उत्तम संगीत आणि आवाज, उत्तम चित्रीकरण, उत्तम अभिनय व अस्सल कोंकणी आगरी कोळी शब्द रचना आहे ह्या गाण्यात एक उत्तम असा अनुभव आणि आगरी कोंकणी मातीशी आपण जुळून आहे ह्याची जाणीव करून देतो..... ह्या गाण्याची फक्त सुरुवात आहे लवकरच संपूर्ण कोंकण व आगरी कोळी आणि मराठी बांधवांच्या समारंभात हे गाणे लोकप्रिय होणारच... गाण्यातील शब्द हे ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनाला आकर्षित करत आहे व लोक वारंवार हे गाणे एकत आहेत... प्रसाद टोले व सर्व टीम ला उज्वल भविष्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा.... धन्यवाद
@poojatemkar97939 ай бұрын
🎉😊
@GaneshPatil-yn4gw11 ай бұрын
मस्तच गाणं, खूप मनोरंजन आहे विडिओ मध्ये , प्रचंड गाजणार प्रत्येक हळदी आणि लग्नात वाजणार, आगरी कोलिवूड ने अशीच गाणी बनवत रहा अजून काय पाहिजे असली श्रोत्याला ! 😍
@amitkamble613710 ай бұрын
खूप सुंदर अभिनय केलाय प्रत्येक कलाकाराने ....प्रसाद तुझा अभिनय सुंदर आहे ...तू कोणत्याही टीव्ही शो साठी काम करू शकतो ... ऑडिशन दे रहा तुझ्या सारखा चांगला अभिनेता मिळेल मराठी इडस्ट्रीला.... बेस्ट ऑफ लक
@kisanphulore683011 ай бұрын
सर्व टीमने खूपच मेहनत घेतलेली दिसते. आणि निश्चित शब्दगीताच्या पलीकडे अभिनय साकारलेत. तसेच कॉमेडीच्या माध्यमातून एक मेसेज सुद्धा खूपच छान.. सर्वच टीम लई बेस्टच ..आणि सर्वांचे खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा 🎉 फुल धम्माल 😂
@shramikakarbhari688611 ай бұрын
Thank You sir 🥰🙏🏻
@JhonSmith-j9f11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@iteshtawre846011 ай бұрын
😊
@ParashuramLachaka11 ай бұрын
😊😊@@shramikakarbhari6886
@rahulmokal257711 ай бұрын
भारी गाणी 1 नंबर❤😊😊
@savitapawar510811 ай бұрын
साँग ची स्टोरी खूप छान आहे. साँग च्या शेवटी स्टोरी समजते... खूप छान आणि सर्व कलाकार नवीन चेहरे बघायला खूप मस्त वाटलं ❤❤❤❤❤🎉🎉🎉
@nileshmhatre21309 ай бұрын
बदामाचा बादशचा सुंदर आवाज व प्रसाद टोलेची मिमिक्री खूप छान. ❤
@sachinmahajan853911 ай бұрын
अतिशय सुंदर गाणे आहे. नवरा मुलाने आपल्या आई आणि बाबा यांना आजच्या आधुनिक काळात काही नको फक्त एक छान सुंदर मुलगी पाहिजे. हुडा नकोय सोन नकोय फक्त आणि फक्त मुलगी पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन छान सुंदर गाणे केले.
@AKSHAYSMHATRE10 ай бұрын
Ekdammm zabardast❤️❤️❤️
@Gulbakshi11 ай бұрын
सुंदर सिनेमेटोग्राफी आणि उत्कृष्ट दिग्दर्शन (गीतकार : सचिन जाधव)
खूप भारी झालाय सॉंग,अभिनय, कॉमेडी, म्युझिक, कॉस्च्युम,सेट,सर्व फर्स्ट क्लास, घरी सफाईच काम सुरू असताना, प्रकृती ठिक नसताना उषा ताईन आपला रोल छान केला अ शो❤❤ अभिनंदन अक्का साहेब ❤❤🎉🎉. कोनताही शुट असो अक्का साहेब ऊर्जा स्थान आहे सगळ्यांच घरात आणि बाहेर ही ❤❤
@AakkaSaheb-uh5yn11 ай бұрын
🙏🙏🙏
@kamlakarvishe500411 ай бұрын
खूपच अप्रतिम आहे. आपल्या भाषेची परंपरा कायम ठेवून निश्चितच असी अभिमानास्पद बाब आम्हा चाहत्यांसाठी आहे . दादा खूप खूप अभिनंदन !
@DJUMESHYANAMUSIC11 ай бұрын
Mast bro ,Congratulations all team 🎉
@akshaydeogharkar574811 ай бұрын
कोकणात हेच गाणं वाजणार लग्न समारंभात इतक मस्त गाणं आहे..... 🥳🥳🥳🥳
@pamyachigang11 ай бұрын
खूप छान बादशाह एक नंबर सॉंग सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे कॅमेरा एडिटिंग पण जबरदस्त❤
@rajeshpatil168710 ай бұрын
1 नंबर 👍🙌 खूप छान सोंग आहे ... 👌
@kashinathwaghe216410 ай бұрын
नंबर १👍👌खूप छान साेंग आहे ़़़👌
@avb784311 ай бұрын
Khup Chan prasad and all team
@JagdishPatilOfficial11 ай бұрын
Best team work sujit 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@agrikoliwoodproduction581511 ай бұрын
Thanks dada❤
@SmitaThakur-p3j11 ай бұрын
Mi khup tenion madhe astana ha song baghitla aani sagl tension visrun khup khup hasle😂 lead actors doghhi kadak comedy actor honar ❤❤asech pudhe ja... tumhala tv var baghayla aavdel aamhala❤❤ ...asha kalakaranna pudhe nelch pahije❤❤
@shramikakarbhari688611 ай бұрын
Thank you ❤😅
@SmitaThakur-p3j11 ай бұрын
❤
@tusharwarghade502911 ай бұрын
Khupach chchan ❤🎉 ashi mast mast songs banava 🎉 congratulations all 🎉
@anantjadhav193911 ай бұрын
मस्त प्रसाद असाच पुढे चल तुला आणि टीम ला खुप शुभेच्छा
@GayatriPatil-f4o11 ай бұрын
Acting Bhari kele dada 😅😅😅 song tar ekch number aahe ❤