निक्की game साठी कुठल्याही थराला जावू शकते तिला संवेदना, मान सन्मान, आदर सत्कार, चूक कबूल करण्याची धमक स्वतः मध्ये नाही
@NeelamBane-c1g3 ай бұрын
खर तर निकी ला काढायला हव होत माजलेली बाई आहे.तिच्या मुळे आरबाज गेला.
@vaibhavkadam2233 ай бұрын
खरंय
@vaibhavkadam2233 ай бұрын
सगळं game साठी करते...fake आहे ती
@durvaniaai20143 ай бұрын
Ho asu shkta karan Ankitala pan varsha tai ch surname चुकीचं घेतलं होत....तरुण पिढीला नाही खरंच माहित वर्षा ताइंच नाव....आणि त्यांना पण काही prob nahi vatat pan jantela bharich vait vatlay