केळशी...खूप सुंदर गाव आणि नयनरम्य शांत समुद्रकिनारा....हिरवा निसर्ग ...अप्रतिम...!
@food.traveling.frames Жыл бұрын
Thank You 😊
@nandabande6743 Жыл бұрын
केळशी बिच चे वर्णन खुप सुंदर..... कोकण खुपच छान 👌👌
@food.traveling.frames Жыл бұрын
Thank you 😊
@rajendrashete5562 Жыл бұрын
केळशी....कोकण ....अविस्मरणीय !
@food.traveling.frames Жыл бұрын
Thank You 😊
@rajendrashetepatil8858 Жыл бұрын
कोकण ...रम्य किणारे....मन शांती करणारे देवस्थाने....सर्वच खूप खूप छान!
@food.traveling.frames Жыл бұрын
Thank You 😊
@lalitdhumvlog Жыл бұрын
Mast❤
@food.traveling.frames Жыл бұрын
Thanks
@anantparanjpe2507 ай бұрын
मी स्वतः एक केळशीकर आहे. हा व्हिडिओ बघून गावच्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्ही खूप छान चित्रण आणि निवेदन केले आहे. तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन! आमचं कोकण आहेच खूप सुंदर आणि नयनरम्य!
@food.traveling.frames7 ай бұрын
धन्यवाद! तुमच्या कौतुकाने आणि आठवणींनी आमचं मन भरून आलं. केळशीच्या निसर्गसौंदर्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा असा अनुभव आम्हाला चित्रणातून मांडता आला हे आमचं भाग्यच आहे. कोकणाचं अप्रतिम सौंदर्य, त्याची हिरवळ आणि समृद्ध परंपरा हेच आमचं प्रेरणास्थान आहे. तुमच्या सारख्या रसिकांची दाद हीच आमची खरी कमाई आहे. पुनःश्च धन्यवाद आणि तुम्हाला आणि तुमच्या गावाला मनःपूर्वक शुभेच्छा! ☺️
@anantparanjpe2507 ай бұрын
@@food.traveling.frames 👍👍
@prathameshkelshikar61707 ай бұрын
मी पण केळशीकर आहे पण मला तुम्ही कुलदैवत आणि कुलदेवता सांगू शकाल का?
@sunilshinde70862 ай бұрын
@@food.traveling.frames😊😊😅😊
@44kyu13 күн бұрын
@@food.traveling.framesKhup chan shabd ani bhasha ahe tumchi ...... Heva vatel ashi