तुम्ही जे कार्य करत आहात सर, याचा प्रचंड अभिमान आम्हा सर्वांना आहे. घराघरात शिवरायांच्या विचारांचा झरा,तुमच्या प्रत्येक प्रामाणिक वक्तृत्वातून दिसतो....! जय शहाजी.. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभुराजे....!💥🚩🚩💥
@sunilyeole978611 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय.
@CricketKida877710 күн бұрын
❤❤ हर हर महादेव, जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
@VijayBhavar-f2r13 күн бұрын
सर तुमच्या आवाजात शिवरायांविषयी खूप प्रेम दिसते
@Vijay-G.20 күн бұрын
त्या राजमाता जिजाऊ आई साहेब यांना, कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 ज्यांनी हा स्वाभिमान शिवप्रभूं च्या अंगी बाणवला ! बालपणी चे संस्कार च माणसाला देवत्व प्राप्त करुन देतात. 🚩🚩🚩
@-user-9jpkthshdyekb20 күн бұрын
❤❤
@navneetjoshi229320 күн бұрын
असा कित्येक लोकांचा माज उतरवला आहे आपल्या राजांनी 👍👍🚩🚩
@Prabhass828218 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील कोणते पुस्तक वाचावे. Video banava
@sureshpawar283119 күн бұрын
धन्यवाद भोसले साहेब फार चांगली माहिती दिलीत धन्यवाद भोसले साहेब 🚩🙏🙏🙏
@DevendraBalkrishnaPawaskar20 күн бұрын
गुरुवर्य प्रवीणजी राजे भोसले साहेब आपणास मानाचा मुजरा🙏🙏🙏
@devenkorde356320 күн бұрын
आपले जेवढे धन्यवाद करावे तेवढे कमीच
@keshavmaske924719 күн бұрын
अपरिचित छान माहिती
@varad.9_9_2.15 күн бұрын
Khup chaan mahiti dili
@kirankokani369019 күн бұрын
जय शिवराय... सर प्रखर अभिमानी, स्वाभिमानी, तेजस्वी उर्जादायी प्रसंग सांगितला धन्यवाद.⚔️🚩⚔️🙏
@laxmandhakane361819 күн бұрын
जय शिवराय
@Peaceful_life2820 күн бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय हरहर महादेव
@-user-9jpkthshdyekb20 күн бұрын
😊😊❤❤
@sampatchorat292119 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.सर
@nitingodse7718 күн бұрын
जय शिवराय ❤.......
@rajendraambre880420 күн бұрын
खुपच सुंदर माहीती सर आगे बढो ❤❤❤
@marutiabagole256720 күн бұрын
उत्तम माहिती
@umeshkesare576919 күн бұрын
खुप खुप छान....
@pravinbhosale252620 күн бұрын
खुपच छान ❤❤
@vikrampatil451720 күн бұрын
आपण खूप छान इतिहास सांगता पण त्या प्रमाणात व्हिडिओ येत नाहीत आम्ही व्हिडिओची वाट पाहत असतो 🚩🚩🚩
@bdl1-i1f18 күн бұрын
Jai Shivray...⚔️🚩
@Booklovers3101-r8w20 күн бұрын
समकालिन इतिहासकारांनी संभाजी महाराजांबद्दल काय काय लिहून ठेवले आहे त्यावर व्हिडीओची सिरीज बनवा
@omprakashnarwade736410 күн бұрын
भोसले साहेब राम राम माहूर गड येथील किल्लेदारी न रायबागीन देशमुख हिची काही माहिती द्या आपल्या चॅनल च्या माध्यमातून.
@bhalchandralad28986 күн бұрын
Mananiya Bhosle Saheb yans, Sampurna jagat aple maharaj vandaniya ahet. Jai Shivray Har Har Mahadev. Bharat Mata ki Jai.
@YashShinde-md9ie20 күн бұрын
शिवभारतात लिहिले आहे की शहाजी व शरीफजी ही नावे मालोजी राजेंनी एक "सुप्रसिद्ध व्यक्ती" च्या नावावरून ठेवली होती...पण इंद्रजीत सावंत सारखे काही इतिहासकार सांगतात की ती नावे एका दर्ग्या वरून ठेवली होती.. ह्याची माहिती द्यावी आम्हाला तुमच्यावर जास्त विश्वास आहे आपण पुराव्यानिशी माहिती देता जय शिवराय ❤ जय महाराष्ट्र ❤
@MaratheShahiPravinBhosale20 күн бұрын
नक्कीच सांगेन
@SambhajiGutte-tp1pn19 күн бұрын
Sir Pl make video on vanjari communities contribution to build swaraj
@OmkarKumbhar-pj1kh17 күн бұрын
पावनखिंड लढाई विषयावर थोडे प्रुफ व्हिडिओ बनवा😊😊😊😊😊😊😊
@umeshraul548113 күн бұрын
नमस्कार
@rutujashinde501520 күн бұрын
👌🏻👌🏻
@करीनआपुलेजतन20 күн бұрын
आग्राभेट हे तहातील कलम नाही
@MaratheShahiPravinBhosale20 күн бұрын
मूळ तहातील दुसऱ्या कलमाच्या आधारावर तह झाल्यानंतर जयसिंगाने शिवरायांना आणि औरंगजेबाला भेटीची आवश्यकता पटवून देऊन हा प्रकार घडवून आणला होता. पुरंदरचा तह झालाच नसता तर हे घडणे शक्यच नव्हते.
@SujitDarandale18 күн бұрын
Sir Dipawalichya Shubhhecha.
@MaratheShahiPravinBhosale18 күн бұрын
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@chandrakantnikam688820 күн бұрын
सर, छत्रपती शिवराय तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त होते व ते गळ्यात कवड्याची माळ घालत होते. यावरून ते मांसाहार करत होते किवा नाही?
@MaratheShahiPravinBhosale20 күн бұрын
तुळजाभवानीचा मांसाहारी प्रसाद तुम्हाला माहिती नाही का?