खळखळून हसताना जगणे शिकवणारे व्याख्यान..! संजय कळमकर ८८८८२२९९४४,, ९९२२४४०१८७

  Рет қаралды 1,141,070

हसायदान..!

हसायदान..!

Күн бұрын

#sanjay kalamkar
अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.

Пікірлер: 781
@vinodpund4329
@vinodpund4329 7 ай бұрын
संजय कळमकर सर खूपच छान व्याख्यान . एकदम हृदयाला भिडणार व्याख्यान . अभिनंदन सर
@ShamraoKulkarni-nd9pe
@ShamraoKulkarni-nd9pe 4 ай бұрын
v
@suryakantkulkarni8939
@suryakantkulkarni8939 2 ай бұрын
खूपच छान आहे व्याख्यान
@dnyandeobhoshale1995
@dnyandeobhoshale1995 2 ай бұрын
​@@ShamraoKulkarni-nd9peq
@nareshmanjrekar908
@nareshmanjrekar908 2 ай бұрын
​@@suryakantkulkarni8939fantastic
@SambhajiPansare
@SambhajiPansare 2 ай бұрын
​@@ShamraoKulkarni-nd9peञ❤❤❤❤❤❤❤❤❤....😊
@marutimadane4126
@marutimadane4126 3 ай бұрын
साहेब,,, बऱ्याच दिवसांनी तुमचं व्याख्यान ऐकून खूपच चांगले वाटले,, 💐💐🙏💪धन्यवाद सर,,, तुमच्या आठवणी आहेत च,, पण जुन्या पण ताज्या झाल्यात,,, 💐👌🙏🙏
@chintamantidke3371
@chintamantidke3371 8 ай бұрын
सर्व वया त आनंदी जीवन जगण्याची पद्धत प्रबोधनात्मक उपदेश धन्यवाद कळमकर साहेब ़ आनंदाचे डोही आनंद तरंग ़
@babasahebvadgaonkar8888
@babasahebvadgaonkar8888 8 ай бұрын
जगात आनंद आहे, दुःख आहे! आपण त्यातील काय घ्यावयाचे आहे ते स्वतः ठरवा. आपण सुखी व्हायचे आहे, तर कोणच दुःखी होणार नाही. हसा आणि जगा. जगत जगत हसा. हेच खरे आयुष्य.
@hemlatapanamukkat2190
@hemlatapanamukkat2190 6 ай бұрын
😊😊😊😊
@tukarampatil6635
@tukarampatil6635 5 ай бұрын
​@@hemlatapanamukkat2190ऐझझजैझझैझैऐ ऐ ऐझैझैझझझझैझझझझझझैझझझझझझझझझैझैऐझझैऐझझैझझझझझझै़़झझझोऐओओझजगिऐइझैऐओओओओ😮😊😮😊🎉🎉🎉🎉
@sandhyaharyan8757
@sandhyaharyan8757 8 ай бұрын
खूपच सुंदर व्याख्यान झाले, एकदा मेलेला माणूस हसायला लागेल 😂 hat's off sir ❤
@pandurangkhedkar9240
@pandurangkhedkar9240 7 ай бұрын
नमस्कार सर हा संपूर्ण प्रापंचिक मनुष्य जातीचा आनंदी राहण्याचा मुळ मंत्र आहे हार्दिक शुभेच्छा सर शुभ रात्री
@AshokSathe-zp8vc
@AshokSathe-zp8vc 4 ай бұрын
धन्यवाद साहेब मी तुमचे व्याख्यान आज पार्टी 4:00 वाजता ऐकले त्यामुळे पुढील जीवनात मी उपयोग करेल त्यामुळे मला निश्चितच आनंद मिळेल आभारी आहे.😊😊😊😊
@kirtikothekar21
@kirtikothekar21 Ай бұрын
खुप सुंदर सर, मी पहिल्यांदाच ऐकले, मन प्रसन्न झाले.खुप खुप अभिनंदन सर , हा उपक्रम सदैव असाच सुरू ठेवावा. धन्यवाद सर
@PanchasheelaBhat
@PanchasheelaBhat 8 ай бұрын
हृदयस्पर्शी आणि वेचारिक समतोल साधनार व्याख्यानं। अप्रतिम विनोदशेली। शतशःह नमन
@aabaranaware1033
@aabaranaware1033 5 ай бұрын
कळमकर सर तुमच्याकडे खूप मोठे साहित्य आहे या साहित्यातून तुम्ही समाजाला आनंदी राहण्याचा कानमंत्र देत आहात
@arunkolekar6509
@arunkolekar6509 2 ай бұрын
अतिशय आनंद देणारे आणि विचार करायला लावणारे आपले व्याख्यान ऐकले.तुज आहे तुजपाशी... यांची सार्थकता पटविणारे विचार . समाजजीवनाचे आपले निरीक्षण आणि चिंतन अफलातून आहे.
@Sushamabhagwat7
@Sushamabhagwat7 7 ай бұрын
हसत - हसवत अंतर्मुख करायला लावणारे कथन फार आनंद देऊन गेले आणि आनंदी जगण्याचे सार सांगून गेले
@suhasmadhukardeshpande4536
@suhasmadhukardeshpande4536 Ай бұрын
आजच्या जीवनातील विसंगतीवर हसत खेळत जे प्रबोधन केलं त्याबद्दल सरांचे खूप आभार.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 8 ай бұрын
कल,आज ,कल यांचा खुपच सुंदर मिलाप, अप्रतीम, शहाण्याना शब्दाचा मार लेकी बोले सुने लागे हा म्हणी चा छान प्रयोग
@DAREKARMAHARAJ4066
@DAREKARMAHARAJ4066 16 күн бұрын
सर पहिल्यांदाच आपलं व्याख्यान ऐकलं सर खूप वेळा समोर भेट झाली अतिशय सुंदर व्याख्यान दृष्टांत ऐकायला मिळाले
@subhashade5504
@subhashade5504 7 ай бұрын
खरोखरच आनंदी जीवन जगण्याची ची प्रेरणा देणारे प्रवचन.😅
@madhukarkatkar2736
@madhukarkatkar2736 8 ай бұрын
नव्या जुन्या दोन्ही लोकांचे हसत हसत कान टोचले सर ... 👍 सर्वात महत्वाचे विनोदाच्या मुळाशी दुःख असतं ... 🙏
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 8 ай бұрын
Sir , Namskar, I am seventy years. I went to my childhood. 0ur Generation enjoyed such kind Of life.Those days were really Our golden days.Thanks for sharing such a wonderful lecture.God bless you.
@SarojBorade-q5y
@SarojBorade-q5y 6 ай бұрын
सत्य परिस्थितीची जाणीव अप्रतिम विनोदी कौशल्य मनाला प्रेरणा देऊन गेलेले व्याख्यान धन्यवाद
@selandersojwal6798
@selandersojwal6798 7 ай бұрын
विनोदातून मनोरंजन आणि मनोरंजनातून प्रबोधन करण्याची तुमची क्षमता फार मोठी आहे, दिर्घायुष्यी व्हा समाधानी रहा, खूप छान
@sadhanathakur4494
@sadhanathakur4494 6 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान... जीवनातलं खरं सत्य विनोदातून आपण मांडलं..
@ranjeetkumarwaghmare8497
@ranjeetkumarwaghmare8497 7 ай бұрын
कळमकर सर, आपण जगायला शिकवता, तेही सोप्या शब्दात. आपले आभार.
@kailasrahane1036
@kailasrahane1036 8 ай бұрын
सर एकदम सुंदर आहे तुमच व्याख्यान. तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
@sukhdevohol6301
@sukhdevohol6301 6 ай бұрын
राम कृष्ण हरी.. खुपच छान व खरे अनुभव आहे..फारच जुन्या 60/70 वषाॅचा कालावधी आठवला..
@pramilamarbhal575
@pramilamarbhal575 7 ай бұрын
अप्रतिम, मर्मस्पर्शी व्याख्यान
@कोकिलावाघ
@कोकिलावाघ 8 ай бұрын
वक्ता नी किती बारीकाई नी समाजे ची किती बारीकाई निरीक्षण केले आहे।कौतुक वाटते।सगळे खरे साःगतात एकदम।
@shivajigharal9297
@shivajigharal9297 8 ай бұрын
जिवनात कडे सकारात्मक पाहण्याचा आपला दृष्टीकोन फारच सुंदर
@GauravChavan-u2o
@GauravChavan-u2o Ай бұрын
खूप हसत हसत व्याख्यान दिले त्याबद्दल आभारी आहोत
@vaidehigambhire4812
@vaidehigambhire4812 2 ай бұрын
खुप आवडले सर,खुप खुप धन्यवाद सर. भूतकाळात नेले .आणि वास्तवावर विचार करायला भाग पाडले. धन्यवाद सर.
@ankushsonawane9362
@ankushsonawane9362 Ай бұрын
जिवन कसे जगावे खूप छान पध्दतीने सांगितले अप्रतिम सर खूप छान
@sangitapawar2882
@sangitapawar2882 8 ай бұрын
सर, मी आज तुमच व्याख्यान ऐकले कारण आज सकाळ पासून माझ्या डोळ्यात पाणी होते कालच मला कळाले वर्षापूर्वी बांधलेले माझ घर रस्ता त बांधले असा आरोप काही लोकांनी केला कदाचित ते उद्या मला बेघर करतील पण त्यांना त्यात आनंद मिळणार असेल तर मी बेघर होईल ही स्फुर्ती तुमच्या व्याखनाने दिली. धन्यवाद.
@हसायदान
@हसायदान 8 ай бұрын
तुम्ही बेघर होणार नाहीत अशी आशा करतो .
@anilpotdar2540
@anilpotdar2540 7 ай бұрын
Very good lecture with full of humour and satire on present situation. Salute sir for best speech. Thanks.
@sujataawati9566
@sujataawati9566 7 ай бұрын
Verynice lecture
@sujataawati9566
@sujataawati9566 7 ай бұрын
@sunilakale8751
@sunilakale8751 8 ай бұрын
एकच नंबर व्याख्यान
@bharatbhendkar9352
@bharatbhendkar9352 2 ай бұрын
संजय कळमकर सर प्रथमच आपली व्याख्यान ऐकले खूप हसलो. मनाला आनंद वाटला. जीवनात आनंद चैतन्य निर्माण करणारे व्याख्यान. खूप खूप छान.
@rupalimore939
@rupalimore939 2 ай бұрын
4:44
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 Ай бұрын
Khupach chan 👌👍🙏
@selandersojwal6798
@selandersojwal6798 7 ай бұрын
आदरणीय कळमकर सर मनापासून धन्यवाद 🙏
@vrushalisali3247
@vrushalisali3247 3 ай бұрын
माझा सादर प्रणाम वं आपल्यासारखे गुण अनेक यावेत ही प्रार्थना❤🎉😊प्रणाम
@ashokaware7862
@ashokaware7862 7 ай бұрын
खुप छान प्रबोधन सर..🙏 भरपूर हसलो सर .. आपले खुप खुप धन्यवाद..🙏🚩🚩🚩
@rautnp1238
@rautnp1238 6 ай бұрын
अतिशय छान उत्तम व्याख्यान दिलं सर. वास्तव आणि प्रेरणादायी आहे
@madhumatikelkar7674
@madhumatikelkar7674 8 ай бұрын
खूप सुंदर. ऐकतच रहाव असं वाटत राहिलं. शिवाय प्रबोधनपर
@VinayakPandit-o4s
@VinayakPandit-o4s 8 ай бұрын
अतिशय सुरेख कटु सत्य आहे स्विकार करायला पाहिजे
@shubhangiraodaskar9650
@shubhangiraodaskar9650 5 күн бұрын
खुप छान प्रवचन आहे हां तुमच
@madhurijagtap2021
@madhurijagtap2021 6 ай бұрын
Sir,,खूपच छान ,तुमची vinodbudhhi sahaj आहे..
@arunnaik6882
@arunnaik6882 6 ай бұрын
🙏खूप खूप धन्यवाद sir... काळाची गरज आहे.
@vijayajawale3323
@vijayajawale3323 2 ай бұрын
आम्हालाव्याख्यान ऐकून आनंदी होतो धन्यवाद
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 8 ай бұрын
Sir., Excellent, Very nice. Very comic. Very canndid. Thanks for sharing such a nice Lecture and made us laugh Throughout your lecture. Hats of to you. Thousands ànd Thousands salutes to you. God bless you.
@urmilashukla37
@urmilashukla37 8 ай бұрын
1:13:11 1:13:17
@ramharichavan2486
@ramharichavan2486 8 ай бұрын
😅
@हसायदान
@हसायदान 8 ай бұрын
धन्यवाद . . !
@yuvarajpawar527
@yuvarajpawar527 8 ай бұрын
​@@urmilashukla3700000
@hisureshvyas8519
@hisureshvyas8519 8 ай бұрын
Very nice
@gajananshirke5827
@gajananshirke5827 8 ай бұрын
खूप खूप प्रेरणादायी. धन्यवाद साहेब.
@shanisinhmane9173
@shanisinhmane9173 8 ай бұрын
Very nice sir
@shrikantkolhapure6525
@shrikantkolhapure6525 Ай бұрын
क्या बात हैं । . जियो
@Abhijeet164u
@Abhijeet164u 6 ай бұрын
सहज सुंदर विनोद आणि मार्गदर्शन❤
@satishkecheeconomicsmarath1552
@satishkecheeconomicsmarath1552 7 ай бұрын
सर आधुनिक काळात सहज हास्य आणणारा माणूस म्हणजे देवाचा अवतार आणि तो तुमच्या रुपात पाहायला मिळाला, खूप आभारी😅😊😅
@vaishaligurav6700
@vaishaligurav6700 8 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान👌👌👍
@indracreation4582
@indracreation4582 8 ай бұрын
वास्तवरुपी व्याख्यान 👌👍👍
@JanraoKale-yv7bo
@JanraoKale-yv7bo 3 ай бұрын
भाषण ऐकून खूप आनंद झाला
@ganeshdike4523
@ganeshdike4523 8 ай бұрын
धन्यवाद कळमकर साहेब
@dilipdharmadhikari3215
@dilipdharmadhikari3215 8 ай бұрын
V
@dilipdharmadhikari3215
@dilipdharmadhikari3215 8 ай бұрын
Very good
@UDAYKADAM-d4h
@UDAYKADAM-d4h 14 күн бұрын
Apratim sir..great..
@pratapdeshmukh9064
@pratapdeshmukh9064 8 ай бұрын
❤ सर मस्त ❤
@sunandagadade2653
@sunandagadade2653 7 ай бұрын
चांगल्या सिरियल लगेच बंद करतात.अहिल्यादेवीची उत्कृष्ट मालिका सुरू होती ती मध्येच बंद केली.बाकी नको त्या ढीगभर मालिका सुरू आहेत
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 8 ай бұрын
अज्ञानात सुख आहे.खरंच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या
@prashantvishwas7438
@prashantvishwas7438 5 ай бұрын
खूप छान सर व्याख्यान खुप हसायला मिळाले हल्ली हास्य लोपत चाललय हास्य क्लब काढायची वेळ आली आहे ते आतुन हास्य नसत ही खंत आहे
@vidyaayare2548
@vidyaayare2548 8 ай бұрын
खुप सुंदर👍👍👍👍
@sudhakarshinde6961
@sudhakarshinde6961 2 ай бұрын
आजची सायंकाळ प्रसन्न झाली.
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 Ай бұрын
अतिशय छान अनुभव.
@VinayMashkar
@VinayMashkar 7 ай бұрын
अत्यंत सुंदर वीडियो सर
@sureshpable4467
@sureshpable4467 8 ай бұрын
सर खूप छान व्याख्यान
@arvindpatil5311
@arvindpatil5311 7 ай бұрын
जबरदस्त, वास्तव वादी
@sanjaypatil3572
@sanjaypatil3572 4 ай бұрын
सर जिवनात दुःखी कुणीही राहू शकत नाही हि व्याख्यानमाला एैकल्यानंतर 👌🙏🙏🙏
@balushinde8317
@balushinde8317 4 ай бұрын
खळखळून हसलो सर मस्त वाटलं धन्यवाद !
@dnyandeomane3721
@dnyandeomane3721 7 ай бұрын
सर खूप छान सांगितले. काळाची गरज आहे. फॅमिली बरोबर ऐकले पाहिजे. थँक्स.
@ag55555
@ag55555 3 ай бұрын
मी तुंमचे व्याख्यान आज प्रथम ऐकले
@mentor6536
@mentor6536 7 ай бұрын
😂such a great lecture, hatta of you ,salute sir
@aakashxyz4102
@aakashxyz4102 8 ай бұрын
अप्रतिम 🌹🌹🌹🙏
@archanaramchandani175
@archanaramchandani175 8 ай бұрын
Khupch sunder. Uttam 👍🏻keep it on
@suvarnachafekar7383
@suvarnachafekar7383 7 ай бұрын
Khupch chan lecture sir you are great
@angelgaming384
@angelgaming384 3 ай бұрын
अतिशय सुंदर विडिओ, धन्यवाद
@ranivetal5943
@ranivetal5943 7 ай бұрын
खूपच सुंदर व्याख्यान आहे 👌👌👌🙏🙏
@sureshkulkarni7621
@sureshkulkarni7621 3 ай бұрын
अभिनंदन सर
@madhavichavan7442
@madhavichavan7442 8 ай бұрын
खूप छान. वास्तवाचे कथन
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 ай бұрын
Very nice lecture.The most beautiful woman. is our Mother....a great thought 🙏 .🎉
@shalakasirmokadam6862
@shalakasirmokadam6862 8 ай бұрын
खूप सुंदर आणि मनाला छान दिलासा मिळाला.
@SANIkalarang
@SANIkalarang 8 ай бұрын
खूप खूप छान
@prakashbhingare923
@prakashbhingare923 7 ай бұрын
जबरदस्त विवेचन सर...
@scoutop8512
@scoutop8512 5 ай бұрын
Samajatle vastav sangitale...👍
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 8 ай бұрын
Very excellent Lecture, innovative, comic & very minute observation of Human Nature 👍👌🙏
@yashgamingdude6013
@yashgamingdude6013 8 ай бұрын
🙏🙏Gret Sir
@harishkolhekar7219
@harishkolhekar7219 8 ай бұрын
Lajawab Vinodi bhasahan.
@avdhutvidhate9985
@avdhutvidhate9985 8 ай бұрын
सरांचे ""सारांश शुन्य"". नावाचे जबरदस्त विनोदी पुस्तक आहे.... नक्की वाचावं....
@sushmadhuri8429
@sushmadhuri8429 8 ай бұрын
फार सुंदर व्याख्यान 😊❤❤
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 8 ай бұрын
छान खूपच छान सांगितले धन्यवाद
@ganeshwaghmare5128
@ganeshwaghmare5128 7 ай бұрын
सर खुप छान व्याख्यान आहे सर
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 8 ай бұрын
काल्पनिक आनंद.
@vijayjoshi2788
@vijayjoshi2788 7 ай бұрын
👌😎 उत्तम विवेचन.
@sureshbhamare1385
@sureshbhamare1385 8 ай бұрын
छान छान
@sambhajimusale6048
@sambhajimusale6048 7 ай бұрын
Koti Koti Pranam
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 8 ай бұрын
खूप आनंददायी व्याख्या
@pandurangargade487
@pandurangargade487 3 ай бұрын
नमस्कार सर मी तुमचा व्याख्यान माला युट्युब वर श्रवण केलं धन्यवाद सर सुख कशात असतं त्यापेक्षा समाधान कशात आहे हे मी अधोरेखित केलं 🙏🙏🙏🙏
@vskamble261
@vskamble261 2 ай бұрын
खूपच छान सर
@mangeshnevage2185
@mangeshnevage2185 Ай бұрын
खूप छान व्याख्यान सर
@alkatalele8201
@alkatalele8201 4 ай бұрын
Khup chan vei khup aanqndat gela
@pratibha-th4ek
@pratibha-th4ek 2 ай бұрын
Chan vyakhya n zale
@nilimadeshmukh8170
@nilimadeshmukh8170 7 ай бұрын
व्याख्यान मस्त
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 38 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 3,7 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,4 МЛН
KATHA KATHAN |  V P KALE |  व.पु.काळे  | Ep.13
35:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 686 М.
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 38 МЛН