खरंच माझा टायगर किती निस्वार्थी आहे ||

  Рет қаралды 4,435

the German

the German

Күн бұрын

आपल्या नवीन चॅनेल ची लिंक 👇🏻 / @tigermammasvlogs
#dailyvloglifevideo
#dogvideo #smartdog #germanshephard
#dogvideo
#dogwork
#doglover

Пікірлер: 43
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 Ай бұрын
ताई एकदम खर व छान अप्रतिम बोललात. टायगर खूप शांत निरागस निसवारथी प्रेमळ आहे कोणतीही आपेकशा ठेवत नाही बाॅल हेच त्याच खेळण आहे माणसांसारख सर्व अक्टिवीटीज आहेत शिवाय बोलणे. ताई बाॅलच वेड खूप आहे त्याला पाहून फार छान वाटत ईतरापेकशा वेगळा आहे तोंडात धरून नाकाने ढकलतो मस्तच खेळतो एकटाच टायगरच कौतुक कराव व बोलाव तितकेच थोडच आहे आपण नशीबवान आहात आपल्या कुटुंबातील तो एक सदस्य आहे.❤टायगर फॅमिली.मस्तच आगला वेगळा आपला टायगर आहे. त्याच बसण भारीच असत. सगळ्याबरोबर त्याच खूप छान बाॅणडीग आहे. आपल्या कुटुंबातील एक जीवाभावाच गुणी बाळ आहे😊 एकही अशी गोष्ट त्याला सोडून करत नाही हेच प्रेम जिव्हाळा त्याचेपरती आहे. बघितल की समाधान वाटत दुसर्‍या चॅनेलच विडिओ पण अतिशय सुंदर आहेत असे पाहीजेत खूप छान माहिती मिळते.
@ankushpalwe2621
@ankushpalwe2621 Ай бұрын
खूप निरागस खूप प्रेम आहे
@nancydsouza2228
@nancydsouza2228 Ай бұрын
Tiger is so good, he understands everything you say.
@UdayBarge-x6h
@UdayBarge-x6h Ай бұрын
Tigger is very good boy
@AmrutaPednekar
@AmrutaPednekar Ай бұрын
टायगर खूप गुणी मुलगा आहे
@lalitakatariya2968
@lalitakatariya2968 Ай бұрын
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 Ай бұрын
Cute aahe❤❤
@sandipmarne5445
@sandipmarne5445 Ай бұрын
Lovely Tiger ❤❤❤
@kailasmalvatkar7128
@kailasmalvatkar7128 Ай бұрын
ताई खूप खूप छान वेडे असतात परंतु तुमचे व्हिडिओ रोज येत नाही येत कामात असल्यामुळे असं वाटतं मला
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
हो आता रोज या चॅनेलवर आपले व्हिडिओ येत नाहीत मी नवीन चैनल ओपन केलाय त्यावरती रोज आपले ब्लॉग असतात त्या चैनल ची लिंक खाली दिली आहे तुम्ही पहा नक्की 👍🏻 youtube.com/@tigermammasvlogs?si=mNu4Tf4wK6qLOZP8
@kailasmalvatkar7128
@kailasmalvatkar7128 Ай бұрын
काय खूप खूप छान व्हिडिओ खूप छान व्हिडिओ असतात तुमचे
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@abbashussein6161
@abbashussein6161 Ай бұрын
TIGER IS SMART KNOWS WHEREVER THE BALL IS ESPECIALLY STRANGE THAT HE UNDERSTANDS MARATHI HE IS THE DARLING OF THE HOUSE
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
Thank you sir👍🏻
@prasannajkatea8474
@prasannajkatea8474 Ай бұрын
आजचा हाभाग,खरच खुप मस्त होता टायगर,ला,पाहील,की तुमचया घरी,आलया,सारख वाटत वीडियो येत नहवता,तर,चुकचुक लया सारख वाटत होत 😊
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
धन्यवाद खरंच तुम्ही इतक्या आतुरतेने आमच्या व्हिडिओची वाट पाहत असता पण आपल्या नवीन चैनल वर रोज ब्लॉक येतात त्यामध्ये सुद्धा टायगर असतो खाली लिंक दिली आहे बघा आपल्या नवीनचॅनेलची प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा 👍🏻 youtube.com/@tigermammasvlogs?si=P0M_j81UIRuyrtTq
@reshmashinde363
@reshmashinde363 27 күн бұрын
❤❤
@dilipmali9254
@dilipmali9254 Ай бұрын
तुम्ही कसं त्याला म्हणजे टायगर ला शिकवले? आम्हाला पण कळवा. किती गोड आहे तागुली!!❤❤❤
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
काही शिकवलेलं नाहीये टायगरला लहानपणापासून आमच्या मध्ये तो वावरत गेलाय आणि त्याला आमची सर्व भाषा समजते बाकी त्याला अशी ट्रीट काही दिलेली नाही 👍🏻
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 Ай бұрын
Ho he naa premal astat प्राणी imandar astat
@sudhakarhuljute-xo2tv
@sudhakarhuljute-xo2tv Ай бұрын
खुप हुषार आहे टायगर
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Ай бұрын
टायगर खूप गुणी मुलगा आहे.
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 Ай бұрын
Khup hushar aahe
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
Thanks
@Indiangamer5345
@Indiangamer5345 Ай бұрын
Good morning ताई आणि टायगर ❤🎉
@meenalsgreenworld2315
@meenalsgreenworld2315 Ай бұрын
Tagudi kharech khup hushar ani premal aahe..tyala sagle samajate.. tyacha dinkram dakhava.
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
@@meenalsgreenworld2315 ok
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 Ай бұрын
Kalji gyaa paus aahe
@AmrutaPednekar
@AmrutaPednekar Ай бұрын
Khup chan
@user-zt4gv8hd7t
@user-zt4gv8hd7t Ай бұрын
Tai tumhi kharch Chan aahe tagudi khup nashibwan aahe tyala tumchysarkhi mumma bhetali
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vinodsonar9969
@vinodsonar9969 Ай бұрын
Tigar kharach khup guni ani shahana ahi sundar parga.
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
Thanks
@Rupeshbabansalvi
@Rupeshbabansalvi Ай бұрын
Tai tumala kharch comment chi answer dyla avdtata na mg mla ek sanga sakshi ka disat nahi ata videvo mdhye karan ky...pls reply dy
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
घरगुती वाद आहेत, आता मी सर्व नाही सांगू शकत 👍🏻
@milkshakewolf1308
@milkshakewolf1308 Ай бұрын
Kontya tablets detat tumhi ticks sathi....
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
डॉक्टरांच्या सल्ल्याने देतो नाव काय माहित नाही पण डॉक्टर वजन करून टॅबलेट देतात म्हणजेच डॉग च्या वजनानुसार टॅबलेट देतात तुम्हीही डॉक्टरचा सल्ला घ्या ते सांगतील तुम्हाला
@suryakantjadhav6182
@suryakantjadhav6182 Ай бұрын
Tumcha tigar far chngla aahe tyala tumhi bollel sarva samaj te to ekdev manus aahe
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@kailasmalvatkar7128
@kailasmalvatkar7128 Ай бұрын
ताई टायपिंग मध्ये थोडेसे चुकी होते त्याबद्दल क्षमा असावी
@thegerman4946
@thegerman4946 Ай бұрын
असू द्या हो तुम्ही कमेंट करताय हेच माझ्यासाठी फार आहे 👍🏻 आणि चुकी तूनच माणूस सुधारतो तरीही तुम्ही प्रयत्न करताय
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Best Dog Videos of the Decade
13:05
Daily Dose Of Internet
Рет қаралды 8 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН