Beautiful Kerala Journey ❤️❤️❤️Try Once More this route
@vijaylatthe077 ай бұрын
नक्कीच😊
@aakashg39197 ай бұрын
फारच छान!!👍🏻👌🏻👌🏻. ST पेक्षा हा प्रवास चांगला वाटतो..
@Pune1226 ай бұрын
श्री विजय : फारच छान विडियो आहे, आपण छान बोलता आणि व्यवस्थित माहिती सांगता, अभिनंदन आणि शुभेच्छा ते चहाचे मळे आहेत !!
@abhaysane36417 ай бұрын
विजय ऐक च नंबर भाऊ लयीभारी, ❤ घाट खुप सुंदर आहे, गाडी चालवायला पण खूप मजा येते, ❤ अतीशय सुंदर विडीओ आहे जयमहाराष्ट्र
@satishban56347 ай бұрын
खरंच किती छान आहे खूप छान ब्लॉक बनवला.
@shamkumarpardeshi88117 ай бұрын
लई भारी घाट रस्ता आहे निसर्ग बघण्यासारखा आहे. व्हिडिओ सुंदर झाले आहे❤❤❤❤❤❤
@dipakpandit84146 ай бұрын
मित्रा छान प्रवास घडविलास. सुंदर आणी भरपूर माहिती.. 🌹🙏🌹धन्यवाद मज्जा आली..... 🌹🙏🌹
@Kartikjoshi1967 ай бұрын
Hi Vijay bhau very nice vlog
@prashantraut25547 ай бұрын
विजय भावा कसला जबरदस्त घाट परत हिरवंगार वातावरण बघून मन खूप खुश झालं व्हा......❤
@sandeephiswankar86146 ай бұрын
Waah 1number bhava😊
@shekharnaik15137 ай бұрын
👍👌 भावा मस्त ब्लॉग बनवतोस लय भारी
@shiddu81356 ай бұрын
वायनाड. उटी. मुन्नार.हे केरळमध्ये आहेत थंड हवेची ठिकाणं. तसेच कर्नाटक मध्ये कुर्ग. एम एम हिल्स. होरनाडू. महाराष्ट्रात पाचगणी. महाबळेश्वर. राधानगरी अभयारण्य. याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणतात.
@Vijaychavan87456 ай бұрын
भाऊ धरती वरच्या स्वरगात लोक रक्षाशी आहेत लय मर्तेत विना कारण वायनाड
@VINAYAK.VINAYAK.7 ай бұрын
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
@Odyvers7 ай бұрын
Good video 👍
@VaibhavKasabe-sn2pu7 ай бұрын
Hii vijay bhau big fan bhaii❤❤
@gajanankulal11367 ай бұрын
खरंच खूप छान आहे ब्लॉक दादा ❤
@yogeshdevshetwar25887 ай бұрын
लय भारी घाट मार्ग 👍
@i_am_tushar28487 ай бұрын
Ekdam mast vlog aahe😍♥️
@tejasaiwale56476 ай бұрын
Khatarnak vlog🔥
@maheshsaptal10307 ай бұрын
Mast video Enjoyed...❤❤❤❤❤
@NitaPadartha7 ай бұрын
Ek no vlogs❤❤❤
@kokanratn7 ай бұрын
धरती वरील स्वर्ग म्हणजे आपलं कोकण ❤️❤️❤️❤️❤️❤️
@rohitgunjal85726 ай бұрын
the nature ❤❤
@SambhajiDhone-k9f6 ай бұрын
दादा खुप छान व्हिडिओ झाला 👍👍👍👍🙏 तसेच व्हिडिओ बनावत जा खूप छान व्हिडिओ असतात🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩📸🙂
@RAJPUTANA95497 ай бұрын
तुला गाडीचा काही अनुभव नाही आहे तरी तु एवढा लांब प्रवास करतो नवीन गाडी आहे म्हणून मजा आहे तुझी
@shivahegde20416 ай бұрын
Super🎉🎉🎉
@dpp27567 ай бұрын
Vijay Bahu perfect drivering tumchi
@ranjitavtar60237 ай бұрын
एक नंबर vlog..
@kunalmhabdi70335 ай бұрын
Dada tempo la LMV-TR licence lagato na
@SatishAswar1126 ай бұрын
❤❤❤❤
@VikasDaund-cl3oq5 ай бұрын
❤❤kdk video vlog
@kharatadinath65057 ай бұрын
दादा तुम्हाला बदली ला पर डे किती रुपये मिळतात
@vishalpatil86987 ай бұрын
Nice dada kearala bagay milal
@markaskasbe90797 ай бұрын
Nice place 👍
@surajagalave72737 ай бұрын
एक च नंबर व्हिडिओ ...
@premkumargaikwad29417 ай бұрын
भावा तू पुणे बंगळुरु एक्सप्रेस वे वरुन का नाही गेला मी पूर्ण South फिरलो आहे फक्त केरळ बाकी आहे हा route मी केरळ ला गेल्यावर वापरेन Nice vlog मी कोपरगाव चा Nice video
@VaibhavPatil-vt4dw7 ай бұрын
खूपच छान 👌👌
@DattaGiri-md5tr7 ай бұрын
Khup chaan Vijay bhau. Mast vatal. Asech video daily upload kara. Take care.
@dpp27567 ай бұрын
Mast Vijay Bahu
@vitthaldolas28667 ай бұрын
Full to dhamaal ❤❤❤❤❤❤❤
@dipakmaske72427 ай бұрын
खुप छान प्रवास
@rohitbansode607 ай бұрын
0:12 No Parking madhe ahe
@jagguishwarkatti47977 ай бұрын
व्हिडीओ कसं करता तुम्ही दादा GoPro आहे का
@vijaylatthe077 ай бұрын
I phone 11
@shubhammali6307 ай бұрын
Fast like and fast visw ❤
@GajananAmbhore-cr1lv7 ай бұрын
भाऊ तुला माझी पहिली कॉमेंट ❤❤❤❤❤
@dakshmpatole43016 ай бұрын
Kai yar tuzi gadi pan दाखवली नाही ,तू गडी कोणती घेतली ,दाखव
@swatikawde86687 ай бұрын
दादा तू फक्त जेवन आणि चहा हेच दाखवतो थोडा चांगला blog बनवत जा तूमचे हित चींतक
@ganeshjadhav79036 ай бұрын
कोकण vs केरळ दाकव जय महाराष्ट्र
@arunpawar27107 ай бұрын
विजय दादा, केरळ वरून येताना गाडीला भाडे मिळाले का? कारण बंगाल, विजयवाडा येथून येतानाचे ब्लॉग मध्ये सुद्धा येताना भाडे मिळाले का याचा उल्लेख केला नाही . ट्रीपचे भाडे झालेला एकूण खर्च . ट्रीप फायदयात होती का याचा उल्लेख करावा .
@vijaylatthe077 ай бұрын
ट्रिप मध्ये रिटर्न भाडे अगोदरच मिळालेले असते. डिझेल साठी झालेला खर्च अगोदरच्या ट्रिप मध्ये सांगितलेला आहे. जाताना सुद्धा बॅटरी घेऊन जायची आणि येताना सुद्धा बॅटरी असते.आणि भाडे हे किलोमीटर वर ठरलेल असत.
@sandeepwadkar21247 ай бұрын
तुम्हाला एका ट्रीपचे किती पेमेंट मिळते
@arunpawar27107 ай бұрын
Very nice . please contact no I want meet in Satara . come back to Kerala .
@deepaksuryawanshi93407 ай бұрын
@@vijaylatthe07 amala pan dya na bhaad battery cha
@deepaksuryawanshi93407 ай бұрын
@@vijaylatthe07Transport valyancha numbar dya ki mla pan battery bharaychi ahe
@DhananjayGunde-j6t7 ай бұрын
❤Kerala❤
@travel_with_rocky007 ай бұрын
व्हिडीओ मोठा बनव वाटल्यास पण रोड अजून दाखव.. Viju
@Prshnt837 ай бұрын
Dada ek suggestion ahe ki tu ektach travel karat ja.. tujhyasobat kon asla ki thod connection with viewers Kami hotay because of distraction
@vigyanhoon6 ай бұрын
You should be careful and slow down at ghats, some can get wrong inspiration from this video
@surajbhaulive60237 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩जय मराठी 💯
@AdmiringLemonZester-xz8px7 ай бұрын
बुकिंग कोठून भेटते
@shubham.devkar92187 ай бұрын
कायम एकच टी-शर्ट दिसतो
@MadhukarDhuri7 ай бұрын
कर्नाटकात भजांना बोन्डा म्हणतात. केरळात बुंदा म्हणतात वाटतं.
@vishalsonawane60566 ай бұрын
मी पणा केरलाला ट्रिप करणार आहे पण 2व्हिलर ने . त्यामुळे विडिओ कामाला येईल .
@91atharvvispute947 ай бұрын
एकदा कोकण ट्रिप मारा दादा @विजय latthe
@DHAIRYASHEELPATIL-l1b7 ай бұрын
विजय driving🚘 तुज़ी चांगलि नाही...
@vaibhavwarungase61456 ай бұрын
Bhau ह्या घाटातून 3 वेळा गेलोय असले घाट महाराष्ट्रात एक पण नाहीत. Hairpin bend एकदम तीक्ष्ण आहेत या घाटात . भरपूर घाट रेस्ट एरिया आहेत घाटात. भरपूर फोटो व्ह्यू पॉइंट्स पण आहेत. मस्त घाट आहे
@pushkarpatil57957 ай бұрын
दोस्त चा रिपोर्ट कसा आहे..?
@vijaylatthe077 ай бұрын
👌
@AvinashGajare6 ай бұрын
Vk 13:38
@Kshitijphasale-j7q7 ай бұрын
Bhau tume nashik to Mumbai
@vijaylatthe077 ай бұрын
👍
@RDX4237 ай бұрын
भाऊ ते Bluetooth system बंद करत जा गाडी चालु करण्याच्या आधी नाहित फिउज उडुन जातील भाऊ
@vijaylatthe077 ай бұрын
👍
@shubham.devkar92187 ай бұрын
विजय भाऊ तुझे परीवाराची माहिती देना
@RAJPUTANA95497 ай бұрын
😅😅😅
@vinayakpatil9937 ай бұрын
येताना लोड नाह मिळत का
@vijaylatthe077 ай бұрын
येताना सुद्धा बॅटरीच असते
@vishalsatpute64476 ай бұрын
विजय भाऊ बदली ट्रिप चे किती पैसे घेतो ।। किती देतात बदली ट्रिप ला पेमेंट
@vaibhav-3655 ай бұрын
केरळ मध्ये हिंदूंची संख्या कमी होत जातेय भाऊ. परिस्थिती कठीण
@shubham.devkar92187 ай бұрын
तू व्हिडिओमध्ये त्यांच्याविषयी कधी बोलत नाही परिवारा विषयी
@ashishsherkar42847 ай бұрын
आमालाही घेऊन चला
@vijaylatthe077 ай бұрын
नक्की
@ashishsherkar42847 ай бұрын
दादा मी ही डायवर आहे
@ashishsherkar42847 ай бұрын
आशी बदली आसली तर सांगा
@ashishsherkar42847 ай бұрын
मी पुणे येथे आहे
@shubham.devkar92187 ай бұрын
विजय भाऊ तुझ्याकडे ड्रेस नाही का
@masumparida7 ай бұрын
विजय दादा मी इंस्टा वर मेसेज केला आहे भेटायच होता दादा
@shiddu81356 ай бұрын
सालेम म्हणू नका सेलम आहे ते भारतातील सर्वात मोठी चांदीची बाजारपेठ
@Vijaychavan87456 ай бұрын
Gelya veli ala Teva pn to सालेम बोलत होता its सेलम 😂😂😂😂