Рет қаралды 55,529
कोंकना मध्ये खाडीत मासे कसे पकडाल. आणि मासे पकडण्याची सोपी पद्धत.
मित्रानो तुमी खाडीत कसे मासे पकडायचे ते या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहणार आहात. हे मासे आसूद च्या खाडीवरती पकडले आहेत. हे मासे पकडण्यासाठी प्ल्यस्टीक ची बॉटल आणि घवाचा पीठ वापरला हे. मासे पकडण्यासाठी शुभम आणि सुरज (बंटी ) नि मदत केली हे..
आणि व्हिडिओ आवडली तर नाकी चॅनल ला सुब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा...
.....
mase pakdanyachi sopi padhat,
kokanatil mase,
botlit kase mase pakadal,
khaditil mase,
kharya panyatil mase,