खळबळजनक खबर! दिल्लीला नेऊन ठाकरेंचा बकरा कोणी केला? कसा केला? संजय राऊत कुठला सूड उगवत आहेत?

  Рет қаралды 431,249

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 3 ай бұрын
जे होते ते चांगल्या करिता होते असे म्हणतात, बरे झाले उद्धव ठाकरे यांना प्रत्त्येक जण त्यांना त्यांची जागा दाखवून देत आहे.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
जनतेत तर उद्धव ठाकरे यांचीच चर्चा असते 😂😂😂
@kokilashettigar8274
@kokilashettigar8274 3 ай бұрын
​@@babasahebgund413q11¹a11a1w1¹qqqqqq1aqq1aa1qq
@varadajoshi5679
@varadajoshi5679 3 ай бұрын
तरीही शहाणपण येत नाही,कीव येते.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
​@@babasahebgund413ही चर्चा बांग्लादेशात चालू असेल, इथे नाही😅😅😅
@RatanKene-no9ii
@RatanKene-no9ii 3 ай бұрын
कुठे ही नवी मजीद बांधली तर उद्धव ठाकरे ला नमाज पडला पहिला मान दया.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 3 ай бұрын
एक नंबर 😂😂😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
कल्पना सुध्धा करू नए।।। कोणिही मुख्यमंत्री होवू दया।। पण हा अजीबात नको।। यांचे कर्तत्व काय??????
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 3 ай бұрын
हो शिंदे किंवा दादा झाले तरी चालेल पण फडणवीस नकोच
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
शक्यतो मुख्यमंत्री पद हे कांग्रेस चे आदरणीय मा श्री बाळासाहेब थोरात व मा श्री पृथ्वीराज चव्हाण यापैकी होतील.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 ай бұрын
​@@Justfewminutes1अबे मुख्यमंत्री हा पुर्ण महाराष्ट्राचा असतो फक्त ठाणे घोडबंदर व्हाया गुजरात काय कामाच मुंबई पुणे या पुढे ही महाराष्ट्र आहे टिनपाट खाजगी चॅनल पाहुन लोकच येडी झालिय की संपुर्ण महाराष्ट्रात बुलेट ट्रेन खाजगी विमान 😂
@rekhamohite9270
@rekhamohite9270 3 ай бұрын
​@babasahebgumulich nahind413
@MindHunters01
@MindHunters01 3 ай бұрын
हिंदुहृदय सम्राटाच्या वारसांची ही अवस्था आणि मनस्थिती पाहून लाज वाटतीय.😐
@vikassangade819
@vikassangade819 3 ай бұрын
साहेब का त्या उद्धव ठाकरे ला प्रसिद्धि देता शिवसेनेची सोनिया सेना झाली हिंदू विरोधी सेना
@pradeeppadwal2892
@pradeeppadwal2892 3 ай бұрын
ठाकरे हि नाहीं आणि सुप्रिया ताई सुद्धा मुख्यमंत्री होणार नाहीत हे 100%
@manoharsapre6950
@manoharsapre6950 3 ай бұрын
चांगले विश्लेषण आहे.. संजय राऊत मुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे
@ShridharNathram
@ShridharNathram 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@kokilashettigar8274
@kokilashettigar8274 3 ай бұрын
❤❤❤​@@ShridharNathram
@VILASULVEKAR-yh8qj
@VILASULVEKAR-yh8qj 3 ай бұрын
अरे महाराष्ट्र द्रोह्यानो मोदीने महाराष्ट्रातील सरकारी संस्था व इथले उद्योग गुजरातला पळवून नेले ते नुकसान दिसत नाही! किती चाटाल गुजरात्यांची.
@ajitlotlikar6669
@ajitlotlikar6669 3 ай бұрын
jithe. raut. tithr. daught
@akashgharote1845
@akashgharote1845 3 ай бұрын
अतिशय मुद्देसूद मांडणी. धन्यवाद सर
@satishrekhi
@satishrekhi 3 ай бұрын
मुख्यमंत्री कसा नसावा हे काका पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात ओळख करून दिली त्यामुळे उध्दव. आणि. मुख्यमंत्री कभी भी नहीं 😅😅😅
@chandrashekharchougule1734
@chandrashekharchougule1734 3 ай бұрын
ते शरद पवार यांचे वैयक्तिक मत आहे
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 3 ай бұрын
​@@chandrashekharchougule1734संज्या मतानुसार जो-बायडन ,पुतिन , झेल्सकी उध्दव कौन है ये असाही भ्रम होता 😅😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
​@@chandrashekharchougule1734राज्यातील जनतेने पाहिले आहेच की
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
कांग्रेस कडे सर्वात चांगले नेतृत्व आहे 🎉🎉🎉
@shashikantmesugaikwad1100
@shashikantmesugaikwad1100 Күн бұрын
Namaskar suur jaya bhim atti sundar
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
😁 शरदने त्याला मागे ‘जरा बाहेर बस’ असे सांगितले होते. तेव्हापासून त्याच्या मनात खदखद आहे.
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 3 ай бұрын
👌👌
@nikhillomte
@nikhillomte 3 ай бұрын
खूप दिवसांनी
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 3 ай бұрын
खेलिफॉर्निया ठीक ना !!! 😅
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 3 ай бұрын
बाहेर बसवण्याच्याचं लायकीचा आहे!☺️😊😊😊मायनो बाईनी तरी कुठे घरात घुसु दिले?☺️😊😊बाहेरचं भेटला तो ही त्यांचा चमचा!😂😂😂
@dileeptole9683
@dileeptole9683 3 ай бұрын
शरदने!!😅😅
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 3 ай бұрын
प्रभाकर सर आपण केलेले विश्लेषण हे अतिशय अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट आहे.आपले विश्लेषण मी नेहमी व सतत आणि दररोज ऐकत असतो मला आपले विश्लेषण खुप खुप आवडते
@rushikesh6432
@rushikesh6432 3 ай бұрын
ऐकावं तितकं नवलच, राजकारण आणि सत्तेसाठी हे नालायक लोक किती खालची पातळी गाठतील हे एका सामान्य माणसाला कधी पटणार नाही. प्रभाकरजी, आपले ज्ञान, वक्तृत्व आणि स्पष्टोक्तीबद्धल आपल्याला पैकीच्या पैकी गुण.❤ आपण असेच आमचे ज्ञान भांडार भरत रहावे..
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम 3 ай бұрын
छान विश्लेषण चँनलचे मनपूर्वक धन्यवाद
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 3 ай бұрын
मोडीत काढणार बहुतेक. भंगार पण घेणार नाही. हि वेळ आणणार वाटते.
@jawale-y1q
@jawale-y1q 3 ай бұрын
मामु मुख्यमंत्री झालेच तर महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल किंवा बांगलादेश झालाच समजा.. वाचवा हो महाराष्ट्राला...
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
उबाठाचे, मोरचूद काकाचे अंध भक्त मतदार हे कधी समजतील. का फक्त वडापाव वरच समाधान मानून पुढची पिढी बरबाद करणार
@vaijeet
@vaijeet 3 ай бұрын
सुसु पण नको, अजित पवार पण नको khangressi तर बिलकुल नको
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 ай бұрын
🔥घालीन लोटांगन वंदिन चरण,डोळ्यान पाहीन रूप अँटॉनिया मायनो चे🔥
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
​@@sudharshanpatil8112पाटील आहात तुम्ही पाटील की सोडून अनाजीपंता च्या कंपनीत 😂😂😂 का फक्त आडनाव पाटील.. म्हणजे डुप्लीकेट😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
​@@babasahebgund413वसुलीमधील वडापाव चे मानकरी
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 3 ай бұрын
​@@babasahebgund413तुम्ही आधी अफजल chya पक्षातून बाहेर या....😅😅😅😅
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
@@rahuldhanavade2878 अफजल च्या पक्षात तर कृष्णाजी भास्कर होते.
@anilpatil5395
@anilpatil5395 3 ай бұрын
पत्रकारिता म्हणजे पोट भरायचे एक चांगले साधन असताना, सीबीआय, एटीएस सारख्या संस्थेला शोभेल असे काम एखादा पत्रकार ही करू शकतो, आणि देशसेवा घडवू शकतो हे प्रभाकर सुर्यवंशी यांच्या वरिल युट्यूब पोस्ट वरून सिद्ध होते. बास्स प्रभाकर जी तुम्ही पुढे चलत रहा आम्ही ही गुप्तपणे सीबीआय प्रमाणे तुमच्या पाठीशी आहोतच असे समजा
@dilippatil486
@dilippatil486 3 ай бұрын
1 No
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 3 ай бұрын
स्वतःच्या लाभाकरिता संजय राऊत काहीही करू शकतो
@pravinsavant-pf5pc
@pravinsavant-pf5pc 3 ай бұрын
सजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली
@pravinsavant-pf5pc
@pravinsavant-pf5pc 3 ай бұрын
सजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 3 ай бұрын
​@@pravinsavant-pf5pcतरी लोक त्यांना मतदान करतात.. एक झटका तर द्यायला हवा लोकानी..
@ajitlotlikar6669
@ajitlotlikar6669 3 ай бұрын
jithe. jithe. raut. tithe. tithe. daught.
@SitaramGhadshi-nc1sh
@SitaramGhadshi-nc1sh 3 ай бұрын
संजय राऊत जो पर्यन्त ऊबाठा मधे आहे तो पर्यन्त उद्धव ठाकरे यांची हीच अवस्था रहाणार
@RajendraDurgawale
@RajendraDurgawale 3 ай бұрын
संजय राऊत हा आतल्या गाठीचा माणूस आहे शिव सेना संपवायचा कट आहे हेच उद्धव साहेबांना कळत नाही आहे संजय राऊत आन मुळेच अनेक नेत्यांनी शिवसेना सोडून गेले
@chetanburhanpure
@chetanburhanpure 3 ай бұрын
Aho aankhin 1 naav visrlat
@AndyFlower-k8d
@AndyFlower-k8d 3 ай бұрын
​@@RajendraDurgawale संज्या एक टोकाचा व्यसनी पण अत्यंत नशीबवान छपरी आहे त्याला राजकारणात कशी काय जागा मिळाली कुणास ठाऊक पण जो त्याला कुतरा बनवेल त्याला संजय बाप म्हणेल.
@maheshpatil9546
@maheshpatil9546 3 ай бұрын
Sanjay pawar ka banda hai... Achhchhe se maar raha hai...😅😅😅 Uddhat ka rakib😅😅😅.
@AnilRaut-p2s
@AnilRaut-p2s 2 ай бұрын
संजय ला शिवसेनाच संपवायची आहे. हे उ.ठा.समजून घेतील काय
@virajprabhu1153
@virajprabhu1153 3 ай бұрын
उद्धव ठाकरेला स्वतःचे खरे रूप दाखवण्यासाठी आणि ते दाखवल्यावर उद्धवचे कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही हा आत्मविश्वास उद्धवला दिल्याबद्दल संजय राऊतचे खरच उपकार मानले पाहिजे. कारण शत्रूपेक्षा उद्धवसारखा घरातील फितूर जास्त धोकादायक असतो.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@vilasprabhu4757
@vilasprabhu4757 3 ай бұрын
भाजपने सेने बरोबरची युती का तोडली.सेना मग कोणाबरोबर ही जाईल. आता मिरची का लागते.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 3 ай бұрын
​@@vilasprabhu4757अमित शहाबरोबर उध्दव बंद दरवाज्यात मिरच्या भाजत होते का ??😅😂
@virajprabhu1153
@virajprabhu1153 3 ай бұрын
@@vilasprabhu4757 शिवसेना हा मराठी अस्मितेचा विचार आहे. ठाकरे म्हणजे शिवसेना नव्हे. शिवसेना हा मराठी अस्मितेचा विचार संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर कधीच जाऊ शकत नाही आणि हा शिवसेना नामक मराठी अस्मितेचा विचार एका कष्टकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे.
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 3 ай бұрын
​@@vilasprabhu4757yuti sene ne todali...
@popatpawar2392
@popatpawar2392 3 ай бұрын
सूर्यवंशी साहेब अगदी विश्लेषण भारी केला मनाला पटलं तुमचं विश्लेषण पत्रकार असावा तर तुमच्यासारखा खूप खूप आभारी आहे तुमचा मी
@bravi0716
@bravi0716 3 ай бұрын
"अतिशय असुरक्षित आणि कमकुवत मनाचा नेता , आतल्या गाठीचा", अगदी योग्य निरीक्षण , आता waqf वर बोलले त्यावर विचार मांडावे आदरणीय प्रभाकर जी..... 🙏🚩🚩🙏
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@mehboobmaner4553
@mehboobmaner4553 3 ай бұрын
Fad20 bjp che 50 he fix
@sachinkothavale703
@sachinkothavale703 3 ай бұрын
नाना पटोले ने आयुष्यात एक च चांगले काम केले. त्याने उद्धव ठाकरेला सोनियाचे पाय धुवायला सांगितले. वास्तविक उद्घट तिथे काय काय धुवून आलाय कुणास ठाऊक.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 3 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार. *******
@rameshrane3396
@rameshrane3396 3 ай бұрын
कशाला या लोकांबद्दल बोलता? हिंदूद्वेष्टे आहेत हे.
@ranjanmulay4441
@ranjanmulay4441 3 ай бұрын
खूप अद्भूत माहिती जी अजून बराच लोकांना माहिती नाही.
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq 3 ай бұрын
राउत सूड उगवत आहेत या बद्दल दुमत नाही. पण कारण राजकीय नसावं तें वैयक्तिक असण्याची शक्यता जास्त वाटते.
@ravibokhare4702
@ravibokhare4702 3 ай бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹अतिशय महत्वाची सडेतोड माहिती --, 🦾🌺🦾🌺🌺कोटी कोटी आभार 👏🏿🌺👏🏿🌺👏🏿🌺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@audesh7792
@audesh7792 3 ай бұрын
सध्या निवडून येणार की नाही ही वस्तुस्थिती असताना ही नाटके म्हणजे एक प्रकारे मनोरंजनाचे खेळ सुरू आहेत असे वाटते.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 3 ай бұрын
धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिल्याबद्दल आभार
@pkhanore
@pkhanore 3 ай бұрын
ज्या नेत्याला आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे स्वप्न उराशी बाळगून आहेत ते काय यांना करतील
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
मविआ सत्तेत येईल.. आणि जर त्यांना मुलीला मुख्यमंत्री करायचं असेल तर दादा लाडक्या बहिणीला मदत करणार 😂😂😂😂
@shrikantkittad5895
@shrikantkittad5895 3 ай бұрын
Watole tharlelech wad h nahi
@maheshpatil9546
@maheshpatil9546 3 ай бұрын
​@@babasahebgund413 aur tumhari sari properties waff BOARD kabja lega.😅 SUMMA AAMIN 😂😅😅
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
@@maheshpatil9546 अरे तु पाटील कैसे 😂😂.. लगता है डुप्लीकेट पाटील हो😂😂
@SatishBattinwar
@SatishBattinwar 7 күн бұрын
Sabse.bada.shakuni
@chidanandswami2625
@chidanandswami2625 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण
@amolthorat7548
@amolthorat7548 3 ай бұрын
खरंच संजय राऊत ने वाट लावून ठेवली आहे पक्षाची
@SatishBattinwar
@SatishBattinwar 7 күн бұрын
Khatna.karnar.aahe.chup.raha
@vasantpande6771
@vasantpande6771 3 ай бұрын
धन्यवाद आभार
@Nation_first1
@Nation_first1 3 ай бұрын
कशाला व्हायचे CM? मराठी शुध्द बोलता येत नाही हिंदी अशुद्ध सुध्दा बोलता येत नाही इंग्रजी बद्दल तर विचारूच नका. बिना सत्तेची सेवा करा महाराष्ट्राची.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@anantparanjpe250
@anantparanjpe250 3 ай бұрын
महाराष्ट्राची कुठलीही सेवा न करता ह्यांनी हजारो कोटी रुपयांची मालमत्ता बनवलीच आहे की! चांगले घरात बसून महाराष्ट्राची सत्ता यांच्या पक्षा कडे होती, पण यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले, आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं! त्यात संजय राऊत, सुषमा अंधारे, यांच्या सारखे अरण्यपंडित यांना सल्लागार म्हणून मिळाले! परिणाम जो व्हायचा तोच झाला. पक्ष गेला, चिन्ह गेलं, आमदार खासदार सोडून गेले आणि नशिबी आलं सिल्व्हर ओकच्या, दिल्लीश्वरांच्या पायऱ्या झिजवणे. माणूस आपली मुळे विसरला, की त्याची कशी अधोगती होते, याचं हे उत्तम उदाहरण.
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 3 ай бұрын
जसे त्या्सचे बाबा करायचे बाप तर चोरला चिन्ह ही चोरलं हाती राहील धूपाटणे मग फिरा धूपाटणे घेऊन दे माय बिक्षा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
वसुली माहीत आहे सेवा म्हणजे काय असते हो
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 ай бұрын
​@@ushajoshi4339ते भाजपालाही बरोबर कळते शेवटी कमळ चिखलातुन सरोवरात खुलवले ते शिवसेनेनेच आणी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनीच महाराष्ट्रातुन फुलवली व भाजपा ही समजल पण वसुली करण्यात तरबेज जास्त भाजपावाले झालेत नव्हेच तो धंदाही आहे धन्नासेठ व्यापाऱ्यांचा दलालांचा
@rajeshjagtap5530
@rajeshjagtap5530 3 ай бұрын
सुर्यवंशी साहेब आजची तारीख लिहून ठेवा पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब*च*
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 ай бұрын
झूक गया आसमान. झूक गया उस्मान. बिक गया ईमान.
@anilshinde280
@anilshinde280 3 ай бұрын
Kay tadaka lagavlay bhava best re
@mohangawali1669
@mohangawali1669 3 ай бұрын
​@@anilshinde280😢😢😢
@Justfewminutes1
@Justfewminutes1 3 ай бұрын
शिंदे सारखे सारखे चक्कर मारतो...तेवढी वेळ तर आली नाही....शिंदेचे उमेदवार BJP ठरवते 😅😅😅😅
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
व्वा मस्त.
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 3 ай бұрын
परफेक्ट ❤
@bhagannanalla7725
@bhagannanalla7725 3 ай бұрын
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस ?
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
करामतीकर मोरचूद काका होऊच देणार नाही
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
या दहा वर्षांपासून हिंदू अडचणीत आहे असं वाटतं आहे
@prashantshirsekar1671
@prashantshirsekar1671 3 ай бұрын
😂😂😂
@Harshad-070
@Harshad-070 3 ай бұрын
काय खळबळ जनक नाही 😂 आभाळ मारत आहे हा😂 चटया 😂
@raghunathalande799
@raghunathalande799 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@arundesai7675
@arundesai7675 3 ай бұрын
छान विश्लेषण.. माझे कुटुंब माझी जवाबदारी एवढं जरी केलं तरी चालेल! काकाने गेम केला आहे.
@arjunpawar6568
@arjunpawar6568 3 ай бұрын
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणेच नाही
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 ай бұрын
इथे बसुन कंमेट करायला काय जातय भाजपा नविन ईव्हिएम मशीन आणत आहे ज्यात सगळ पारदर्शक असेल वोट टाकण्यापासून ते बार हाॅटेल तिर्थक्षेत्र अयोध्या सगळ आता चौदा टप्प्यात पारदर्शक पणे निवडणुका 😂😂 आणी वरुन दोन गॅरंटी कार्ड स्किम (की स्कॅम) ते ही मोफत😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shrikantkittad5895
@shrikantkittad5895 3 ай бұрын
Aayusayat
@AndyFlower-k8d
@AndyFlower-k8d 3 ай бұрын
​@@SachinDeshpande-pd9qc ओ शेठ अंधारात दगड मारू नका लॅपटॉप घ्या आणि निवडून आयोगाला जाऊन ईव्हीएम ची आग विझवून दाखवा, 10 लाख ओवाळणी पण भेटेल तस करून दाखवलं तर 😅😂
@popatpawar2392
@popatpawar2392 3 ай бұрын
सूर्यवंशी साहेब मला एकदा आठवतं उद्धव ठाकरे साहेब भाषण करताना म्हणले दिल्लीला मुजरा कधीच करणार नाही मग आता दिल्लीला गेले होते कशासाठी
@arjungaikwad2260
@arjungaikwad2260 3 ай бұрын
मुळात उध्दव ठाकरे हे सत्तेचे लालची नव्हतेच.ते धनलालची होते.पण संजय राऊतने त्यांना सत्ता लालची केले. त्या पूर्ततेसाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार होईल
@uttamgholap6799
@uttamgholap6799 26 күн бұрын
Utkrusht vishleshan thank you
@ravigawade3364
@ravigawade3364 3 ай бұрын
उध्दव आणि मुख्यमंत्री ..? कल्पनाही नको .
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 3 ай бұрын
Udhav ani tuzi aai😂😂😂😂 yeu de yeu de
@dgr1148
@dgr1148 3 ай бұрын
Mag kon tarbuj 😂
@vaishalideshmukh9987
@vaishalideshmukh9987 3 ай бұрын
नको नको परत नको 😮😮
@vaishalideshmukh9987
@vaishalideshmukh9987 3 ай бұрын
​@@dgr1148हो
@satishshah2132
@satishshah2132 3 ай бұрын
Q0⁰⁰😊😊
@shailakale4778
@shailakale4778 3 ай бұрын
धन्यवाद प्रभाकरजी महत्वाची माहिती दिलीत.
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 3 ай бұрын
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचा लवकरच बंगाल होईल 😅😅😅
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
मग तुमचं अवघड आहे. मुख्यमंत्री कोणी का होईना पण महाविकास आघाडी चाच होणार 😂😂😂
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 ай бұрын
तो त भाजपाने पुऱ्या देशाचाच करायचे ठरवले आहे
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 3 ай бұрын
​@@babasahebgund413असं का?नंतर इ.व्ही. एम.च्या नावान बोंबशील नाही?☺️😊😊😊
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
@@pravinkalbande3396 ३१ = १७ झाले लोकसभेला... 😂😂. आणि इवीएम वर पण लक्ष द्याव लागतंय ..
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 3 ай бұрын
@@babasahebgund413 हो का?☺️😊खुपचं लक्ष द्यावे लागते बाबा इ.व्ही.एम.वर!☺️😊सफाचटं झाले की!☺️😊☺️नाही?😢😢😢आणि तो तुमचा "देशव्यापी आका पप्पू पगलेट" तर आता आता पर्यंत अशा "डरकाळ्या" फोडतं होता की जसा काय ९९ जागा जिंकून तोचं "पलधानमंतरी" होणार आहे!☺️😊😊काही लाजबिज आहे का की खाल्ली विकुन?☺️😊😊हिंदु ,मोदीजी पुन्हा प्रचंड बहुमताने येणार या समजुतीवर "सुस्त" होता. कळेलंच तुला आणि वाकय्रा ला विधानसभेला!☺️😊😊इ.व्ही. एम.साठी कशी बोंबाबोंब करतात ते शिकून घे,खांग्रेसी कडून!😢😢😢
@prakashvenkatpurwar8194
@prakashvenkatpurwar8194 3 ай бұрын
उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि असा हिंदू विरोधी मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको सुद्धा आहे.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 3 ай бұрын
आणि होऊ पण नये
@ketakisahasrabudhe1093
@ketakisahasrabudhe1093 3 ай бұрын
ह्यावेळेस आपल नाव मतदार यादीत आहेत ना नसेल तर घालून युतीला भरपूर विजयी करा
@sambhajiwaghchaure3198
@sambhajiwaghchaure3198 24 күн бұрын
दादा आणि साहेब संजय उद्धव साहेब संजय ज्यावेळेस मी जवळजवळ करताना त्यावेळेस तुमच्या पक्षाचा वाटूच होणार
@gee1234t
@gee1234t 3 ай бұрын
पप्पांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मामू जिवाचं रान करत आहेत. त्यासाठी घराबाहेर पडून दिल्लीला जावं लागलं तरी बेहत्तर 😂😂
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
दिल्लीला गेले,सहकुटुंब सहपरिवार. बायकोचे शेपूट जिथे तिथे असतेच.😅😅
@ANANTJOSHI-dh9jv
@ANANTJOSHI-dh9jv 3 ай бұрын
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर हे जेव्हा SRR ने पत्रकार परिषदेत सांगितले तेव्हापासून हा गेम सुरु झाला. Perfect analysis 👌
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 3 ай бұрын
गुप्ता बंधूंवर माहिती द्यावी सर्वांना कळलं पाहिजे गुप्ता बंधचे लफडं काय आहे ते
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
आमचे पैसे बुडवले हे तर खरे आहे.
@ramdasmandhare5332
@ramdasmandhare5332 3 ай бұрын
खूप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद साहेब.
@madhukarkale5220
@madhukarkale5220 3 ай бұрын
उद्धवला जर मुख्य मंत्री पदाचा चेहरा बनवलेतर आघाडीची उरली सुरली शक्यता पण मावळेल
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 3 ай бұрын
ते शहाणे आहेत.. चेहरा नाहिं दाखवणार
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 3 ай бұрын
😂😂😂😅😅अरे झंप्या...
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 3 ай бұрын
महाराष्ट्र चे बिहार बनले
@vaishaligore1944
@vaishaligore1944 3 ай бұрын
उधव ठाकरे मुळीच c m Banu नका कांग्रेस पण.नको शरद.ची पण टोळी सक्रिय होउन राहीली आहे यापे की कोणी ही नको
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 3 ай бұрын
उद्धव अस्ताला जाईल ही काळया दगडा वरील पांढरी रेषा.
@madhavbapat2356
@madhavbapat2356 3 ай бұрын
नमस्कार श्री प्रभाकर जी पोलखोल करून संजय राऊत याची कट कारस्थान उघडी केली धन्यवाद
@nirbhaykanekar662
@nirbhaykanekar662 3 ай бұрын
महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही 😅😅
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Pn Chatu Shakto Maharashtra chi Ijjat Ghalvli 😢😢😢😢
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 3 ай бұрын
पण उद्दव ठाकरे झुकतात
@dattamandale76
@dattamandale76 3 ай бұрын
छान् विश्लेषण धन्यवाद
@RamchandraMhaske65
@RamchandraMhaske65 3 ай бұрын
Very nice analysis.
@vidyadhotre1624
@vidyadhotre1624 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@dattatraymohite565
@dattatraymohite565 3 ай бұрын
अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांना लग्न झाल्यावर कळणार गेला ममद्या कुणीकडे 😂😂🎉🎉😂😂🎉🎉😂😂
@sandipsasane3462
@sandipsasane3462 3 ай бұрын
@@dattatraymohite565 याला अर्ध आहे ते हळकुंड नाही हिजडे पनाचे सुंता केलेले लक्षण आहे
@Hare_krishna6424
@Hare_krishna6424 3 ай бұрын
ममद्या करेक्ट कार्यक्रम करणार घरकोंबड्याचा 😂😂
@Subhashgaonkar-lc9rx
@Subhashgaonkar-lc9rx 3 ай бұрын
उत्तम
@DeepeshMhatre
@DeepeshMhatre 3 ай бұрын
उद्धव ठाकरे cm परत झाला परत लोकांना 5 वर्ष घरी बसला लागेल हेचा भान ठेवा लागेल
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 3 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@Dr.RajeshPatil
@Dr.RajeshPatil 3 ай бұрын
उध्वस्त ठाकरे
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w 3 ай бұрын
अतिशय छान बातमी आहे 🙏
@sadanandbidave3664
@sadanandbidave3664 3 ай бұрын
आपणही आता उध्दवजी ऐवजी उध्दव ठाकरे असेच म्हणावे उगीच जी जी करून मान का द्यायचा अशा हिरव्या समर्थकाला.
@rajendrakhopkar7896
@rajendrakhopkar7896 3 ай бұрын
अगदी सत्य परिस्थिती आपण योग्य रीतीने वर्णन केले आहे.
@chandrahassevekari8374
@chandrahassevekari8374 3 ай бұрын
अचूक भाकीत ! अभ्यासपूर्ण कथनाची शैली !
@kishorthakur1645
@kishorthakur1645 3 ай бұрын
मविआ ला विधानसभेला बहुमत मिळणार नाही
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
हिन्दूंची बांगलादेश मधील परिस्थिती पहाता तशी वेळ हिंदूंवर येऊ नये म्हणून हिंदूंनी सावध मतदान करावे.
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
जान है तो जहां है
@yashwantchawle5114
@yashwantchawle5114 3 ай бұрын
एकदम सत्य आहे भाऊ फकत bjp आणीशिंदेसेना
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 3 ай бұрын
MVA haddapar zali pahije
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
मविआ ला बहुमत मिळणार नाही हे खरे आहे... कारण की त्यांना महाराष्ट्र मध्ये स्पष्ट बहुमत मिळणार आहे 😂😂😂😂
@DeepakChauhan-l1s
@DeepakChauhan-l1s 3 ай бұрын
Prabhakar Sir Sharp Analysis 🎉🎉
@shashikantlele4810
@shashikantlele4810 3 ай бұрын
ज्या व्यक्तीला राजकारणातलं काही कळत नाही, अर्थकारणातलं काही कळत नाही अशी व्यक्ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री?व्वा रे महाराष्ट्र!
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 ай бұрын
हे मात्र बरोबर पण काहो ज्या माणसाची मजल नागपुर हुन पुणे व्हाया बांगलादेश अशी असते किंवा जो ठाणे घोडबंदर व्हाया सुरत गुवाहाटी छातीवर हात सत्ता सुंदरी समजुन 😂😂 तेव्हा इकानाॅमी चा इ ज्यांना कधी कळाला नाही ते चालत का तुम्हाला
@shrikantkittad5895
@shrikantkittad5895 3 ай бұрын
Matadarana laj lajya kasyala manatat te kalaltra bak8 kay
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
​@@SachinDeshpande-pd9qcफेक नाव दिसतंय😅
@rbcakes1127
@rbcakes1127 3 ай бұрын
उद्दव खान ठाकरे पेक्षा शिंदे खूप चांगला आहे
@vithalkekan4636
@vithalkekan4636 3 ай бұрын
You are right🎉
@sudhabhave4630
@sudhabhave4630 3 ай бұрын
फक्त अडीच वर्षात नाही तर कायमच महाराष्ट्र धुवून काढलाय दोघांनी.
@shamfiske4229
@shamfiske4229 3 ай бұрын
आता फक्त आणि फक्त सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरेच
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 3 ай бұрын
उद्धव ठाकरेंचा संजय राऊत ने पूर्णतः नटरंग केला.
@pundliknirgude762
@pundliknirgude762 3 ай бұрын
प्रभाकरजी अतिशय सुंदर विश्लेषण
@madankhandade4819
@madankhandade4819 3 ай бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, कांग्रेस, उद्धवसाहेब, आघाडीला बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्री होणार नाहीत.सुप्रियाताई किंवा एकनाथजी मुख्यमंत्री होतील.देवेंद्रजी भाजपचे अध्यक्ष होतील व महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष घालतील.धन्यवाद.
@bhaktarajgaonkar396
@bhaktarajgaonkar396 Күн бұрын
एकदम कडक
@raghunathbhokare2113
@raghunathbhokare2113 3 ай бұрын
ऊध्द ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी मग कळेल किती लाल होते ते.
@prakashapte5604
@prakashapte5604 3 ай бұрын
अप्रतिम
@bhausahebhire5434
@bhausahebhire5434 3 ай бұрын
परखड मत मांडणं सत्याची बाजु घेणं हिंदु बांधवांना जाग करण्याची आपली धडपड,कळवळ वाखाणण्या सारखी...
@bapushelke8990
@bapushelke8990 3 ай бұрын
खरं आहे साहेब तुमच
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 3 ай бұрын
वाझे याची नेमणूक करण्यासाठी दोन कोटी कोणालातरी देण्यात आले अश्या बातम्या वाचल्याचे आठवले, त्याबाबत आता सर्वजण गप्प का?
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx 3 ай бұрын
Great dear Sir!!!
@jayarode839
@jayarode839 3 ай бұрын
Very nice information
@chandrakantpthakur7182
@chandrakantpthakur7182 3 ай бұрын
आपण योग्य ते सांगितले आहे.
@pavansolanki1110
@pavansolanki1110 3 ай бұрын
In Nashik I have seen Muslim have voted to number 3 as they want Modiji out Muslims don't know number 3 Request all the Hindu not to get dividend into caste and vote maximum number for NDA in coming assembly elections ❤ Number 3 was UBT
@anantkulkarni5106
@anantkulkarni5106 3 ай бұрын
Very effective
@aakashdeore7572
@aakashdeore7572 3 ай бұрын
उछप ठाकरेचं खरे वाटोळे संजय राऊत यांनीच केले आहे
@artikarlekar7083
@artikarlekar7083 3 ай бұрын
You are absolutely right. All Selfish will have their move.
@Sunita96896
@Sunita96896 3 ай бұрын
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पाहिजेतच कशाला ? पुन्हा महाराष्ट्राचं वाटोळं करायचं आहे का ?
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 3 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीत.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 3 ай бұрын
मग टरबूज न काय चांगल केल😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
​@@Justfewminutes1वडापावचे मानकरी. इतका जळफळाट कशाला
@Justfewminutes1
@Justfewminutes1 3 ай бұрын
@@ushajoshi4339 जलेबी फाफडा चे मानकरी जळत तर तुमची आहे...आग तर बुडाला लागला आहे खालून......जरी महायुती आली तरी शिंदे मुख्यमंत्री होतील आणि व्हायलाच पाहिजे .....ना की तो अनजी पंत....जोशी कुलकर्णी ना खूपच आग लागते .... फडणविस बद्दल बोलल्यावर😄😄
@avinashpatil9426
@avinashpatil9426 3 ай бұрын
​@@Justfewminutes1shenkut tuzya favda gang chi kholun marali ... samajal ka aata bc
@shaileshkarkhanis8166
@shaileshkarkhanis8166 3 ай бұрын
Gr8 wishleshan...👏👏👏👍
@rameshrane3396
@rameshrane3396 3 ай бұрын
धड टोमण्यांशिवाय आणि कुजके बोलण्याशिवाय बोलू शकत नाही उबाठाला.
@mahadevhajare9022
@mahadevhajare9022 3 ай бұрын
आपण शेवटी जे प्रश्न मांडले आहेत ते अगदी खरे आहेत असे मला वाटते
@dilipparkhi1022
@dilipparkhi1022 3 ай бұрын
उत्तम विश्लेषण सत्य उद्धव ठाकरे no cm hereafter 100%
@dilipmehta8119
@dilipmehta8119 3 ай бұрын
तुम्ही जो विचार व्यक्त केला,मांडलय तोच खरा असावा !
@sudhakarkulkarni5116
@sudhakarkulkarni5116 3 ай бұрын
शिंदे साहेब मराठा असून ही त्यांच्या बद्दल कटकारस्थान करणारांचा शिंदे गटातील लोकांना राग कसा आला नाही.
@siddharthkadam2393
@siddharthkadam2393 3 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ सर खरी गोष्ट आहे
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 11 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 101 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 11 МЛН