Рет қаралды 53,947
आज आपण पहिल्यांदा व्हिडीओ Vlog बनवत आहोत..
शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ ला लाइक करा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा आणि कॉमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडीओ ते ......
हा व्हिडीओ माझ्या गावी म्हणजे संगमेश्वर, धामापुर, भोजनेवाडी इथला आहे .गणपती ला आम्ही गावी गेल्यावर खुप काही गमती जमती करतो. त्यातलीच ही ऐक. माझे काका ग्रामीण शेतकरी आहेत..
आणि गावातल्या लोकांना शहर लांब असल्यामुळे गावी आणि घरी काहीतरी उचापती करायला खूप आवडतं..यातलीच एक करामत म्हणजे खेकडे पकडायला टोकी लावणे...
टोकि कशी लावायची आणि कुठे हे आज आपण या व्हीडिओ मध्ये बघणार आहोत...
गावी गेल्यावर आम्ही अजून पण व्हीडिओ केल्या आहेत त्याच्या लिंक खाली दिल्या आहेत नक्की बघा....
कोकणी गाऱ्हाणं
👇👇👇
• कोकणी गाऱ्हाणं | Kokan...
गणपती डेकोरेशन
👇👇👇
• Home Made Ganpati Deco...
here is our channel link
👇👇👇
• Uday
Uday
here is our instragram account
follow me...
pCTY2RQzjt...
Thumbnail create By
Hitesh kule..
#tranding #khekde