumcha 👌👌👌👌👌 load of love 💓 blessed voice