अप्रतिम गाणं आहे...किती वेळा ही ऐकलं तरी मन भरत नाही... सुखविंदर सिंग यांनी खूप चं सुंदर गाणं गायलं आहे.... हे गाणं सहा वर्षा पूर्वी youtube वर अपलोड झाले पण त्याला आता प्रसिद्धी भेटत आहे .. जय मल्हार....
@meritguru17043 жыл бұрын
काळजाला लागल गाण 1:59 अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल..तुच आमचा मायबाप मल्हारी मार्तंडा..जय शिव मल्हार
@arvindpawar70093 жыл бұрын
Awesome song..I heard this for first time today.. great lyrics.. खंडोबा राया रे तुझ्याच आम्हि पडतो पाय रे 🙏🏼
@vasavekrushisevakendra3 жыл бұрын
आज या राखणदार सिनेमा चा ट्रेलर बघितला.. अप्रतिम आहे. 6 वर्ष झाले आणि आता गाणं सुपर हिट ... काय सांगू देवा तुला कर्म कहाणी चांगभलं जाताना डोळ्यात पाणी ..... खंडोबा ची कृपा 🙏🙏🙏
@tusharkarale43513 жыл бұрын
7 वर्ष झालेत गाणे येऊन , खरच एक नंबर गाणे आहे ... फँन झालो आपला 😘🥰🤞🤞
@dnyaneshwarpatil79502 жыл бұрын
Nice song👌
@nkumartechno3961 Жыл бұрын
youtube.com/@nkumars.nareshkadam5338
@shri17243 жыл бұрын
मी मित्राचे स्टेटस बघितले आणि you tub वर सर्च केलं तर हे गाणं किती जुने आहे . आणि आता समोर आले . मी खूप मोठा फॅन झालो राव 🙏. खरच खूप छान आहे गाणं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@a.v.expirment7803 жыл бұрын
Ho mla pn attach smjl he song
@vidhivideshjadhav28213 жыл бұрын
हे माझं पण असंच झालं होतं मी स्टेटस बघितला आणि मग गाणं सर्च केलं
कधी कोणाचा दिवस येईल काय सांगू शकत नाही आपण... तब्बल 6 वर्षा नंतर हे गाणं hit होत आहे 😎❤️ जय महाराष्ट्र 🚩
@pratikshalondhe21043 жыл бұрын
❤️❤️❤️
@advait2k2223 жыл бұрын
@@pratikshalondhe2104 👍🏻
@ajinkyatuppekar48582 жыл бұрын
❤❤
@kamleshmogale24242 жыл бұрын
नाव काय आहे.
@sagarjogi5032 жыл бұрын
@@pratikshalondhe2104 क1
@sanketbadepatil3 жыл бұрын
मी रोज सकाळी न चुकता हे गाणं ऐकतो दिवस अगदी छान जातो मन तृप्त होते..! जय मल्हार 🚩
@neelg21282 жыл бұрын
मी सुध्दा दादा..🙏🏻😇
@adityadeshmukh65063 жыл бұрын
😍गाडीवरून कुठे ही जायचं असुदे हे गाणं लावल्या शिवाय गाडी चालू च करू वाटत नाही.... Very Nice Song ❤️😘🥰
@nkulkarni4032 жыл бұрын
सदानंदाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏽💛
@Mayee10103 жыл бұрын
सुखविंदर सिंग... अप्रतिम आवाज...😍❤️👌 आणि संगीताला तोड नाही 👌🤩
@amyaa13 жыл бұрын
Big fan sukhi paji
@rkstudio89173 жыл бұрын
8yut
@ShreeyashThorat2 жыл бұрын
Nice voice ♥️💐
@shivajigaikwad53362 жыл бұрын
@@ShreeyashThorat daiv
@dhanashreedemse58102 жыл бұрын
dggsgahsuauajsi
@Meinkamf0073 жыл бұрын
एक लाईक सुखविंदर सिंग साठी❤️ जय शिवराय❤️❤️🙏🙏
@Ganesh094933 жыл бұрын
1:58 या Lyrics मध्ये वेगळीच Feeling आहे ❤️❤️☺️ 😇
@suhasaitwade23723 жыл бұрын
1.58 पासून पुढे कॉलर tune मिळेल का
@tusharmadane82633 жыл бұрын
@@suhasaitwade2372 ho
@subhamali47073 жыл бұрын
Great singer sukhvindar sing
@unknown777183 жыл бұрын
😍😍😍😍
@vinaypatil92353 жыл бұрын
Hoy💯
@khanduwaghmare12633 жыл бұрын
सुखविंदर सरजी आपल्या आवाजाला खरंच तोड नाही खरच आपण अप्रतिम मराठी आणि हिंदू सुद्धा गाणे खूप छान आवाजात गायले आहेत
@prashantthorat64942 жыл бұрын
गाण ऐकून एक वेगळी च ऊर्जा मिळते, खूप छान गायला सुखविंदर सिंग आणि झी मुझिक अप्रतिम 💯
@pritishshinde3023 жыл бұрын
1:58 ला जे सूर ,ताल आणि शब्द आहेत त्यात या गाण्याची खरी जादू सुरू होते 💞💞👌👌👌
@Abhi7475-c5h3 жыл бұрын
६ वर्ष झाले गाण्याला पण आता trend सुरू आहे मस्त आहे song ❤️❤️❤️🙏🙏🙏
@ganeshkarnewar15523 жыл бұрын
Hona
@digmabrshinde61993 жыл бұрын
खुप छान आहे
@shrikantpanditofficial3 жыл бұрын
हे गाण्यावरून हे सिद्ध होतं की...मनापासून केलेली मेहनत आणी मनापासून गायलेलं गाणं.....हे लोकांच्या मनापर्यंत पोहचणारच....भले ते पोहोचायला ऊशीरही लागू शकतो...।।।।खूप छान गीत आहे
@OmGaikwad-y2l3 жыл бұрын
This is my father's song!! So happy to see it get viral after so many years
@Hip-hopeculture3 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@kryptodhiru3 жыл бұрын
Gayak ch asa ahe ki aaj parynt ekahi song flop nhi... sukhvindar op
@ajayingole41573 жыл бұрын
Sukhvindar Singh chi avaj ahe ha
@mr.rushiingle38493 жыл бұрын
Q
@Rahul.7143 жыл бұрын
हे गाने गाजण्याचे श्रेय ही आताच्या नवीन सोशियल मीडियाला जातंय कारण त्यांनीच हे गाने जनतेच्या समोर अनुन दिले. सोशलनेटवर्कर चे मनःपूर्वक आभार 🙏🕉️ जय मल्हार 🙏
@nkumartechno3961 Жыл бұрын
youtube.com/@nkumars.nareshkadam5338
@ashutoshgraphicsdesigns961410 ай бұрын
🔥🔥💯
@rahulpawara7989 ай бұрын
माझा आवडता गीत❤❤❤हे गाणं सुरू झाला की हृदयाला स्पर्श होतो
@MrPrudjo8 жыл бұрын
खुप सुंदर गाणे .... तसेच रवींद्र महाजनी सरांना बर्याच काळानंतर पाहून बरे वाटले ,अस्सल मराठी कलाकार आणि अजिक्य देव ही शोभले देवाच्या रोलमध्ये ...
@banduufhade72576 жыл бұрын
Satish Ufade
@malleshmhatre60855 жыл бұрын
Veri beautiful song
@mr_hasan_46653 жыл бұрын
@@banduufhade7257 fsgsbibf666
@virendrakalwaghe20673 жыл бұрын
खरच एक हृदय स्पर्शी गान आहे परत परत ऐकावस वाटत इतक दिवस झाले ऐकण्यात आणि पाहण्यात आले नव्हते.
@hiteshdudhankar36253 жыл бұрын
अप्रतिम स्वर.. अगदी खूप आनंद होतो हे गाणं ऐकल्यावर.. जय मल्हार जय शिवराय..🙏🚩
@juttamarungasale18052 жыл бұрын
Jai ho gadriya samaj bhai
@KaranDadjs9 ай бұрын
Jay ho dhangar gadriya samaj
@ajinksdev45833 жыл бұрын
Never knew Sukhwinder the legend has sung Marathi Song....great to see this song for Bhagwan Khandoba 🙏🏻🙏🏻
@मल्हारभक्त-ब9म3 жыл бұрын
मी सर्व कॉमेंट्स वाचल्या पण लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की एका ही व्यक्तीने जय मल्हार लिहिले नाही यांना काय लाज वाटते की नाही खंडोबा च साँग असून देवाचं नाव हि नाहीं🔱🙏 यळकोट यळकोट जय मल्हार
@prathameshrasal37873 жыл бұрын
1:58 next level feeling 💛😍🙏
@hbcreation17023 жыл бұрын
सगळे स्टेटस बघूनच आलेले आहेत💞👍👍👍
@pshyco54983 жыл бұрын
Mi aadhipasun aikley
@abhijitjangam5003 жыл бұрын
खरं आहे
@baliramasabe96833 жыл бұрын
कोणते States Link मिळेल का??? 🙏
@macchindrakamthe15833 жыл бұрын
Ho bhau 😂
@arunpipare65653 жыл бұрын
Ho, nakkich mi pn,Jay Khanderao 🙏🙏🙏🚩🚩🚩
@rameshwardinde58553 жыл бұрын
🚩🚩आपण मराठी माणस खूप भाग्यवान आहे आता हिंदी बॉलिवूड अभिनेता गायक मराठी अस्मिते कडे वळतात हे बघून खूप छान वाटतं💖🙏🏼🙏🏼 🚩🚩जय मल्हार जय महाराष्ट्र🚩🚩
@vinayshinde510933 жыл бұрын
तब्बल ७ वर्षानी हे गाण इतक प्रसिद्ध झाल. खरंच खूप उत्तम गाण आहे हे. अजिबात कंटाळा येत नाही गाण ऐकायला @सुखविंदरसिंह 👌🏻
@Priyankanicenaa15103 жыл бұрын
Mi fan jhali ya song chi..even I'm shocked ki sukhvinder Singh ne Itka chhan Marathi song gayla aahe...aawaj Ani music donhi excellent aahe..
@vikramjadhav43363 жыл бұрын
एक पंजाबी गायकाने हे एवढं सुंदर गाणं गायलं खरचं अभिमान वाटतो माला माझ्या मयभुमिचा जय मल्हार 🙏
@balibhamble32183 жыл бұрын
Record break ट्रेण्ड झाला या गाण्याचा अप्रतिम,बोल आणि Music👌🤘🔥
@tejasgangurde46192 жыл бұрын
जुनं ते सोनं म्हनताता ते हेच ईतके वर्षे झाली आता हे गाणं hit आहे सर्वीकडे 😍🙂☺❤
@avadhutsutar74812 жыл бұрын
सुखविंदर सिंह यांचा सूर आणि रवींद्र महाजनी यांचा नूर 👌🏼👌🏼👌🏼👍👍👍🙏🙏🙏
@jayeshpawar4818Ай бұрын
Mi tr 2024 madhe aiktoy te pn pahilyanda...❤❤❤🤩 Kay lihilay. Ek no.
लाज वाटते मला आणि माझ्या मराठी समाजाची की 7 वर्षाने हे गाणं मी ऐकल आणि इतक्या वर्षात सैराट सारखा फालतू सिनेमा hit झाला पण हे गाणं मी आज ऐकतोय
@ankush46962 жыл бұрын
1 नंबर गाण 1 नंबर आवाज सुखविंदर सिंग शिवाजी महाराजांचे स्टेट्स मुळे समजलं आज 6 वर्षांनी
@pawankalange20562 жыл бұрын
खूप भारी Sukhwinder sir! #_We proud of I am a धनगर🔥 #_जय मल्हार💛 #_जय शिवराय🔥🚩
@KaranDadjs9 ай бұрын
Jay Malhar 💛
@yogeshgarud48883 жыл бұрын
6 वर्ष झालेत मला माहित पण नव्हतं अन आता गाजतय 1च no गाणं आहे
@Vanisantonki3 жыл бұрын
Mala pan mi pan status pahun aaloy
@nileshwaghmare20813 жыл бұрын
Same
@sudhirkatkar31303 жыл бұрын
Ho Bhau
@amolwagh_53703 жыл бұрын
Aata juni gani khup changli vatte ikyala
@surutheking47343 жыл бұрын
Yes bro
@prajaktakasare78203 жыл бұрын
या गाण्याला 6 वर्ष झाले आणि मला आता 2 महिने ऐकायला मिळते तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या status मुळे आणि मला हे गाणं खूप आवडल्यामुळे मी सारखं ऐकते,खूप छान आहे हे गाणं.🙏🙏
@Deekskibaat2 жыл бұрын
Same here
@Maharashtra122113 күн бұрын
असे आपले खंडोबा राया ज्यांनी म्हाळसा देवी आणि बानूबाई या दोघींमध्ये भेदभाव केला नाही ते आपल्या भक्तांना कधीच अंतर देणार नाही. येळकोट येळकोट जय मल्हार
@thevspcreations16492 жыл бұрын
मराठी song's, video's ला डिमांड ला आणणे आपले कर्तव्य आहे. सर्वांना bollywood, tollywood चे यड आहे. पण आपली मराठी प्रचार त्यांच्या पर्यन्त पोहोचवा. की आपले कर्तव्य आहे. लक्षात ठेवा
@nileshahire51325 жыл бұрын
खुपच सुंदर गाण आहे रोज आईकल्याशिवाय दिवस चांगला जात नाही
@rameshawarbelkar18283 жыл бұрын
Nice
@sunitachavan17733 жыл бұрын
💯
@Kuldeep-fc4mt3 жыл бұрын
Hnn same👌👌👌
@pravinshelake2093 жыл бұрын
Same... Me pan rojach aikto 👏👏👏🚩🚩
@pawangarghate71863 жыл бұрын
म्हणूनच म्हणतात न Old इज Gold कारण अशी गाणी आन्ही चित्रपट फक्त आधीच बनत होते आता दुर्मिळ झालय हे सर्व
@sonalishirsath49273 жыл бұрын
Sagle jn status bgunch aalet vatt... Song ek ch no ahe.... Ky sangu deva tula karm kahani hi line tr laichhhh bhariii❤
@ajinatpalodkar90813 жыл бұрын
Assvhgkl
@shubhamdnyaneshwar36493 жыл бұрын
Hi
@atuldhangar3052 жыл бұрын
First time evdh sunder git eiktoy vel lavalay hya ganyane purn maharashtrala jay mallhar ashich nav navin gite ga aamcha full support aahe tumhala thanks to all of you 💯
@gr.31402 жыл бұрын
सुखविंदर सिंग यांच्या आवाज आणि मराठी संगीत आणि गाणं एक नंबर ❤️💯🙏
@surajtaware8531 Жыл бұрын
हृदयस्पर्शी भावनिक गीत आहे हे मी 2023 मध्ये ऐकतोय खूप छान वाटलं
@kiranjagdale99593 жыл бұрын
काय मजा राव मराठी गाण्यात. अप्रतिम आवाज.🙏🙏
@drmrunalinipatil43133 жыл бұрын
नमस्कार मी या फ़िल्म छी डायरेक्टर एंड प्रडूसर सिनमा zeetalkies वर येतो इतका प्रचण्ड प्रतिसाद बघुन मन भरले एंड खंडोबा ची कृपा झाली 🌺🙏🙏 आमच्या महनीतला फल आले thank you all who commented and appreciated 🙏
@dhanajishendage90313 жыл бұрын
पिक्चर नाव सांगा मैडम
@drmrunalinipatil43133 жыл бұрын
@@dhanajishendage9031 राखणदार
@Railpremnituu3 жыл бұрын
Madam song khup trending madhe chalat ahe so nice song
@appasowaghmare26923 жыл бұрын
Tai...osm...direction...🙏
@pravinpokharkar91603 жыл бұрын
छान गाणे आहे मॅडम.. 👍👍👍
@deepakjadhav13833 жыл бұрын
इतके वर्ष झाले गाणे येऊन ।। पण आता फेमस होतंय ।। सुपर सोंग ।। असे भरपूर song असतील जे ऐकण्यात आले नसतील ।।
@umeshpawar5572 жыл бұрын
अजिंक्य सर तुमच्यासाठी माझ्या कडुन special ♥ thanks 😊
@Dip99-h1p3 жыл бұрын
खुप छान गाणं आहे...मन शांत करणार 👏👏🙏
@shekhargaikwad70683 жыл бұрын
🖤🖤🖤🖤
@jayvant_raut23653 жыл бұрын
♥️♥️♥️♥️♥️♥️
@rahulgawalkar90587 ай бұрын
🕉️ हर हर महादेव 🌺 ॐ नमः शिवाय 🔥
@djpravinnsk6453 жыл бұрын
Zee Music ह्या गाण्याच्या Lyrics लवकर अपलोड करा 6 वर्षे नंतर हे सोंग trending ला आहे
@kiranpawar33693 жыл бұрын
एकच नंबर आवाज, एक नंबर संगीत अन सुंदर चित्रीकरण, सुंदर लेखन काय सांगय देवा तुला कर्मकहाणी हे कडवे एकच नंबर गाणे यळकोट यळकोट जय मल्हार
@epicniftymcxtradingsecrets39233 жыл бұрын
आरे इतका भारी गाणं माहीत नव्हता आज पर्यंत । आता दिवसातून 3 4 वेळा तरी नक्की ऐकतोय ।
@_swtx.kittu07_3 жыл бұрын
I'm gujarati but i like marathi culture 🙏🏻🙏🏻👑जय शिवबा जय शिवराय 🚩🚩
@akshaykrathod42183 жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji
@shankardhote15352 жыл бұрын
छान
@amitdongardive18832 жыл бұрын
સરસ ગીત ભાઈ
@pushpanjaliwaghmare80262 жыл бұрын
𝚀 𝚕 𝚡𝚗𝚡𝚡 𝚕 ऋग्वे 𝚕 𝚏𝚖 𝚕𝚞 𝚝𝚖 𝚓@@shankardhote1535
@nkumartechno3961 Жыл бұрын
youtube.com/@nkumars.nareshkadam5338
@manojb.chavhan51863 жыл бұрын
सहा वर्षे झाले आज स्टेटस वर फेमस झालाय. महाराष्ट्रात काही घडू शकते
@sangharshkamble28183 жыл бұрын
*6Years Ago 🤔And Songs tar kal pasun Trinding Viral hot ahe 🙄Pan songs hey Me Instagram Reels var Bagun Yotube var Surch karun alo ahe khup Chane ahe ☺*
@dipalikene44813 жыл бұрын
Moj var tr romantic song karun thevlay ya songla
@krishnaghumarepatil34023 жыл бұрын
,
@yz_32463 жыл бұрын
Same here 🤗🤗
@yz_32463 жыл бұрын
@@dipalikene4481 😂😂😂😂
@atulwaghmare79143 жыл бұрын
Mi pn
@harshvardhansalve538822 күн бұрын
या गाण्याचं शूटिंग जेजुरीत झालं आहे मी पाहिलं आहे चालू शुटिंग ❤
@yogesh2147 Жыл бұрын
सुखविंदर सिंग यांच्या पहाडी आवाजाला तोडीस तोड नृत्याभिनय करून ज्येष्ठ मराठी सिनेअभिनेता रविंद्र महाजनी सरांनी या वयातही प्रचंड उत्साहाने या गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे..hats off रविंद्र महाजनी सर
@yogesh2147 Жыл бұрын
तसेच सर्वांनी खूप छान नृत्य केलेलं आहे कोरिओग्राफी सिनेमेटोग्राफीही उत्कृष्ट..
@prashantpandit54413 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या Status मुळे एवढे छान song कळाले 🚩🙏
@शिवशंभूभक्त-य7य3 жыл бұрын
जय shivray
@darshangangurde2223 жыл бұрын
Mala ek love story wala vdo disla mhanun शोधतांना सापडला हा vdo
@rajmore4883 жыл бұрын
🙏🙏
@adityasomwanshi87873 жыл бұрын
konta status ? link dya pls
@अनिलःपिंगळीकर3 жыл бұрын
@@शिवशंभूभक्त-य7य ििह
@sppp90932 жыл бұрын
It's a Big Surprise to listen from one of the Great legendary singer Mr Sukhwider Singh ... Voice is tooo Sweet powerful.
@ASGEETZ3 жыл бұрын
जय मल्हार || हर हर महादेव || जय शिवराय || 🙏🏼🧡🚩
@NileshADarade Жыл бұрын
रवींद्र महाजनी सर आपल्या ऊर्जा आणि मेहनतीला सलाम आज आपण आमच्या मध्ये नाही आहे हे मान्य होत नाही मी जर आपला मुलगा असतो तरी अशी वेळ मी नक्कीच येऊ दिली नसती माफ करा आपला शेवट असा झाला भावपूर्ण श्रद्धांजली
@songs-oj3id3 жыл бұрын
Bapre 7 yr ago...omg...gane hit karayla pahije...etk mst song hiddn hot....maja aali rao ikun .kandoba raja😍😍😍
@andygameryt3662 жыл бұрын
धनगर संस्कृती जय अहिल्या जय मल्हार 💛😌🚩
@atharvavedak3 жыл бұрын
👑👑माझा राजाच माझ्यासाठी खंडोबा जय मल्हार जय शिवराय🚩🚩❤️💛🌹🌻🙏🙏
@pappughuge31393 жыл бұрын
👍👍 6 वर्षांनंतर कळलं हे गाणं , आज फेमस होतंय
@pradip.6 Жыл бұрын
मराठी चित्रपट आणि गाणं एकच नंबर
@indrakumardeshmukh.itsnice40452 жыл бұрын
चांगभलं गाताना डोळ्यात पाणी 😊👌👌👌
@shraddhaghadge84303 жыл бұрын
My Fav sukhwinder sir song ❤️6 varsh houn gele pan gaan aaj viral jhalay Coz voice and lyrics hit us hard 💓 jay Malhar 💛 jay shivray 🧡🚩
@moregajanan33 жыл бұрын
खुपच सुंदर गीत आहे.आवाज आणी संगीत जबरदस्त आहे.
@maheshwaghmare153210 ай бұрын
💫काय सांगू देवा तुला कर्म कहाणी, चांगभलं गाताना डोळ्यात पाणी...🚩🙏 हे एक खूप भारी आहे. अगदी मनाला स्पर्श करून गेलं...🥹✨
@samarthtanpure18762 жыл бұрын
खूपच भारी आहे हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...माझ्या लहान मुलाला तर खूपच आवडते.... जय खंडेराया 🙏🏻🙏🏻
चित्रपट पाहिला पण त्या वेली गाणे लक्षात आले नाही. खूप सुंदर 🌸 🌸 🌸 हृदयस्पर्शी 🎹 XXX♥️♥️♥️
@rajeshkolhe96893 жыл бұрын
खरचं खूप छान अप्रतिम आणि मनाच एक वेळा ऐकुन समाधान नाही हे गाणं हजार वेळा ऐकाव अस वाटत. खूप आवडल. येळकोट येळकोट जय मल्हार.
@Naadjeevapalikadcha3 жыл бұрын
काहींना 6 वर्ष झाले हे माहीत नव्हते मराठी चित्रपट पाहत नाहीत वाटतंय 🙏🙏 😬
@vivek_16093 жыл бұрын
Mi lahan pani aikala hota he gana 😊
@anismulaniofficial90023 жыл бұрын
6 वर्षे झालं गाणं येऊन... पण स्टेटस मुळे आता viral झालं... 💖💖💖
@its__dh_023 жыл бұрын
काय आहे हे गाण्यात तेच कळत नाही पण खूप छान वाटत मला 😘💛
@nakuljadhav1473 жыл бұрын
headphone lawa bhau bol pn chan ahe ganyache
@nileshkumbhar76953 жыл бұрын
माझं जीव की प्राण आहे हें गाणं भरपूर संकट आली पण हे गाणं ऐकून सगळी टेंशन प्रॉब्लेम दुर गेली
@ajaykachave9024 Жыл бұрын
सगळ शूटींग सुरूअसलेल्या वेळी मी पूर्णपणे शूटींग पाहिले आणि प्रमोद महाजन यांना प्रत्यक्षात पाहुन मला खूप आनंद झाला होता
@reddevil34782 жыл бұрын
जय मल्हार...💛🚩 बाळूमामाच्या नावानं चांगभलं...💛🚩🚩
@chaitanyareddymuthyala29672 жыл бұрын
In Telangana we have a similar local deity , called as Mallanna, similar to kandoba he is also a incarnation of Lord shiva , and he is also worshiped with turmeric, are both same ?
@unknownno-up1is2 жыл бұрын
Yes, may be many telugu people's and kannada people's have same this God. In karnatak same God
@kiranshelke4331 Жыл бұрын
Yes shnkara and khandoba is same lord
@ajitdhanavade115 Жыл бұрын
Har har Mahadev Jay Khandoba
@santoshmane6885 Жыл бұрын
@@unknownno-up1is rr
@tejasingle8704 Жыл бұрын
🤩
@shubhamchavhan24363 жыл бұрын
आज रवीवार खंडोबाचा उपवास आहे मला फराळ करता करता व्हॉटस अप टेटस चेक करत होतो तेंव्हा बघीतला टेटस खरच लय भारी आ हे शिव मल्हार🙏🏼
@khatikprakash90883 жыл бұрын
1 नंबर गान आहे हे मी दररोज एकोतोय 🚩जय शिवराय 🚩
@poojanistane1830 Жыл бұрын
हे गीत खुप सुंदर आहे अस गीत आयुष्यात कधिच ऐकलं नाही ❤❤❤❤❤❤❤❤
@pintupawshe76633 жыл бұрын
6 वर्षे जुना गाणी आहे तरी माहीत नाय आम्हाला 🤔आम्हाला तर खूप आवडला song😍😍😍👌👌👌👌
@shudhampole67463 жыл бұрын
Hoo
@ajitbhuse32363 жыл бұрын
Love you this song महाराष्ट्रची शान 👌👌 आपली संस्कृती 👌💐💐
@miss.akankshachavan3 жыл бұрын
खूपच छान गाणं आहे.i love this song as Vatat dance krava ki kay❤️😀
@mr.devanagrik68676 ай бұрын
काय शब्दरचना ,काय संगीत...... मन तृप्त होतय एकूण
@milindshirke45173 жыл бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏 खूप सुंदर गीत लिहल आहे, आणि लय भारी संगीत दिलं आहे 🙏