Рет қаралды 83
खात राहावीशी वाटेर झणझणीत सुकी मटकीची भाजी👌👌
साहित्य
अर्धा किलो मोड आलेली मटकी
2कांदे
1मोठा टोमॅटो
10/12लसणीच्या पाकळ्या
1चमच जिरं
2चम्मच लाल तिखट
1चमच हळद
1चम्मच धना पावडर
चवीप्रमाणे मीठ
1चम्मच मिरची पावडर
#मटकीचीरस्साभाजी
#मटकी
#मटकीचीसुकीभाजी
#मटकीचीउसळ
#मटकीफ्राई
#मटकीचाट
#मटकीचीभाजी #मटकी#मटकीचीरस्साभाजी