नवे रोजगार नवी संधी.. खेकडा पालन हा एक नवीन रोजगार आहे खेकडा पालन कसे करावे या दृष्टिकोनातून शास्त्रीय माहिती सांगायला हवी त्यांचं पालन पोषण कशाप्रकारे केले पाहिजे त्याचे उत्पादन कुठे खपवले पाहिजे त्याला कुठे मागणी आहे खेकडा खाण्याचे उपयोग लोकांना समजावून सांगायला हवेत व्यवसायात धाडस केल्याबद्दल अभिनंदन 💐🙏
@balrajebirdawade41043 жыл бұрын
खुपच छान आयडीया आहे .पुर्ण महाराष्ट्र भर तुमच नाव होऊदेत ही सदिच्छा. सर,एकदा तलाव आणि ज्यावर व्हिडिओचा मेन ते म्हणजे खेकडा हे दाखवलं असत तरअजुन खुप बरं वाटल असत. सर part2 नक्की बनवा हि विनंती
@njajob8573 жыл бұрын
सर व्यक्ती नाही दिसला तरी चालेल पण प्रोजेक्ट दाखवत जा अशी मुलाखत घेऊन काहीही उपयोग नाही अशी माहिती पुस्तकात मिळते पण पाठीमागील विहीर , खेकडे कसे काढायचे हे दाखवले तर बरे होईल
@riteshbarde41832 жыл бұрын
बरोबर
@aniketmehetar73122 жыл бұрын
बरोबर .. प्रोजेक्ट तर दाखवलेच नाही .
@akshayjadhav73522 жыл бұрын
Barobar Ahe Mazya Swatach Ahe Kami Rs made Profit Mast ahe
@nikhilderle58482 жыл бұрын
@@akshayjadhav7352 bhau contact number deta ka tumcha
@abhirajbhosale48692 жыл бұрын
@@akshayjadhav7352 मोबाईल नंबर द्या
@SwargatloKokan2 жыл бұрын
मी पण खेकडा पालन चा प्लांट चालू करतोय..सद्ध्या खोदकाम चालू आहे..बांधून झाल्यावर मी यावर विडिओ बनवेन व पूर्णपणे माहिती देईन धन्यवाद
@vinodbhange7042 жыл бұрын
तुमचा नंबर सेंड करा भाऊ.
@samajadhav98642 жыл бұрын
तुमचा numbr द्या
@shekharzambare16822 жыл бұрын
Video chi link pathva
@Rahuljagdhane-pv5ub2 жыл бұрын
Zal ka kam purn
@hemantsawant53852 жыл бұрын
झाला का पुर्ण प्लांट?
@santoshsomoshi72332 жыл бұрын
साहेब आपण नविन व्यवसायाची छान माहीती दिली त्या बद्दल पहीले आपणांस मनापासुन धन्यवाद परंतु आपण सर्व काम करतानाचे व्हीडीओ टाकायला पाहीजे होते जसे खाद्य टाकतानाचे खेकडा पकडताना गिऱ्हाईकांना देतानाचे चित्रीकरणाचे व्हीडीओ ची माहीती पाहीजेच होती कारण अजुन पण ह्या व्यवसायास नविन तरुण तयार होतील यांनी जो उल्लेख केला जे शांतारामशेठ वारे हे आमच्या जुन्नर तालुक्यांतील आहेत त्यांनीच ह्या व्यवसायास पहील्यांदा सुरवात केली त्यांना पण धन्यवाद ते माझे मित्र आहेत त्यांच्या टॅंक मधील खेकडा पकडून जागेवर खेकडा फ्राय आणि रस्यासकट पण सुंदर चविष्ट भाकरी भात जेवण देतात छान माहीती दिली पुढच्याच ठेस मागचा शहाणा यातुन समजले या बद्दल व्यावसायीकांस व मुलाखत घेणारांस मनापासुन धन्यवाद 🙏
@prakashbhadale50882 жыл бұрын
विश्वास तुझ्या मुलाचे अतिशय सुंदर विचार आहेत नोकरी सोडून खेकडा🦀 पालन व्यवसाय केला तुमच्या या व्यवसायात तुम्हाला भरपुर यश मिळो 🌹👌👌🙏🙏🌹 प्रकाश भडाळे साळवडे. सध्या पुणे. रावेत. येथे राहातो
@laxmanbaraf74693 жыл бұрын
माहिती अप्रतिम आहे सर खरच ऐकणाऱ्याच्या कानात फॉल्ट झाला असेल धनंवाद👌👌👌
@voiceindia38223 жыл бұрын
कोंबडीची स्किन, आतडी कटिंग स्वच्छ करून टाका खेकडी भरीव आणि वजनदार भरतील
@mangeshkarlekar96442 жыл бұрын
आपण कोण
@sambhajipisal6182 жыл бұрын
@@mangeshkarlekar9644 samp Sambhaji pisal0¹ 9
@leenajohn136 Жыл бұрын
I was thinking mostly people feed fish waste
@vishalshirke92663 жыл бұрын
लय झंझट आहे मी कष्ट घेतले भरपूर
@dattatryavaidya939 Жыл бұрын
खुपच छान बेरोजगारांना नक्कीच फायदा होईल.
@sureshsali980310 ай бұрын
खुपच छान माहिती आहे. तलावाचा व्हिडिओ पूर्ण पुणे टाकला असता तर खुपच बरे झाले असते. कपारी व त्यांचे बसण्यासाठीचे दगड पूर्णपणे बुडेल इतके पाणी ठेवावे की ते उघडे राहिल इतपत ठेवावे हे सुद्धा कृपया कळवावे
@ansarattar12113 жыл бұрын
दादा एकदम छान idea रोजगार दिला आकाश दादा आपल्याला भेटून आभार व्यक्त करायचा आहे
@Quote_by_bhagavadgeeta3 жыл бұрын
भाऊ खूप छान माहिती आणि के पी मराठी तुमचे खूप आभार
@dilipmandhare13002 жыл бұрын
हा खेकडे पालन प्रकल्प अती उत्तम आहे.खेकड्यांच बीज कोणत्या आकाराचे सोडावे लागते,त्यांना कुठल्याप्रकरचे खाद्य द्यावे लागते.ते किती महिन्यात पाचशे ते साडे पाचशे ग्रामचे होते.याबाबतची सविस्तर माहिती नाही.
@rajendrapetkar6823 жыл бұрын
झक्कास.. मस्त प्लॅनिंग.. युवा उद्योजक
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
#kzbin.info/www/bejne/q5fOkol6lpp1rtk
@utkarshgosavi22962 жыл бұрын
चांगला विषय भरकटत नेला
@ramakantnaik7577 Жыл бұрын
मी , रमाकांत ,गोवा जिल्ह्याहून, माझी ईशा आहे. मला याबद्दल माहिती मिळाली तर फार बर झाल असत.
@prakashbhadale50882 жыл бұрын
आत्ताच तुझी व तुझ्या मुलाची खेकडा🦀 पालन विषयावर मुलाखत ऐकली मुलाखत ऐकुन खुप छान वाटले तुम्ही या व्यवसायाची एकदम मस्त निवड केली आहे तुम्हाला या व्यवसायात भरपूर फायदा मिळो आशी मी आपल्या ग्रामदैवताला यमाई देवीला प्राथॅॆना करतो प्रकाश भडाळे. साळवडे. रावेत🌹 👌👌🙏🙏🌹
@maheshpatil-pn2cm3 жыл бұрын
सर तुम्ही अनूभवी आहात पण तेच तेच प्रश्न व तीच तीच माहीती परत मिळाली मु्द्सुद प्रश्न हवे होते माहीती छान होती यात शंका नाही... आँक्सीजन विषयी नीट माहीची नाही पावसाच पाणी व तलावाचा एक व्हीडीवो हवा होता काही चुकले असेल तर क्षमा असावी
@dineshchavan46283 жыл бұрын
खूप छान पण खेकडे कुंटे आहे तेर दिसून येत नाही व त्यांचे खाद्य पदार्थ नियोजन करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता कशी करावी हे शेतकरी गृप मध्ये पाठविण्यात यावे
@indrajeetdeshmukh17183 жыл бұрын
युवा शेतकरी वर्गासाठी उत्तम उद्योगयाचा पर्याय राहील, कृपया या व्हिडिओचा भाग 2 तयार करावा ,त्यात टॅंक कसा बनवायचा, माल कसा काढायचा, ऑक्सिजन प्लांट च काम महत्व इत्यादी बाबींचा सामावेश करावा
@moreshwarsagvekar86492 жыл бұрын
Oxcisan lavyachi avshkata aahe ka
@moreshwarsagvekar86492 жыл бұрын
Oxcisan lavyachi avshkata aahe ka
@pramodchavan53192 жыл бұрын
सलाम भावा मानलं धाडसाचे कौतुकच
@jalnamarathinews2 жыл бұрын
ज़िन्दगी में हमेशा एक बात ख्याल में रखना ए दोस्त, आप खुदको हमेशा ख़ास समझना, और ख़ास बनकर ज़िन्दगी को खर्च करना, क्युकी अगर आप आम बनोगे, आम बनोगे तो लोग आपका अचार बना देंगे, आप कमजोर बनोगे तो लोग लचर बना देंगे।
@mohanwagh51068 ай бұрын
Nice project, Congratulations Kambleji.❤
@sajanpatil58293 жыл бұрын
मुलाखत घेणारा तेच तेच प्रश्न विचारतोय,त्याऐवजी हौद,तलाव कसा बनवला किंवा सुरुवात कशी केली,किती दिवसातून किती उत्पन्न मिकते हे सगळं विचारता आलं असत....तेच तेच विचारून काय🤔
@shalikramgirhe43503 жыл бұрын
हौदामधुन माल बाहेर कसा काढायचा त्यांच्या नांगी मुळे चावण्याची भिती नाही काय
@praviningle53503 жыл бұрын
Solid dada
@vivekkale49313 жыл бұрын
नशीब कांबळे मामाच्या नातवाची मुलाखत घेतली नाही नाहीतर हेच प्रश्न त्याला पण विचारले असते आणि vdo एक घांट्याचा केला असता😂😂
@sRZ92293 жыл бұрын
Chutya aahe mulakhat wala
@sundarpatil14463 жыл бұрын
ST चे धैर्यवान कांबळे काका यांच्या सौ. ची गुढघे दुःखी होती,त्यांनी बाजारातून खेकडे आणून खाऊ घातले वगैरेनी रोग बरा झाला,थोडक्यात म्हणतोय, यामुळे त्यांना सुचले व्यवसाय करावा का ? एक एक अडचणी वर मात करीत,सुधारणा करीत,विहिरीतून, सिमेंटच्या तलावातून,आपणास इथ पर्यंत आणून सोडून दिले नाही तर आणखीही तुटपुंजे सल्लेही दिले,मुलाच्या हातात सर्व व्यवहार,व्यवसाय सोपवून ते स्टेरिंग सोबत सराव करायला ST बसायला गेले.एवढी भरमसाठ म्हणा किंवा तुटपुंजी का म्हणा ती शक्कल आपणास सांगूनही आपण काही आसामी इच्छा, "" डेरिंग "" ची कमतरता असलेले त्यांना घेकडे वर काढायचे कसे,हरामी खेकडे चावले काढतांना वा पकडताना तर कोणता मलम,कोणत्या कंपनीचा,दिवसातून किती वेळा लावायचा असले नकोते (फालतू ) गुढ प्रश्न विचारून दोष द्यायचा,घर बसल्या स्मार्टफोन च्या मेहरबानी ने काना जवळच कुजबुजून अफाट कमाईचे व्यवसाय केवळ जनता व महाराष्ट्र सुजलाम संपन्न व्हावा व त्यातून पत्रकारला पण काही लाभ व्हावा या साठी,त्या पत्रकाराला काहींनी शिव्या वाहिल्यात,काहींनी अकार्यक्षम,वेडे ठरविले आहे, ज्यांना हा धंदा, रोजगार,करावासा वाटत असेल,नसेल किंवा टवाळकी,करुन थोडी करमणूक व्हावी असे वाटत असेल तर हे लक्षण "" डेरिंग बाज,धैर्यशील,असामीचा नव्हेच कदापिही. चुकल्यास क्षमा करावी ही विनवणी. 🙏 🙏 🙏 🙏
@kiranphartare87073 жыл бұрын
मुलाखत घेणार्याला देणार्याला असे पोकळ बांबू ने फोडले पाहिजेत यड्याचा बाजार नुसुता 😂😂
@shekharchavan52163 жыл бұрын
😭😭😭lai not kela bhau
@SunilJadhav-n6g22 күн бұрын
स्वतः हिम्मत आई वडिलची इच्छा
@babanchavhan65973 жыл бұрын
खूप मस्त जोडधंदा आहे शेतकऱ्यांना
@swatidarekar82453 жыл бұрын
धन्यवाद कांबळे साहेब आम्हाला सुद्धा हॉटेल साठी खेकड्यांची आवश्यकता आहे लवकरच तुमच्याशी संपर्क करणार आहोत धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली आहे🙏🙏🙏
आमच्या येथे कोल्हापूर जिल्हा,इचलकरंजीत खेकडा मार्केट मध्ये 100 ते 150 रुपये प्रति किलो मिळतो त्यामुळे 350, 300 किलो रेट हा काही पटत नाही
@bapusahebinamke45253 жыл бұрын
हा रेट पटतु नाही
@kunalghegadmal32473 жыл бұрын
मुंबई ५००/ किलो
@arjunchavhan8292 жыл бұрын
Mbl no dya
@jaijawanjaikisan60072 жыл бұрын
भाऊ प्रत्येक ठिकाण चा बाजार भाव वेगळा असतो
@rahulsureshbhoye99985 ай бұрын
Nashik 450rs
@amitpatil24493 жыл бұрын
ग्रामपंचायत नळाच्या पाण्याने खेकडे मेले मग ग्रामस्थ माणसाचं काय?? किडनी ची वाट लागणार मग
@हिंद-भ3स3 жыл бұрын
हो नक्किच💥
@anildeshmukh46943 жыл бұрын
साहेब प्लांटचा पण एक व्हिडीओ तयार करा नवीन व्यवसाय करणाऱ्या ना अजून थोडी आयडिया येईल
@pradeeppatilmusale3 жыл бұрын
पुन्हा पुन्हा तेच प्रश्न ,,, होद बांधायला खर्च विचार, त्याचे खाद्य, विक्री खर्च,, इतर काळजी
@vilasraje74183 жыл бұрын
मुलाखतकार सर आणखी एक व्हीडीओ विहीरीचा तयार करा नंतर 🦀🦀खेकडे कसे पकडायचे नंतर त्यांना खादय कसे किती व किती प्रमाणात दयायचे तो एक व्हीडीओ स्पेशल तयार करा ...सर प्लीज ...आकाश भाई कडक ...जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय किसान👌🌹🌹👍💐💐
@anilmehetre2214 Жыл бұрын
Khekde काढता कसे
@valmikfulpagare37123 жыл бұрын
Practically knowledge is important not only thery
@kisanbhosle70022 жыл бұрын
छान व्यवसाय आहे. माहिती चांगली.
@umeshdorkulkar66353 жыл бұрын
Sir मला gidence द्याल का. मी कोकण रत्नागिरी मधील एक विद्यार्थी आहे. आज महाराष्ट्रात नोकऱ्या नसल्या कारणाने मी असे खूप व्हिडिओ पाहत असतो. परंतु हा प्रोजेक्ट मला खूप आवडला आहे. खरंच तुम्ही खूप चांगला प्रोजेक्ट केला आहे. यातून महाराष्ट्रातल्या सर्व बेरोजगार विद्यार्थांना एक चांगला बिसनेस चा मार्ग दाखवत आहात. धन्यवाद.
@prafulkhadse85523 жыл бұрын
Umesh bhau mala coal Kara mi tumala mahiti sangato
@vinodpawar54423 жыл бұрын
मी रत्नागिरीचा आहे तुमचा नंबर द्या
@vinodpawar54423 жыл бұрын
नंबर मिळेल का तुह्मचा
@umeshdorkulkar66353 жыл бұрын
@@prafulkhadse8552 sir आपला वॉट्स ॲप no. द्या.
@umeshdorkulkar66353 жыл бұрын
@@vinodpawar5442 sir आपण प्रोपर रत्नागिरी मध्ये राहता का
@sameermulla232 жыл бұрын
दादा, खुप छान मुलाकात आणि माहिती दिली। टैंक वीडियो दाखवला असता तर खुप आभार जाले असते।
@jarahatkemarathiexperiment4362 жыл бұрын
तुम्हा दोघांना भारत सरकारने पुरस्कार द्यायला हवा
@gajananparihar53402 жыл бұрын
, कृपया या व्हिडिओचा भाग 2 तयार करावा ,त्यात टॅंक कसा बनवायचा, माल कसा काढायचा, ऑक्सिजन प्लांट च काम महत्व इत्यादी बाबींचा सामावेश करावा
@sattarpathan54463 жыл бұрын
💐अभिनंदन💐चांगला उपक्रम शेती व्यवसायला जोड धंदा, व इतर शेतकऱ्यांना दिशा दर्शवणारा प्रयत्न. 🙏🙏
@paragnaik53833 жыл бұрын
मुलाखतकार नवखा आहे, अभ्यासपूर्वक मुलाखत घेणे आवश्यक
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
#kzbin.info/www/bejne/q5fOkol6lpp1rtk
@arunpimpalkar60742 жыл бұрын
नमस्कार विश्वासराव खेकड्या बरोबर एक मच्छी पालन व्यवसाय सुरू करा शक्यझालेस हायवेवर विक्री केंद्र सुरू करूण शेजारी टपरीवाली जाग्यावर मच्छी,खेकडा फ्राय इतर रेसीपी बनवून दिलेतर एक नवीन मार्केट तयार होईल आणि खवय्या ग्राहकाला फ्रेशखेकडा व मच्छी खायला मिळेल धन्यवाद
@swatideshmukh34543 жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्यांना नाव ठेऊ नका खूपच छान व प्रेरणादायी माहिती भेटली आहे धन्यवाद खूप खुप
@subhashkharche5783 жыл бұрын
टाकीत नक्की खेकडे होते का हा प्रश्न पडलाय 24 मिनिटाच्या वीडियो मध्ये फक्त मागे असलेल टाकच दिसत होत असं नसतं भाऊ
@rushikeshranvade26902 жыл бұрын
खरं आहे दादा,संपुर्ण व्हिडीओ मध्ये एकदापण प्लांट दाखवला नाही. आणि सगळं खोटं आहे हे,मी स्वतः जाऊन आलो तिथं. जास्तीत जास्त मला ८-१० खेकडे दिसले असतील. म्हणजे आपण जरी गृहित धरलं की खेकड्या लपुन बसल्या असतील;तरी फार तर १५-२० कीलो माल असेल.
@nirajpujary12 жыл бұрын
@@rushikeshranvade2690 Can you share complete address please?
@bhaskardange73304 ай бұрын
चांगला व्यवसाय आहे
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे7 ай бұрын
सर माहिती छान दिली पण खेकड्या चा प्रोजेक्ट पण दाखवायला पाहिजे होता अजून बर झालं असतं
@tanajimastud29613 жыл бұрын
सर मुलाखत वाले तुम्ही गणेश मार्केटला येऊन तिथे चौकशी करा
@B.V.Shinde2 жыл бұрын
सर ओके ओके म्हणुन नुसता व्हीडीओ वाढवला प्लांट कोण दाखवनार आशा मुलाखतीला काहीच अर्थ नाही .
@vaibhavchavan833 жыл бұрын
प्लांट दाखवला नाही, प्रश्न परत परत विचारून व्हिडिओ विनाकारण वाढवला आहे.
@prakashbandekar12312 жыл бұрын
जेव्हा एखादा व्हिडिओ करतो तेव्हा त्याची पूर्ण माहिती द्यायची असते.यात प्लांट दाखवला नाही. खेकडे कसे सोडतात तसेच कसे काढले जातात,हे दाखवले नाही.नुसती मुलाखत आहे.
@ViP-tu5ko2 жыл бұрын
विनाकारण व्हिडिओ जास्त वाढवला
@97678083342 жыл бұрын
Speed 1.75
@prakashkadam45302 жыл бұрын
Gg8
@pratiksha1782 жыл бұрын
Br zal tumchi comment baghitli nahi tar mi pn purn video baghat hoto😂
@bhagojimetkar11063 жыл бұрын
लय भारी भाऊ 👌👌👌👌
@tingrepatil90253 жыл бұрын
Khup mast aahe ha business
@shivajimatkar13533 жыл бұрын
हिंमत केली कींमत आली छान
@sunilwalchandkhade50323 жыл бұрын
मुलाखत घेताना संपूर्ण प्रोजेक्ट दाखवत जावेत.लोकांना कसे काय खेकडे पालन करावयाचे ते माहिती व प्रत्याक्ष्यात दाखवत जावेत. लोकांना नॉलेज येईल
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
#kzbin.info/www/bejne/q5fOkol6lpp1rtk
@arunmane48262 жыл бұрын
खेकड्याची खाद्य काय आहे
@SwargatloKokan2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bGiqmHaOmLOiaas खेकडा पालन ची संपूर्ण माहिती
@rupeshgaikwad70903 жыл бұрын
पहिल्यांदा मुलाखत घेत आहे का साहेब... बोर झालो राव तेच तेच प्रश्न ऐकून.....वडिलांना तेच प्रश्न आणि मुलाला पण तेच प्रश्न.....
@nitinkharatmal13522 жыл бұрын
एक चांगले ज्ञान चुकीच्या पद्धतीने मुलाखत घेऊन लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवता आले नाही याची खंत वाटते मुलाखत कर्त्यांनी मुलाखत घेण्याचा खूप अभ्यास करावा मग अशा ज्ञानाच्या प्रोजेक्ट च्या मुलाखती घ्याव्या
Kahi nahi madhm tumhi jay bhim kament hoti mhnun jay bhim🙏 reply dila
@patilraje363 жыл бұрын
@@monajsavde2466 बर बर ..तुम्ही कुठे राहता
@monajsavde24663 жыл бұрын
@@patilraje36 satara
@amolddarekar12 жыл бұрын
खूपच छान माहिती👌👌
@nitinohal26413 жыл бұрын
Akash Bhau khup Chan Business Chalu kela ahe 🌹🌹
@shashikantfunde72402 жыл бұрын
जे दाखवायचं ते दाखवलं नाही आणी video पण खुप मोठा केला
@badrichatse29454 ай бұрын
sar satkari morya khekaduala खाध्ये काय टाकता
@anildeshmukh46943 жыл бұрын
मित्रांनो लवकरच मी स्वतःचा खेकडा प्लांट चालू करणार आहे सगळी माहिती अगदी डीटेल्स मधी माझ्या नवतरुण मित्रांसाठी माहिती दाखवणार आहे. सध्या माझे गावरान पोल्ट्रीचे काम 5 टक्के शिल्लक राहिले आहे तो शेड पूर्ण झाल्यावर थोड्याच दिवसात मी तो प्लान्ट चालू करायच्या तयारीत आहे. थोडा वेळ थांबा मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देईन...
@saurabhnawle64073 жыл бұрын
Contact no milel ka tumcha?
@Ashish_Body_Massage_Therapist3 жыл бұрын
सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा 💐 शक्य असल्यास फोन नंबर शेअर करा.
@akshaylokhande59023 жыл бұрын
तुमचा नंबर मिळेल का
@SwargatloKokan2 жыл бұрын
मी पण चालू करतो खेकडा पालन प्लांट..मला व्हाट्सअप्प ला मेसेज करा अनिल भाऊ..आपण चर्चा करूयात
@shekharzambare16822 жыл бұрын
Mala link pathva video chi
@avinashshinde71973 жыл бұрын
आकाश भाई कडक 💐💐
@santoshkothavale14862 жыл бұрын
टाकी कशी बनवली आहे ही दाखवली तर बरं
@mahendralekawalesir42833 жыл бұрын
Very nice information Good try to collect information
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
#kzbin.info/www/bejne/q5fOkol6lpp1rtk
@Shreyas90953 жыл бұрын
माझी शेती नाही.. ८ वर्षांचा अनुभव आहे, नाशिक येथे राहतो. b२b ,b२c ऑनलाईन इंडस्ट्री आणी लग्न साठी vendor management मध्ये. कृपया जॉब असेल तर कळवा.
@sangamgadhave9 ай бұрын
क्याल्शियम साठी एवढा उपद्व्याप करन्यापेक्षा तांदळा एवढा चुना ग्लासभर पान्यात घालून महिनाभर पिला तर गुडघे ठिक होतील
@madhuriinamke6653 жыл бұрын
खुप सुंदर 31डिसेंबर साजरा करुन नवीन पिडीला सांगितले की वेसण करुन करू नका साजरा खुपच सुंदर 👌👌👍👍
काय प्रश्न विचारले आहेत....हा व्हिडिओ पाहून काय तरी माहिती मिळाली का😂😂😂😂 प्रश्न विचारणार हुशार आहे
@vishnubhave3403 жыл бұрын
Sir tucha ha ek changla interview mhanin pan khup da same prashna repeat zhale . Please punha interview ghya ani tyat Khalil prashna vichara. 1) khekdyat Nar ani Madi kashi olkhaychi he pratyaksha khekdyana samor theun dakhvave. 2) tyancha Breeding season konta ani Varshat kitinda ? 3) khekdyancha veg veglya prajati kontya va tyatli sarvat Vajnani mothe kuthle. 4) pilla sadharan kiti divsat ready hotat 5) plot open aslyane jevha khup Paus hoto tevha pond bharun overflow hou naye mhanun kay khabardari va te pani tyana suit hota ka . 6) shakya zhala tar pond chi Rachna dakhavne. Thanks 👍😊
@sandiplokhande629910 ай бұрын
तब्येतीवरुनच अंदाज येतो दोघांचे पण.
@prakashsawant31662 жыл бұрын
सर खूप छान माहिती मिळाली पण प्रश्न बरेच रिपीट झाले आणि मह्रत्वाचे प्लांट दाखवला नाही तशी माहिती नवीन पण महत्वाची मिळाली धन्यवाद सर
@krushnadavne79213 жыл бұрын
एक प्रश्न अनेक वेळा विचार ल 😂 रिपोर्ट र ला प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे
@sureshkhapane9362 жыл бұрын
🤣😂😂😅
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
#kzbin.info/www/bejne/q5fOkol6lpp1rtk
@Ramshinde28743 жыл бұрын
खूप छान चांगली माहिती मिळाली....धन्यवाद 🙏
@vivekingole12703 жыл бұрын
दादा खूप छान माहिती सांगितली.
@RC-fi3jh3 жыл бұрын
You take AT list 50 by 50, One use borwell and wall water Tank required in out circulation Use different river sand Ground fully cement 4 days water recyle, 4 kg fish wastage use for food for 5 days gap Upper side If water Rain system use than may be best detail of this vedio
@nandkumarmali72622 жыл бұрын
How to pick up khekada
@ayush_anibarachkahi34672 жыл бұрын
Can u give me ur no We have started plant I want some information
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
#kzbin.info/www/bejne/q5fOkol6lpp1rtk
@vitthalbamane98172 жыл бұрын
जे
@SwargatloKokan2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bGiqmHaOmLOiaas
@ManishUrkude8 ай бұрын
Khup.chaan.sir
@akshayvardhankawale9041 Жыл бұрын
Ekch Question 10 time wichrta ka 10 minutes cha Interview 24 minutes ghalwle 🙏
@joseagnelofernandes7084 ай бұрын
Thanks
@mangeshkhandave39179 ай бұрын
Government kadun kahi subsidy milti ka hya sati???
@pradeepambre42322 жыл бұрын
Khar pani ka goda pani , kuthli khekdyachi jat ani tyana kuthla khadhya deta. Khekde mutha kiwa samudrachli khekde godya panyat hotat ka.
@AmolkishanRathod-sh7rf8 ай бұрын
Sir aapan mulakhat ghetto tenva product dakhawa ani tyala investment koti lagei
@sachinsuryavanshi66783 жыл бұрын
धन्यवाद तुमचं पण तुम्ही जो प्लांट बांधले आहे तो दाखवला नाही सर
@riyazdeshmukh44632 жыл бұрын
Ata mala sanga...tech techa prashn ka vicharta... Are lahan vedio kara pan mojak kara abhyas karun ya ...kimmat vichar bajar bhav..