खूप छान कामगिरी केली बालाजी दादानी .सलाम त्यांच्या कामगिरीला अशीच ईश्वर शक्ती बालाजी दादांना देओ अशीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना .
@shankarpatil1631 Жыл бұрын
बालाजी लोहकरेंचे विचार , कष्ट , नियोजन याला निसर्गाने दिलेली साथ खरच वाखाणण्यासारखी आहे.तुमच्या जिद्दीला सलाम... अविनाश सर आणि टिमचे आभार
@dhananjayanpat4321 Жыл бұрын
साहेबांना निसर्गाची खूप सुंदर साथ जुळली आहे
@chetankoli4735 Жыл бұрын
तुमची यशोगाथा ही खरच यशस्वी आहे अभिनंदन व शुभेच्छा... नाही तर युट्युब वर 75 % यशोगाथा ह्या वाडवुन बोगस आसतात। पिक बाजार ात जाण्या आधीच येवडे पैसे होनार येवडा माला निघनार हेच सांगितले जाते
@hhsssa8459 Жыл бұрын
अविनाश सर, एकच नंबर काम आहे तुमचं.
@kiranwagh7674 Жыл бұрын
अगदी छान माहिती दिली, त्यातल्या त्यात तुम्ही औषधं पण सांगितली, असं you tube वर दिसत नाही खूप खूप धन्यवाद
@sidawaghmode1467 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे.
@dayanandgambhire301 Жыл бұрын
नवीन पिढीने जर बालाजी भाऊ सारख्या शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली जर शेती केली तर बालाजी भाऊ म्हणजे नवीन पिढीचे खरंच ताईत होणार असा विश्वास मला तरी आहे
@arjunsargar2648 Жыл бұрын
टप्यात आणून करेक्ट कार्यक्रम केलाय बालाजी दादांनी
@hemrajgujar81410 ай бұрын
Khup chhan 🙏
@mr.pankajgawade2023 Жыл бұрын
आता सप्टेंबर मध्ये लागवड केली तर चालेल का
@madhukarsakhare4417 Жыл бұрын
व्हेरायटी कोणती आहे
@ashishtone3101 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@chaturzamar50959 ай бұрын
✔✔👌👍
@dhansingrajput8079 Жыл бұрын
छान माहीती दिलीत नमस्कार अविनाश सर
@kisanshingare4921 Жыл бұрын
यकाचःबेडवर हे पालटवरःघेतलेकाःऊना पासून संरक्षण कसे केले