मी तुमच्या पद्धतीने 32 छातीचा ब्लाऊज शिवला. ब्लाउज फिटिंग ला खूप छान झाला आहे. पण फ्रंट बाजूला कटोरी आणि मुंडा या दोन्हीच्या मध्ये चुन पडायला लागले त्याचं कारण मला समजत नाही प्लीज समजावून सांगाल का
@Neelamfashioncreation299228 күн бұрын
मुंड्या ला आकार व्यवस्थित द्या आणि बाही जोडताना बाही किंवा खालचा कपडा ओढायचा नाही तर मुंड्या चा आकार बदलतो आणि मुंड्या मध्ये घोळ येतो