Рет қаралды 1,845
खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ भाग - २ | हाताची बोटे दाखवा | आनंददायी शनिवार उपक्रम | पहिली व दुसरी
कृती - (खेळ क्रमांक : २)
• विद्यार्थी शिक्षकांच्या कृतींचे निरीक्षण करतात.
• शिक्षकांनी उच्चारलेल्या अंकानुसार उजव्या हाताने संख्येएवढी बोटे, डाव्या तर्जनीने दर्शक कृती, डाव्या हाताची बोटे आणि उजव्या हाताच्या तर्जनीने दर्शक अशी सुरुवातीला हळुवार आणि नंतर वेगाने कृती करतात. गटाने सादरीकरण करतात.
• मनोरंजनाबरोबर कृतीच्या सारखेपणावर भर देतात.
खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ भाग - १
• खेळू मेंदूच्या व्यायाम...
खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ भाग - २
• खेळू मेंदूच्या व्यायाम...
आनंददायी शनिवार उपक्रम
हाताची बोटे दाखवा
खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ भाग - २
#आनंददायी_शनिवार
#nipun_bharat #pravin_dakare #विद्याप्रवेश #विद्यार्थी_कृतीपात्रिका