खरंच GOOGLE AI हार्ट अटॅकयेण्याच्या 48 तास आधीच समजणार ? Heart Attack

  Рет қаралды 532

Unseen Marathi

Unseen Marathi

Күн бұрын

Artificial Intelligence ज्याला आपण मराठीत सर्वसाधारणपणे 'कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणू शकतो. आजकालच्या तरुणाईला आपण सकाळी काय जेवलो किंवा आईशी काय गप्पा मारल्या हे कदाचित लक्षात राहणार नाही पण हो आज Social media वर काय गाजलं याची माहिती मात्र नक्कीच असते. आता याच Social Media, internet थोडक्यात काय तर 'Digital युगाचा एक महत्वाचा भाग म्हणजे AI.
आता या AI ला जन्माला घालून माणसानं जणू आपल्याच बुद्धीला challange केलंय. कारण बघा ना आता माणसाच्या शरिरात काय बदल होणार किंवा माणसाला आता हार्ट अटॅक येणार का हे ४८ तास आधीच समजणार आहे.
मेडिकल फिल्डमध्ये AI चा वापर गेल्या काही काळापासून सुरूच आहे पण मेडिकल क्षेत्रातला AIचा वापर आज नव्या उंचीवर जातोय. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा गुगलच्या एका जुन्या इव्हेंटमधला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओत सुंदर पिचाई गुगल एआय बद्दल भरभरून बोलतायत. सोबतच मेडिकल फिल्डमध्ये AI चा वापर कसा करता येईल याबद्दलही ते बोलत आहेत.

Пікірлер: 2
@aartibudhwant5511
@aartibudhwant5511 Жыл бұрын
Great Information... 👏👏👏
@ajaypatil4506
@ajaypatil4506 Жыл бұрын
Nice info👌🏻
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 7 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 28 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 11 МЛН
How BlackRock Secretly Rules the Global Economy | World Affairs
16:03
World Affairs by Unacademy
Рет қаралды 626 М.