गझल नवाज श्री. भीमराव पांचाळॆ यांचा अप्रतिम सुर आणि श्री.डी.एन.गांगण यांचे अप्रतिम शब्द आहाहा... सुरेखच
@pradeeprahate31876 жыл бұрын
सरांची गझल म्हणजे एक मोठा परिणाम होईल आणि मग ते कोणत्याही परिस्थितीत जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत
@sagaryadav51783 жыл бұрын
Kay aavaj aahe... Kay hi shabd Rachana... Aabhari aahe tumcha aayushyabhar....Ek Navi urja milte ...punha he aayushya devala magayala ...
@jaydipekal42832 жыл бұрын
अत्यंत सुंदर रचना मनाला भिडणारी आणि माणसाला विचार करायला भाग पाडणारी .... तसेच चिंतन मनन करायला लावणारी गझल .....❤️❤️
@anilsatardekar5390Күн бұрын
Best, Pranam Bhimrao ji ❤️💐, treat to hear you always, Class apart ❤️
@sharadwardekar44303 жыл бұрын
दादा गुलाम अली काय मेहंदी हसन काय हृदयातल्या धब्दांना तुम्ही दिला तो केवळ न्याय आहे
@punjajikankal30805 жыл бұрын
माझ्याच जीवनात आलेला खरा अनुभव कवीने या गझल मध्ये लिहिला आहे गायक ही त्याच तोडीचा आहे
@TanushriNavale4 жыл бұрын
शब्द आपोआपच भुतकाळाशी जोडले जातात
@ratankumartalikhede28373 жыл бұрын
खरी गझल वगायकही त्याच तोडीचा
@nitinsurve38862 жыл бұрын
आपल्याला गझल नवाझ का म्हणतात ते ह्या गझलवरून कळून येते आणि गागण साहेबांची अप्रतिम रचना
@sudarshanjadhav81386 жыл бұрын
अप्रतिम गझल आहे मनाला भिडते असं वाटतं की तीच भिडते आहे काळजाला। उत्कृष्ट💐💐💐💐💐💐
@pratiknagrale8067 Жыл бұрын
Wah kay shabda vaparlet #gazhalnavaj bhimrao panchale ❤
@ninadbhambid39483 жыл бұрын
अप्रतिम लिहलेली गझल आणि गझलनवाजनी तितकीच हृदया पर्यंत पोहचवली
@vaibhavtandel3966 жыл бұрын
अप्रतिम.....छान.....सुंदर..... या पलिकडेले शब्द असतिल तर ते ही जोडले असते....... मनाला भेदणारी गझल.
@AshokWagh-z2l5 ай бұрын
सरांची गजल ऐकुन मन शांत होत 🙏🙏
@Raviraj-w2p6 жыл бұрын
ह्या गजल मध्ये पांचाळ सर यांनी श्याम कल्याण राग सरगम वापरले ते खरंच खूप सुंदर.
@sureshmore97176 жыл бұрын
भिमराव जी आपल्या जीवन गौरव पुरस्कार दादर येथे झाला तेव्हा हजर रहाण्याची संधी मला मिळाली तेव्हा आपण गायले ली गजल जळणार्याला विसरता कळतो मला कायम स्मरणात राहील
@akashshidule62025 жыл бұрын
खूपच छान आवाज सर तुमचा.महात्मा गांधीना वंदन.
@sanjaykamble85376 жыл бұрын
मराठी ग़ुलाम अली.....भीमराव जी पांचाळे.....जी
@VIDYANANDKHARAT2 жыл бұрын
फक्त एकच शब्द...अप्रतिम...!
@विसरामवालके7 жыл бұрын
मराठी गजल घरांत पोहोचवावी हिचअपेक्षा
@vilas.r.shiradhonkr52664 жыл бұрын
छान च भीमराव..👌👌
@bhaupadwal6 жыл бұрын
छान गज़ल पान्चले साहेब jabbardusta
@vaidyavinayak3 жыл бұрын
अनेक नव्या गजलकारांच्या शब्दाना आपल्या स्वरांचा साज चढवून आपण जी कामगिरी केली आहे त्याला तोड नाही. शतश: धन्यवाद भिमरावजी 🙏
@madhavghaisas61814 жыл бұрын
अप्रतिम सूंदर
@veerindia53595 жыл бұрын
खुप जबरदस्त रचना , चांगलेपणा पण कसा त्रास देतो पांचाळे सर शतशः प्रणाम