हे नाटक सन्गीत जय जय गौरी शन्कर या नाटकातील फार सुन्दर प्रसन्ग आहे आणि मी हे भालचन्द्र पेन्ढारकर पन्डीत राम मराठे जयश्री शेजवाडकर चन्दूडेग्वेकर व इतर दिग्गज कलाकाराच्या सन्च्यात शिवाजी मन्दिर नाट्य गृहात खुप वेळा बघतले आहे याची मला खुप सुन्दर आठवण झाली. आणि आता हा खनोलकर दशावतार मन्डळ खानोली दशावतार मन्डळ या कलाकाराचा फार प्रशौसनीय कौतुकास्पद प्रयत्न आहे अभिनन्दन ❤❤❤❤