गुरूजी तुमचे आता लय वय झाले आहे तरी तुम्ही गावासाठी असं कार्य करता तुमचे विचार खूप महान आहेत ईश्वर तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करो हिच प्रार्थना,,, सलाम तुम्हाला... सर्वाना पण असेच शिक्षक लाभले पाहिजे.धन्यवाद❤❤❤
@navnathwabale49084 ай бұрын
खरच पहीले गुरुजी होते त्या काळात असे महान गुरु ज्या लोकांना लाभले त्यांच्या जिवन सार्थक झाले आणि आत्ताचे शिक्षक आहेत की मुलांना शिकवायच सोडा पगार जास्त असल्यामुळे त्यांना नुसता हीशोबाचच पडतय दिवसभर
@mayamhasde6530 Жыл бұрын
सर्वांचे गुरू ठरले , गुरूजी 😊🙏👍💖
@yogeshpuri2557 Жыл бұрын
खूप वेळा लाईक करायची इच्छा हा व्हिडिओ
@rajusanap7452 Жыл бұрын
गुरुजी, महान कार्य आहे तुमचं....तुमच्या दूरद्रुष्टीला सलाम....🙏🙏
@yogeshwarchavanphotography9154 Жыл бұрын
ध्येयवेडा माणूस गुरुजी सलाम तुमच्या कार्याला
@shridevigajbhar36 Жыл бұрын
🎉❤🎉❤🎉❤🎉
@vishnupise689 Жыл бұрын
महान गुरुजी सलाम .@🌅🌅**
@kirankale5399 Жыл бұрын
असे हीरे भारतात आहेत शत शत प्रणाम गुरुजी😮🎉
@shubhampatilkolhe2147 Жыл бұрын
गुरुजींच्या कार्याला सलाम
@ravjichikhalvale336410 ай бұрын
मकरंद अनासपुरे ना hosting करताना पहायला आवडेल ❤. It will be great entertainment 🎉
@psbandgar6769 Жыл бұрын
जय जवान जय किसान जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय वडार जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय