व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
@ganeshgone57166 жыл бұрын
लोकमान्य टिळकांच्या बद्दल जे बोलले तस बोलू नये
@nikhiljadhav80186 жыл бұрын
Sheikh ali cha no milel ka vyakhyan thevaych ahe
@dattatraypadwal77626 жыл бұрын
h
@kirankale10786 жыл бұрын
Akash Khairkar super
@smartmaharashtra16 жыл бұрын
@@kirankale1078 व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
@sunilkeer19143 жыл бұрын
शेख सुभान अली साहेब तुम्ही ऊदाहरण देऊन जो महाराजांचा इतिहास मांडला तो खरोखर सर्वांना पटणारा आहे. तुमच वक्त्रूत्व आणि मराठी भाषेवरचं प्रभुत्व फार आवडल. श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय. 🙏🙏👍🏻👍🏻👏🏻👏🏻
@V.M.B.P3 жыл бұрын
😯
@meenapawar3520 Жыл бұрын
सलाम साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साध्यासोप्या भाषेत सांगितल्या बद्दल धन्यवाद जय शिवराय जय भिम जय संविधान
@umakantsonawane44482 жыл бұрын
महामानवांचा खरा इतिहास मांडून समाजाला झोपेतून जागं करणार्या मुस्लिम मावळा ; शेख सुभानअलींना सलाम.
@sheetalmestry5621 Жыл бұрын
सर तुम्ही निश्चितच खूप छान व्याख्यान दिले, काही बाबींवर प्रकाश टाकला. परंतु आपन निनाद बेडेकर यांची व्याख्याने सुद्धा नक्की ऐका. वैचारिक बैठक आणखी पक्की होईल. धन्यवाद!
@kalpanabhosale6543 Жыл бұрын
आम्हाला हा गर्व आहे की आम्ही छत्रपतीच्या भाऊकी लागतो आम्ही कोणती जात मानत नाही मनुष्यही जात मानतो हे आम्हाला शिकवण आहे की इंसानियत ही जाते यांचे भाषण ऐकून खूप आनंद झाला कारण आम्हाला शिकू दिले नाही या फक्त शिकलेला ब्राह्मणच होता भारतामध्ये जास्त प्रत्येकाचे दिवस येतात
@balajipuri96064 жыл бұрын
सुभानअलिजी खूप सूंदर व्याख्यान हा विचार संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने मांडला पाहिजे. सुभानअलिजी तुमचा जन्म विशेष समाजप्रबोधनासाठी व परिवर्तनासाठी झाला आहे. तुम्हाला कितीही त्रास झाला तरी तुमचे विचार थांबवू नका. नवीन पिडीसाठी खूप आवश्यक आहे. तुम्ही सांगताय ते विचार माझ्या माहितीप्रमाणे 99%लोकांना माहिती नाहीत. तुमच्या कार्यास खूप खूप मनापासून शुभेच्छा! 👍👍💐💐
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे
@burhanshaikh10226 жыл бұрын
मी मुसलमान या महाराष्ट्राचा मला अभिमान या देशाचा शिवाजी महाराज की जय
@kiranthombare35976 жыл бұрын
Thanks
@kiranthombare35976 жыл бұрын
Jay shivray khda hafis Jay mharastra Jay hind
@mangalkale75746 жыл бұрын
Sir apnas kiti kiti pranam
@mangalkale75746 жыл бұрын
Sir apnas koti koti pranam
@allinone-wt2ck6 жыл бұрын
जय शिवराय
@GulamMustafa-dm9kq6 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.. जितके हिंदूचे राजे तितकेच मुसलमानांचे राजे.
@kishorguru55425 жыл бұрын
नमन आपल्या सारखे शिवा काशिद सारखे लोक्क
@तुमचाकायफायदा4 жыл бұрын
He ya varshi cha kas kalal
@sushamakadam2924 жыл бұрын
खरे आहे
@mayurchhatrapati93104 жыл бұрын
|| जय शिवराय ||
@vishvakantsonar30234 жыл бұрын
@@मराठी-झ8ध Dhanyawad Namaskar
@pandurangdavedar8067 Жыл бұрын
तुम्ही खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा धन्यवाद 🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र.
@poonamalhat79646 жыл бұрын
जे महाराजांना पूजतात, मानतात, त्यांना आम्ही मानतो, मग तो कोणत्याही धर्माचा असो, आमच्या साठी ते फक्त मनुष्य जात,,,, ही आमची शिव भक्ती,,,, जय शिवराय🙏🙏🚩🚩🚩🚩😊
@ganeshshinde68595 жыл бұрын
जय शिवराय
@rahulrajgavate51755 жыл бұрын
Right bhau
@SalmanShaikh-wb8mm4 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharajanchi real history Jr hya jagala mahiti zali na tr Arab,israil ky tr Pakistan mdhi pn Shivaji Maharajancha chauk ubharla asta Pn kahi lokanni history lapavli ani Shivaji Maharaj Muslim virodhi ahe asa sangitla gela Maza raja kon hota ky hota ya shiv vyakhan Varun samju shakta ha khara itihas ahe Jay Shivray jay Maharashtra
@mayuribadak21014 жыл бұрын
Jay shivray🙏🙏
@mandarmoharir16524 жыл бұрын
Jay shivraay dada
@niteenshelar93424 жыл бұрын
झणझणीत अंजन घातले या डोक्यात. खरे छत्रपती आम्हाला आज उमजले ते पण एक शिवरायांच्या मुस्लिम मावळयाकडून.... मनापासून आभार
@V.M.B.P3 жыл бұрын
गप्प बस हे काही असलं खोट बोलतय आणि तुमचा सारखं तरूण हो मध्ये हो मिसळतोय . शिवचरित्रकार नाहीय हा एका पक्षनिष्ठ आहे हरकत नाही कि चार दोन लोक होती आपल्याकडं पण आपली लोक पण मुघलांची चाकरी करत होते
@ragaravdesai24054 жыл бұрын
फारच छान आहे भाषणात वास्तवता आहे, शिवरायांचं विचार मराठ्यांनी अधिक समजावून घेण्याची गरज आहे
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces।
@asifbaigataullabaig35174 жыл бұрын
@@prathameshkhamkar तू कितीही विष पाज़नयाचे खोटे धनदे कर लोक बळी पडणार नाही
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@asifbaigataullabaig3517 पुरावे दे
@prathameshkhamkar3 жыл бұрын
@Jivan updesh पुराव्या सह बोलतोय ह्या मुल्ल्या सारख काही फेका फेकी करत नाही
@pandurangsawant39882 жыл бұрын
@@prathameshkhamkar शेख सुभान आली सर शिवाजी महाराजांच्या जीवनावर अप्रतिम विचार मांडले काळाची गरज आहे कार्यक्रमाचे आयोजन केले तर याल का तुमचा संपर्क न. कोणी दिला तर कळवा 🙏🙏🙏🙏
@shailendrabhide73503 жыл бұрын
जय भिम जय शिवराय खुप मस्त माहिती दिला सर तुम्ही
@swarajbachhav28285 жыл бұрын
धन्य आहे ती माऊली तुमच्या सारखा पुत्र जन्माला घातला मानाचा मुजरा दादा.
@shubhamjadhav48023 жыл бұрын
.
@yogeshpatil33306 жыл бұрын
इन्शा अल्लाह अलीसाहेब, अल्लाह आपको लम्बी उम्र बक्शे ताकि अपने छत्रपति को आम जनता में पहुचा पाये
@chetanthakare81956 жыл бұрын
Chhatrapati sgivarayanbaddal jara adarane bola saheb plz.... Jay maharashtra
@sagarghatge67046 жыл бұрын
अहो राजेश दादा अलीसाहेबांनी पूर्ण भाषण मराठीत केलं. तुम्ही उगाचच हिंदी का वापरता? त्यांना मराठीत शुभेच्छा देता आल्या असत्या!
@amitmapari3936 жыл бұрын
Yogesh saheb tumhi Muslim Dharma swikarla watt , mhnun Urdu madhe bolt ahe
@sagarghatge67046 жыл бұрын
@@amitmapari393 अहो महाराष्ट्रातले मुसलमान हे मराठीच. त्यामुळेच मराठी ही फक्त हिंदूंचीच भाषा आहे हा गैरसमज डोक्यातून कृपया काढून टाका.
@yogeshraut24046 жыл бұрын
@@chetanthakare8195 bhau, aata chhatrapati Shabdapeksha adar denara shabda konta ahe???
@salimshaikh56725 жыл бұрын
मस्त शिवराय विचार १बना नेक बना आय यम .शिवश्री: शेख सालिम (मावळा)
@mayurtare79915 жыл бұрын
❤
@munnabhaiya40415 жыл бұрын
Jai shivray bhau ❤️❤️❤️
@rajkamble75894 жыл бұрын
Best सलीम शेखजी👏🌹👏
@rahulkadam11604 жыл бұрын
भावड्या जय शिवराय
@jayrampawar36294 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या मावल्याचा हा छोटासा प्रयत्न नक्की पाहा kzbin.info/www/bejne/bKO5oKCpidZopJo जय शिवराय🙏🙏🙏🙏
@avinashnimbalkar90642 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती दिली आहे. सर्वांचे डोळे उघडले.
@jadhavshankar7823 жыл бұрын
Hats off to you sir .आपल्या भाषणाने प्रत्येक जण, कुठल्याही जाती धर्माचा असेल, निश्चितच प्रेरित होईल. शिवरायांच्या स्वराज्याची मराठीत अस्खलित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. यामुळे समाजात एकोपा निर्माण होईल .
@jadhavshankar7823 жыл бұрын
स्वराज्याची परिभाषा समजून घेईल. शिवरायांची अस्खलित मराठीत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@manishsawant3370 Жыл бұрын
Te 350 year agodar hote ata nhi ase
@krushnadevkhamgal Жыл бұрын
Wah shekh subhan ali bhai wah man gaye bhai i am maratha but i am proud of our dhangar and also our Indian casts jai bhavani jai shivaji jai hind
@krushnadevkhamgal Жыл бұрын
Wah shekh subhan ali bhai your speech is right I praud in Maharashtra state our dhangar 😮and also our indian casts jai bhavani jai shivaji jai aahilliya bhara mata ki jai jai hind
@dineshkumarbhadre71316 жыл бұрын
Excellent and true information. I salute him .Jay Shivaji .
@malikshaikh76116 жыл бұрын
Right explaining to shivaji maharaj. Subhan Shaikh
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पाडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे. हिंदुपती, हिंदू राजा शिवछत्रपती.
@ashokmahire65413 жыл бұрын
Shaikh sahebanche khup khup aabhar Maharashtra la phule shahu,shivray and Dr babasaheb aambedkar samjaun sangitle baddyal, mansvi aabhar jayshivray jaybheem
@sureshjadhav87292 жыл бұрын
सुभान भाई आजच्या घडीला आपली शिवसेनेला आपली खुप गरज आहे जशा सुषमा अंधारे यांनी शिवसेनेला साथ दिलीत तसे सुभान भाई आपन ही साथ द्यावी ही विनंती
@tanajisawant240312 күн бұрын
आमच्या राजांचा कोणत्याही पक्ष्याशी संबंध जोडला जाऊ नये. ते युगपुरुष होता. ते खरे राष्ट्र पुरुष. प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी त्यांचा वापर करतो हे थांबणं गरजेचं आहे.
@tanajisawant240312 күн бұрын
सॉरी युगपुरुष होते, असं म्हणायचं आहे. राजे चुकून एकेरी उल्लेख लिहिताना झाला माफ करा.
@ganeshkedari.5 жыл бұрын
या विचारांबद्दल जेवढे बोलेल तेवढे कमीच आहे, मनापासून धन्यवाद जय शिवराय
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces।
@asifbaigataullabaig35174 жыл бұрын
@@prathameshkhamkar तू कितीही विष पाज़नयाचे धंदे कर लोक बळी पडणार नाही
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@asifbaigataullabaig3517 मिरची लागली
@asifbaigataullabaig35174 жыл бұрын
@@prathameshkhamkar तू एकच गोषट वारंवार रीपीट करतोय भडव्या मिर्ची कशाला तू खोटा पुस्तक लिहनारा तुझ्या बाप पन खोटाच आहे।
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@asifbaigataullabaig3517 तुमच्या सारखं बाप बदलायची सवय नाही आम्हाला. सुन्नत, खतना, हलाल एक करणार आणि दोष आम्हाला देणार वाह रे लांड्या.. कडवे हिंदू आहोत आणि राहणार, आणि सत्य बोलणार. इतर गोष्टी आहेत त्यात ते पण तपास की. का ते दिसत नाही??? स्वतःच घोड मस्जिद पाशी अडकलंय आणि मला अक्कल शिकवतोय. भडव्या ह्यातील एकही शब्द व गोष्ट एकही, खोटी आहे हे पुराव्या सहित खोडून दाखव. पण खोडता येत नाही. तू तर वाचाळ वीर आहे(म्हणजे फक्त बडबड करू शकतोस). पुरावे असतील तर बोल
@salimtamboli80926 жыл бұрын
Masha Allah
@bansilalduraphe8716 жыл бұрын
Chan
@dattusakale34765 жыл бұрын
दादा धन्य तुझे माता पिता तुझ्या सारखा.मुलगा शिवाजी महाराज मावळा झाला
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces
@prathameshkhamkar4 жыл бұрын
मोरोपंत पिंगळे पेशवे यांनी राज्याभिषेकाला विरोध केला नाही
@muhammadrafique80684 жыл бұрын
@@prathameshkhamkar pakka Tu RSS Ka iT Cell hai,
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@muhammadrafique8068 खरं सांगितलं की rss वाह! वरील एक तरी मुद्दा खोडून दाखव ज्यात लिहलं असेल की शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांनी हे केलं नाही म्हणून
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@muhammadrafique8068 वरील सर्व प्रकार अस्सल समकालीन साधनात आहे, फालतुगिरी कंमेन्ट करण्या पेक्षा अस्सल पुरावे बघ
@balupophale38523 жыл бұрын
खूपच छान अली साहेब सलाम तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@kailasumale2685 Жыл бұрын
हाच खरा इतिहास आहे.जयभीम,जय शिवराय,जय जिजाऊ
@sunilkadam67136 жыл бұрын
शिवाजी महाराज खरे कोण आणी कसे रयतेची काळजी व जातपात न पाहता कसे स्वराज्य पाहत होते.हे खरं सत्य आपण मांडले. आपणास नमस्कार
@bhagagode87776 жыл бұрын
Sunil Kadam सचिनभागागोडे
@santoshnikam66096 жыл бұрын
Sunil Kadam
@tanajitanajithorve95815 жыл бұрын
Bandhu Me Tanaji Thorve Ashti beed Rahato panvel me you tube la aapale vaykhyan pahile khup bare vatle Rahilele aayushya aaplaya labho hi prathana
@misalsachin80295 жыл бұрын
Khup chan
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे
@sejalnaik015 жыл бұрын
ak no.speech survatch etki uttam kelit khup chan..khup chan vichar madle tumhi..khup uttam vichar maharajakadunch tumhala milale aahet..aani tumche vichar aamhala milat aahet..khup khup thanks. sir tumhala khup aaushay labho hich ma saheba kade parathna..
@yashwantgavit6129Ай бұрын
अप्रतिम माहिती.खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप अभ्यासू भाषण केले. आम्हाला आपला अभिमान आहे.
@rajendrakumarbandri21113 жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान (भाषण) ,असे विचार सगळ्यानी केले तर हिंदू-मुस्लिम ऐक्य नक्कीच होईल
@shobhaiswalkar3052 жыл бұрын
खुप सुंदर भाषण हिंदु मुस्लीम मध्ये का वैर तुमच्या सारखे चाहते असतील तर सलाम करते जय जीजाऊ जय शिवाजी जय संभाजी जय महाराष्ट्र
@pallavibhagwat2764 Жыл бұрын
Nako baba ek
@jawedshaikh85545 жыл бұрын
छ. शिवाजी महाराज बहुजनांचे कैवारी
@subhashpathare24864 жыл бұрын
हे शिवचरित्र सर्वांसाठी इतिहासामध्ये पाहिजे.
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@subhashpathare2486 हा खोटा इतिहास सांगतोय
@prathameshkhamkar4 жыл бұрын
हा खोटा इतिहास सांगून शिवाजी महाराज यांना शूद्र ठरावतोय. व उगाच मुसलमान हे स्वराज्याचे महत्व जाणारे व त्यांचे उदात्तीकरण करतोय
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@subhashpathare2486 शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे.
@prashantpatilprashant39904 жыл бұрын
या भावाने सत्य जनते समोर आनले सत्या ने वागा सत्य ने जगा जय महाराष्ट्र जय शिवराय
@mohiyuddinshaikh9860 Жыл бұрын
Good job Subhan sir 👍🌹🌹🙏
@kailasdhikale93016 жыл бұрын
दादा धन्य ते माता पिता कि तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला समाज प्रबोधन काय असते तुझ्याकडे पाहून शिकावं
@kailasdhikale93016 жыл бұрын
शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी
@honysubhedarmajorprabhakar82036 жыл бұрын
MIM cha sarva adhikar patra yanchyakade dya desh changala chalel
@amolpandav15775 жыл бұрын
Kailas Dhikale
@onlyindian1494 жыл бұрын
@@kailasdhikale9301 त्याच भजन गा नाहीतर त्याच्या माग फिर की कव्वाली गात.तेवडच बाकी आहे.जय शिवाजी,जय शंभुराजे.जय हिंदुस्तान.
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@kailasdhikale9301 शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष नसून, हिंदू धर्म रक्षक आहेत.
@santoshsuradkar55964 жыл бұрын
सुभान सर आपण नवीन पिढीला घडवत आहात खरे छ शिवाजी महाराज व छ संभाजी महाराज लहान व तरुण मुलांना आपल्या मुळे कळेल सच्च्या मावळ्यास मानाचा मुजरा 🙏🙏
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces
@prathameshkhamkar4 жыл бұрын
उत्तर द्या
@asifbaigataullabaig35174 жыл бұрын
@@prathameshkhamkar तू कितीही विष पाज़नयाचे धंदे कर लोक बळी पडणार नाही
@dilippote3801 Жыл бұрын
@@prathameshkhamkar शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते यात शंकाच नाही त्यांनी कधीही कोणत्याही धर्माची प्रार्थना स्थळे पवित्र स्थाने विटंबली नाही
@prathameshkhamkar Жыл бұрын
@@dilippote3801 शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्या, संभाजी महाराजांनी मशिदी पाडल्या
@amirattar97904 жыл бұрын
मी मुस्लिम मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा 👑
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पाडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे. हिंदुपती राजा शिवछत्रपती
@bhimraopatil2429 Жыл бұрын
आजपर्यंत असे भाषण ऐकले नाही.खुप धन्यवाद.
@Manish-cx3vs4 жыл бұрын
मुसलमान बांधवांना एकच विनंती आहे त्या ओवसी ऐवजी यांचे भाषण ऐकावे...आपल्याला या युगात शिवाजी महाराज यांच्या नावाचा धागाच बांधू शकतो
@getsurprisedtricks42464 жыл бұрын
Brother... Owaisi pn shivaji maharajanna manato... Pahije tr youtube la search kar... Owaisi on shivaji maharaj
@yunusshaikh89344 жыл бұрын
Agdi barobr
@prathameshkhamkar4 жыл бұрын
खोटा इतिहास सांगतो
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पाडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे
@getsurprisedtricks42464 жыл бұрын
@@prathameshkhamkar brother.. Itihas wachun ye...
@user-wp8gk3rg1k4 жыл бұрын
धन्यवाद शेख सुभान अली भाऊ.प्रथमच आपल्या भाषणाची शिवाजी महाराज विषयी खरा इतिहास गौरवगाथा ऐकवली,मी धन्य झालो. मेलेल्याना जागे केलेत.शत शत आभार.
@diliplandkar13025 жыл бұрын
खुप स्पष्ट विचार अभिनंदन सर खरा इतिहास समाजासमोर यायला पाहिजे.
@poornimasakat563 жыл бұрын
Very good sir
@ravsahebdeore62343 жыл бұрын
सलाम शेख सुभान 👏
@suvarnasutar31754 жыл бұрын
अप्रतिम माहिती भैया सलाम👍👍👌👌👍
@appasahebbhosale62665 жыл бұрын
The meaning of Historical Facts is rearranged by Shivshree Shaikh Subhanbhai is very excellent. True facts are enlighten by you are of great value. This speech is fluent keep audience quite. Thanks for Video.
@NasirKhan-is1kl6 жыл бұрын
I really appreciate your speech we have Rassulallah for Islamic benefits we don't want zakir naik for aur benefits we have subhan bhai for good knowledge about history because we want piece Allhamuddulillah
@sidpawar1676 жыл бұрын
Great..
@saurabhgaikwad45856 жыл бұрын
जय अल्ला जय भगवान
@manisharathod70936 жыл бұрын
Nasir Khan खरा
@pranaysawant65516 жыл бұрын
Ekdum sahi bola bhai
@SGK23255 жыл бұрын
We want zakir naik In court for illegal money laundering case 😐
@dr.parasp.jadhav5252 жыл бұрын
आयु. शेख सुभान यांना कोटी कोटी प्रणाम. खूप छान विचार मांडले आहे. आम्हाला प्राथमिक शाळेत मुस्लिम द्वेष शिकवला. आपण खूप छान उदाहरण देऊन, बहुजन समाजातील लोकांचे डोळे उघडले
@firoz51666 жыл бұрын
Great information about shiwaji Maharaj
@भारतमाताकीजय-थ3म2 жыл бұрын
सुभान भाई , तुम्ही खऱ्या अर्थाने शिवराय यांचे विचार देशात पसरवत आहात , तुमचे खूप खूप आभार आंनी अभिनंदन !!!👏👏👏👍👍👍♥️♥️♥️♥️🌄🌄🌄🌄🌄
@tukaramlokare62332 жыл бұрын
Very nice saheb
@ajitdhamale1896 жыл бұрын
🙏 नमस्कार सर, सर तुम्ही फक्त शिवरायच नाही, तर शिवरायांचे विचार आमच्या पर्यंत पोहचवलेत. खुप खुप धन्यवाद. ("छत्रपती "ह्या उपाधीचा अर्थ समाजावल्या बद्दल पुनश्च धन्यवाद. )
@smartmaharashtra16 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनेलला SUBSCRIBE करा
@vishalmastud96726 жыл бұрын
Ajit Dhamale u ,
@pujathobare62245 жыл бұрын
Ajit Dhamale y
@makrandpawar7408 Жыл бұрын
धन्य धन्य सुभान महाराज जय शिवराय अतिशय छान व्याख्यान दिले न ऐकलेली माहिती इतिहास ऐकायला मिळाला
@yogeshpatil57464 жыл бұрын
सर्वच शिवाजी महाराज प्रेमींना मानाचा मुजरा. शत शत प्रणाम.
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पाडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces. हिंदुपती राजा शिवछत्रपती
@ishwarpatil26403 жыл бұрын
🙏 जय छत्रपती शिवाजी महाराज की जय असे जर सर्व हिंदु मुसलमानांचे.. विचार राहिले असते तर भारताचे दोन भाग झाले नसते शिवराज्य कायम राहिली असते 🙏
@sagarrajthoratpatil6 жыл бұрын
कडक भाषण आहे लका आज काल फक्त भांडण लावल्याती जाती जाती पण आता समजून घेतलं पाहिजे ............. सगळ्यानी एक च झालं पाहिजे
@ketanjadhav46525 жыл бұрын
right jay shivray jay shambhuraje
@vitthalharer81495 жыл бұрын
Jar tyana vishwas aasel ki shivrayanche aangrakshyk , mahatvachye khate pramukh pramukh jar muslim aastil tar aaplya maharastratil kay saglyach musalmanani tyanche karya lakshyat ghetale pahije, aali saheb , trivar pranam
@hindurashtrasena53893 жыл бұрын
मग गाय गो मातांची कतल का नाही थांबत परत लव्ह जिहाद
@vedantagosavi3621 Жыл бұрын
महाराजांना जेवढं हिंदू धर्मापासून दुर करता येईल तेवढं करा हेच या लोकांचं मेन मोटिव्ह आहे याला बळी नका पडू🙏 हे आपली दिशाभूल करत आहे. जर माझ्या वर विश्वास नसेल तर श्री शिवभारतातल्या दहाव्या अध्यायाचा ५५ वा श्लोक वाचा व गप्प बसा.🙏
@jaidkalimullanadaf5504 жыл бұрын
The king of Maharashtra chhatrapati shivaji Maharaj. Ki Jay.
@prakashpote59966 жыл бұрын
धन्यवाद खूप छान सर
@new-po6cf5 жыл бұрын
ऐ तू
@dattatraynanaware68074 жыл бұрын
Shaikh Saheb , people like you ,only can Respect to all Regions, jai Hind .
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पाडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces. हिंदुपती राजा शिवछत्रपती
@JayavantraoGhatge-z2r3 күн бұрын
नंबर एकच भाषण खरा इतिहास समजला धन्यवाद(जयवंतराव घाटगे पाटण सातारा महाराष्ट्र )🌹👍👌😃😃👌🇮🇳🌸
@yashkalantre65225 жыл бұрын
सलाम सलाम सलाम काय शब्द नाही या भाषणाला बोलायला उत्तम लोकांनी हे भाषण सर्वत्र पसरावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरोखर जी चरित्र आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा व अत्यंत थँक्यू
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces.
@prathameshkhamkar4 жыл бұрын
यश कालांत्रे उत्तर द्या
@deviledseth28935 жыл бұрын
शेख सुभान अली साहेब तुमच्या भाषणाला माझा सलाम आज जयहिंद.
@vasantvinkar35826 жыл бұрын
मराठा आता खऱ्या अर्थाने जागृत झाला आहे. ह्याच दृष्टीची आज खरी गरज आहे. मी धन्यवाद करतो.
@smartmaharashtra16 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनेलला SUBSCRIBE करा
@mandavaghade40795 жыл бұрын
Vasant Vinkar barobar bollat
@IsmailShaikh-mo4ph6 жыл бұрын
सर लाजवाब स्पीच है आपका सुपर जय महाराष्ट्र सर लातूर ला पण एकदा भेट द्या
@malanhandal74385 жыл бұрын
Smile Shakh
@gurubirajdar52924 жыл бұрын
Ismail tu yeto kare duty varun. फौजी
@prathameshkhamkar4 жыл бұрын
झूठा इतिहास बताया जा रहा है. शिवजी महाराज के अष्टप्रधन या कोई भी मुख्य पद पर मुस्लिम नही थे, जो थे उनको निकाल दिया गया था
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@gurubirajdar5292 शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पाडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces. हिंदुपती राजा शिवछत्रपती
@vishalnaik67046 жыл бұрын
खुपच अप्रतीम आणि मला अभिमान आहे की मी हुंडा न घेता लग्न केल आहे आणि हो आमच्या आगरी समाज्यात हुंडा देन आणी घेन चालत नाही जय भवानी जय शिवाजी
@yogeshgodase6 жыл бұрын
Jaam bhari r
@smartmaharashtra16 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
@jivanbute71406 жыл бұрын
Nice
@rohidasmuluk25016 жыл бұрын
खोटे सांगून महाराजाना कमी ठरवतो जसा काही हा batlala nahi
@shubhamwalde76156 жыл бұрын
kayle nahi ghetla t re
@bhagatmore73843 жыл бұрын
सुबाण आली यांना मनापासून धन्यवाद
@dhirajphadtare45394 жыл бұрын
saheb khupch chan tumhi bhashan kelt khuop prerna milali🙏🙏🙏🙏
@ganeshghate47534 жыл бұрын
Sir thank you and Love you
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे।
@gopalsingdaberao45273 жыл бұрын
Great sir ji..... खुप अभ्यासू व्यक्तिमत्व आहात सर तुम्ही.... जय शिवराय 🙏
@ravikantahirrao20593 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ठ काव्य 👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@IsmailShaikh-mr2vc5 жыл бұрын
Really very good video, thanks sir.
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे
@shekharsawant91296 жыл бұрын
अली सर खुप छान गर्व आहे तुमच आम्हाला तुमच्या सारखे असे माउले अजुन पाहिजे महाराष्ट्रा ला याला मानतात की खरा छत्रपति मावळा जय शिवराय जय जिजाऊ साहेब तुम्हाला सलाम 🙏🙏🙏🙏 ($#@)
@azhar.b.mukadam78105 жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान आहे जाणता राजा❤❤❤❤❤❤❤
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces
@madankadam81734 жыл бұрын
हनुमान
@madankadam81734 жыл бұрын
ऐथ
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@madankadam8173 काय???
@vijaygaikwad34453 жыл бұрын
छञपती या शब्दांची ताकद तुमच्या मुळे समजली.इपल वाचन खुप छान आहे धन्यवाद
@mukeshaajge64035 жыл бұрын
या राज्यात च नाही तर या जगात महराजांनसारखा राजा च जन्मला नाही धन्य झाला हा महाराष्ट्र व हे राज्य त्यात जन्मलेलो आम्ही असा राजा होने नाही जय जिजाऊ जय शिवराय
@JayaJaya-he8jk5 жыл бұрын
Jay shiray
@JayaJaya-he8jk5 жыл бұрын
Shivray
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces.
@asifbaigataullabaig35174 жыл бұрын
@@prathameshkhamkar तू कितिहि विष पेरण्याचे काम कर लोक बळी पडणार नाही
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@asifbaigataullabaig3517 ब्रिगेडी शिवचरित्रकार ब्रिगेडी शिवचरित्रकार (खेडेकर ,कोकाटे ,पव्या गायकवाड ,बांडगुळे आणि कंपनी) नेहमी सांगतात कि छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या सैन्यात ४० टक्के मुस्लिम होते.... ठीक आहे... महाराजांचे मृत्युसमयी त्यांच्या कडे सुमारे दोन लाख सैन्यदल होते (पायदळ, घोडदळ, आरमार, हेर सर्व एकत्र करून)... आता याच्या ४०टक्के म्हणजे ८० हजार.... म्हणजे महाराजांच्या पदरी ८० हजार मुसलमान होते... मला माहिती असलेले (खरे खोटे धरून) इथे नमूद करतो... १.मदारी मेहतर(काल्पनिक पात्र असला तरी धरुयात) २.दौलत खान ३.सिद्धी हिलाल ४. इब्राहीम खान इत्यादी... मी काही प्रवीण गायकवाड सारखा इतिहास संशोधक नाही...त्यामुळे मला इतकीच नावे ठाऊक आहेत...आता उरलेल्या मुस्लिम सरदारांची नावे कृपया या ब्रिगेडी विचारवंतांनी जाहीर करावीत... महाराजांच्या सरदारांवर असा अन्याय होणे बरोबर नाही... ८० हजार सोडा ८० नावे दिली तरी चालतील... शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले हिंदू मावळ्यांची शेकडो नावे इतिहासाला माहिती आहेत.... आणि हजारो माहित नाहीत... (त्यात तानाजी, बाजी पासलकर, शिवा काशीद, जीवा महाला, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, सूर्याजी काकडे, रामजी पांगारे,सावळ्या तांडेल, मोरोपंत, सोनोपंत, प्रल्हाद निराजी, निळोपंत, रामचंद्रपंत, हंबीर राव मोहिते, येसाजी कंक, मुरारबाजी, चिमणाजी आणि बाबाजी देशपांडे, दादाजी कोंड देव (गुरु मार्गदर्शक काहीही माना अथवा नका मानू पण महाराजांच्या सोबत होते), संभाजी कावजी, नेताजी पालकर, माणकोजी दहातोंडे, गोदाजी जगताप, भीमा चोर, गुंड, विसाजी मुरम्बक, त्र्यंबक कोरडे, कवींद्र परमानंद, विठोजी आणि हैबतराव शिलिमकर, कान्होजी सर्जेराव आणि नागोजी जेधे, बालाजी आवजी, हिरोजी इंदलकर, बहिर्जी नाईक,हिरोजी फर्जंद, हरजीराव महाडिक, मरळ, घाटगे,माने,मारणे, दाभाडे, तुपे,बांदल, जाधवराव, घोरपडे, काटे, गायकवाड, शिर्के इत्यादी सरदार..... माझे ज्ञान मर्यादित असल्याने अनेक नावे राहिली आहेत याचे भान मला आहे... असो... तरीही ही संख्या ४० च्या पुढे आहे... याच्या पण ४० टक्के म्हणजे १६नावे जरी समजली तरी चालेल...
@bhagwankakde6354 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज होते म्हनुन आपन आज. अभिमानाने जिवन जगत आहोत तरी महाराज ना मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏🌼🌼🌼🌸🌸🚩
@baliramdeore90572 жыл бұрын
0
@AG-Legal2 жыл бұрын
दादा खुप छान, शिवछत्रपती शिवाजी राजे ....आज मना मनात निर्माण केलात.
@vishvakantsonar30234 жыл бұрын
तुमचे शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार चांगले आहेत.. त्याबद्दल धन्यवाद..परंतु टिळकांचा चुकीचा इतिहास सांगत आहात.
@vinodmeshram47284 жыл бұрын
तिलक भटमान्य था लोकमान्य नहीं
@vishvakantsonar30234 жыл бұрын
@@vinodmeshram4728 Tum gadhe jaisi bat karte ho. Engraje no jatpat ka jahar milaya uska shikar ho real story dhundane ki koshish karo
@vijaygarad19074 жыл бұрын
Very great speech sir proud of you
@angaddhage62186 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही शिवरायांचे विच्यार आमच्या परेंत पोचल्या बदल आम्ही तुम्हचे आभारी आहोत जय शिवराय जय शंभुराय
@babannatu59005 жыл бұрын
Nice Dada
@shankarmhaske1033 Жыл бұрын
Bhai bhai सला m सला m important speech for महाराष्ट्र् अन् भारत you are great life so thanks तलूका भोर् जिल्हा आहे पुणे.good . Nolege.
@देवरामदिघे-स6घ4 жыл бұрын
लाख लाख शुभेच्छा बहूत अच्छा ऐसा मुस्लिम शिवसैनिक पहली बार देखा भैया आपको कोटी कोटी प्रणाम
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे आहे ह्याला उत्तर
@sunilmhasade48496 жыл бұрын
Pahilandach satya samjal sir. Thank you.
@hindurashtra8014 жыл бұрын
I am maratha but I am proud of our muslims and also our indian casts
@bhaveshgamingno.1818 Жыл бұрын
जे आहेत त्यांचा गर्व आहे,पण सर्व मुलिमल बांधव अशे नाही येत भावा 💯..
@vilasjadhav7145 Жыл бұрын
D.j
@ashokkamble6160 Жыл бұрын
हिंदू धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराजानी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र जमवून स्वराज स्थापन केले म्हणून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारांची आज सर्व समाजाला खरी गरज आहे
@vilasnikam94786 жыл бұрын
सलाम मियाँ,,,,, काही मुद्दे पटले नाहीत, पण इतक्या सुंदर भाषणा पुढे ते मुद्दे गौण आहेत। अतिशय छान वक्तृत्व।
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पाडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे. हिंदुपती, हिंदू राजा शिवछत्रपती
@mahendrasonwane4175 жыл бұрын
अप्रतिम सर हीच काळाची गरज आहे समाजप्रबोधनाची
@pravinnalawade15116 жыл бұрын
धन्यवाद साहेब खरा इतिहास सांगितल्याबद्दल
@smartmaharashtra16 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनेलला SUBSCRIBE करा
@kayyumshaikh74056 жыл бұрын
Magalab
@sunandasunanda90615 жыл бұрын
Sir khup sundar bhashn
@pratikshamurudkar84745 жыл бұрын
@@smartmaharashtra1 73
@anujachoulkar40364 жыл бұрын
खूप छान. मन तृप्त झाले. खरच हेच विचार सर्व जगाला वाचवतील.
@sameermirza56115 жыл бұрын
Khup chaan line..sir
@dhanrajthombre71576 жыл бұрын
सर्व समाज कंटकाना हे भाषण ऐकवण ही काळाची गरज आहे
@smartmaharashtra16 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
@sachin-22-chinu6 жыл бұрын
खरच नक्की ऐकवला पाहिजे
@somnathgiri12926 жыл бұрын
खरच
@shrinathmane26486 жыл бұрын
मनापासून सलाम
@rohidas53306 жыл бұрын
ho kharach Kashmir madhe dakhvayala. pahije
@rakeshmhatre89655 жыл бұрын
तुम्ही खरा इतिहास सांगितलात 👍👍 proud of you sir...जय जिजाऊ जय शिवराय❤
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces
@sahebraoshinde24302 жыл бұрын
सच्चा मावळा शिवभक्त लाख मोलाची विचार मांडणारा आणि सर्वांचे डोळे उघडणाऱ्या या शिवभक्ताला मानाचा मुजरा
@saifshaikh60676 жыл бұрын
शिवाजी महाराज की जय......
@informationwithpratikhiral76305 жыл бұрын
अली साहेब आपले भाषण खूपच छान आहे या भाषणात खूप काही शिकायला मिळाले जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी जय भारत।
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे
@asifbaigataullabaig35174 жыл бұрын
@@prathameshkhamkar तू किती ही विष पेरण्याचे काम कर काहीच होणार नाही।
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@asifbaigataullabaig3517 ब्रिगेडी शिवचरित्रकार ब्रिगेडी शिवचरित्रकार (खेडेकर ,कोकाटे ,पव्या गायकवाड ,बांडगुळे आणि कंपनी) नेहमी सांगतात कि छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या सैन्यात ४० टक्के मुस्लिम होते.... ठीक आहे... महाराजांचे मृत्युसमयी त्यांच्या कडे सुमारे दोन लाख सैन्यदल होते (पायदळ, घोडदळ, आरमार, हेर सर्व एकत्र करून)... आता याच्या ४०टक्के म्हणजे ८० हजार.... म्हणजे महाराजांच्या पदरी ८० हजार मुसलमान होते... मला माहिती असलेले (खरे खोटे धरून) इथे नमूद करतो... १.मदारी मेहतर(काल्पनिक पात्र असला, तरी धरुयात) २.दौलत खान ३.सिद्धी हिलाल ४. इब्राहीम खान इत्यादी... मी काही प्रवीण गायकवाड सारखा इतिहास संशोधक नाही...त्यामुळे मला इतकीच नावे ठाऊक आहेत...आता उरलेल्या मुस्लिम सरदारांची नावे कृपया या ब्रिगेडी विचारवंतांनी जाहीर करावीत... महाराजांच्या सरदारांवर असा अन्याय होणे बरोबर नाही... ८० हजार सोडा ८० नावे दिली तरी चालतील... शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले हिंदू मावळ्यांची शेकडो नावे इतिहासाला माहिती आहेत.... आणि हजारो माहित नाहीत... (त्यात तानाजी, बाजी पासलकर, शिवा काशीद, जीवा महाला, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, सूर्याजी काकडे, रामजी पांगारे,सावळ्या तांडेल, मोरोपंत, सोनोपंत, प्रल्हाद निराजी, निळोपंत, रामचंद्रपंत, हंबीर राव मोहिते, येसाजी कंक, मुरारबाजी, चिमणाजी आणि बाबाजी देशपांडे, दादाजी कोंड देव (गुरु मार्गदर्शक काहीही माना अथवा नका मानू पण महाराजांच्या सोबत होते), संभाजी कावजी, नेताजी पालकर, माणकोजी दहातोंडे, गोदाजी जगताप, भीमा चोर, गुंड, विसाजी मुरम्बक, त्र्यंबक कोरडे, कवींद्र परमानंद, विठोजी आणि हैबतराव शिलिमकर, कान्होजी सर्जेराव आणि नागोजी जेधे, बालाजी आवजी, हिरोजी इंदलकर, बहिर्जी नाईक,हिरोजी फर्जंद, हरजीराव महाडिक, मरळ, घाटगे,माने,मारणे, दाभाडे, तुपे,बांदल, जाधवराव, घोरपडे, काटे, गायकवाड, शिर्के इत्यादी सरदार..... माझे ज्ञान मर्यादित असल्याने अनेक नावे राहिली आहेत याचे भान मला आहे... असो... तरीही ही संख्या ४० च्या पुढे आहे... याच्या पण ४० टक्के म्हणजे १६नावे जरी समजली तरी चालेल...
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@asifbaigataullabaig3517 ह्याला विष पेरणे नाही तर हा सत्य इतिहास आहे
@asifbaigataullabaig35174 жыл бұрын
@@prathameshkhamkar खोटा इतिहास साँतोय तू
@pragatinivalkar33386 жыл бұрын
शेख सुभान अली सर खुपच छान माहिती तुम्ही सांगितली , धन्यवाद .
@bharatsahare5174 жыл бұрын
शेख सुभान अली साहेब जी तुमच्या भाषणाला माझा मानाचा मुजरा खरे राजे तुम्ही आहे जय जिजाऊ जय शिवराय
@aslamrazaattari61925 жыл бұрын
Im Muslim I can respect othear religion Jay Maharashtra Jay Shivaji ani mi Marathi
@harshalpatil66154 жыл бұрын
Khup chan v4 aahet ...
@janhavideshmukh25124 жыл бұрын
Don't say shivaji say shivaji maharaj . Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay.. 🚩🚩
@villy6554 жыл бұрын
👌🙏🙏🙏🙏🙏
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@@harshalpatil6615 शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे
@adv.dhananjayrethrekar98485 жыл бұрын
Sir, i appriciate your speech is too great and speechless- You are brave hart and courage, hats of to you and your dedication............. great one
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे
@curiousswapnil2 жыл бұрын
@@prathameshkhamkar barobar mhanalat. He sagle brigedi ahet. Ase kuthlehi paatra nahi
@shaikhsaleemshaikhghoodu61064 жыл бұрын
Best explanation for Shri Chhatrapati Maharaj
@narharidahale86122 жыл бұрын
सुभाष भाई तुमचा मला अभिमान वाटतो ! प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा खरा इतिहास समजायला ऊसीर लागेल पण एक दिवस समजेलच! आपल्या व्याख्यानात ताकत आहे 👍 जब्बार दस्त सर 👍👍👍...नरहारी डहाळे( शिल्पी), पाथरवट पांचाळ समाज
@ptale80145 жыл бұрын
अप्रतिम, अभ्यासपूर्ण भाषण
@prathameshkhamkar4 жыл бұрын
शिवाजी महाराज यांनी कल्याण -भिवंडी येथील पडलेल्या मस्जिद, इंदापुरच्या मस्जिद चे बंद केलेले वतन, पोर्तुगी धर्मवेडाला लावलेला चाप, जुन्नर च्या मस्जिद चे केले धान्यकोठार, संभूछत्रपती यांनी तळ कोकणात उध्वस्त केलेल्या मस्जिद, आता हे हिंदू राज्य झाले आहे असा संभाजी महाराज यांचा शिलालेख, मदारी मेहतर हे खोटं पात्र असून शिवचरित्रात नाही, शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 10च लोक मुसलमान होती. शिवाजी महाराज secular न्हवते, इंग्रज वखार सुरत अधिकार शिवाजी महाराज यांना पत्र लिहताना लिहतो the general of hindoo forces, मदारी मेहतर हा शिवकाळात नाही खोटं पात्र आहे हे मुद्दे होते?
@vinodannabhosle54615 жыл бұрын
शेख सुभान अली सर मी आपल्या व्याख्यानावर प्रभावित झालो आहे आपल्या सारख्या सुशिक्षित मुस्लिम बांधवांनी जर खरा इतिहास वाचला तर या महाराष्ट्रातच काय देशात सुध्दा कुठेच जातीय दंगली घडणार नाहीत
@rajiyapatel12755 жыл бұрын
Thank you
@rajiyapatel12755 жыл бұрын
Subhan Ali sir Mujhe Aap Par Naaz hai
@avinashdhotre13796 жыл бұрын
आपल्या सारखे ज्ञानी समाजात असले तर समाज सुधारणा होउन तंटामुक्त भारत व संपूर्ण मानवजात सुखी होईल