खूप सुंदर महत्वपूर्ण माहिती आणि कलात्मक वस्तू ंचा संग्रह. व्हिडिओ जबरदस्त छान आहे. शिवाय दुकान मालक पण तितक्याच आपुलकीने आणि आत्मियतेने माहिती सांगत आहे. छान वाटले, धन्यवाद ताई!🎉🎉❤❤❤❤
@WowRupali915Ай бұрын
धन्यवाद 🙏 असाच सपोर्ट असू दे 🙏
@HappyRiderGajananPatilАй бұрын
First Like 👍🌹
@WowRupali915Ай бұрын
धन्यवाद 🙏
@jitendrajain46Ай бұрын
खूप छान माहिती दिली. खरंच आपल्या देशातील कलावंतांमध्ये किती कल्पकता आहे.