खरचं शेतकरी कर्जमाफीची जाहीर झाली का ? || Farmer loan waiver

  Рет қаралды 33,748

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 157
@DevrajAgroLovefromYeola
@DevrajAgroLovefromYeola Күн бұрын
शेतकऱ्यांचा विश्वासार्ह एकच चॅनल आहे अन् त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे अस एकमेव चॅनल ❤❤❤❤ प्रभू देवा❤❤❤❤
@purthvirathod7642
@purthvirathod7642 Күн бұрын
❤❤
@ningrajtorangi2519
@ningrajtorangi2519 Күн бұрын
शेतकऱ्यांचं विश्वासू चेनाल म्हणजे फक्त तुमचा❤
@madhavjadhav-u7x
@madhavjadhav-u7x Күн бұрын
सर तुमची माहिती अगदी बरोबर असते
@rajuadmane2759
@rajuadmane2759 Күн бұрын
कर्ज माफी द्यावी शेतकरयांना फसवलं जाऊं नये😢
@Sammeersghjficxn
@Sammeersghjficxn Күн бұрын
कर्ज माफी करता करता पुढचं इलेकशन येणार
@dhiraj1835
@dhiraj1835 Күн бұрын
हो 😂
@GrShetiYojna
@GrShetiYojna Күн бұрын
नाही Be positive
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi Күн бұрын
नमस्कार सर 🙏 शेतकऱ्यांच फक्त रक्तगट सोडला तर त्याच्याकडे पाॅजीटीव्ह अस काहीच राहीले नाही
@GrShetiYojna
@GrShetiYojna Күн бұрын
@@nagesh_suryawanshi गैरसमज आहे तुमचा
@गणगणगणातबोते-ङ2ब
@गणगणगणातबोते-ङ2ब Күн бұрын
नमस्कार सर सरकारला शेतकऱ्याचा काही घेणं देणं राहिलं नाही
@vinodladbade7724
@vinodladbade7724 Күн бұрын
आमच्या मालाला चांगला भाव पाहिजे आम्हाला कोणत्याही मदतीची गरज नाही मग ते गारपीट असो की दुष्काळ असो
@hot_star9871
@hot_star9871 Күн бұрын
अजित पवार साहेबांची कर्जमाफी झाली भ्रष्टाचार मधून मुक्तता😂
@dineshdhenge
@dineshdhenge Күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे सरसगट 2024 पर्यंत
@savitasanap5911
@savitasanap5911 Күн бұрын
KZbin काही KZbin channel खुप खोट्या बातम्या देतात सर तुमच्या बातम्या 100 टक्के बरोबर असतात
@shaikhmaksud656
@shaikhmaksud656 Күн бұрын
कर्ज माफी झाली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरेल है भान ठेवावं सरकार न
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 Күн бұрын
जय शिवराय सर..... फडणवीस शब्द पाळावा एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्याला.....
@SangitaLokhande-jm8ek
@SangitaLokhande-jm8ek Күн бұрын
Kharach sir कोणत्याही योजनेची माहिती तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय खरी वाटत नाही.सर्व सामान्यांनचा विश्वास देवा sir
@mukundthombare5100
@mukundthombare5100 Күн бұрын
सर तुमच्यामुळे खूप फायदा झाला सोलर पंप व पिक विमा दोन्ही पण काम झाले तुम्ही जे सांगत गेले ते करत गेलो खूप खूप धन्यवाद
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Күн бұрын
ज्या शेतकऱ्यांना किंवा लोकांना फडणवीस वर अजूनही विश्वास असेल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@विलासवैजनाथनवघरे
@विलासवैजनाथनवघरे Күн бұрын
, जय शिवराय सर ‌. विश्वासू चायनल प्रभू देवा❤
@RaviShinde-n7o
@RaviShinde-n7o Күн бұрын
सर आम्ही फक्त तुमचे अपडेट पाहतो बाकीचे सारे वर ढकलतो धन्यवाद❤
@Sambhajibharkade-l9l
@Sambhajibharkade-l9l 4 сағат бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@mahadevnigade7253
@mahadevnigade7253 Күн бұрын
सरजी आपली प्रभूदेवा विश्वासहतऀ सेवा
@DILIPPAWAR-j7m
@DILIPPAWAR-j7m Күн бұрын
अगदी बरोबर बोलत आहे सर तुम्ही
@Faramarking
@Faramarking Күн бұрын
उत्तम माहिती दिली तुमी भौ❤
@nileshchaudhari7253
@nileshchaudhari7253 Күн бұрын
जय शिवराय एकच विश्वनिय युटुब चैनल ते म्हनजे प्रभुदेवा जीआर आणि शेती एकच नंबर🙏
@akashzirmire829
@akashzirmire829 Күн бұрын
जय शिवराय 🙏
@jalindardeshmukh6940
@jalindardeshmukh6940 Күн бұрын
आता फक्त देवेंद्र आणि प्रभुदेव हेच सांगतील कर्ज माफी कधी होणार🎉❤
@dhammawankhede358
@dhammawankhede358 Күн бұрын
MSP आणि कर्जमाफी साठी हरियाणा सारखं महाराष्ट्रात पण आंदोलन करण्याची गरज आहे.
@ashishgadkar2056
@ashishgadkar2056 Күн бұрын
अतिवृष्टी पैसे केव्हा जमा होईल?
@amolraut6381
@amolraut6381 Күн бұрын
शेतकऱ्यांना हमीभाव द्या बाकी काही नको
@DilipTayede
@DilipTayede Күн бұрын
Dhanyawad sir Dilip tayde
@panditmore6614
@panditmore6614 19 сағат бұрын
जय शिवराय जय भवानी प्रभुदेवा
@DDKate-qr6ti
@DDKate-qr6ti Күн бұрын
आमचा भरवसा फ्क प्रभुदेवा वर आहे
@SantoshGawande-xd4ln
@SantoshGawande-xd4ln Күн бұрын
बरोबर सर
@SHRIKANT158
@SHRIKANT158 Күн бұрын
🌱 बरोबर 🌱😮😮😮😮
@gautamkhairnar918
@gautamkhairnar918 Күн бұрын
कर्जमाफी नाही झाली तर बीजेपी पक्षावर कदाफी विश्वास रानार नाही,कर्जमाफीची घोषणा लवकर करा,देवेंद्र फडणवीस साहेब.
@samadhankale7289
@samadhankale7289 Күн бұрын
सर सरकार ने कर्ज माफी करून टाकली पाहिजेत कारण शेतकरी हा खुप आर्थिक संकटात सापडला आहे यवतमाळ जिल्हा😢
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy Күн бұрын
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🙏
@vivekjoshi7375
@vivekjoshi7375 Күн бұрын
सर आपल मन 100% खर आहे मला बरोबर पटलं ❤
@gulabdanve9284
@gulabdanve9284 Күн бұрын
जय शिवराय सर
@deepakkale4079
@deepakkale4079 Күн бұрын
👌👌👍👍
@pramodkadam8134
@pramodkadam8134 Күн бұрын
सर तुम्ही जे माहीती देता ते 100% खरी असते .धन्यवाद सर
@SantoshSangle-r6v
@SantoshSangle-r6v Күн бұрын
कृषी विभागाच्या mahadbt ची ट्रॅक्टर लॉटरी कधी लागणार आहे त्याबद्दल एकदा व्हिडिओ बनवा सर
@naphadechetan988
@naphadechetan988 Күн бұрын
👍👍👍👍👍
@niwrutiambhore6868
@niwrutiambhore6868 Күн бұрын
जय शिवराय सर जा तुरि बाजारात गेल्याच नाही घरात मारा मारी पटी कोण आनेल खुप छान जोक्स बोलत सर धन्यवाद सर
@Jivandesale1
@Jivandesale1 Күн бұрын
साहेब सोलर साठी 7/12 वर विहिरीची नोंद नाही तर पीकपाणी ची विहीर चालेल का 🙏🙏🙏🙏🙏
@dayananadughade4250
@dayananadughade4250 Күн бұрын
Fakt tumcha chayanal setkari sathi
@vjj799
@vjj799 Күн бұрын
Msp वर 20% विडीयो बनवा ,धन्यवाद.
@manoharmankar3284
@manoharmankar3284 Күн бұрын
correct video
@krishnabhayde9792
@krishnabhayde9792 Күн бұрын
Sie yuva karya prashikshan vishai video banva sir please
@DadaMore-su3qd
@DadaMore-su3qd Күн бұрын
Right🎉
@dnyaneshwarraut8849
@dnyaneshwarraut8849 Күн бұрын
🙏🙏
@niranjanaatram3137
@niranjanaatram3137 Күн бұрын
Brobr aahe sir tumch
@angadgayke2256
@angadgayke2256 Күн бұрын
कर्ज माफ करा 😢
@sbs698
@sbs698 Күн бұрын
Thanks
@राजकुमारपाचपूते
@राजकुमारपाचपूते Күн бұрын
माहा डिविडी लोटरी कधी अहे सर
@vinodpise4074
@vinodpise4074 Күн бұрын
Hatat. Gote. Getlyasivay. He. Lbad. Mafi detnahi. Aani. Niksh. Khup. Lavnar. Srvach. Hramkor. Onli. Jigra. Manniy. U. Ba. Ta
@justfun-f4l
@justfun-f4l Күн бұрын
🙏🙏🚩🚩
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 Күн бұрын
सर असे विडीवो बरेच वेळेस बघीतलेले आहे
@surangachacherkar4486
@surangachacherkar4486 Күн бұрын
सर जून जुलै ऑगस्ट ते सप्टेंबर नुकसान भरपाई कधी जमा होणार आहे सर तसेच 25% अग्रिम पीक विमा 2024 काही अपडेट आहे का
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w Күн бұрын
Tumchi kyc zali aahe kay .
@surangachacherkar4486
@surangachacherkar4486 Күн бұрын
@DipakBawankule-d1w डीबीटी लिंक आहे ना खाता
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w Күн бұрын
@surangachacherkar4486 bai tumcha talakde ativrusti anudan list aali aahe kay and tumhi CSC centre vr ekyc keli kay
@sidtirwat1155
@sidtirwat1155 Күн бұрын
🎉❤
@AnilKalbande-qf3un
@AnilKalbande-qf3un Күн бұрын
शेतकरी राजाचि एकि नाही कारण एकही शेतकरी संघटनेचे आमदार नाहित याला शेतकरी जबाबदार आहे
@Arun-g8o7k
@Arun-g8o7k Күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे 😢
@samadhankad28
@samadhankad28 Күн бұрын
❤❤❤❤❤❤🙏🙏👌💯
@akshaykokare5104
@akshaykokare5104 Күн бұрын
Regular valyanchi pn kra कर्जमाफी झालीच पाहिजे
@BabuljagtapBablu
@BabuljagtapBablu Күн бұрын
घरी बसून काय उपयोग रस्त्यावर उतरून आंदोलन करावा लागेल
@hanumansarjeraoborade4818
@hanumansarjeraoborade4818 Күн бұрын
25/Agrim pik vima parbhani
@balajihande9721
@balajihande9721 Күн бұрын
राम भरोसे
@तानाजीसगर
@तानाजीसगर Күн бұрын
मी 2007मध्ये कर्ज घेतले होत त्यानंतर दोन वेळा कर्जमाफी झाली पण माझं कर्ज माफ झाले नाही आणि मी अल्पभूधारक आहे जर असे मुख्यमंत्री यांचे असे व्हिडीओ बनवून टाकत असतील तर सरकार काय करते व्हिडीओ बनवणाऱ्या विरुद्ध कारवाई होत नाही
@navnathkadam1151
@navnathkadam1151 Күн бұрын
शेतकरी कर्जमाफी हे सरकार करणार नाही. असे वाटत आहे. कारण कर्जमाफी यांना करायची असेल तर त्यांनी निवडणुका तोंडावर असताना केली असती. आता पण होईल पण पुढील निवडणुका होण्याच्या अगोदर होऊ शकते. तो पर्यंत wait and watch
@rupaliBelkhede-ty4fw
@rupaliBelkhede-ty4fw Күн бұрын
फडणवीस शेतकऱ्याची कर्जमाफी कधीच करणार नाही.
@माऊली-व6य
@माऊली-व6य Күн бұрын
फक्त सर तुम्ही आणि शुभम पवार वर विश्वास ठेवतो
@phadvivek173
@phadvivek173 Күн бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफी महाविकास आघाडीच देवु शकते.. फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी आहेत,पुढची पाच वर्ष शेतकऱ्यांसाठी कठीण आहेत
@sachinwankhede-cq1wg
@sachinwankhede-cq1wg Күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे सर
@RahulPatil-cw6hb
@RahulPatil-cw6hb Күн бұрын
Hai
@vjj799
@vjj799 Күн бұрын
चघळला, माझ्यावर कुठलही एक रूपाय च कर्ज नाही. .
@aashishmisal
@aashishmisal Күн бұрын
अवघड आहे
@Jaydip470.
@Jaydip470. Күн бұрын
Soyabin kapus anudan kadhi yeil sir
@MunawwarMukadam-up7nx
@MunawwarMukadam-up7nx Күн бұрын
Karjmafi zhalich pahije.... Ratnagiri zilla
@All_rounder1900
@All_rounder1900 8 сағат бұрын
Karjmafi karayala hawi nhi tr yancha sarkar kahi khar nhi
@indiannavy7083
@indiannavy7083 Күн бұрын
सर आपले कर्ज डिसेंबर एंडिंग ला भरावे की नाही... Bharu ka nko m sir... Please suggest... mi regular crop loan ghet asto.... Bharto.... Pn....
@Rajulahane.......3329
@Rajulahane.......3329 Күн бұрын
सर मी फक्त तुमचा व्हिडिओ बघत असतो बाकी कोणताच नाही.
@shaileshsawant7887
@shaileshsawant7887 Күн бұрын
Sir mza pashi Mahayuti cha sms ahe
@vilassadmake4428
@vilassadmake4428 Күн бұрын
अजीत पवार कर्जमाफीचे पहीले मानकरी 😢
@RS-ns5he
@RS-ns5he Күн бұрын
महा dbt.. ड्रीप ची लॉटरी.. आणि मागील पूर्व संमती मिळालेल्या शेतकऱ्याचे पैसे कधी टाकणार आहेत
@shekharmhamane2911
@shekharmhamane2911 Күн бұрын
Ajit dadanchi karjmaphi v ghotala maph zaley
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil Күн бұрын
नुसते खेळ नव्हे डोंबाऱ्याचा खेळ
@mazharpatel2115
@mazharpatel2115 17 сағат бұрын
amchya kade t kuni afvah taklif Kay mahit baya pagal jhalya ahet! mahayutich sarkar al ki mobile watnar ahe mhane? mokkar baya fapal lyat!
@samalesamale
@samalesamale Күн бұрын
Vishvasa Chi Mahiti Dhire Badal dhanyvad
@vijayrokde2790
@vijayrokde2790 Күн бұрын
रब्बी पीक विमा नोदणी मोबाईल वरून होत नाही. काय करावे.
@badesachin6575
@badesachin6575 Күн бұрын
Pokhra chi update dya
@annasahebsaudagar3803
@annasahebsaudagar3803 Күн бұрын
जय शिवराय जय किसान दिलेली माहिती अचुक आहे 2015 चाच आवाज आहे
@vikrantjadhav6131
@vikrantjadhav6131 Күн бұрын
Karjmafi jhalich pahije
@dragon12707
@dragon12707 Күн бұрын
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कर्ज माफी केव्हा होणार????
@dragon12707
@dragon12707 Күн бұрын
हे प्रश्न उचला थोडं सगळे कर्ज माफी होतात पण शैक्षणिक कर्ज केव्हा होणार????
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 Күн бұрын
सर तुम्ही फार छान माहीती देता पण (काही मुर्ख युटुबर करतात) आसे खोटे विडीव दाखवतात
@vasantraokatkar3515
@vasantraokatkar3515 Күн бұрын
साहेब तुम्ही देवता आहात शेतकरी साठी
@gopalmadkunte787
@gopalmadkunte787 Күн бұрын
2019 te 2024 prayat karj mafi karavi
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 Күн бұрын
का?😢😢त्याअगोदर कर्ज घेतलेले आणि २०१४ व २०१९ मध्येही कर्जमाफीचा लाभ न मिळालेले लोक "शेतकरी" नाहीत का?😢😢😢
@gopalmadkunte787
@gopalmadkunte787 Күн бұрын
@pravinkalbande3396 short term loan hech karj mafi sati patra aste tumhi Saraacya 3 divsacha video bagha kalel
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 Күн бұрын
@@gopalmadkunte787 अरे दादा तू करणार आहेस का कर्जमाफी?☺️😊😊मी तुझ्याचं "हिंग्लीश" मध्ये "शॉर्ट टर्म कर्ज"चं घेतलेले आहे!☺️😊😊पण २०१३ मध्ये!😢😢😢ज्यामध्ये पहीली कर्जमाफी २०१४ मध्ये झाली!😢😢😢ज्या कर्जमाफी मध्ये नाव असुनही कर्ज माफ झाले नाही!😢😢😢दुसरी कर्जमाफी केली "जनाब सिराजउधोला"ने ज्यामध्ये २०१४ च्या लाभार्थीचे नाव असणे शक्यचं नव्हते, कारण "उधोलाजी" जगातील एक नंबरचे "बेस्ट सी.एम." होते ना!☺️😊😊तर अशा शेतकऱ्यांनी काय पाप केले तेच विचारुन राह्यलो बावा मी!😢😢😢😢
@sureshpatil1182
@sureshpatil1182 Күн бұрын
खरं आहे तुमचं ,पण असे दिशाभुल करणारे व्हिडीओ हे लोक चॅनल वर का टाकतात हेच समजत नाही ,असे खोटे व्हिडीओ व्हायरल करून लोकांची दिशाभूल करण्याबद्दल त्याच्यावर काही बंधनं आहेत कां नाही हेच समजत नाही
@vwalake8840
@vwalake8840 Күн бұрын
Shetkari kahich disat nahi pan junni penshan diste aata kramachari vargala nahi te bhate milun sudha tyana pagarvadh milte pan shetkari vargakade kuni bagt nahi 🙏
@balajihande9721
@balajihande9721 Күн бұрын
सर 3 महिने झाले 13400 claim calculated dakhvat aahe pn अजून जमा झाले नाही कधी होणार
@malakaripujari4487
@malakaripujari4487 Күн бұрын
devindndr padavnis karnar nahi
@santoshdeshmukh8524
@santoshdeshmukh8524 Күн бұрын
अजित पवारांची कर्ज माफ़ी झाली बाकी काही असो
@MininathThapde
@MininathThapde Күн бұрын
सर माहिती सांगता का तुम्ही योग्य सांगता
@amolkondankar8874
@amolkondankar8874 Күн бұрын
पाटणवीस शेतकरी कर्ज मापी आळू आळू देणार
@PanditTage
@PanditTage Күн бұрын
nanded,pik,VIMA,sang
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 24 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 24 МЛН
आता प्रतीक्षा १६ डिसेंबरची || Winter session Maharashtra
4:01
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 24 МЛН