Рет қаралды 88,849
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून खरबूज लागवड,कशी करावी,त्याच्यापासून एकरी उत्पन्न किती मिळते,किती महिन्याचं पीक आहे.हे सर्व आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
पत्ता-वानेगावं ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद
अर्जुन देवकर मो नं-7038443645
#melon_planting
#खरबूज_लागवड
#kisan_agrotech
Hello farmer friends, today through this video, we will see how to cultivate melon, how to cultivate melon, how much is the yield per acre, how many months is the crop. We will see all this through this video.