No video

KBC मधून करोडपती झालेला Sushil Kumar पुन्हा कंगाल कसा झाला | Kbc Winner Sushil Kumar Story

  Рет қаралды 239,652

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

KBC मधून करोडपती झालेला Sushil Kumar पुन्हा कंगाल कसा झाला | Kbc Winner Sushil Kumar Story
Crorepati व्हायची स्वप्न कुणाला पडत नायत. तुम्हा आम्हा सगळ्यांनाच पडत्यात. तस तर प्रत्येकालाचं श्रीमंत व्हायचं असतयं. पण सामान्य लोकांच्या मात्र क्वचितचं ते नशिबात असतं. कुणा एखाद्याचचं तरी नशिब फळफाळत, त्याला कुठला तरी रूट मिळतो आन तो करोडपती होतो. पण डायरेक्ट करोडपती होण्याचा मार्ग तसा दुर्मिळच. पण 3 जुलै 2000 या दिवशी सोनी चॅनेलवर सगळ्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांचा Kaun Banega Crorepati हा शो आला आणि तेव्हा पासूनच सामान्य लोकं करोडपती व्हायची स्वप्न बघू लागली. एक साधा सरळ पण ज्ञानाची कसोटी बघणारा तितकाच अवघड प्रश्न उत्तरांचा खेळ ज्यात लोकं आपलं नशिब आजमावू लागली. 2000 पासून 2023 पर्यंत अनेक लोकांनी त्या शो मधून बक्कळ पैसे कमावले. पण त्या सगळ्यात लक्षात राहिला सगळ्यात पहिल्यांदा 5 कोटींची रक्कम जिंकून करोडपती बनलेला सुशील कुमार. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सुशीलनं 2011 साली पाच कोटींची रक्कम जिंकली. पण ती रक्कम आणि ते यश या दोन्हीही गोष्टी त्याला फार काळ टिकवता आल्या नाहीत. नेमकं असं काय घडलं ज्यांमुळं या सुशीलकुमारला कंगाल व्हायला लागलं ? 5 crore जिंकणारा Sushil Kumar शून्यावरती कसा आला? त्याची आज अशी बिकट अवस्था कशी काय झालीय ? आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून सगळंच सविस्तरपणे समजून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sushilkumarkbc
#sushilkumarkbcfullepisode
#sushilkumarkbcnowlive
#sushilkumarkbcwinnernow
#sushilkumarkbcwinner
#sushilkumarkbcnow
#sushilkumarkbcfullepisode47
#sushilkumarkbcinterview
#sushilkumarkbcstory
#sushilkumarkbclastquestion
#sushilkumarkbcepisode
#sushilkumarkbcwife
#sushilkumarkbcbankrupt
#sushilkumarkbccurrentsituation
#kbcnewepisode2023
#kbc
#kbclive
#kbc7crorewinner
#kbclivetoday
#kbc2023
#kbc7crorewinnerfullepisode
#kaunbanegaCrorepatilatestepisode
#kaunbanegaCrorepatijunior

Пікірлер: 200
@avinashrajgure2607
@avinashrajgure2607 Жыл бұрын
पैसा टिकवयला सुद्ध अक्कल लागते
@earphonemusicsound4231
@earphonemusicsound4231 11 ай бұрын
भाऊ लखातली बात बोलला 👍👍👍
@sambhajigaikwad1169
@sambhajigaikwad1169 Жыл бұрын
आर्टिफिशियल हुशारी मिळवता येत आर्थिक साक्षरता गरीबी अनभ वातून येते
@MaharashtraVadi
@MaharashtraVadi 11 ай бұрын
🍌🍌🍌
@amoldhukate1005
@amoldhukate1005 Жыл бұрын
लोकांचा दोष नाही . पैसे देणे किंवा नाही हे फक्त त्याच्या हाती होते . त्याने स्थावर मालमत्ता न घेता दान करत बसला .
@nikhilbro665
@nikhilbro665 Жыл бұрын
एका रात्रीत भेटलेले यश कधीच टिकत नाही.. त्यासाठी मेहनत करावी लागते..मेहनत ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
@Vivekkadam13
@Vivekkadam13 Жыл бұрын
@surajg5007
@surajg5007 Жыл бұрын
Mehnatitun bhetlelach yash aahe te... khup varshhancha abhyas lagto
@SRKBoss-eg1kx
@SRKBoss-eg1kx 11 ай бұрын
तू यातून काय शिकला
@kishorghaste3449
@kishorghaste3449 11 ай бұрын
😂😂 अरे मित्रा असेच तो झोपेतून उठून चेअर वर जाऊन बसला नव्हता .अभ्यास करून .रात्र रात्र भर जागून.प्रत्येक गोष्टीचा अभ्यासकरून ..पैसे कमावला होता
@kishorghaste3449
@kishorghaste3449 11 ай бұрын
kbc कोणी ही खेळायला जाऊ नये ..1करोद् जिंकलं तर 75 lakh देतात 5 करोड जिंकले तर सगळे पैसे देत नाही .3 करोड 30 lakh देतात .म्हणजे जिकून पण लुटच आहे
@shailendraborate6954
@shailendraborate6954 Жыл бұрын
ज्ञान,बुध्दि ही परिश्रम अभ्यास करूनच मिळते व् ती कायम टिकते! पैसा धन जितक्या वेगाने येतो तितक्याच वेगाने जाऊ शकतो पण पैश्या च्या जोडीला जर बुध्दि,संयम, दुसर्याच मार्गदर्शन घ्यायची तयारी ठेवली तर धन पैसा ही टिकतो व् वाढवत़ा ही येतो!
@dailyitmforecast
@dailyitmforecast 11 ай бұрын
डोक्यात हवा घालून घेऊ नये... बायकोचे, घरातल्या सगळ्यांचे थोडे ऐकायला हवे...🙏👍
@GrowwNoww
@GrowwNoww 11 ай бұрын
😂😂I think ur female
@adityavedios
@adityavedios 11 ай бұрын
@adityavedios 1 second ago जितकं मला माहिती आहे, तुम्ही सांगितलेली माहिती ही साफ खोटी आहे. त्याला पैसे जिंकल्यानंतर नतेवाईकांचा, मित्रांचा आणि पैसे मंगणाऱ्यांचा ससेमिरा चुकवायचा होता त्या मुळे त्याने मुद्दाम ही खोटी बातमी पसरवली की तो परत कंगाल झाला आहे. 5 कोटी रक्कम जिंकणारा अभ्यासू असतो. आणि इतक्या लगेच कंगाल होण्या इतका मूर्ख नसतो
@sk0707
@sk0707 10 ай бұрын
ऐक बायकोचच.........करोडपती हो.....best of luck😂
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 11 ай бұрын
आले तसे गेले! त्यात काय दुःख वाटायचं!😊
@jitendrahule2126
@jitendrahule2126 11 ай бұрын
मला जर एवढे पैसे मिळाले असते तर पहिल मी माझी राहण्याची जागा बदलली असती जरी मला त्या पैशांची गुंतवणूक जमली नसती तर ते सर्व पैसे फिक्स मध्ये टाकून फॅमिली सोबत ह्याच तरुण वयात रिटायरमेंट च आयुष्य जगलो असतो
@madhukarmadhavi8300
@madhukarmadhavi8300 11 ай бұрын
Absolutely right
@ArunAdhav-on3rn
@ArunAdhav-on3rn Жыл бұрын
हे सारे नाटक असतात लोक त्रास देतात म्हणुण तो मी कंगाल झालो अस सांगतो
@alliswell.7891
@alliswell.7891 Жыл бұрын
हे खरं नाहीय ......त्याने पैशांचे चांगलंच नियोजन केलंय.....लल्लनटॉप चॅनल वर त्याची मुलाखत आहे.......
@neetatulaskar6852
@neetatulaskar6852 11 ай бұрын
Tase asel tar thik ahe lokana sanguch naye
@Omi9762
@Omi9762 5 ай бұрын
kadachit tyachya kde paise asave fkt to dakhvt nahiye ki me ithe ithe invest keleye he sagla tyane mudamun kele asave karn lokanna cha dola asto paishyavr
@fnllivestream3325
@fnllivestream3325 11 ай бұрын
शिखरावर पोहोचणे एकवेळ सोपे असते पण तिथे टिकून राहणे अत्यंत अवघड...
@vilasjadhav3356
@vilasjadhav3356 8 ай бұрын
माझ्या विषयी पण असेच झाले आहे
@raghunathkamble5396
@raghunathkamble5396 Жыл бұрын
पैसे आले की दानधर्म करावा. पण आधी फिक्स डिपाझिट करावे. ‌एखादा. सीए हाताशी घ्यावा.
@gauravkhandare3869
@gauravkhandare3869 Жыл бұрын
पैसा कमवायला नाही तर पैसा टिकवायला अक्कल लागते म्हणतात ते उगीच नाही. पैसा डब्बल करण्याचा नादात बुडाला. काही न करता आहे तो पैसा बँकेत ठेवला असता तरी आज भरपूर पैसा शिल्लक राहिला असता. इथ स्वतःचे खायचे वांदे आणि चाललाय दान धर्म करायला. दैव देत आणि कर्म नेत ते हे असे.
@adityavedios
@adityavedios 11 ай бұрын
@adityavedios 1 second ago जितकं मला माहिती आहे, तुम्ही सांगितलेली माहिती ही साफ खोटी आहे. त्याला पैसे जिंकल्यानंतर नतेवाईकांचा, मित्रांचा आणि पैसे मंगणाऱ्यांचा ससेमिरा चुकवायचा होता त्या मुळे त्याने मुद्दाम ही खोटी बातमी पसरवली की तो परत कंगाल झाला आहे. 5 कोटी रक्कम जिंकणारा अभ्यासू असतो. आणि इतक्या लगेच कंगाल होण्या इतका मूर्ख नसतो
@SpiritualMotivation1008
@SpiritualMotivation1008 Жыл бұрын
देव देतो कर्म नेतं...
@Vivekkadam13
@Vivekkadam13 Жыл бұрын
तर काय 🤔
@babitatade1914
@babitatade1914 8 ай бұрын
यश मिळवणे जेवढे कठीण आहे त्यापेक्षा ते टिकवणे आहे
@shrikantpundkar4812
@shrikantpundkar4812 5 ай бұрын
Khup chan shabdrachna
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 11 ай бұрын
गरिबी आली तर लाजू नये श्रीमंती आली तर माजू नये पैशाचा मास जास्त दिवस टिकत नाही माणसाने बंजून खावं हे फक्त कष्टकरी शेतकरी राजाला कळत कारण शेतकरी राजाचा सगळं वैभव कष्टातून उभ राहिलेलं आसत
@snehalkumarkamble4707
@snehalkumarkamble4707 Жыл бұрын
खरचं हा विषयचं भारी वाटला
@adityavedios
@adityavedios 11 ай бұрын
@adityavedios 1 second ago जितकं मला माहिती आहे, तुम्ही सांगितलेली माहिती ही साफ खोटी आहे. त्याला पैसे जिंकल्यानंतर नतेवाईकांचा, मित्रांचा आणि पैसे मंगणाऱ्यांचा ससेमिरा चुकवायचा होता त्या मुळे त्याने मुद्दाम ही खोटी बातमी पसरवली की तो परत कंगाल झाला आहे. 5 कोटी रक्कम जिंकणारा अभ्यासू असतो. आणि इतक्या लगेच कंगाल होण्या इतका मूर्ख नसतो
@sourabhpdushi2278
@sourabhpdushi2278 11 ай бұрын
कुणी फसवलं..कस फसवलं..हे सांगितलं नाहीच..काही फसवलं वगैरे नसेल ही ..आमच्या कडे जमीन विकून करोडपती सुद्धा असेच भिकारी होतात तसाच हा प्रकार आहे..पैसा उडवला आहे अय्याशी करण्यात
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
लय फिरवतो भाऊ तू जरा डायरेक्ट न्यूज रिपोर्ट करत जा, आणि ते आपला विषय... लय लांब होत.
@Vivekkadam13
@Vivekkadam13 Жыл бұрын
😂
@vivekdeshmukh2342
@vivekdeshmukh2342 Жыл бұрын
लक्ष्मी जवळ राहण्यासाठी सुद्धा खुप पुण्य लागते.
@Vivekkadam13
@Vivekkadam13 Жыл бұрын
पुण्य की डोक
@adityavedios
@adityavedios 11 ай бұрын
@adityavedios 1 second ago जितकं मला माहिती आहे, तुम्ही सांगितलेली माहिती ही साफ खोटी आहे. त्याला पैसे जिंकल्यानंतर नतेवाईकांचा, मित्रांचा आणि पैसे मंगणाऱ्यांचा ससेमिरा चुकवायचा होता त्या मुळे त्याने मुद्दाम ही खोटी बातमी पसरवली की तो परत कंगाल झाला आहे. 5 कोटी रक्कम जिंकणारा अभ्यासू असतो. आणि इतक्या लगेच कंगाल होण्या इतका मूर्ख नसतो
@SantoshPatil-jw7zc
@SantoshPatil-jw7zc 3 ай бұрын
Right sir❤🎉
@deepakd4148
@deepakd4148 11 ай бұрын
नेमक अणि मुद्देसूद बोला. No Timepass please
@ravikantpatil9020
@ravikantpatil9020 Жыл бұрын
हे खरं नाही. तो कंगाल झालेला नाही. लोकं नातेवाईक सारखे पैसे मागतात म्हणून त्याने घेतलेलं सोंग आहे.
@s.s.shilewant6452
@s.s.shilewant6452 11 ай бұрын
This is the tragic situation with a common man Common man is surrounded by relatives of his own cadre who have money problems Because of crorepati he became crore pati and all the have nots came to know he has money and borrowed money from him stating their own crucial needs, with an intention . Never to return back Second these so called. N. G. O too must have approached him to aid him in their social causes Wrong investments And he must have not realised how much funds he must have lost We never lose our hard money at least in these ways, because we are cautious
@adityavedios
@adityavedios 11 ай бұрын
@adityavedios 1 second ago जितकं मला माहिती आहे, तुम्ही सांगितलेली माहिती ही साफ खोटी आहे. त्याला पैसे जिंकल्यानंतर नतेवाईकांचा, मित्रांचा आणि पैसे मंगणाऱ्यांचा ससेमिरा चुकवायचा होता त्या मुळे त्याने मुद्दाम ही खोटी बातमी पसरवली की तो परत कंगाल झाला आहे. 5 कोटी रक्कम जिंकणारा अभ्यासू असतो. आणि इतक्या लगेच कंगाल होण्या इतका मूर्ख नसतो@@s.s.shilewant6452
@yashasingole7464
@yashasingole7464 11 ай бұрын
😂😂 वाह
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
करोडपती ते भिकरपती😂
@saindrapalshambharkar9717
@saindrapalshambharkar9717 11 ай бұрын
एकदम आलेला पाण्याचा लोंढा आपल्या बरोबर बऱ्या च वस्तू वाहून नेत असतो , परंतू संथ वाहणारा झरा नेहमी झुळूझूळ वाहत असतो .
@nitesh0805
@nitesh0805 10 ай бұрын
Successful honya peksha success kayam thevan far avghad ahe Jyala he jaml toch winner
@venkateshgarud120
@venkateshgarud120 11 ай бұрын
करोडपती होणं आणि टिकणं यालाही नशिबाची साथ असावी लागते.
@bhanudasnarawade852
@bhanudasnarawade852 Жыл бұрын
विनाशकाले विपरित बुधि
@mayureshmhatre3440
@mayureshmhatre3440 4 ай бұрын
ही खोटी गोष्ट आहे... त्यांनी हे मुद्दाम सांगितले..जो 7Cr जिंकू शकतो तो एवढा वेडा नक्कीच नसू शकतो
@hareshwarkore620
@hareshwarkore620 Жыл бұрын
माझ्याजवळ आले तर सुशील सारख्या अनेक लोकांना मार्गदशक ठरले.
@Columbusvvv
@Columbusvvv 11 ай бұрын
गाढवाने एखादा finencial Adviser किंवा CA लाऊन फंड manage केला असता तर त्याचे आज 10 कोटी झाले असते.
@ishwarthorat4287
@ishwarthorat4287 Жыл бұрын
तुमचा विषय खूप भारी आहे पण वर्षा सतपाळकर यांना पण दाखवा भाऊ सहा हजार कोटी चा घोटाळा करून गेले कुठे 😡😡
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
हो ना भाऊ फुकटचा पैसा अडाणी अंबानी यांच्या बरोबर पचनी पडतो, आणि सामान्यांना मिळाला तर तुमचे उपदेशाचे डोस 🙏🙏😂😂🤣🙏🙏🙏
@ulhaskulkarni8197
@ulhaskulkarni8197 Жыл бұрын
उद्योग करण सोपं आहे का बिल गेट्स अमेझॉन गुगल च्या श्रीमंती कौतुक करताना भारतीय थकत नाहीत पण भारतीय उद्योजकांना नावे ठेवतात
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 11 ай бұрын
@@ulhaskulkarni8197 उद्योग हे आता फक्त करणुकीचे साधन आहे गुजरातचे, कारण फुकट मिळतो पैसा सरकारकडून अश्या गुजराती अंबानी अडाणी ला, बर पण तुझ्या का पोटात दुखलं अडाणी अंबानी ला टोचल्यावर??
@PandharpurDarshan50
@PandharpurDarshan50 11 ай бұрын
कंगाल वगैरे काही नाही फुकटे पैसे मागतात म्हनून त्याने या बातम्या पेरल्या
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
३.६ कोटी काय लहान रक्कम नाही😂
@madanbagane4350
@madanbagane4350 11 ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्यात असेच लोकांनी कष्टाचे पैसे सुभेदार नावाच्या भामट्याला दिले आता सगळ्यांचे पैसे बुडाले आहेत, कष्टाचे पैसे जपुन वापरले पाहिजेत
@sairasbachhav5629
@sairasbachhav5629 11 ай бұрын
Ekach gosht 100% khari aahe, chirantar tikte ti aapli mehnat aani talent...😊
@meetsugat9510
@meetsugat9510 11 ай бұрын
नाही झाला रे बाबा कंगाल, कशाला खोटं पसरवता ?
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
Very nice video😊
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
त्यासाठी पुस्तकं वाचायला लागते एक पुस्तकं म्हंजे बेबोलीन का सबसे अमीर आदमी
@sanjayyedme934
@sanjayyedme934 11 ай бұрын
लोक पैशासाठी त्रास देतात म्हणून तो पैसे व्यवस्थित ठेवून तो लोकांना मुर्ख बनवत आहे.तो हुशार आहे.
@Technicallevels2233
@Technicallevels2233 11 ай бұрын
www.youtube.com/@Technicallevels2233
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
Waqf board var video banva
@ganeshmokal6362
@ganeshmokal6362 Жыл бұрын
भाई, अर्ध्या व्हिडीओ पर्यंत तर पांचट पणाच केला तू अन मग मूळ विषयाकडे वळाला, असो श्रीमंती टिकवण्यासाठी माईंडसेटआणि विचारसरणी महत्वाचे आहे
@bharatkamble6349
@bharatkamble6349 Жыл бұрын
छान फाळके
@hanmantchavan4146
@hanmantchavan4146 Жыл бұрын
कोणतेही काम करताना नियोजन करणे महत्वाचे
@Vivekkadam13
@Vivekkadam13 Жыл бұрын
@SomnathMundhe9111
@SomnathMundhe9111 11 ай бұрын
कोण म्हणत तो कंगाल झालंय, मूर्ख लोकांनी त्याने अनेक उपक्रम चालू केले आहेत, पैसे अनेक ठिकाणी गुंतवली आहे
@Technicallevels2233
@Technicallevels2233 11 ай бұрын
www.youtube.com/@Technicallevels2233
@mahendrakshirsagar1050
@mahendrakshirsagar1050 11 ай бұрын
जग ओळखायला शिका
@tanajibavane1654
@tanajibavane1654 11 ай бұрын
स्वार्थी जग राजा मनाचा सुशील
@ShrutikaPhalake09
@ShrutikaPhalake09 11 ай бұрын
EK vakya che १० minit kelet saheb... Evade lambad lavayachi garaj hoti? 😂😅
@abhijitpimplapure2734
@abhijitpimplapure2734 11 ай бұрын
You need financial knowledge to remain wealthy in life
@kirankamble9397
@kirankamble9397 Жыл бұрын
खूप छान सुखा सुखी जगेल बिचारा शेवटी मस्नात जायचे आहे तुला पण जायचे आहे लाकडे गवऱ्या चा हिशोब कर
@akshay_dapke
@akshay_dapke 11 ай бұрын
हे सगळं खोटं आहे. त्याने 50 लाख invest केले होते तेवढेच नुकसान झाले. 1 करोडचे शेत घेतले. आणी 1 करोड त्याच्या अकाउंट मद्धे आहेत त्याचे त्याला दरमहा 70,000 व्याज मिळते.
@vishalsonawane2681
@vishalsonawane2681 Жыл бұрын
5 नाही 7 कोटी जिंकला होता तो
@dilmhatre8009
@dilmhatre8009 9 ай бұрын
फुकट चे भेटलेला पैसा कधीच टिकणार नाही मग तो शिकलेला माणूस असो वा अनपढ..
@seemashelke6441
@seemashelke6441 Жыл бұрын
❤👌🏻
@rameshwarkharabe9632
@rameshwarkharabe9632 11 ай бұрын
लोक पैसे मागतील महणून डोक लावलेले आहे
@rkgemingff9319
@rkgemingff9319 Жыл бұрын
दिवाळ खोरी‌😅😅
@Neo-Raider
@Neo-Raider Жыл бұрын
Ha toch na jyni tondavr paanivmarun ghetla hota
@VYP243
@VYP243 Жыл бұрын
Ho
@VikasKadam-xd7kl
@VikasKadam-xd7kl 11 ай бұрын
अस हाऊ shakat nahi
@user-ze7kw4il1r
@user-ze7kw4il1r 11 ай бұрын
hum ek sikh gaye kbc me jane ka nahi😂
@drvazarkar2193
@drvazarkar2193 Жыл бұрын
एक लाईनच्या गोष्टीत पाणी टाकून कंटाळवाणो कशी करायची त्याचे ऊतम ऊदाहरण 😊😊😊
@dnyanrajmuley5186
@dnyanrajmuley5186 10 ай бұрын
पैसा पचवण्यासाठी खूप मन शांत
@user-yq7nr5rq9o
@user-yq7nr5rq9o Жыл бұрын
Jamia , antinationals cha adda , gunde, bewade ,ajun kay honar
@manojkolhe7749
@manojkolhe7749 10 ай бұрын
सरळ 1 कोटी बँकेत आणि 1 कोटी मार्केट मध्ये टाकायचे, घर बांधून भाड्याने द्यायचा.
@rahulranadive.4507
@rahulranadive.4507 Жыл бұрын
नेमका यानी कोणता खेळ खेळला करोडपती खेळात तर शेवटचा प्रश्न हा एक कोटीचा आहे. आणि येथे तर पाच कोटी जिंकले सांगत आहेत.नेमके यानी कोणत्या स्पर्धेत भाग घेतला होता. याचा पहिला खुलासा करून घ्या या सुशीलकुमार कडून.
@hemantw-xm5lh
@hemantw-xm5lh Жыл бұрын
तेव्हा kbc चा तेरावा प्रश्न 5 करोडचा होता. आत्ता prize amount कमी केलीय kbc ने.
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 11 ай бұрын
नमणाला धडाभर तेल न जाळता नुकसान कसं झालं हे सरळ सांगा.जे सांगायचं सोडुन फुकट भारूड सांगु नका.
@runalidessai21
@runalidessai21 10 ай бұрын
Dear u shd have contacted financial advisor
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks Жыл бұрын
दारू आणि बाई पोरी शुन्य नाही फाशी घेईल, शुद्धा
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
स्पर्धा परीक्षा नाही. ते शिक्षक म्हणून नोकरीस होते.
@prashantchavan2648
@prashantchavan2648 Жыл бұрын
स्वप्नात भीतीदायक गोष्टीपासून पळण्यासाठी माणूस चार पायाचा वापर का करत असेल आणि जर भुता पासून पळत असताना पाय जड का होतात या विषयावर व्हिडिओ बनवा आणि कोणाच्या swpnat असे झाले आहे😀😀😀😀
@ranjitatapalkar6067
@ranjitatapalkar6067 Жыл бұрын
Nice
@satishkhose25
@satishkhose25 11 ай бұрын
1.5 cr tax gela rahile 3.5 cr rahilele paise bank madhe invest kele aste tari 6% ne 18 lac yearly income yete tyamdhe aaramat tyache sarva swapn purn kele aste
@satishkhose25
@satishkhose25 11 ай бұрын
Nustya interestwar business chalu kela asta
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 11 ай бұрын
अति तिथे माती.......
@shamashinde4971
@shamashinde4971 11 ай бұрын
Satya kay aahe tyalach mahit..
@nileshdahibhate1271
@nileshdahibhate1271 Жыл бұрын
Vishy asa ahe ki paise kamvn sop ahe pn tikvn avghad ahe
@dipakk1542
@dipakk1542 11 ай бұрын
Money management jamne hi sudha ek kala ahe.
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 11 ай бұрын
कष्टाने कमवा. लाच खाऊ नका.
@sahadupalve2582
@sahadupalve2582 11 ай бұрын
Pisa.kasa.vaparava.yachi.aakal Gujarathi maravadi.yanche.kadun.shika❤❤❤❤❤❤
@Sumit_Atawane_5544
@Sumit_Atawane_5544 11 ай бұрын
Video chi audio quality ajun better hou shakte, suchana avdlyas vichar kara
@sharadjadhav4906
@sharadjadhav4906 Жыл бұрын
5cr nto - it is 1cr
@Vicks263
@Vicks263 11 ай бұрын
एव्हडा विडिओ बनवला आणि शेवटी म्हणतोय खरं काय हे त्यालाच माहिती म तुम्हाला काय खरी माहिती आहे उगाच लोकांचा वेळ वाया घालवून time पास लावलाय
@user-xo5pg6ir7i
@user-xo5pg6ir7i 11 ай бұрын
Ye Insan. Ke Dushman Samajon Ki Duniya
@savitamethe7142
@savitamethe7142 11 ай бұрын
तुमचा वीडीयो अजीबात आवडला नाही। काय सांगताय कशाचा कशाला ताळमेळ नाही। 😔
@kaustubh3084
@kaustubh3084 Жыл бұрын
Proper management investment nahi keli manun bhikari zala. Financial basic knowledge imp ahe. Ajkal educated lokana pan samjat nahi IT wale. Reality
@VinnyTheTechGyani6837
@VinnyTheTechGyani6837 11 ай бұрын
To bhikari zhala nahi
@alliswell.7891
@alliswell.7891 Жыл бұрын
भाऊ तुला काहीतरी चुकीची माहिती मिळालीय......लल्लनटॉप चॅनल वर त्याची मुलाखत आहे.......त्याने पैशांचे चांगले नियोजन केले आहे...... उगाच अफवा पसरवत आहेत....
@shamraokadam7307
@shamraokadam7307 Жыл бұрын
बरोबर Explain नाही केलं
@dnyaneshpande23
@dnyaneshpande23 11 ай бұрын
Mul vishayakde yayala velach lagto...😂
@dinanathdhere875
@dinanathdhere875 Жыл бұрын
FD केली असतीस तरी जगला असता. ..
@sheetalbendre645
@sheetalbendre645 10 ай бұрын
Paise tikvayla akkal lagat aste
@manishdagar5078
@manishdagar5078 11 ай бұрын
5 crore nahi 1 crore
@fantasylife7533
@fantasylife7533 11 ай бұрын
Amchya gavat Pan ipl la 5 lakh dream 11 jinkala ani 5 mahinyat sarv kharch karun takle
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 Жыл бұрын
Financial planning may be one of the reason.
@madhukarmadhavi8300
@madhukarmadhavi8300 11 ай бұрын
Absolutely right
@gauravsutar4443
@gauravsutar4443 Жыл бұрын
Kiti faltu badbad keliye ...2-3 min cha video 8 min cha kelay
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 11 ай бұрын
Kangal ksa zala te sodun sagal samgitala..... 1 oli ch uttar 10 marka sathi ksa lihita te tumhi shikwa😂
@zainabtamboli8784
@zainabtamboli8784 11 ай бұрын
He is doing good in his life dont publish false news
@desaibandhu
@desaibandhu 11 ай бұрын
हापापाचा माल गपापा.
@bhushanchaudhari582
@bhushanchaudhari582 5 ай бұрын
Bhr घोटाळ्यावर माहिती द्या
@mr_afrid_0953
@mr_afrid_0953 10 ай бұрын
Paisa tikana aana chahiye
@dhruvdighe2459
@dhruvdighe2459 11 ай бұрын
Devane dile, daiva ne nele.
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 11 ай бұрын
Milaleya paishache yogya niyojan kara margadarshan ghaya ani bhavishasathi guntawanuk kara tycha anadar karu naka tarach alela paisa tikel
@adopsiovehicleservices
@adopsiovehicleservices 10 ай бұрын
Sir Sushil Kumar Saddhya Amchya Nagpur Madhye Bharat Nagar Square Madhye Internet Cafe Chalawtat...Tyanchya Shop Madhye Amitabh Bachchan Siransobat Kadhlela 3*5 Cha Bhala Motha Photo Suddha Ahe....
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 21 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН
KBC Marathi | Shubhangi Sets The Show For Nagraj | KBC India
29:53
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН