खान्देशी खेसरना गाना

  Рет қаралды 1,087,564

Mrs Nashikkar

Mrs Nashikkar

2 жыл бұрын

खान्देशी लग्नाचे गाणे ,खेसरणा गाणं
माझ्या हया vlog मधे लता ताई तुकाराम माळी गात आहेत
लताताई खुप सुंदर गाणी ओव्या म्हणतात
मी माझा vlog त्यांच्या गाण्यांचा केला आहे आशा करते की आपल्याला नक्की आवडेल आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये जरुर कळवा
#‎@mrsnashikkar
#lgnache_gane
#अहिराणी_भाषा_लग्नाचे_गाणे
#खान्देशी_लग्नाचे_गाणे
#नवरीसाठी_गाणे
#navardevasathi_gane
no one can use this song copyright claim ho ga uh mera content hai sirf my right this song 🙏🙏

Пікірлер: 428
@sulekhasabdamala1534
@sulekhasabdamala1534 2 жыл бұрын
👌👍 कधीपासून अशा जुन्या लग्नाच्या गाण्याच्या शोधात होती.ऐकायला आपलेपणा वाटतो. शेवटी जुने ते सोने 🙏जय खान्देश अहिराणी 🙏
@chitradesale1999
@chitradesale1999 2 жыл бұрын
अस वाटत होतै गाणे ऐकताना कि आमचया घरीच गाणे आहेत छान आपली बोली खानदैशी👌👌👌👌🚩🚩🚩💕💕💕💕💕⚘⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangramchavhan2917
@sangramchavhan2917
खरोखर आपलं कान्हदेश लय भारी
@subhashpatil7751
@subhashpatil7751
अहिराणी भाषेतील लग्नाचे गाणे ऐकून खूप आनंद झाला जय खान्देश
@mamatamali9916
@mamatamali9916 Жыл бұрын
ताई मी पण जामनेर ची आहे, त्रिमूर्ति चौक नाशिक येथे राहते, खुप छान वाटल, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, गावाकडची मज्जा च वेगळी असते, आता तर गाणी लाऊन नुसती धिंगाणा 😄😄😄
@dhanashripatil2469
@dhanashripatil2469 2 жыл бұрын
ह्या लता ताईंचे माहेर बोरकुंड चे आहे त्यांच्या आईच्या घरात रहायचो आम्ही ,,बोरसे सरांची मुलगी आहे मी ,,,मला खूपच आनंद झाला,ताईंना पाहून ,,चुकून तुमचा व्हीडिओ पहिला आणि ताईंना पाहिले तर म्हटले यांना कुठे तरी पाहिले आहे आवाज ओळखीचा वाटलं जवसळपास 22 ते 21 वर्ष झाली ताईंना पाहून 😊,आता आम्ही तिथे नाही राहत🙏🏻💐
@user-zw5yv6is1b
@user-zw5yv6is1b
खुपच छान ❤❤
@gulabraoborse6544
@gulabraoborse6544
ताई फारच छान
@ushapatil9989
@ushapatil9989 7 сағат бұрын
खूपच छान ताई खूप दिवसांनी आपले अहिराणी गाणे ऐकले जय खानदेश जे आपली अहिराणी भाषा
@SistarBhabd-qe5wd
@SistarBhabd-qe5wd
फारच छान आजी
@alkabagul7543
@alkabagul7543
अहिराणी गाणं ऐकलं खूप सुंदर वाटलं❤❤
@sheetalchalwade8328
@sheetalchalwade8328 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@suvarnapatil8924
@suvarnapatil8924 Жыл бұрын
मावशी मस्त गाना म्हणात. खूप आनंद व्हयना
@minakshiwagh2214
@minakshiwagh2214
सगळ्यत आधी बाई तुमचे अभिनंदन 🙏🌹🙏
@prawinmali8838
@prawinmali8838 Жыл бұрын
जुन्या आठवणींना ओवाळा देणारा हा व्हिडिओ खूप छान वाटले ऐकून.. जय खानदेश.. छान ताई..🙏🏻❤️
@chaturzamar5095
@chaturzamar5095 2 жыл бұрын
छान गीत आहे ,जय खानदेश 👌👌
@Pranali-nt6ot
@Pranali-nt6ot 16 сағат бұрын
लय भारी
@smartsunanda9773
@smartsunanda9773
खूप छान, जुने ते सोने
@bhaiyasahebkborse1155
@bhaiyasahebkborse1155 2 жыл бұрын
भलताच गाणां भारी शेत आते फक्त डिजे
@vaishalidesale1086
@vaishalidesale1086 2 жыл бұрын
Mazi kaku pan ashich gani mhante // lay bhari / jay khandesh 👌👌👍
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 41 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН