Рет қаралды 1,890
🚩 *श्रीजोपादेवी यात्रेच्या निमित्त*🚩
🤼♂️ *निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान*🤼♂️
🕰️
मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी
📌
खालुंब्रे ता.खेड जि.पुणे
मैदानातील प्रमुख कुस्त्या....
👉🏻पै.हर्षल सदगीर विरुद्ध पै.माऊली कोकाटे
👉🏻पै.पृथ्वीराज पाटील विरुद्ध पै.शैलेश शेळके
👉🏻पै.श्रीमंत भोसले विरुद्ध पै.भैरु माने
👉🏻पै.रामा कांबळे विरुद्ध पै.हनुमंत पुरी
👉🏻पै.मंदार ववले विरुद्ध पै.सचिन केचे
महिला कुस्ती
👉🏻पै.धनश्री फंड विरुद्ध पै.सुजाता पाटील
💐विशेष सत्कार💐
पै.शिवराज राक्षे
डबल महाराष्ट्र केसरी
क्रीडा अधिकारी पुणे
आयोजक
समस्त ग्रामस्थ खालुंब्रे
टीप
एकही कुस्ती फिरवून लावली जाणार नाही
पैलवानास दोन पुकार केल्यानंतर
पैलवान अनुपस्थित राहिल्यास बाद केले जाईल.
स्थळ
खालुंब्रे ता.खेड जि.पुणे
📡 *सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपण केले जाईल.*📽️
🎙️
निवेदक
पै.युवराज तात्या केचे
धन्यवाद
🙏🏻🙏🏻
Team kustimallavidya