खरा कोकण बघायचा असेल तर मुंबई-गोवा हायवे सोडा! रत्नागिरीच्या बहिणीला भेटलो, डी-मार्ट मधली शॉपिंग.

  Рет қаралды 33,407

Ruchira and Abhishek

Ruchira and Abhishek

Күн бұрын

Пікірлер: 87
@RatilalBhandari-j4y
@RatilalBhandari-j4y 3 күн бұрын
खूपच छान आहे हा व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
आपले खूप आभार
@preetipawar2951
@preetipawar2951 3 күн бұрын
खूप खूप छान वाटला व्हिडिओ🙏👌
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
धन्यवाद.
@dipakMorye-l8e
@dipakMorye-l8e 3 күн бұрын
नक्की छान माहिती दिलीत
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
आभारी आहोत
@azimshighrekar4793
@azimshighrekar4793 2 күн бұрын
Absolutely lovely.tumi lokani mazhya aunty cha ghara samor gelaat.Thanks.
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
Ohh, thank You so much. Video madhla time sanga mhanje amhala pan te ghar baghta yeil punha.
@prakashkeluskar1047
@prakashkeluskar1047 2 күн бұрын
👍👌❤️👏🙏, excellent video that's great
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
Thank you so much
@gajananraote2162
@gajananraote2162 3 күн бұрын
खूप छान अनुभव शेर केलात
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
धन्यवाद
@pramodmungekar1
@pramodmungekar1 3 күн бұрын
Thank you very much for exploring new road, I go very often to Devgad but this route not seen, now next week I will certainly go by this road thanks again Nice n informative
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
Thank You for watching and your honest opinions. I would suggest trying the coastal route as well.
@rasikashahane2789
@rasikashahane2789 3 күн бұрын
Khupcchan deoche darshan Zale tumhalala shubhshakun Dila
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
धन्यवाद.
@diliplakhan6172
@diliplakhan6172 14 сағат бұрын
छान माहिती दिली आमचे पूनस गाव.दिलीप कृष्णा लाखण हर्चेरी ला आमची आधीची पिढी बाजाराला जायची. रस्त्याच्या माहिती बरोबर इतरही बरीच माहिती दिलात. माहिती सांगायची तुमची पद्धत मला खूप आवडली.
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 13 сағат бұрын
अहो तुमचे गावं खूपच सुंदर आहे. तुम्ही भाग्यवान आहात. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.
@SmitaSawant-l9j
@SmitaSawant-l9j 4 күн бұрын
खूप छान
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 4 күн бұрын
धन्यवाद
@RaghunathGurav-t7f
@RaghunathGurav-t7f 4 күн бұрын
देवीने आशीर्वाद दिला तुम्हाला दर्शन घेताच फुल खाली पडले मंदिर छान आहे
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 4 күн бұрын
हो ना, आम्हाला प्रसन्न वाटले
@duttarampujari1963
@duttarampujari1963 3 күн бұрын
Camera clearity Khup kharab aahe. Awadha sunder nisarga ahe pan clearity nasel tar kahin fayda nahin.
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
@duttarampujari1963 तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. कॅमेरा क्लिअर असो नसो पण खरी मज्जा ही प्रत्यक्षात कोंकण बघण्यात आहे.
@InvestorMindset18
@InvestorMindset18 2 күн бұрын
खरंच कधी अंधश्रद्धा पासून सुटका होईल कोकण ची माहित नाही
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
खरंय तुमचं. अंधश्रद्धेने एकंदरीत संपूर्ण मानवी समाजाला ग्रासलं आहे, पण त्यात एकट्या कोकणचं सर्वांना दिसून येतंय हे मात्र खरं!
@akshatadangre4855
@akshatadangre4855 3 күн бұрын
खरंच खुप सुंदर, मी 40वर्षा पूर्वी हरचेरी, चांदेराई मार्गे चालत पोमेंडी या गावी गेलेली आहे 🥰
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
हो का खूप छान , व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 күн бұрын
Swargiy. Sundar. Konkan 💓
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 4 күн бұрын
हो ना, खरंच
@konkankatta2020
@konkankatta2020 3 күн бұрын
This video is going great ! Best wishes
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
Thank you so much Bro
@satishzad4536
@satishzad4536 3 күн бұрын
Khup Chan vdo Dada & Tai Dhanyawad
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
Thanks for watching
@girishsawant7438
@girishsawant7438 Күн бұрын
जोगे्शवारी देवीला 🙏🙏🙏 आमची देवी आहे
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi Күн бұрын
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.
@VidyaPavaskar
@VidyaPavaskar Күн бұрын
👌
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi Күн бұрын
Thank You
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 2 күн бұрын
आम्ही लांजा गाव खानवली बेनी चे व्हिडीओ छान डोंबिवली
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.
@kawsarchimaokar8122
@kawsarchimaokar8122 3 күн бұрын
Best Video
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
Thank you so much
@azimshighrekar4793
@azimshighrekar4793 2 күн бұрын
Beutiful place
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
Thank You
@sachindali2799
@sachindali2799 3 күн бұрын
सुंदर आमचे चांदेराई गाव
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
अरे वाह, तुम्ही खूप लकी आहात!
@shefalikawale2974
@shefalikawale2974 2 күн бұрын
माझं माहेर चांदे राई
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
खूप सुंदर गाव आहे ताई तुम्ही लकी आहात.
@avisolim8469
@avisolim8469 2 күн бұрын
माझ गाव ओशी हरचिरी
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
अरे वा तुमचे गाव खूप सुंदर आहेत तुम्ही लकी आहात, आणि व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद.
@RanjanaMulay
@RanjanaMulay 2 күн бұрын
एन्टीसिपेट ऐवजी अपेक्षा ठेवली असे म्हणावे ही नम्र विनंती
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
नक्कीच, यापुढे मराठी भाषेत बोलण्यासाठी प्रयत्नशील राहू. धन्यवाद
@hemantkayal1756
@hemantkayal1756 Күн бұрын
Tumhi kithale aahat mhanje kuthalta gavche
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi Күн бұрын
आमचं लांजा तालुक्यातील झापडे गाव आहे.
@gajanandusaane1292
@gajanandusaane1292 3 күн бұрын
Nice
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
Thanks
@sachindali2799
@sachindali2799 2 күн бұрын
पूर्वी चांदेराई हे मोठे बंदर होते आणि मलकापूर नंतर मोठा बाजार हा चांदेराई येथे भरत होता
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
अच्छा होका खूप छान, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@charutagadgil9747
@charutagadgil9747 Күн бұрын
मलुष्टे स्टाॅप, काजळी नदीच्या समोरचे गाव कोंडवी माझे आजोळ. सर्व ब-याच वर्षानी पहायला मिळाले. Outo shine माझा भाचा आणि त्याचा एक पार्टनर यांचे आहे.
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi Күн бұрын
हो का, खूप सुंदर आहे तुमचे गाव. आणि ते शॉप पण उत्तम आहे तिथे सगळी सोय होते. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.
@dipalipatwardhan2024
@dipalipatwardhan2024 3 күн бұрын
स्टॅन्ड कसला आहे किती rs ला हे सांगितलेच नाही?
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
स्टँड ची किंमत सर्व डी मार्ट मध्ये सारखी आहे, ₹1650/- च्या आसपास. आणि आम्हाला हा प्लास्टिक चे सांधे असलेला आवडतो, तो जास्त मजबूत असतो. आमच्या विरार च्या घरी पण हाच आहे. मेटल चा स्टँड घ्यायचा लोभ होऊ शकतो पण तो मजबूत नाही इतका.
@mohanpatwardhan7634
@mohanpatwardhan7634 3 күн бұрын
Same road is also called lanja via kajarghati
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
धन्यवाद, हे माहीत नव्हता.
@meghnamulye7973
@meghnamulye7973 3 күн бұрын
Hi nahi ha video.chan ahe video
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
धन्यवाद. पण आम्ही व्हिडिओ ला स्त्रीलिंगी संबोधन देतो. व्हिडिओ आली, व्हिडिओ बघितली आणि व्हिडिओ पाठवली.
@kavitapanchal8708
@kavitapanchal8708 3 күн бұрын
आम्ही कुर्णे सुतार वाडी.
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी.
@hemantkayal1756
@hemantkayal1756 Күн бұрын
Amhi pudhe kurtade la jato
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi Күн бұрын
हो का छान.
@Xxxshilahar6333
@Xxxshilahar6333 3 күн бұрын
चांदेराई not Chand rai
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
हो बरोबर, नंतर बोर्डावर नाव पुन्हा वाचले तेव्हा चूक कळली माझी. धन्यवाद
@avinashbhangale3658
@avinashbhangale3658 3 күн бұрын
❤ .." अभि - रुची " असं नाव द्या तुमच्या चॅनेल ला !! 😅
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
सुरुवातीला मनात आलेले हे, पण भरपूर चॅनेल आहेत या नावाचे, आणि मग ते स्वयंपाकाचे च चॅनेल आहे असेल वाटले असते. म्हणून नाही ठेवले. पण खूप खूप धन्यवाद!
@shaileshjore8880
@shaileshjore8880 2 күн бұрын
कृपया गुजराती मारवाडी भैया बांगला देशी मुसलमान यांना जागा जमिनी विकू नका कोकण वाचवा .. रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ मालवण वेंगुर्ला शिरोडा रेडी संपुर्ण कोकणात परप्रांतिय गुजराथी मारवाडी यूपी बिहार बंगाल मुसलमान वाढले आहेत. कणकवलीत गुजराती मारवाडी भैया प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. हळू हळू कोकणचे पनवेल आणि नंतर कोकणची धारावी.. मुंबई नवी मुंबई होईल. आणि निसर्ग आणि कोकणी माणूस नष्ट होईल
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
बरोबर आहे. व्हिडिओ बघितल्या बद्दल आपले आभारी आहोत.
@pgaikwad7569
@pgaikwad7569 4 күн бұрын
नुसत रत्नागिरी नका सांगू तुमच्या गाव च नाव पण सांगत जा
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
हो नक्की. आमचे गाव झापडे, लांजा.
@saylilingayat3607
@saylilingayat3607 3 күн бұрын
Pawas aamcha gaav
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
Thank you for watching.
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
खूप सुंदर गाव आहे तुमचे, आम्ही नेहमी भेट देतो. गेल्या वर्षी एक व्हिडिओ सुद्धा केली आहे, आमच्या चॅनेल मध्ये एक उनाड दिवस नावाची व्हिडिओ बघा. धन्यवाद!
@SuperSmartboy16
@SuperSmartboy16 2 күн бұрын
चांदेराई असं नाव आहे गावाचं
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 2 күн бұрын
हो बरोबर, नंतर नावाची पाटी वाचून कळले
@MahendraKhade-rt2we
@MahendraKhade-rt2we 3 күн бұрын
ज्या चार पदरी रोडच काम चालू आहे तो रत्नागिरी नागपूर हायवे आहे झाडगाव वरून सड्या मीरा वरून मारुती मंदिर कडे बाहेर पडतो
@Ruchi_n_Abhi
@Ruchi_n_Abhi 3 күн бұрын
धन्यवाद, दादा हे माहीत नव्हते.
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49