जय मल्हार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जय मल्हार मल्हार जागरण पार्टी चिकलठाणा संभाजीनगर..🙏🙏
Пікірлер: 65
@babasahebmore9154 Жыл бұрын
One number jay malhar
@SharadDighe-ju4ifАй бұрын
Gurw😅
@sandipgadhave716510 ай бұрын
जय मल्हार भाऊ छान गायन
@drsanjayauti634311 ай бұрын
खुपच छान परसराम वाघे आणि सर्व सहकारी यांचे अभिनंदन. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करावे हि विनंती. डॉ. संजय औटी, टापरगावकर ता. कन्नड
@sharadlanghi19939 ай бұрын
ipp९इवू ०७pz vv
@balusul577Ай бұрын
धन्यवाद सर्व कलाकार वाघे मंडळींचं खूप छान गायन केले लाख लाख शुभेच्छा
@gorakshanathgolhar50884 жыл бұрын
Super
@shantaramghayal34174 жыл бұрын
परसराम भाऊ खुपच छान आवाज आहे तुमचा. तुमच्या सगळ्या सहकारी वादक मंडळी चे आभार मानतो.
@umeshharal94594 жыл бұрын
OijiNn8bjiihh they're hTvy
@kirankhatal67014 жыл бұрын
छान आहे जागरण भाऊ
@kirankhatal67014 жыл бұрын
अजून पाठवा अशी जागरण
@chhaburaobalte16573 жыл бұрын
Hi
@gorakharte39463 жыл бұрын
Super
@chetankhalse50612 жыл бұрын
ज्या कुळात जन्म घ्यावा त्याचा अभिमान असावा🙏 जय शिव मल्हारी नाना🙏💛
@राहुलआगोणे4 жыл бұрын
एकच नंबर नाना
@somnathbhabad325311 ай бұрын
सारखेच आईकत रहावे खूप छान आवाज खंजेरी जरा सुदरावली तर आजून छान आवाज निगेल पन छान आहे वाघे मंडळी
@sateeshbatule86703 жыл бұрын
नाना खूब छान गाने
@rahulgaikwad7732 жыл бұрын
जबरदस्त नाना आवाज लय भारी आहे अर्जुन कान्हेरे लय भारी आवाज