खाडीतून पकडला जिवंत कोलीम आणि आयव नी बनवल्या दोन प्रकारच्या चवदार रेसिपी | TINY SHRIMP

  Рет қаралды 771,511

Ashwin Gharat

Ashwin Gharat

2 жыл бұрын

#tiny_shrimp #आगरी_रेसिपी #ashwingharat
आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल.माज्या आयवनी खाडीमधून जिवंत कोलीम कसा पकडला आणि जिवंत कोलीम पकडण्यासाठी आपल्याजवळ कोणते साहित्य पाहिजे. खाडीमधून जिवंत कोलीम पकडून झाल्यावरती आयवनी बनवल्या त्याच कोलीमच्या दोन रेसिपी 1. कोलीम वड्या रेसिपी, 2. सुक्का कोलीम फ्राय
धन्यवाद ♥️♥️
---------------------------------------------------------------------
Instagram
Ashwin Gharat vlogsashwin...
Sneha Gharat
/ snehashwin22
Facebook Page
/ ashwin-vlogs-931245513...
If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
..............................................................................
आयव नी काढली खाडीतून कालवा आणि बनवली आगरी पद्धतीने कालवांची झनझणीत रेसिपी | OYESTER | CATCH AND COOK
• आयव नी काढली खाडीतून क...
बीच वर काढले 12तास | NO FOOD NO WATER 12 HOURS CHALLENGE | SURVIVAL
• बीच वर काढले 12तास | N...
खाडी मध्ये खनल्या चिंबोऱ्या आणि त्याच चिंबोऱ्याचे बनवले Crab Lollipop 🍗 | MUD CRAB |
• खाडी मध्ये खनल्या चिंब...
आई सोबत गेलो खाडीमध्ये पालका आणायला आणि पालकांच्या बनवल्या वड्या आणि पातोला | MUD FOOD |SEA FOOD
• आई सोबत गेलो खाडीमध्ये...
खाडी मध्ये गेलो फॅमिली सोबत चिंबोरी खणायला आणि बनवली चिंबोऱ्याची चवदार बिर्याणी | MUD CRAB |
• खाडी मध्ये गेलो फॅमिली...
No Food No Water Challange करताना खाल्ला Japan's POISONOUS Pufferfish!! Almost Died!!
• No Food No Water Chall...
खाडीमधला 24 तासाचा भयानक अनुभव | 24 HOURS SOLO SURVIVAL | NO FOOD | CATCH AND COOK
• खाडीमधला 24 तासाचा भया...
खाडी मध्ये काढले 12 तास | SOLO 12 HOURS NO FOOD CHALLANGE SURVIVAL
• खाडी मध्ये काढले 12 ता...
बेलपाडा गावातून घेतला जिवंत BARAMUNDI FISH आणि बनवली चवदार रेसिपी | Grand Baramundi
• बेलपाडा गावातून घेतला ...
आज होडीत जाऊन पागोळ्यांनी पकडल्या चिंबोऱ्या आणि बेडूक मासा | Crab | Frog Fish
• आज होडीत जाऊन पागोळ्या...
खाडीतला डावला भाजी आणि खाडीतल्या ताज्या कोळंबी आईने बनवली चवदार रेसिपी
• खाडीतली डावला भाजी आणि...
स्नेहानी आकड्याने पकडला खूप मोठा चिंबोरा आणि घरी आणून आगरी पद्धतीने बनवला झनझणीत चिंबोऱ्यांचा कालवण
• स्नेहानी आकड्याने पकडल...
खाडीमधल्या चिंबोऱ्या (खेकडे) पकडले मोठे मोठे Crab catching and Cooking on fire
• खाडीमधल्या चिंबोऱ्या (...
आईच्या हाताचं चुलीवरचा गावठी कोंबडा, चुलीवरची भाकरी, आगरी जेवण, गावरान कोंबडा
• आईच्या हाताचं चुलीवरचा...
बहिणीने भाऊबीज भेट दिली जिताडा,शिवरा आणि खूप मोठे मोठे मासे 😍
• बहिणीने भाऊबीज भेट दिल...
खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि मस्त मासे | Diwale Gaon
• खूप वेगवेगळ्या प्रकारच...
2 Kg Black Pompret Cutting | Halwa Cutting | Fish Cutting Skills
• 2 Kg Black Pompret Cut...
मावशीची कॅन्टीन
• Maushi Chi Canteen/ Be...
सकाळी 6वाजता गेलो मच्छी पकडायला
• सकाळी 6 वाजता गेलो मच्...
नवीन पनवेल फिश मार्केट
• नवीन पनवेल फिश मार्केट...
पनवेल सुखी मच्छी मार्केट
• ओल्ड पनवेल रिटेल सुखी ...
पनवेल उरण नाका फिश मार्केट
• पनवेल शहरातील सर्वात म...
____________________________________________
Music Credit
Best No Copyright Music Channle Check Out
/ djshahmoneybeatz

Пікірлер: 403
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 жыл бұрын
कोलिम कुठे आणि कसं पकडतात हा माझा जुना प्रश्न आता सुटला आहे.माझ्या लहानपणी बरंच खाल्लं होतं,पण नंतरच्या काळात मुंबईत ते मिळणं कठीण झालं होतं.आज मिळत असेल,पण कुठे आणि कधी ते माहित नाही.
@saggyyt2248
@saggyyt2248 2 жыл бұрын
खूपच छान दादुस तुझी आयव same माझ्या आई सारखी दिसते अगदी ditto 🥰 मला अस वाटतंय माझी आई कशी काय गेली तिकडे
@karangawand6253
@karangawand6253 2 жыл бұрын
आयव तुला सलाम खतरनाक मच्छीमार आहेस तु आयव मन जिंकलस आम्हा सर्वांच खतरनाक रेसिपी 👍👍😘
@mifex5470
@mifex5470 2 жыл бұрын
दादा आमच्या इथे हेला रेपा म्हणतात ❤️
@5a14arundhatichavan9
@5a14arundhatichavan9 2 жыл бұрын
आई च्या हात चा पदार्थ कोणता ही असो तो एक नंबर असतो आयवसाठी👍👍👍👍
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 2 жыл бұрын
अश्विन आज आई साठी लाइक. कारण आजचा विडीओ आईचं श्रेय आहे.
@krantidalvi3515
@krantidalvi3515 2 жыл бұрын
आयव साठी 👌👌👍👍
@manishapawar4180
@manishapawar4180 2 жыл бұрын
आयव🥰 salute to her hardwork👍
@hydra1095
@hydra1095 2 жыл бұрын
याला आमच्या नवी मुंबईत लिण्या कोलीम बोलतो कारण तो खूप बारीक असतोल कोलमच्या वड्या माझी बाय म्हणजे आई खूप छान बनवते। मस्त विडिओ दाखवला दादूस।कोलीम आम्ही बारीक मच्छर दाणी असते त्यांनी पकडतो, त्याला आमच्या वाशी गावात कोलबारा बोलतान
@rafiqapallavkar9004
@rafiqapallavkar9004 2 жыл бұрын
Bro! Malaa aayo khup aawarte ...how hard working she is!
@vikaspatil3429
@vikaspatil3429 2 жыл бұрын
खूप छान बंधू, लहानपणी आमच्या आगरात मी स्वतः कोलीम पकडायचो, घरत बंधू, तुझा गांव कुठला, निसर्ग खूप मस्त आहे.👍👍👌💐
@reenakharat1889
@reenakharat1889 2 жыл бұрын
आयव साठी एक लाईक......खूप भारी भवा
@kamlakarpatil3603
@kamlakarpatil3603 Жыл бұрын
अश्विन कोलीम साफ करण्याची व्हिडीओ बनव ... खरंच एक नंबर आयेची रेसिपी
@chetanpatil6924
@chetanpatil6924 2 жыл бұрын
खरंच खुप सुंदर ...आ हा हा ..काय मस्त सुगधं आणि टेस्ट असेल ...लाजवाब ...एक 👍😊आयव साठी ..... KFC चिकन पेक्षा मी हे खान पसंत करेन
@MrsVM
@MrsVM 2 жыл бұрын
पेण ला आम्ही याला रेफा बोलतो. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. 👌👌👌😋😋😋😋
@rukhsaarkhan3570
@rukhsaarkhan3570 Жыл бұрын
Mom iz really hardworking lady.....kolim Mee pan khaal leli aahe....itz very tasty...pan mahiti nai hota itki mehnat aahe....salute to u n mom n agri Koli community 😋😋👌👌👍👍👍
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
भाऊस आमचे कड याला रेफा बोलतांन . लहान असताना आगरात पकडायला जात होतो ❣️❣️आज तूनी आणि आयव नी आठवण ताजी केलीस❣️❣️big big thanks 😍😍
@miyagi4535
@miyagi4535 2 жыл бұрын
रेपा म्हणतात याला, आजीकडे खूप खाल्ले, आठवणी ताज्या झाल्या 🙏🙏
@patilskitchenvlog
@patilskitchenvlog 2 жыл бұрын
खुप मेहनत केली आहे आईने कोलीम काढायला🙏🏻 रेसिपी पण खूप सुंदर 👌👍🏻
@sapanajoshi7701
@sapanajoshi7701 2 жыл бұрын
Mala mazya माहेरची आठवण झाली.खूप छान दादा.आगरी माणूसच लय भारी
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 25 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 24 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
कशी काय वारी
6:23
खरं तेच
Рет қаралды 2,8 М.
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 25 МЛН