खऱ्या आयुष्यात जुईला हवंय 'असं' ड्रीम प्रपोजल | Jui Gadkari Talked About Her Dream Proposal

  Рет қаралды 4,135

Rajshri Marathi ShowBuz

Rajshri Marathi ShowBuz

Күн бұрын

Пікірлер: 8
@poonamjoshi5120
@poonamjoshi5120 17 күн бұрын
जुई mam च्या proposal बदल च्या भावना किती छान आणि योग्य आहेत, तीच्या personal आयुष्यात हे dream proposal नक्कीच घडु देत.very versetile actress and carriying strong and positive attitude in her real life 👍😉🙏
@MohiniTambe-ch9nm
@MohiniTambe-ch9nm 17 күн бұрын
Juhi Arjun sarkha navra milo aashirwad tumchi jodi khup khupch aavadte ase vate amitchy khrya aayush asayla havi hotis tu amit sathi laki aahes maratit Yeun aavadta zala yaa jani nahi puthache sat janma nkki asnar❤❤❤❤❤❤❤❤
@anuja1104
@anuja1104 17 күн бұрын
जुई खूपच गोड व सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. माझी पण खूपच आवडती अभिनेत्री आहे.आम्ही जूईच्या लग्नासाठी उत्सुक आहोत. जुईला तिच्या मनासारखा life partner मिळावा हि सर्वांची इच्छा आहे. So all the best jui❤
@shilpasawant7571
@shilpasawant7571 17 күн бұрын
होय जुई (सायली) खूप खूप आवडते आणि जुई ने जे वाक्य म्हटले आहे ते बरोबर आहे प्रेमात पडल्यावर ते बोलन्यापेक्षा एकमेकांच्या डोळ्यात दिसले पाहिजे.व्यक्त करायची गरज पडायला नाही पाहिजे. मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे तर खरच खूपच उत्सुकता आहे पण प्रेक्षकांचा हिरमोड करू नका. अर्जून सायली एकत्र येणार असतील तर हाच खूप मोठा ट्विस्ट असेल,आम्हा प्रेक्षकांसाठी.❤❤❤
@Home-s6z5x
@Home-s6z5x 17 күн бұрын
हो आम्ही जुईच्या लग्नाची वाट बघतोय मला कल्याणी खुप आवडायची सायली पणं खुप आवडते ♥️♥️♥️♥️♥️♥️
@sanikaparab11
@sanikaparab11 17 күн бұрын
Yes❤
@BINCHU09
@BINCHU09 17 күн бұрын
Ho
@chitraphadnis4750
@chitraphadnis4750 17 күн бұрын
It is her private decision.
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН